Dev Devharyat Nahi | देव देव्हाऱ्यात नाही | Sudhir Phadke | Shridhar Phadke | Samiti | Pune

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 02. 2023
  • विद्यार्थी साहाय्यक समितीच्या स्थापनादिनानिमित्त साहाय्यदाते, हितचिंतक, स्नेहीजनांसाठी सुश्राव्य मैफिलीचे आयोजन केले जाते. यावेळी प्रख्यात गायक श्रीधर फडके यांचा 'बाबुजी आणि मी' हा भाव आणि भक्ती गीतांचा श्रवणीय कार्यक्रम झाला. समितीवरचा विश्वास आणि बाबुजी, श्रीधरजी यांच्यावरील प्रेमापोटी देणगीदार, हितचिंतकांनी असा उदंड प्रतिसाद दिला.
    सर्वांचे समिती परिवारातर्फे खूप आभार.
    समिती विषयी अधिक माहिती साठी पहा - • About Samiti
    Watch Marathi songs of Sridhar phadke and Shirdhar Phadke - • बाबुजी आणि मी | Marath...
    Samiti Student's Feedback - • Samiti Student
    Connect us online - linktr.ee/Samitiofficial
    1182/ 1/ 4, Shivajinagar, Fergusson College Road,
    Pune - 41005
    Contact - 94048 55530 | 020 - 25533631
    Email : info@samiti.org
    Website : www.samiti.org
    #DevDevharyatNahi #marathiabhang #marathibhaktigeete #shridharpadhke
    #pune #sudhirphadke #devachialandi #samiti #fcroad #maharashtra #sbroad #jwmarriot #education #womenempowerment #ruralindia
  • Zábava

Komentáře • 20

  • @makrandgaikwad6652
    @makrandgaikwad6652 Před měsícem

    किती सुंदर शब्द आहेत संत चोखामेळा यांचे 🙏

  • @vishwanathmusic1302
    @vishwanathmusic1302 Před 12 dny

    मला आवडणारे सदाबहार गाणे ❤️👌😄🙏

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv Před 15 dny

    Babuji & Shridhar ji both of u are really great

  • @prasadpatankar6453
    @prasadpatankar6453 Před měsícem

    अप्रतिम गाणे

  • @arvindmule1732
    @arvindmule1732 Před 3 měsíci +1

    अप्रतिम .nice. माऊली प्रणाम करतो.

  • @dipalipatankar3949
    @dipalipatankar3949 Před 3 měsíci +1

    अप्रतिम. ऐकताना सुधीर फडकेंचाच भास होतो

  • @hambirmohite5834
    @hambirmohite5834 Před rokem +4

    अतिसुंदर आवाज,

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 Před rokem +6

    तुमच्या रूपात बाबूजी दिसतात काय हरकत आहे डोळयांत पाणी येत अशी हरकत कोणी घेउ शकेल असा मला वाटतं नाही बाबूजी तुम्ही कुठे आहात तुम्हाला माझा नमस्कार

  • @PrashantMore-il4kj
    @PrashantMore-il4kj Před 3 měsíci

    डोल्यात पानी आले 🎉🎉

  • @sunandapawar3582
    @sunandapawar3582 Před 11 měsíci +1

    फारच छान

  • @gurubharatpatil1240
    @gurubharatpatil1240 Před rokem +1

    Super sir

  • @user-cn6kd7gs1h
    @user-cn6kd7gs1h Před 7 měsíci

    अप्रतीम खुप सुंदर🌹🌹

  • @pramodjadye272
    @pramodjadye272 Před 6 měsíci

    Atishay sundar!

  • @ashokshejwal4638
    @ashokshejwal4638 Před 5 měsíci +1

    .हदय स्पर्शी आवाज आहे आपला माऊली असं वाटते प्रत्यक्षात
    बाबुजी गात आहेत... अती सुंदर अप्रतिम very nice... शब्द अपुरे आहेत माझ्या कडे माऊली

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 Před rokem +1

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @gangaramdongre6367
    @gangaramdongre6367 Před rokem

    अप्रतिम सुंदर गायन

  • @ajaypathadevlogs
    @ajaypathadevlogs Před rokem +3

    अप्रतिम 💯💥

  • @mrunalharip450
    @mrunalharip450 Před 10 měsíci

    🙏🙏🙏

  • @ganeshambhore5450
    @ganeshambhore5450 Před 7 měsíci

    😂