टोमॅटो लागवड, माहिती व मुलाखत:Planting tomatoes:
Vložit
- čas přidán 21. 12. 2020
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण टोमॅटो लागवडी विषयी चर्चा करणार आहोत,टोमॅटो कुण्या वाणाचे असावे,टोमॅटो साठी कोणते खत वापरावे,त्यावरआपण चर्चा करणारआहोत.तुम्ही जर आपल्या kisan agrotech ह्या you tube चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेल नक्की subscribe करा.
वैभव वनवे मो नं-8329122091
पत्ता-रा.गोटी ता.माढा जि.सोलापूर
#टोमॅटो_लागवड
#टोमॅटो_लागवड_माहिती
#tomatoes_planting
#kisan_agrotech
Hello farmer friends, today we are going to talk about tomato cultivation, tomato well varieties, what fertilizer to use for tomatoes, we are going to discuss. If you are new to your kisan agrotech you tube channel, be sure to subscribe to the channel. - Věda a technologie
धन्यवाद सर खूप छान माहिती दिलीत.
खूप छान माहिती दिली
Very nice information sahab
उत्कृष्ट अनुभव कथन, निवेदन.👍👍👍
धन्यवाद सर 🙏🙏
No1
वैभवराजे फारच छान मुलाखत .मस्त
धन्यवाद सर 🙏
👌👌👌👌
👍👍
छान माहिती दिलीत सर
धन्यवाद सर 🙏
छान माहिती दिली धन्यवाद 👍🙏
धन्यवाद सर 🙏🙏
मस्त माहिती दिलीय
धन्यवाद
Jay javan
Jay kisan
खूप चांगली माहिती दिली
धन्यवाद सर
Khup chhan
धन्यवाद सर
Khup chan mahiti dili
धन्यवाद सर 🙏🙏🙂
Nice sir
Thank you Sir
Jorat. Video. Ahea. Asacha. Banavat. Ja. Sir
Thank you Sir 🙏
Mast video 👍🥰
🙏🙏
Mast
Nice dp
Nice video
सर टोमॅटो लागवड मध्ये 1किलो टोमॅटो ला किती खर्च येतो
Thanks for video sir👍
धन्यवाद 🙏
Aasha karto ki ,,,tumachya Experience cha aamhala fayda hoil ...Thanks
Thank you
1 st commenter
Thanks
Swapnil sir poultry farming Cha video banva
नक्कीच सर
Sir tomato kiti divasa madhe nightat
सगळी तेच करतात मग दर कोणालाही मिळत नाही
शेतकऱ्यांनी सर्व पिकांची लागवड केली तरच भाव मिळत राहील
माझ्या अनुभवानुसार एक एकर 6000 रोप लागवड केली जाते
Swapnil sir tumche video mast aahet tar tumi bhendiçha video bnva
ठीक आहे लवकरच तो विडिओ येईल सर
March 20 tarkheparyant kele tar chalel ka
दिलेल्या नं वरती कॉल करा
एका यकरात 9500 रोप कसे लावले आतर सांगा
बाजारात व्यपाराना कमिशन द्याव लागत का
आ लेका DAP अणि NPK सोबत टाकलय 😢🤣
February made keletar chaalel kaay
Chalel
February made 9 feet Antar Varun dodaka karnaar aahe, Teja made Antar pik Kay chaalel
Marketing kut karata
भाव भेटला असेल भाऊ
टोमॅटच्या पिकाला औषध फवारणी करावी लागते का ?
करावी लागते
मे महीन्यात लागवड केली तर चालेल का
15 मे नंतर सर
अशी व्हिडिओ अपलोड करू नका कारण खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे शेती कशी करावी शेतकर्या समोर मोठे संकट सरकार ला वाटते शेतकर्याना खुपच पैसे मिळतात
बरोबर
Tu bhaghu nako ...na
@@ganeshpanchal255 tu kon sagnar
अरे भाव चांगला भेटला असेल तुला 80 रु karet आहे आता काय पुरडत सांग
फेकू 11 नोव्हेंबर ची लागवड आज 24 तारीख आणि 55 दिवस कसे झाले काहीतरी सांगून लोकांना वेड्यात काढू नका
तारीख सांगण्यात मागे पुढे असेल त्यांना तारीख आठवत नव्हती... हे टोमॅटोच आहेत की टोमॅटोच्या ऐवजी बटाटे सांगितले असते तर फेकू म्हणता आलं असत...
@@kisanagrotech2552 ok
धन्यवाद सर 🙏🙏
तुम्ही आम्हची मापं काङू नका
स्वतः करा ,उगाच दुसऱ्या ला नाव ठेऊ नका
Kuth purte 10 rs.feku nko jast
शेतकरी नबर पाठवा
विडिओ मध्ये दिला आहे नं
एक नंबर चां लबाड खोटा शेतकरी
1700 क्रे ट व सरासरी भाव 900 ते 1200 रु
म्हणजेच याला पाऊण एकर ला किती पैसे झाले असेल
खोटं असायला काय झालं त्यांना त्या वेळी तेवढा भाव भेटला होता