टोमॅटो ची १ फवारणी मध्ये ३ फायदे 🍅🍅 | tomato spraying shedule |

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2023
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो,
    आजच्या या भागामध्ये आपण बघितला आहे ,की आपल्या या टोमॅटो पिकासाठी आपण फवारणीचे नियोजन केले होते.
    या फवारणी मध्ये आपण वजन चकाकी रंग यासाठी आपण चार प्रॉडक्टचे कॉम्बिनेशन केलेले आहे त्याचा फायदा आपल्याला नक्कीच येत्या काळात बघायला मिळणार आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कमेंट करा. आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन प्रेस करा.
    ___________________________________________
    #tomatosheti #tomato #टोमॅटो_बाजार_भाव #टोमॅटो

Komentáře • 6

  • @rajendrashinde1556
    @rajendrashinde1556 Před 27 dny

    बाबासाहेब एक नबर माहिती

  • @vandanabagal2917
    @vandanabagal2917 Před rokem

    Nice 👍👌

  • @Suresh-rr4rt
    @Suresh-rr4rt Před rokem

    Products kontya companiche ahet te pan sangat ja

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  Před rokem

      नक्कीच इथून पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल.

  • @machhindrabachhav2106

    औषध कुठे मिळतील त्यांचे नंबर दिले तर चांगले होईल

    • @chalashetikaru214
      @chalashetikaru214  Před rokem

      आपल्या जवळ च्या औषध दुकानात मिळून जातील.