भुईमुग तिसरी फवारणी Bhuimung tisri favarni | Ashwin Lohate
Vložit
- čas přidán 2. 03. 2024
- ह्या औषधांची फवारणी करा, शेंगा फुसक्य राहणार नाही.
भुईमुग तिसरी फवारणी
Ashwin Lohate
Bhuimung tisri favarni
bhuimung favarni
bhuimung favarni niyojan
bhuimung favarni vyavasthapan
bhuimung favarni mahiti
unhali bhuimung tisri favarni
unhali bhuimung favarni niyojan
unhali bhuimung mahiti
bhuimung khat vyavasthapan
bhuimung favarni khat niyojan
krushisamrudhi
कृषी समृद्धी
भुईमुग पहिली फवारणी
• भुईमुग पहिली फवारणी | ...
भुईमूग दुसरी फवारणी
• Bhuimung dusri favarni...
भुईमुग आंतरमशागत
• भुईमूग पिकाला भर देण्य...
भुईमुग ड्रम फिरवण्याची पद्धत
• भुईमुग पिकात ड्रम फिरव...
भुईमूग निघाल्यानंतर चे तणनाशक
• भुईमुग निघाल्यावर 20-2...
उन्हाळी भुईमूग माहिती:-
• भुईमुग उधळण,खोड कुज,मु...
बेड वर भुईमुग लागवड
• Bedwar bhuimung lagwad...
भुईमुग मर नियंत्रण
• भुईमुग उधळण,खोड कुज,मु...
भुईमुग खत व्यवस्थापन
• भुईमुग खत व्यवस्थापन |...
.......................................................................
#agri #भुईमूग #ashwinlohate #agri #fertilizer #groundnut #farmer #मूंगफली #शेतकरी_असाल_तर_सबस्क्राईब_करा_
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
इतर सोशल संकेतस्थळांच्या सुविधांबाबत खालील लिंकचा वापर करावा.
Follow on Fecebook
फेसबुक वर फॉलो करा
kashilohate....
What's app channel
व्हॉट्सअँप चॅनल
whatsapp.com/channel/0029VaDa...
Instagram link
इंस्टग्रम
krushisamru...
Teligram chanel
टेलग्राम चॅनल
t.me/krushisamrudhi2023
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
मिञांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा
धन्यवाद. - Věda a technologie
Ekdam Kadk video dada ❤
🙏🙏
Sir biovit x peksha isabian tonic vaparla tr chalel ka please sanga na mala
चालेल
सर्वांनी लक्षात घ्या आपण ज्या वेळी डोस घेतो तो एकरी प्रमाण जावं या उद्देश्याने देतो.
Calcium & बोरॉन च स्प्रे घ्यायला जमलं का या स्टेजbla
65 दिवसा दरम्यान
00:00:50 kiti dose vapracha ?
100 ग्रॅम प्रति पंप
Nativo प्रती पंप 10-12 ग्रॅम असतो पणं एकरी 100 ग्रॅम डोस जाण्यासाठी पंपाचे प्रमाण आपण जास्त घेतो
60दिवसानतर पाणी किती दिवसांनी/अंतराने दावे
👍👍👍👍
थोडा ताण देत पाणी द्या, जमिनीच्या मगदुरप्रमाणे
दुसरा डोस कोणता मारावा भुईमूग साठ दिवसाचा आहे
त्याबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी चॅनल मध्ये व्हिडिओ उपलब्ध आहे.
धन्यवाद
45 दिवसाच्या भुईमुगाला तणनाशक मारले तर चालेल का
चालेल, पण तण नियंत्रण मिळविण्यासाठी तण दोन पानावर असताना फवारणी करावी
@@krushisamrudhi2023 ओके
Dose khup jast hoel burshinashak cha
Dose एकतर प्रती पंप किंवा प्रती एकर या प्रमाणात घ्यवा
एकरी 100 लिटर पाण्यातून फवारणी करावी
२,२,२०२४, आता फव्वानी कोनची कराची सांग भाऊं आडे आले आहे
0*52*34
Caedo
Alika
@@krushisamrudhi2023 0,52,34,आळी आणि पांडरी माशि सांठी कोनते औषधि
0.52.34 खालून सोडलं तर जमत का
सोडता येत जर तुमचा भुईमुग ड्रिप वर आसेल तर किंवा पाटपणी देत असाल तर दानडात चार्जिंग पंप पाईप सोडावा
हो
Tata bahhar chalel ka
चालेल पणं गरज नाही, बहार फुल धारणा होण्यासाठी छान
मग कोणते टॅनिक वापरावी
Tata bahhar ka biovita x ka isabian
Tata bahar sodun donhi paiki konte pn chalel
भाऊ माझ्या भयमुग् पिकाला पेरणी पासून 60 दिवस झाले आहे मी , रोको, कॅल्शियम , बोरॉन , एमो, हामला घेतलं आहे चालेल का