लोके बुवा सलाम आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा अप्रतिम सादर केलात. ऐकत असताना अंगावर काटा आला बुवा.वादन पण अप्रतिम केलं त्यांना पण सलाम आणि बारी पण कडक केलात माझं गाव बुवा देवरुख तुळसणी आहे मला तुमच्या बाऱ्या खूप आवडतात मी you tub च्या माध्यमातून बघत असतो
राम कृष्ण हरी भजन हे मनोरंजन करायचे साधन नसुन ते परमेश्र्वराचे नामस्मरण करण्याचा उत्तम मार्ग आहे भंजना मधुन भजन रसिकांना पर्यंत काही तरी चांगले विचार पोहोचले पाहिजे याकडे आपण लक्ष देण गरजेचे आहे हे कलियुग आहे आणि या कलियुगात आपण आपले अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर आई वडीलाची सेवा गुरू ने दिलेल्या आज्ञेचे पालन आणि परमेश्र्वराचे नामस्मरण केल पाहिजे
ज्या रगमध्ये गाणं सादर करणार तेचा आलाप घेतला पाहिजे कारण आलापितून रागाच सादरीकरण होत. गाण्या मध्ये गाण्याच्या गोडव्यसाठी रागच्या बाहेरचा स्वर घेऊ शकता . नवदीत कला कराना ओळखता आला पाहिजे.
एक नंबर आवाज लोके बुवा कार्यक्रम पण छान 👌👌
लोके बुवा सलाम आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा अप्रतिम सादर केलात. ऐकत असताना अंगावर काटा आला बुवा.वादन पण अप्रतिम केलं त्यांना पण सलाम आणि बारी पण कडक केलात
माझं गाव बुवा देवरुख तुळसणी आहे मला तुमच्या बाऱ्या खूप आवडतात मी you tub च्या माध्यमातून बघत असतो
लोके बुवा उत्कृष्ट सादरीकरण 🎉🎉
कोण बुवा जास्त मोठा नाही.....
सगळे बुवा सारखे असतात .....
संगीताच्या नावाने धंदा.......आहे
हया मात्र खरा 👍
योगेश सामंत लय भारी..👌🌹❤️💥
योगेश सामंत बद्दल वादच नाही. वादळ आहे. 💪
अप्रतिम बुवा 👍👌👌🔥🔥🔥
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹
राम कृष्ण हरी भजन हे मनोरंजन करायचे साधन नसुन ते परमेश्र्वराचे नामस्मरण करण्याचा उत्तम मार्ग आहे भंजना मधुन भजन रसिकांना पर्यंत काही तरी चांगले विचार पोहोचले पाहिजे याकडे आपण लक्ष देण गरजेचे आहे हे कलियुग आहे आणि या कलियुगात आपण आपले अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर आई वडीलाची सेवा गुरू ने दिलेल्या आज्ञेचे पालन आणि परमेश्र्वराचे नामस्मरण केल पाहिजे
एक नंबर आवाज लोके बुवा पाहाडी आवाज पैशा वसूल बारी लोके बुवांची
1 no. Loke buva, khup chan asa avaj ani sur , ani tumche saha kari tabla wadak kupch apratim as jodi. best of luck ...
ज्या रगमध्ये गाणं सादर करणार तेचा आलाप घेतला पाहिजे कारण आलापितून रागाच सादरीकरण होत. गाण्या मध्ये गाण्याच्या गोडव्यसाठी रागच्या बाहेरचा स्वर घेऊ शकता .
नवदीत कला कराना ओळखता आला पाहिजे.
वा लोके बुवा अतिशय सुंदर पेटी वाजवली तुम्ही मस्तच तुम्ही खुपच gret आहात ओ बतावणी मध्ये दम आसा ओ तुमच्या
गुंडू बुवा व लोके बुवा दिघांनाही शुभेच्छा
खुप छान पेटीची कला लोके बुवां.👍🙏
अप्रतिम बुवा तुमच्या आवाजाची तोड नाही
Loke buwa on 🔥🔥🔥
योगेश सामंत best वादक in सिंधुदुर्ग हया बुवांचा आमका काय पटणा नाय पण योगेश भारी स्पर्धा पण त्याच ताकतीने वाजवतो, सगळ त्याच ताकतीने 👍
अप्रतिम लोके बुवा🎉🎉❤🎉🎉
कोकणातील दबलबारी भजनातील भजनी सम्राट म्हणुन लोके बुवांना कोकणी जनता बोलत आहे
Sawant buva boltat te barobar ahe loke buvancha गैरसमज असा
nice loke buwa kadak 1no ❤❤me Todankar belane aani aapan lingdal wow asch aapl name gajwa❤❤
योगेश सामंत बुवा 1no
लोके बुवा खरंच भजनातले शेर आहेत
Sawant buva khup chan bhajan🙏
लोके बुवा छानच 👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹
अप्रतिम पोवाडा 👌
खूप सुंदर प्रक्षेपण hd जबरदस्त
धन्यवाद 🙏👌
पोवाडा जबरदस्त बुवा 👍
Buva khup chan kharc maze aavdte buva tumhi aasas
लोके बुवा पोवाडा 1no हो
Khup chhan mauli ❤️
Ek no Loke buva 👏👏
Hi bhanamadali dhosti asech abadit ruhu ashi majya bharadi devikade prarthana karato tumcha pyan
देवगका शेर लोके बुवा
Khup chan aahe bari tumchi
मि देवगडचा भजन आवडत ❤
Mast kupach mast
लोके बुवा सुंदर बतावणी करताय तुम्ही
Very good bhau
थोडेसे इगो मध्ये येतो..त्यामुळे बुवा चिडतात लगेच.🙏...
