आजीच्या पद्धतीने बनवा अगदी हॉटेल मध्ये मिळते त्याच चवीची मसाला डाळ खिचडी | डाळ खिचडी | Dal khichadi

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अगदी पावलागणिक बदलते , चिऊ काऊच्या दूधभातापासून विदर्भातल्या सावजी मटणाच्या रस्सा पासून ते कोकणातल्या कोंबडी वाड्यापर्यंत ती समृद्ध होत जाते , दर कोसावर भाषा बदलते असं म्हणतात महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर इथे फक्त भाषाच नाही तर खाण्यापिण्याची रितही बदलते.. या सार्‍या अनुकूलतेमुळे महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती विविधांगाने बदलली आहे, बांद्यापासून चांद्यापर्यंत प्रत्येक प्रदेशाने त्याची स्वत:ची अशी खाद्यसंस्कृती आहे. आणि ती त्या त्या मातीत इतकी रुजली आहे.
    पण जेव्हा कधीतरी पूर्ण जेवण करण्याचा कंटाळा येतो अस्या वेळी काहीतरी पटकन करण्याचा विचार आला कि डोळ्यासमोर पटकन डाळ खिचडी येते , माझ्या मते प्रदेशागणिक थोडा चवीत फरक नाहीतरी सगळीकडे खिचडी करण्याची पद्धत सारखी आहे , म्हणून आज आम्ही दाखवणार आहोत पटकन होणारी डाळ खिचडी , धन्यवाद .
    Please follow us on
    🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 यूट्यूब चॅनल (CZcams) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    Watch all videos - playlist
    • एक थेंबही पाणी न घालता...
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
    • आजीच्या वेगळ्या पद्धती...
    आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
    • आजीची हरभरा भाजी करण्य...
    वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
    • वेगळ्या पद्धतीने आतुर ...
    आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
    • आजीच्या या खास पद्धतीन...
    अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
    • अस्सल गावरान जेवणाची च...
    कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
    • कच्च्या केळीपासून बनवा...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
    • चुलीवरच झणझणीत मास्याच...
    न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
    • न पाहिलेली आजींच्या सो...
    झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
    • झणझणीत गावरान देशी कों...
    कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
    • पाणी न घालता अंगच्या प...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    #gavranekkharichav #gavranpadarth #chulivaril_jevan #cookinginvillage #villagecooking #dalkhichd #dalkhichdirecipe #डाळखिचडी
    #marathirecipe #maharashtrianrecipe #मसालाखिचडी #हॉटेलसारखीडाळखिचडी #खिचडी

Komentáře • 179

  • @jayshreesalokhe5825
    @jayshreesalokhe5825 Před 2 lety +1

    Khup chan recipe 1no. Khichdi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      Jayshree Salokhe tai - आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Před 2 lety +5

    आजीचा आवाज ऐकला तरी खूप छान वाटत आणि ताई रेसिपी समजावून सांगता खूप मस्त वाटत आणि खिचडी पापड आणि लोणचं तर एकच नंबर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @suchitabagwe4045
    @suchitabagwe4045 Před 2 lety

    खूप छान तोंडाला पाणी सुटलं मस्तच 👌👌

  • @shaikhbabar9108
    @shaikhbabar9108 Před 2 lety +1

    Mast aaji ani mai

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Rutujadevpuje8466
    @Rutujadevpuje8466 Před 2 lety

    खूपच छान रेसिपी आहेत

  • @manishahire1788
    @manishahire1788 Před 2 lety +2

    खिचड़ी आणि हां फोड़नीचा बात खुप छान केला आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 Před 2 lety +1

    Aatach banavli hi khichdi tumchi recipe baghin.
    Aprateem

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @angelnelson5377
    @angelnelson5377 Před 2 lety +7

    तुम्ही केलेल्या सर्व रेसिपी खूपच छान असतात आणि हेल्दी पण असतात. बनवायला पण सोप्या असतात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @dayaawasthi6904
    @dayaawasthi6904 Před 2 lety +1

    Good khichdi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 Před 2 lety +5

    आज्जी आणि काकू,या वयात एवढी मेहनत?तुमच्या रेसिपीज खूप चांगल्या असतात.धन्यवाद!!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před 2 lety +2

    काकू, आजी खूपच छान खिचडी भात 1 नंबर👌👌..... तेही येवढ्या हिरवागार निसर्ग वातावरणात आजूबाजूचे हिरवळ बघून आणखी रेसीपी भन्नाट वाटते❤️ 👌👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @sarikasagare9200
    @sarikasagare9200 Před 2 lety +3

    खिचडी भात मला खूप आवडते आणि त्याचबरोबर पापड लोणची दही आवडते 👌👌❤️❤️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @shakilapathan7355
    @shakilapathan7355 Před 2 lety +1

