नॅनो डीएपी फायदे तोटे | Nano DAP Information | Dnyaneshwar Kharat Patil

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 07. 2023
  • #nanoDAP #नॅनोडीएपी #dnyaneshwarkharatpatil
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत CZcams Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)

Komentáře • 149

  • @sunils.debgunde3900
    @sunils.debgunde3900 Před 11 měsíci +42

    तुम्ही दु:खन्याच्या मुळाशी गेलात, यांनी रॉकेल बंद करून गॅस दिले, आता गॅस भाव वाढवले... अशी अवस्था शेती ची होऊ नये

  • @jayanthatwankar9591
    @jayanthatwankar9591 Před 10 měsíci +7

    साहेब हे नविन ऊतपादन आहे एक वेळेस अनुभव घेता येईल .मि युरिया चि फवारणी घेतली व ऊसाला पण डिरीचिंग केली रिझल्ट बरा आहे .सरकार किंवा कंपनी नवीन संशोधन करु काहीतरी चागले करण्याचा प्रयत्न करत आहे
    ऊगाच नव ठेऊ नयत नाही पटल तर नाही वापरायचे .सरकारला तर सबसिडी देणारच आहे

  • @Narendradode620
    @Narendradode620 Před 11 měsíci +7

    मला वाटतं एखाद्या एकरमध्ये वापरून बघायला काही हरकत नाही . पावसाळ्यात शेताचे रस्त्यावर चिखल असते . खताची बँग नेऊ शकत नाही त्या वेळी नैनो डीएपी तातपुरता पर्याय हा असु शकते.

  • @sakshiaswale8495
    @sakshiaswale8495 Před 9 měsíci +3

    मी नॅनो डिएपी वापरला प्रमाण 80ml 15 lit साठी वापरले कापूस पिकाला काळोखी आली छान आहे

  • @pranitkarule1339
    @pranitkarule1339 Před 11 měsíci +34

    सर नॅनो डीएपी मध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे .हा डीएप बॅग वरची सबसिडी बंद करण्याचा एक प्रयत्न आहे.

  • @kailasshelke6915
    @kailasshelke6915 Před 11 měsíci +7

    मुळाद्वारे जमिनीतून दिल्या जाणाऱ्या खताची बरोबरी फवारणीतून होऊच शकत नाही मग ती कोणतीही tecnology असु देत.फवारणीतून खत हा तात्पुरता पर्याय होऊ शकतो

  • @samarsinh679
    @samarsinh679 Před 11 měsíci +11

    Sir, १२:६१:०० स्वस्त मिळत असताना Nano DAP इतके महाग कश्या साठी वापरायचा.

    • @vilastambe4961
      @vilastambe4961 Před 11 měsíci +4

      हो अगदी बरोबर आहे

  • @raghunathyadav4227
    @raghunathyadav4227 Před 2 měsíci +1

    अंगाला तूप चोळणे आणि पोटात जाणे हा जो फरक आहे तसा फरक आहे फवारणीचा आणि जमिनीतून देण्याचा

  • @madhavkhawshi8744
    @madhavkhawshi8744 Před 11 měsíci +27

    सर नेनोयुरीया काहीच कामाचा नाही शुन्य रिझल्ट आहे तसेच नेनो डिएपी असेल तर हि शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे असे मला वाटते

  • @jagdishjadhav8151
    @jagdishjadhav8151 Před 11 měsíci +3

    आपण सर्वांनी ऑरगॅनिक शेतीकडे वळले पाहिजे मी स्वतः दोन वर्षापासून जैविक शेती करत आहे जिथे रासायनिक खरीप (3)स्प्रे पाच ते सहा एकरासाठी 10 ते 11 हजार लागायचे तेच मला जैविक मध्ये अडीच ते तीन हजार मध्ये (3)स्प्रे घेतो.(farmers👳👳👳lab)

  • @user-kv9fi7uu9u
    @user-kv9fi7uu9u Před 11 měsíci +12

    मी नॅनो युरिया वापरला आहे चांगला आहे result.. काही लोकांना रिझल्ट येत नाही त्याचे कारण आहे काही शेतकरी 1 नॅनो बॉटल शेतकरी 2-3-4 एकरात फवारतात पण तेच युरिया बॅग 1 एकराला 1 बॅग वापरतात म्हणुन त्याचे रिझल्ट येते