Ek number
Ek no ❤ loke buva 👍
विजय परब एक नंबर बुवा
Loke buva...... Bhajan ny klesh karukch gheta bari..... Neet bola jara...
लोके बुवांचा आवाज म्हणजे बासरी एक नंबर आवाज लोके बुवा
लोके बुवांचा पण बरोबर हा वाकड्यात शिरलो तेका सोडायचा नाय
😜🤣🤣
लोके बुवा 1 नंबर
Swata kami padal ke setting keli he kel te kel bhajan rahil bajula he kasle lokanch manoranjan kartat
नेहमी तुमची दोघांची डबल बारी ऐकून मला कंटाळा येतो
लोके बुवांचा नाद करू नको
हे भजन आहे की कव्वाली
प्रासादिक भजनाची वाट लावलीय या बुवाने. काय तमाशा लावलाय घोडयांनो
योगेशजी सामंत कडक🔥
Nice loke buwa
Buva je gan mantay sahebana mataka ranyala mata
👌👌
तु बारी पेटवतय भारी तुझो नादच भारी
Gundu bhuva no 1
योगेश सामंत एक नंबर
Loke buva bhari ❤
Only gundu buva🎉❤
Very good voice
Good nice ❤🎉
सरस लोके बुवा. एक नं.
Very nice
छान
त्या भारी मध्ये 2 बुवांना पुरून उरले, त्याच्या नादाला लागू नका ही विनंती आहे.
अक्षराश: किंचालतात...😢
🔥🔥🔥🔥👌👌👍👍
लोके बुवा अप्रतिम
😍👌😍
लोके बुवा ख़ुप चंगले बूवा आहेत।
Super
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉
एक नंबर चिडको बुवा
1number
बुआ लोके बुआंचा नाद करु नको तुका जमाचा नाही
कुठे होती ही बारी
Kay he vishwa loke buva ashich vatchal chalu theva yogesh far Chan.
कश्याक मोठेपणा लोके एक नंबर चिडको बुवा 1:49
होय लोके बुवा बरोबर आहे
कितिही सेटींग करा लोके बुवा घाबरू शकत नाही कोणाला
😂😅😅
Buwa bhajn sundr pn peti wajwtna..fkt surak tuch krun timeing mde bot uchla..casio sarkya ..mg ekdm bhari watnar😂
्वध😊 34:21
Ioke buva ❤
हरी नामात सेटिंग करणे चुकीची आहे. डबलबारी म्हणजे बारा रंग दाखवले पाहिजे
रंगलेल्या गालाचे मुके घणे
दोनी बुवांनी सेटिंग केली होती तेव्हा लोके बुवांच्या विरोधात पण दोगाना पण उरून पुरले देवगड का शेर लोके साहेब
Are puran nay urle gudge teklayni
Are swatacha tondan loke buva sangatat vinod chavan buvanchi nat moduk amhi doge tharvaycho bag jara ek ani nanatar bol tu kon setting lavta to
बरोबर
@@vijaygosavi7977 ❤ 11:27
😅😅😅😅
Very nice buwa
Kkk..k..k...
वाघ 1and2
बतावणी जास्त होत आहे|भजन कमी
Koni yektr yet nahi aapn kute tri kami padli ki sangyc yekr Yeun nat modlyani aani ha Jo hankar zhaly to jast divas nahi
😅
नारायण शब्द बरोबर नाही स्वारी
खूप छान बुवा❤❤❤❤❤❤
स्वतःची मोठेपणा स्वतः करू नको बुवा दुसऱ्याला कधी कमी समजू नको🙏🙏
नेहमी कमेंट तुमची वाचतो भारीच असतात ह्या दोन बुवांची बारी असली की 😂
त्या गुंडू बुवांची आक्का आहे रोजचाच हा ता नवीन काय नाय
प्रल्हाद शिंदे चे गाणे किती सुंदर गा पण त्यांच्याच आवाजात आयकायला मज्जा आहे बाकी सगळे फिक्के
Bua peti nahi jamli
Loke buwa fhar abhiman aahe tumhala bhajanacha mati karun gheu nakos
Sagalich gani aani kahich nahi