    आज्जी खूपच छान पद्धत आहे मी नक्की करणार धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @poojas7503
    @poojas7503 Před 2 lety +2

    Wahhh... Kay sundar jaga ahe.. Overall video is awesome. Sadhepana peksha adhik sundar kahi nhi he tumchya kamatun dista..
    Wah kaku ani ajji... 👏👏👏👏👏👏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 Před 2 lety +1

    1 no.khichadi. laybhari aai. Tai aai. 🙏👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद

  • @sanjayasutar6430
    @sanjayasutar6430 Před 2 lety +2

    आज्जी तुम्ही खुप छान खिचडी भाताची रेसिपी सांगितली आहे आज्जीला खुप खुप अभिनंदन 👌👌👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @shubhangiteli1522
    @shubhangiteli1522 Před 2 lety +1

    किती छान खिचडी बनवली काकू आणि आजीनी मस्त

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @adityadevang8032
    @adityadevang8032 Před 2 lety

    नमसकार लय भारीआपली आजू खिचडी एक नंबर very nice

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद

  • @mathclub6044
    @mathclub6044 Před 2 lety +1

    आजी तुम्ही खूपच चांगल बनवता
    तुमचं बघून तोंडाला सुटते पाणी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @rohinigaikwad1841
    @rohinigaikwad1841 Před 2 lety +1

    Kiti sundar ani sadhya recipe astat

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @bhagyashrijade4278
    @bhagyashrijade4278 Před 2 lety +1

    तुम्ही आम्हाला वेड लावलं आहे आजी आणि काकू..
    आधी मी बघायचे तुमचे चॅनल, मग मी माझ्या आईला सांगितले, मग जेठानी, आजी, मामी, मावशी, आत्या..
    आणि आता तर घरातले पुरुष मंडळी सुध्दा सगळे च तुमचे खुप फॅन झाले आहेत...
    आम्ही तुमचं गावरान जगणं स्वतः अनुभवतो..
    खुप मज्जा वाटते..
    खुप खुप छान.. नैसर्गिक वातावरण काय असत हे तुमच्या चॅनल मुले अनुभवता आले, खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @pritibaviskar7345
    @pritibaviskar7345 Před 2 lety +1

    काय सुंदर..खिचडी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 Před 2 lety +3

    Tumcha swayampak baghun tondala Pani sutech🙂. Me tumchya khoop recipes banavte. Chavishta Jevan gharchyana miltey🙂 thankyou aaji Ani tai

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @snowwhiteasmr5374
    @snowwhiteasmr5374 Před 2 lety +1

    नमस्कार🙏
    किती सुंदर विडिओ बनवलाय , पाण्याच्या काठी बसून, किती वेळा बघावासा वाटतोय तरी मन भरत नाही, तुमचे विडिओ बघून, रोज एक तरी विडिओ बनवत जावा ple,,,,,
    अतिशय सुंदर असतात तुमचे विडिओ, आम्हाला माहिती आहे विडिओ बनवण्यासाठी खूप वेळ व मेहनत करावी लागते, पण आता आम्हाला सवय झालीये त्यामुळे करमत नाही आजी व तुम्हाला पहिल्या शिवत,🙏🙏☺️☺️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , nakkich praytn karu roj video taknyacha

    • @snowwhiteasmr5374
      @snowwhiteasmr5374 Před 2 lety

      🙏🙏☺️

  • @manishahire1788
    @manishahire1788 Před 2 lety +4

    आता तुमची खुप आठवण येते तुम्ही खुप छान खायला बनवतात मी दोरोजी पाहते माझ्या बहिणीला तुम्ही खुप आवडतात

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vandanagaikwad7375
    @vandanagaikwad7375 Před 2 lety +1

    आजीचा आवाज खुप गोड आहे,ताई पदार्थ खुप छान समजावून सांगता

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @deepakkamble8145
    @deepakkamble8145 Před 2 lety +1

    Wow aaji khup chan recipe banvli 😊😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद

  • @Motivationalguy1234
    @Motivationalguy1234 Před 2 lety +1

    Aajji aani mavshi ya recipe sathi thank you🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @poojachajjed9189
    @poojachajjed9189 Před 2 lety

    👌👌👌

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 Před 2 lety +1

    पौष्टीक खिचडी बनवून दाखवली...नक्की करून बघणार..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 2 lety +1

    Apratim tasty thanks kaki Aajji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @sujatapalav8841
    @sujatapalav8841 Před 2 lety +3

    आमची माती आमची माणसं

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +2

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @santoshkumbhar6941
    @santoshkumbhar6941 Před 2 lety +1

