गजर - मानव जन्माचा भोग सांग भोगला कसा 🔥😍 भजनसम्राट बुवा श्री. लक्ष्मण गुरव vs pramod haryan buva 👌❤️

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • गजर - मानव जन्माचा भोग सांग भोगला कसा 🔥😍 भजनसम्राट बुवा श्री. लक्ष्मण गुरव vs pramod haryan buva 👌❤️

Komentáře • 46

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 Před rokem +2

    स्वर्गीय चंद्रकांत कदम बुवांचा खरा वारसा पुढे चालवत आहात बुवा सुंदर गजर सादर केला आहे धन्यवाद माऊली

  • @ShashikantShivgan
    @ShashikantShivgan Před 7 měsíci +1

    राजापूर तालुक्याचे भजन सम्राट श्री लक्ष्मण गुरव यांना कोटी कोटी प्रणाम

  • @suryakantkanagal5729
    @suryakantkanagal5729 Před rokem +2

    खूप छान! असं आध्यात्मिक भजन हल्ली ऐकायला मिळत नाही.
    मधुर आवाज!

  • @narendradongarkar8091
    @narendradongarkar8091 Před rokem +7

    धन्यवाद माऊली तुमच्यामुळे आम्हाला अशी अनमोल भजन येकायला मिळतात.😊😊

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 Před 2 měsíci

    गजर छान आहे ...ताल सूर लय ..कोरस उत्तम च .एकदम क ड क ...लयभारी ...नादखुळाच

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 Před rokem +4

    अ‌प्रतिम गजर माऊली 🙏🙏

  • @SuhasSawant-mh1vn
    @SuhasSawant-mh1vn Před 11 dny

    सेम आवाज माऊली तूमाला सलाम 🎉🎉

  • @kishorrasan8797
    @kishorrasan8797 Před rokem +5

    अप्रतिम बुवा!!
    पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा!!❤
    जय गुरुदास!!❤❤❤❤❤

  • @vasudevkhot5839
    @vasudevkhot5839 Před rokem +2

    🌹🌹❤️🙏 चंद्रकांत कदम त्यांच्यासारखे खणखणीत आवाज काढणारे श्रीमान श्री लक्ष्मण बुवा गुरव आपणास खूप खूप मनापासून धन्यवाद

    • @akashkadam9312
      @akashkadam9312 Před rokem

      uUUUUUUUUUbUbuUUUuUUUUbUbUUUUUUUUUU hi UUUUUUUUUUunin

  • @uttamranjankar6438
    @uttamranjankar6438 Před rokem +1

    माऊली खूप छान सुंदर भजन आज आमचे गुरूदास कोकण कलाभुषण भजनसम्राट श्री चंद्रकांत कदम बुवांची आठवण करून दिलीत धन्यवाद श्री गुरव बुवा तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐👌👌👍👍🙏🙏

  • @ramchandrasawant8242
    @ramchandrasawant8242 Před rokem +3

    ऐक नंबर बुवा अतिशय सुंदर झक्कास गजर खूप खूप छान लय भारी ❤❤

  • @guruprashadmahajan5353
    @guruprashadmahajan5353 Před 3 měsíci +1

    छान बुवा नमस्कार

  • @sanjaydorlekar5484
    @sanjaydorlekar5484 Před rokem

    अप्रितम भजन - बुवा खरोखरच एवढ्या वयात पहाडी आवाजात सुंदर भजन सादरीकरण केले

  • @atmaramrawool1098
    @atmaramrawool1098 Před rokem +2

    माऊली हर्याण बुवांनच पण गजर टाका🙏

    • @malvanibhajana
      @malvanibhajana  Před rokem

      होय नक्की
      एडिटिंग चालू आहे

  • @kokanihruday
    @kokanihruday Před rokem +3

    हे खरं भजन....❤ खुप छान बुवा 🙏🙏

  • @atmaramrawool1098
    @atmaramrawool1098 Před rokem +2

    अप्रतिम माऊली गजर 💐🙏

  • @bhalchandrajadhav7035

    खूपच सुंदर सादरीकरण माऊली

  • @mangeshteli971
    @mangeshteli971 Před rokem +1

    मस्त वाह अप्रतिम खूप छान

  • @navnathbankar7746
    @navnathbankar7746 Před rokem

    रामकृष्ण हरी ऐकच नंबर भंजन मंडळ 🌹🌹🙏🙏

  • @krunalsawant7297
    @krunalsawant7297 Před rokem +2

    Sundar Bhajan buwa ..😊

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 Před 6 měsíci

    खूप छान ❤

  • @sachinsogam2787
    @sachinsogam2787 Před rokem

    खुप छान.माऊली 🙏🙏🙏🙏

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 Před 5 měsíci

    एकदम झक्कास सादर केला आहे

  • @ShashikantShivgan
    @ShashikantShivgan Před 7 měsíci

    गुरव बुवा जबरदस्त गजर सुंदर खुप आहे ऐकून जरा बरं वाटलं

  • @user-kb2me6ri5r
    @user-kb2me6ri5r Před 10 měsíci

    मस्त

  • @moreshwarfulare8624
    @moreshwarfulare8624 Před rokem

    धन्यवाद बुवा ह्या वयात सुद्धा खूप चांगलं गाता ओ आदर्श आहे तुमचा

  • @sanjaymurudkar1481
    @sanjaymurudkar1481 Před rokem

    खूप सुंदर माऊली

  • @user-yt9mx5ds1l
    @user-yt9mx5ds1l Před 7 měsíci

  • @ShashikantShivgan
    @ShashikantShivgan Před 7 měsíci

    लोके बुवा आणि गुड्डू सावंत बुवा यांनी जरा एंकाव

  • @vinodmarathe3842
    @vinodmarathe3842 Před rokem

    खूप छान ❤नमस्कार

  • @mohangharat9823
    @mohangharat9823 Před 11 měsíci

    Khoop chan Buva

  • @user-vz1je3ox4p
    @user-vz1je3ox4p Před rokem

    Away u cal Chan ahe Ashish sundar Bhajan ambala aykawa

  • @sandeepvanjare3595
    @sandeepvanjare3595 Před rokem

    सुंदर भंजन आवाज पहाडी

  • @santoshgurav7604
    @santoshgurav7604 Před rokem +2

    Great

  • @samirsawant1475
    @samirsawant1475 Před 7 měsíci

    खुप छान गजर

  • @arunkadam185
    @arunkadam185 Před rokem

    बोध घेणारा गजर आज गुरुदास यांची पुन्हा आठवण झाली

  • @surajmayekar5203
    @surajmayekar5203 Před rokem

    खूप छान गुरव बुवा 🙏

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 Před 2 měsíci

    गजर लिहून पाठवा की ....बरे होईल

  • @user-kl2lm7ce8e
    @user-kl2lm7ce8e Před rokem

    Ramakant arondekar nardave

  • @gurunathchaudhari4884

    👍👌👌

  • @meghalipawaskar5919
    @meghalipawaskar5919 Před rokem

    Khupmastch

  • @sanjayghadi9251
    @sanjayghadi9251 Před rokem

    नमस्कार सर 🙏

  • @subhashjadhav684
    @subhashjadhav684 Před rokem

    0:22 🎉🎉 सुंदर निरूपण आहे असाच माझा program आहे tumcha phone number pathva yikde आल्यावर program करू

  • @manojnarkar13
    @manojnarkar13 Před rokem