60 टन टरबूज 6 लाख उत्पन्न😲 अतिशयोक्ती की वास्तव‼️प्रत्येकाने SCT वैदिक तंत्रज्ञान वापरलच पाहिजे

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 05. 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
  • Věda a technologie

Komentáře • 24

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 Před 2 měsíci

    अतिशय सुंदर कलिंगडाचा प्लॉट आहे.
    अतिशय छान साईज आणि कलर आहे ‌
    SCT वैदिक चे छानच रिझल्ट दिसत आहेत

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 Před 2 měsíci +2

    रेकॉर्ड ब्रेक उत्पादन निघण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक प्रयत्नांची जोड लागते सरांनी कष्ट तर केलेच परंतु त्याला SCT वैदिक तंत्रज्ञानाची जोड दिली त्यामुळे हे शक्य झाले। केमिकल व SCT वैदिक चा प्लॉट करून सत्य सर्वांसमोर मांडले

  • @dcosoiltec9129
    @dcosoiltec9129 Před 2 měsíci +1

    अतिशोक्ती वाटावं असं उत्पादन
    वैदिक शेती म्हणजे हमखास उत्पन्न, शेतकऱ्यांना श्रीमंत करणार तंत्रज्ञान

  • @shekharwakchaure-uu2pq
    @shekharwakchaure-uu2pq Před 2 měsíci

    Supar

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Před 2 měsíci +1

    लय भारी सर धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 Před 2 měsíci

    खूप सुंदर कलिंगड उत्पादन झाले आहे. क्वालिटी खूप सुंदर दिसत आहे. ❤❤❤❤

  • @fco6059
    @fco6059 Před 2 měsíci

    क्वालिटी खुप छान आहे आणि प्लॉट पण फ्रेश आहे खुप 😊

  • @rrokade73
    @rrokade73 Před 2 měsíci

    रासायनिक व SCT वैदिक अशा दोन्ही पद्धतीने प्लॉट करून शेतकऱ्यांना सुंदर असा अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे
    वैदिकची ताकद एवढी आहे की खरंच शेतकऱ्यांना ती अतिशयोक्ती वाटावी

  • @RohanKorekarSCTV
    @RohanKorekarSCTV Před 2 měsíci

    खुप छान क्वालिटी
    SCT वैदिक टरबूज 🍉🍉👌👌

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Před 2 měsíci +1

    Jay SCT Vaidik 🙏🙏🙏📦

  • @RajendraKothavale-ql6zb
    @RajendraKothavale-ql6zb Před 2 měsíci

    मुलाखत लय भारी घेताय राव लाईव या येगदा 🙏 धन्यवाद

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 Před 2 měsíci

    रेकॉर्ड ब्रेक उत्पादन .देणारे तंत्रज्ञान वैदिक आहे .कलिंगड क्षेत्रातनाविन्य पूर्ण उत्पादन घेण्याची ताकद वैदिक मध्ये आहे

  • @anillahase6376
    @anillahase6376 Před 2 měsíci

    🙏👍

    • @anillahase6376
      @anillahase6376 Před 2 měsíci

      खूप छान प्लॉट्स आहे

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 Před 2 měsíci

    खूप जबरदस्त प्लॉट
    रेकॉर्ड ब्रेक उत्पन काढायचे असेल SCT वैदिक वापरले पाहिजे .
    SCT वैदिक चा चमत्कार आहे
    👌👌👌💪💪

  • @ajinkyaaher5489
    @ajinkyaaher5489 Před 2 měsíci

    Quality 1नो
    त्यामुळे 1 नो रेट आपल्याला व्यापाऱ्या कडे जाण्याची गरज नाही व्यापारी स्वतः आपल्या कडे येतील जर 1 नो माल पिकावला तर 😇

  • @rahulauti3457
    @rahulauti3457 Před 2 měsíci

    Variety konti ahe

  • @PadurangSawant-pi9kr
    @PadurangSawant-pi9kr Před 2 měsíci

    शक्य नाही

  • @nileshkulkarni4714
    @nileshkulkarni4714 Před 2 měsíci +1

    कॅल्क्युलेशन चुकतंय एकरी सहा हजार चारशे रोपे बसतात. 6400×2=12800×5 kg=64000

    • @deepakkamble7
      @deepakkamble7 Před 2 měsíci

      आम्ही 16 हजार रोपे लावली होती
      पण फळाचे वजन एक ते दीड किलो मोठ्या फळाचे वजन अडीच किलोचा वर गेले नाही

    • @namratakulkarni8007
      @namratakulkarni8007 Před 2 měsíci +1

      साडेचार फूट सरी आणि दीड फुटावर एकूण साडेसहा हजार रोपे बसतात

    • @sureshwadkar2089
      @sureshwadkar2089 Před 2 měsíci

      1 no mast plot

    • @shaileshgavit7140
      @shaileshgavit7140 Před měsícem

      Aata paryant ekari kharch kiti aala sir