    मस्त रेसिपी आजि

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @onkarjamdar7465
    @onkarjamdar7465 Před 2 lety +1

    Matichi bhandi kote miltil aaji mast recipe 😋😋

  • @__attitude__king1890
    @__attitude__king1890 Před 2 lety +1

    Climate nice 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před 2 lety +1

    वाह...खुपच मस्त!!!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @upansare3135
    @upansare3135 Před 2 lety +2

    ताई खुपच छान खिचडी झालेली दिसते इंद्रायणी तांदुळाची तर खुपच छान होते अतिशय सुगंधी होते .आणि त्यावर साजूक तुप पापड आणि लोणचं आणखीन काय हवं खूपच भारी बेत होता . दंडवत ताई .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @suraiyamulla4554
    @suraiyamulla4554 Před 2 lety +2

    Aprateem 👌🏻Very tempting 😘

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद

  • @vinodsatpute2673
    @vinodsatpute2673 Před 2 lety +1

    खुप छान रेसिपी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @priyankananaware4336
    @priyankananaware4336 Před 2 lety +1

    Kiti chan scenery ahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @namratadeshmukh5927
    @namratadeshmukh5927 Před 2 lety +1

    Chup chan recipe ajji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sarikapalande9136
    @sarikapalande9136 Před 2 lety +1

    खूप छान रेसिपी👌🏻👌🏻👌🏻😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @rahuljoshi4855
    @rahuljoshi4855 Před 2 lety +1

    एकच नंबर 👌🏻👌🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @seemababar5158
    @seemababar5158 Před 2 lety +1

    Khup chan recipe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @latanirmale9362
    @latanirmale9362 Před 2 lety +1

    Mast aaji chan 🤗🤗💕👌👌👌👌👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @sanjayjadhav4518
    @sanjayjadhav4518 Před 2 lety +1

    मस्त, रे सीपी😇😋👌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @manishpatil8866
    @manishpatil8866 Před 2 lety +1

    Khub Chan khechade kele aaji ne.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sangitachavan6145
    @sangitachavan6145 Před 2 lety +1

    मस्त खिचडी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद

  • @mayurthorawade8771
    @mayurthorawade8771 Před 2 lety +1

    Chhan zaliy khichadi!!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @prakashpudale931
    @prakashpudale931 Před 2 lety +1

    मला आपल्या रेसिपीज व सांगण्याची पद्धत खूप आवडते. अगदी मनापासून सगळं करत असतात. 🙏

  • @shreyashow1054
    @shreyashow1054 Před 2 lety +3

    First like

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @maturaokale4413
    @maturaokale4413 Před 2 lety +2

    It was very good Aajji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sonalpatil7794
    @sonalpatil7794 Před 2 lety +1

    Mastch👌👌👌😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद

  • @amitahemanth915
    @amitahemanth915 Před 2 lety +1

    खुप छान असतात तुमचे व्हिडिओ तुम्ही जी मातीची भांडी वापरतात ई कुठून आणता आणि ती भांडी स्वच्छ कशी करता

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , tai matichi bhandi kolhapur madhun aanli aahet , matichya bhandyavrti ek video aahe channel varti tumhi baghun gya

  • @jyotsnab6637
    @jyotsnab6637 Před 2 lety +1

    तुमचे व्हिडिओ खूप सुंदर आहेत. शेत प्रचंड आणि सुंदर आहे. शेत भेटीला परवानगी आहे का? कृपया तुमचा संपर्क क्रमांक शेअर करा जेणेकरून आम्ही त्यावर चर्चा करू शकू.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      Okay Nakki share karto 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @entartenment4247
    @entartenment4247 Před 2 lety +1

    Hurda party video banva🌹🌝

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      Okay Nakki
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @KKK-rs3ox
    @KKK-rs3ox Před 2 lety +1

    Ayichi kicadi😋👌👌👌👌👌👌

  • @anandkulkarni124
    @anandkulkarni124 Před 2 lety +1

    छान.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kanavtulsulkar8552
    @kanavtulsulkar8552 Před 2 lety +1

    Taste recepi 😋🤩😋🤩

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @anusuryawanshi9161
    @anusuryawanshi9161 Před 2 lety +1

    Waaaa

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @radhikamulik8498
    @radhikamulik8498 Před 2 lety

    Mast recipe Aaji 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद

  • @sujataskitchen8144
    @sujataskitchen8144 Před 2 lety +1

    Aaji khup jast strong ahet 😊

  • @dr.archanabatham3489
    @dr.archanabatham3489 Před 2 lety

    I want to meet Aaji 🕉️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @amrutadeshpande7246
    @amrutadeshpande7246 Před 11 měsíci

    Please mention ingredients in description box.

