गुंडू सावंत बुवांचा जबरदस्त गजर आणि तुफान बतावणी vs संदीप लोके बुवा 🔥🔥 डबलबारी भजनांचा जंगी सामना

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 05. 2023
  • गुंडू सावंत बुवांचा जबरदस्त गजर आणि तुफान बतावणी vs संदीप लोके बुवा 🔥🔥 डबलबारी भजनांचा जंगी सामना
  • Zábava

Komentáře • 30

  • @ninaddait5834
    @ninaddait5834 Před rokem +3

    1 number mrudung aani tabala vadan

  • @ravindramajerakr1728
    @ravindramajerakr1728 Před rokem +4

    खूप सुंदर आध्यात्मिक भजन ऐकायला आणि बघायला मिळाले

  • @ujwalasawant61
    @ujwalasawant61 Před rokem +5

    बाबाजी डांगी कोणताच बुवा रोज वेगळे काही देऊ शकत नाही आणि अध्यात्म ते काही आपण बदलू शकत नाहीत योग्य वेळी वापर करतात गुंडू बुवा❤❤

  • @prashantkubade2379
    @prashantkubade2379 Před 7 měsíci

    खुप खुप सुंदर गायन 🚩🚩

  • @prathameshsawant1649
    @prathameshsawant1649 Před rokem +2

    Ek no adhyatm kaka

  • @RajuPawar-os3vi
    @RajuPawar-os3vi Před rokem +2

    Gundu buva maybap prekshkana bhajabarobar,,hasavnyach kam kartat,,,,khar tar te aamha sarvanch aaush vadhavnyach prayatn karatat,,,,jasa ms dhoni pratekachya manat Ghar karun basalay,,,,,tasech gundu buva pratekachya manat Ghar karun basalet,,,,i love you gundu sawant buva 👍👍👍🥰🌹🌹 🌹🌹🌹🌹🥰🌹🥰🌹🥰🌹🥰

  • @maheshgosavi9225
    @maheshgosavi9225 Před rokem +3

    Gundu buva je kahi boltat te swarat Ani Chan vatate ekayla❤

  • @nileshmungekar4201
    @nileshmungekar4201 Před rokem +3

    पण खरोखर मनापासून बघायला गेलं तर गुंडू बुवानचा आवाज असेल थोडा खराब पण जे गाणं म्हणतात त्याला पाहिजे तो मान ते देतात आणी लोके बुवांचा आवाज चांगला आहेच पण ते गायिलेलेलं गाणं त्यांनी स्वता ऐकावं आणी बारी मध्ये आवाजाच सांगावं असं असलं असतं तर लता मंगेशकर नंतर बाकी गायिका च आल्या नसत्या

  • @balutari2120
    @balutari2120 Před rokem +2

    बुवा भजन छान करता

  • @ravindramajerakr1728
    @ravindramajerakr1728 Před rokem

  • @kiranchendvankar730
    @kiranchendvankar730 Před rokem

    Gundu bhuva 🔥🔥🔥🔥🔥

  • @sdalvi040187
    @sdalvi040187 Před rokem +1

    अमित कुडतरकर मोबाईल हातात घेतला टाईप केल म्हणजे झाल नाही माझा भाऊ तिथे तीन अक्षर घेत नाही ते अक्षर मी तुमच्या साठी घेत नाही आध्यात्माल काय कळत ते समजल तेव्हाच माझ्या भावाच भजन ऐकण्याची......नाही तेव्हा जेबुवा आवडती त्याचे गुण गाण गा राजू पवार यानी तुम्हाला उत्तर दिले आहे पेटीवाजवने हे जमणार नाही फक्त स्टेजवर जावून रामायण महाभारत कलियुगातील आध्यात्मिक एक उदाहरण सांगा म्हणजेल किती कठीण आहे ते परत माझ्या भाऊराया बद्दल लिहीणयाचा प्रयत्न करू नका.....आक्का 😓😓😓😓😓

  • @nandukarangutkar9610
    @nandukarangutkar9610 Před 8 měsíci

    Gundu savant buva aflatun bari mi aj bagitali apla mobno send Kara pls

  • @prasadmalke2090
    @prasadmalke2090 Před rokem +2

    Plz Yana bari deu naka nusati falatugiri asate barichya navane

  • @babajidange7874
    @babajidange7874 Před rokem

    दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण. लोके बुवा
    गजरामध्ये गाण्यांची मैफिल लावतात मग तुम्ही काय
    वेगळं केलं . तेच तेच पुरणाचे दाखले आणि तिचं गाणि
    त्या पलीकडे जाता का. दुसरा किती वाईट हे सांगण्यापेक्षा स्वतः हा सुंदर बना बुवा तुम्ही दोघे लोकांना मूर्ख समजता आणि काही नाही.

  • @narayan...mirjulkar9177
    @narayan...mirjulkar9177 Před rokem +4

    तुमच्या बारीबद्दल मला काही म्हणायचे नाही,आपआपल्या जागी तुम्ही वजनदार आहात पण विनोद चव्हाण बुवांची स्वरांची स्पंदन अफलातुन होय...
    पेटी,सरगम तर सगऴेच वाजवतात पण एखादा कलाकार जात्याच नैसर्गिक असतो

  • @siddheshparab2357
    @siddheshparab2357 Před rokem +1

    तुम्ही बोलात टेच खर् झाल लोकेनि गाणी गेउन् गजर sampavl

  • @amitkudatarakar2541
    @amitkudatarakar2541 Před rokem +3

    गुडूं बुवा तुम्ही खुप राजकारण करता येवडा तुम्हांला विनोद चव्वांन बुवांचा पूळका आहे नां तर त्याकां घेऊन बसां तुमच्या कडे काय आहे लोकांनां म्हाहित आहे तुम्ही काय करतां आम्हालां म्हाहीत आहे तुम्ही पिपारी वाजवित होता त्यां पासुन आम्ही तुमचं भजन एैकतो व बगतो तुम्ही आंध्यामिक सांगून पोती पूराणे सांगून बाजू मारून घेऊन जातां आम्हांला चांगला म्हीत आहे तुमची मैत्री चांगली आहे पन भजना मध्ये एक मेंकांच्या १२ व्यां चे व १३ तेराव्यांचे वाडे खाऊ नको बसं 🙏🙏

    • @jagdishrane7336
      @jagdishrane7336 Před rokem +2

      अरे भावा आधी विषय कोणी काढला तो बघ आणि नंतर बोल

    • @amitkudatarakar2541
      @amitkudatarakar2541 Před rokem +1

      मित्रा विषय कोणी काढलां बारी दोन बुवांची तर तिसर्या बुवाचां विषय घ्ययची काय गरज हे तु मलां सांग

    • @vijaygosavi7977
      @vijaygosavi7977 Před rokem +1

      He loke buvanchi mansa asat vinod chavan buvan ka virodh karnare

    • @ajayshinde7763
      @ajayshinde7763 Před 9 měsíci

      😂😂😂😂

    • @prathameshparab9023
      @prathameshparab9023 Před 9 měsíci

      😂😂 tumhi kshak bhadtass

  • @RajuPawar-os3vi
    @RajuPawar-os3vi Před rokem +1

    Bhava tula ky mahit aahe gundu buva kade ky aahe te,,,,,,gundu buva kade jevdh aahe na tevdh kuthalyach buvakade nahi,,,,,,fakt avdhach te sagalach dabalbhari madhe vaparat nahit,,tyamule parat as bolu nako

    • @vijaygosavi7977
      @vijaygosavi7977 Před rokem

      Dusre buva jhale asa sangnare ki bhajnachi vat kon lavta to

  • @sagargurav6935
    @sagargurav6935 Před rokem

    loke buvach best ...bakichya buvanii kiti pan peva 😂😅

  • @ujwalasawant61
    @ujwalasawant61 Před rokem +2

    Amit kudtar kar tumhla वाटत असेल तर tumhi gundu बुवांचे भजन ऐकू नको tumhla आवडते त्या बुवांचे ऐका पण परत असे बोलू नको जाचे आवडते त्याला gheyun बसा गुंडू बुवांना सगळे बुवा सारखे तुम्हाला जमत असेल तर तुम्ही डबल बरी करायला सुरु करा आणि अध्यात्म सांगा mahnje समजेल किती अभ्यास करावा लागतो ते परत उगाच काही तरी बडबडू नको🙏🙏🙄🙄