कोकणावर येणारे परप्रांतीय संकटावर पांचाळ बुवांनी त्यावेळेलाच गायलेला गजर -श्री प्रमोद हर्यान बुवा🔥👌🏻
Vložit
- čas přidán 15. 06. 2023
- कोकणावर येणारे परप्रांतीय संकटावर भजनमहर्षी परशुरामबुवा पांचाळ यांनी त्यावेळेलाच गायलेला गजर - भजनसम्राट श्री. प्रमोद हर्यान बुवा🔥👌🏻 विरूद्ध भजनसम्राट श्री. लक्ष्मण गुरव बुवा
- Zábava
बुवा तुम्ही सांगताय ही सत्य परस्तिथी आहे
हरयाणबुवा धन्यवाद हीच जनजागृती संपूर्ण महाराष्ट्रात केली पाहिजे
खरच बुवा सत्य परिस्थिती वर गजर सादर केलात तुम्ही
बुआ अगदी वास्तव सांगितले
खूप सुंदर
खुप छान गजर माऊली गायला सत्य परिस्थीती तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो...
परमेश्वर आपल्याला निरोगी व उदंड आयुष्य देणार बुवा चिंता नसावी धन्यवाद माउली
अगदी खरे बोललात बुवा 🙏🙏🌹🌹
बुवा खूप खूप आभार..... 🙏🙏🙏🙏🙏
बुवा तुम्ही खरी वास्तविकता जनतेसमोर बोलून दाखवली 🙏🙏
Va बुवा ऐक नंबर अतिशय सुंदर झक्कास दणक्यात मस्त छान ❤❤🎉🎉
सत्य कथन केले बुवा
बुवा, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. हि ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏अशीच जनजागृती करा.
खूप छान गजर सादर केलात बुवा तुम्ही, आपणास उदंड आयुष्य लाभो, कारण हे संगीत तसेच आपले सादरीकरण खूपच अप्रतिम आहे.
खूप छान हर्याण बुवा सुंदर गजर आणी अवाजात तर विषयच नाय गुरुमाऊली परशुराम पांचाळ बुवा गुरुमाऊली रामदास कासले बुवा त्याच प्रमाने तुम्ही ऐगदम कडक काय समाजलीव 😁 धन्यवाद बुवा 🙏🙏
अप्रतिम गजर बुवा
Namaskar Buwa Bhari 🙏🙏🙏🙏🙏
गुरुमाऊली ❤✨
लय भारी बुआ 👌👌🙏🙏👍👍💐💐
मा.बुवा खरंच आमचे कोकणचं रत्न आहात,
असच जनजागृती करा.
धन्यवाद,
जय महाराष्ट्र
Very good Chan masth Bhajan bhuva sagale savdhan vaha
Khup chan buva khari gost aahe
जय महाराष्ट्र
मस्त जनजागृती ..याला बोलतात डबलबारी...मस्त बुवा...आपणास उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना 🙏
बुवा खूपच छान गजर हा गजर येथील आणि निघून जातील पण ह्या गोष्टी आचरणात येतील का
मस्त याला बोलतात डबल बारी👍
पण त्यात खर दडल आहे ते समजून घ्या
Khup chan buva
M B Rawool नमस्कार फरच सुंदर बुआ
सुंदर
मस्त बुवा
भजन महर्षी परशुराम बुवांचा खरोखर महान होते.अनेक सुप्रसिद्ध स्वराचित गजर त्यांनी बनवले
Barobar aahe haryatn buva
बुवा तुमी खूप जगा
Yogya.veli.parshuram.buvancha.gajar.gaila.mast.
धन्यवाद. होतकरु एकोपा आणारं नेतृत्व आणि गायन
छान बुवा
Sunder Gajar Mauli 👌🙏🚩
Jai Maharashtra. Sir. Tumcha bhajnat ek ek gost khari ahe. . Small request to majha kokan mansala Baga Ane vichar Kara. He sarv khara ahe .
Wa buva khupach chan
Kharcha khup chan gajar
मित्रा, वास्तविक प्रबोधन,
आमचं कोंकण रत्न.
हे तुम्ही दाखऊन देताय त्या बद्दल धन्यवाद .....
Khup chan Bhajan vastvadi
Very good
खूप मस्त❤
बुवा कडक भजन आणि प्रस्तावना
बुवा छान भजन
वा बुवा खूप छान गजर वा मस्त च
खुप छान
एक नंबर 👌👌👌
बुवा रीफायनरी विषयी सुंदर विचार माहीती दिलीत आभार
bhari mavuli 1no hyala mantat gajar
Great
🙏खरे आहे बुवा
वाह! उत्कृष्ट ढोलकी आणि तबला वादन👌👌💐💐
मस्त🎉
मस्त
छान माउली
भारीच
Vishy mst buva
Mata
Mast
🙏🙏❤🌹😭😭
याच्यावर पर्यार कलाल आ गरज आहे पर्याय निघाला नाही तर आपल्या मुला बाळाची बिकट परिस्थिती येईल
Chan
Maje fewaret ahet Haryan buwa 🚩
हे सत्य आहे
काही होणार नाही बुवा हरिनामाची साथ आहे
😮😮😮
१nambar buva
Khare aahe buva. Aapla no send me.
तुम्ही फक्त भजन करा है बाकीचे ऐकणार
बुवा तुम्ही तर पुढच्या पिढीचे भविष्य सांगितले. 😂😂😂😂
kaytari samajala kay hya gajarat
Tuka nay samajla
Khr hech challay😒😒kokan vachuya🙏🙏💯💯
बुवा तुम्ही कशाने आजारी पडला होता तेव्हा रिफायनरी होती का तुम्ही सांगताय निरोगी राहण्यासाठी हा हा कोकणात प्रकल्प मग तुम्ही छाती ठोकून सांगू शकाल वाशी हे सगळे निरोगी आहेत मनुन
तुमच्या मुलाबाळांना मुंबईत का पाठवता तिथे प्रदूषण जास्त होत ते तुम्हाला आणि कोकणाचे प्रगती झाली ती चालत नाही का तुमची मुलं बाळं शेती का करत नाही
सुंदर गायन बुवा
याच्यावर पर्यार कलाल आ गरज आहे पर्याय निघाला नाही तर आपल्या मुला बाळाची बिकट परिस्थिती येईल