  • @ankitgondule7226
    @ankitgondule7226 Před 2 lety

    Tumcha Gavraan masla pahije asel tr kasa milel 💞💞💞

  • @sunitascorner5237
    @sunitascorner5237 Před 2 lety

    Khup chan zhali khichdi
    Mugachi dal kashi banvaychi te sanga aajji please

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद , ho tai lavkrch dakhvu

  • @TanuandAdiShow
    @TanuandAdiShow Před 2 lety +1

    Nice recipe 👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @TanuandAdiShow
      @TanuandAdiShow Před 2 lety

      @@gavranekkharichav Thanks from Tanu and Adi Show

  • @vanitasargar7623
    @vanitasargar7623 Před 2 lety +1

    👌👌👌👌👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद

  • @raginimhatre8371
    @raginimhatre8371 Před 2 lety +1

    Nice

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swatikulkarni8563
    @swatikulkarni8563 Před 2 lety

    Kai sukh aahe ya jewanat

  • @dipalikshirsagar6325
    @dipalikshirsagar6325 Před 2 lety +1

    Kuku lahan mulasathi Resipi dakhava na plz 🙏🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , ho tai dakhvu

  • @aimaneislam
    @aimaneislam Před 2 lety

    आपलं गाव कुठे आहे वारना नदी जबर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      Jaysingpur chay javalaahe
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @RohitEats
    @RohitEats Před 2 lety +2

    CLOSE TO THE 1M SUBSCRIBERS ❤️❤️❤️❤️
    I WISH YOUR 1M WILL BE COMPLETED SOON 😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +2

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mspatchgrove
    @mspatchgrove Před 2 lety +1

    Aaji and Tai thanks for sharing this excellent recipe!! 🥰

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद

  • @PRAVIN5777
    @PRAVIN5777 Před 2 lety

    ❤️I LOVE IT

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @rupeshburbure8459
    @rupeshburbure8459 Před 2 lety +1

    उडदाच्या डाळीचे पापड ची रेसिपी शेअर करा ना प्लीज प्लीज

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , ho lavkarch dakhvu

  • @shubhangidesai4399
    @shubhangidesai4399 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद

  • @sanjayjadhav4518
    @sanjayjadhav4518 Před 2 lety +1

    काकू, महाराष्ट्र थाळी, दाखवा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      okay Nakki
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @meenabansode7535
    @meenabansode7535 Před 2 lety +1

    🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sanjayjadhav4518
    @sanjayjadhav4518 Před 2 lety +2

    तुमचा, कॅमेरा मन, कोन, आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sakshipatil5707
    @sakshipatil5707 Před 2 lety +1

    My favourite dish ❤️😘Thanks aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद

  • @sangeetashinde7875
    @sangeetashinde7875 Před 2 lety

    Taandul konta aahey

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद , indrayni

  • @sujataskitchen8144
    @sujataskitchen8144 Před 2 lety

    Ke pan kolhapur ,Murgud Madhe rahat hoto ,Ata mumbai madhe ahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shrayaudeshpande5357
    @shrayaudeshpande5357 Před 2 lety +1

    Aaji tumche june photos dakhwa na!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , tai photo jast nahit karan tevha mobile navhta aani studio madhe javun kadu shakt navto , thode aahet te nakki dakhvu

    • @shrayaudeshpande5357
      @shrayaudeshpande5357 Před 2 lety

      @@gavranekkharichav 🙏mala tumche video khup awdtat kaku. Shet baghaychi echya ahe. From Kop. 😊🙏thanks

  • @ravindrapatil6479
    @ravindrapatil6479 Před 2 lety +1

    तुमचि.बाग.दाखवा.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद

  • @SandeshCableNetworkBnews
    @SandeshCableNetworkBnews Před 2 lety +2

    ग्रीन चिकन रेसिपी दाखवा (हिरव वाटन)

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , ho lavkarch dakhvu

  • @sudhakarsawant72
    @sudhakarsawant72 Před 2 lety +1

    आजी तुम्ही कुठे राहता

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , kolhapur

  • @anupamashreedharjawalkar9656

    आजी तुम्ही नमस्कार म्हणु नका. आमचाच तुम्हाला साष्टांग नमस्कार.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @neetakesarkar9996
    @neetakesarkar9996 Před 2 lety

    खिचडी नाही हा मऊ फोडणीचा भात!!!!!!!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @manishajumkulwad2346
    @manishajumkulwad2346 Před 2 lety +1

    Khup mast recipe ahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sarikapalande9136
    @sarikapalande9136 Před 2 lety +1

    खूप छान रेसिपी👌🏻👌🏻👌🏻😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @anitapatil4719
    @anitapatil4719 Před 2 lety +1

    First like

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार