अप्रतिम लोके बुवा खूप सुंदर ... कधी वेळ पडली तरी सुतार चा वळंबा दाखवा समोरच्या बुवांना आणी त्यांची सर्व पोंग ढोंग बाहेर काढा ... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा बुवा
लोके बुवा भजन कुठे आहे? नुसती वायफळ बतावणी? ऐखाद्या अंभंगावर प्रबोधन केले असते तर बरे झाले असते! शिनेमातील गाणी गावून काय साध्य करता बुवा? त्या पेक्षा संतांच्या अभंगावर बरेच बोलण्यासासरखे असते पण बोलणार कोण? जसे किर्तन कार संतांचा ऐक अभंग धेवून किर्तन गाजवतात. तसे का नाही होणार! प्रयत्न करा बस सध्या ऐवढेच!
बाकी तुमचा फॅन आहेच मी आवाज गाणी जबरदस्त गाता
Aarya. Rayktas. Kashk
जय महाराष्ट्र,
अप्रतिम लोके बुवा खूप सुंदर ... कधी वेळ पडली तरी सुतार चा वळंबा दाखवा समोरच्या बुवांना आणी त्यांची सर्व पोंग ढोंग बाहेर काढा ... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा बुवा
वा लोके बुवा अप्रतिम ! पुढील वाटचालीसाठी लाख लाख हार्दिक शुभेच्छा !
❤❤❤
अतिशय सुंदर मंगलॳष्टका संदीप लोके बुवा
Va Lay भारी बुवा ऐक नंबर वन म्यान शो फुल्ल एन्जॉय 😂❤
एकच वाघ संदीप बुवा
😢😢😮.
जनार्दन पेडणेकर बुवा जय महाराष्ट्र⛳⛳
सिंधुदुर्ग जिल्हा मधे प्रकाश पारकर बुवा वाघ
Lay bhari❤❤
लय भारी बुवा
Very nice buwa lay bhari buwa
Loke buvancha motha fan ahe mi ..loke buva 1 number..
बुवानू भारी,
kontya gavatali bari ahe hi
जबरदस्त सादरीकरण
Buva Tumi bari kra ho sotala shahir nka samju
लोके बुवा भजन कुठे आहे? नुसती वायफळ बतावणी? ऐखाद्या अंभंगावर प्रबोधन केले असते तर बरे झाले असते! शिनेमातील गाणी गावून काय साध्य करता बुवा? त्या पेक्षा संतांच्या अभंगावर बरेच बोलण्यासासरखे असते पण बोलणार कोण? जसे किर्तन कार संतांचा ऐक अभंग धेवून किर्तन गाजवतात. तसे का नाही होणार! प्रयत्न करा बस सध्या ऐवढेच!
Aata kup vag aalet 😀😀
एकच वाघ लोके बुवा
सिंधुदुर्ग चा एकच वाघ संदिप बुवा
बुवा फर्माईश् आलेय गाण त्याचंच घेतलं पाहिजे होती नाहीतर पहिसे रिटर दिले पाहिजेत बुवा
Bkvas buva
Gavdo ha aaykacho nay konak....to loke buva.
Bhajan kadak kartat pn lay bolaltat .....ugach nadak lagtat lokanchya nadak