Phite Andharache Jaale | फिटे अंधाराचे जाळे | Sudhir Phadke | Samiti
Vložit
- čas přidán 16. 02. 2023
- विद्यार्थी साहाय्यक समितीच्या स्थापनादिनानिमित्त साहाय्यदाते, हितचिंतक, स्नेहीजनांसाठी सुश्राव्य मैफिलीचे आयोजन केले जाते. यावेळी प्रख्यात गायक श्रीधर फडके यांचा 'बाबुजी आणि मी' हा भाव आणि भक्ती गीतांचा श्रवणीय कार्यक्रम झाला. समितीवरचा विश्वास आणि बाबुजी, श्रीधरजी यांच्यावरील प्रेमापोटी देणगीदार, हितचिंतकांनी असा उदंड प्रतिसाद दिला.
सर्वांचे समिती परिवारातर्फे खूप आभार.
समिती विषयी अधिक माहिती साठी पहा - czcams.com/users/playlist?list...
Dev Devharyat Nahi | देव देव्हाऱ्यात नाही | Sudhir Phadke | Shridhar Phadke - • Dev Devharyat Nahi | द...
Samiti Student's Feedback -czcams.com/users/playlist?list...
Connect us online - linktr.ee/Samitiofficial
1182/ 1/ 4, Shivajinagar, Fergusson College Road,
Pune - 41005
Contact - 94048 55530 | 020 - 25533631
Email : info@samiti.org
Website : www.samiti.org
#PhiteAndharacheJaale #sudhirphadkesongs #marathisong #marathiabhang #sudhirphadke #VidyarthiSahayyakSamiti #sudhirphadkebhaktigeet #bhaktigeet #samiti #pune #fcroad #marathistatus #maharashtra #education #ruralindia #womenempowerment
Nice..😊
Shevatache kadave phar sunder,bhavpurn.❤
सुंदर मधुर गीत संगीतासोबतच दैवी स्वरुपात निसर्गवर्णन. सलाम सर आपल्या संगीतसंपदेला.
क्या बात है ❤......हे गाणं म्हणजे ' दिवाळी पहाट ' आहे ......superhit .....
कितीही ऐकलं तरी पोट भरत नाही 👌👌👌👏👏🙏🙏
Maan