  • @akshayhiwarkar3836
    @akshayhiwarkar3836 Před 8 měsíci +2

    विशाल सर माझ्या शेतामध्ये नॅनो डि ए पी मारले आहे एकरी २ बोतल मारली आहे काहीच फायदा नाही मिळाला
    शेतकऱ्यांना माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @anantakothekar92
    @anantakothekar92 Před 11 měsíci +10

    ऑग्रेणीक शेतीकडे वळले पाहिजे शेतकरीयांनी भाऊ माझा ऊस ऑग्रेणीक आहे

    • @narsinggitte6873
      @narsinggitte6873 Před 11 měsíci +1

      सर नांदेड जिल्ह्यामध्ये युरिया भेटत नाही जर भेटला तर तो डीएपी घ्या 18 घ्या याच्यासोबत घ्या असे म्हणतात

  • @balushelke4046
    @balushelke4046 Před 11 měsíci +3

    चांगली माहिती दिली

  • @jagrnathmahajan9864
    @jagrnathmahajan9864 Před 11 měsíci

    परफेक्ट माहिती मिळाली

  • @sandipbodke9944
    @sandipbodke9944 Před 5 měsíci +1

    छान रिजल्ट आले आम्हाला 👍

  • @ashokmore7667
    @ashokmore7667 Před 20 dny

    सर छान माहिती दिली.

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs Před 11 měsíci +10

    शेतकर्यासाठी अतिशय काळजीपूर्वक व एकदम सविस्तर पणे माहिती देता भाऊ तुम्ही तुमचे मनापासून आभार धन्यवाद

    • @bharatbailmare2588
      @bharatbailmare2588 Před 11 měsíci

      शेतकरी मातीवर कम्पन्या छातीवर सरकार कोमात

  • @vijaysingpatil5798
    @vijaysingpatil5798 Před 10 měsíci

    खूप छान माहिती दिली आहे.

  • @danyeshwardeshmukh2777
    @danyeshwardeshmukh2777 Před 8 měsíci

    अगदी बरोबर आहे सर

  • @dipeshpatel8953
    @dipeshpatel8953 Před 11 měsíci +8

    तुमची तलमल फार दिसते साहेब शेतकरी विषय फार छान माहिती देता तुम्ही एकदम बी ट्रांसफरेंट 🙏🏻👍🏻🙏🏻🙏🏻

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 Před 11 měsíci +2

    Right 👍

  • @randhirkhandhar9161
    @randhirkhandhar9161 Před 11 měsíci

    एकदम बरोबर

  • @LDKULAL
    @LDKULAL Před 11 měsíci

    Ubantu Dada....🙏🏻☺️

  • @bhaskarkavre4255
    @bhaskarkavre4255 Před 10 měsíci +2

    ज्ञानेस्वर खरात पाटिल आपणाला खरोखरच शेतकऱ्यांचे भले व्हावे असेल वाटत असेल तर आपण सुभाष पाळेकर नैसर्गीक शेती चळवळित सामील होऊन त्याचा अभ्यास करावा व युटबवर पाळेकर नैसर्गीक शेती पहावी

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Před 11 měsíci +4

    कालच 40 मी यूरिया फवारणी केली

  • @champatraobapuraoshinde6231
    @champatraobapuraoshinde6231 Před 11 měsíci

    खरंय ज्ञानेश्वर खरात पाटील

  • @gangadharsarkate2083
    @gangadharsarkate2083 Před 11 měsíci +13

    सर मी आपल्या मताशी पूर्णपणे सहमत आहे य

  • @user-ki6fk3nv3e
    @user-ki6fk3nv3e Před 11 měsíci

    बरोबर आहे भाऊ

  • @sumaiyakhan6902
    @sumaiyakhan6902 Před 11 měsíci

    Khup Chan mahiti dili

  • @anujshende782
    @anujshende782 Před 11 měsíci

    Good information bhau

  • @balasahebpatil4530
    @balasahebpatil4530 Před 11 měsíci +5

    सर 18 ,46 हे 1quntal चे प्रमाण आहे,

  • @ganpatlokhande9688
    @ganpatlokhande9688 Před 11 měsíci +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @vijaypatil8548
    @vijaypatil8548 Před 9 měsíci +1

    साहेब आम्हाला ऑरगॅनिक शेतीची संपूर्ण समजेल अशी माहिती आम्हाला

  • @udhavmundhe
    @udhavmundhe Před 11 měsíci +1

    राम राम सर.... मी नॅनो युरीया ईफको कऺपणी चा वापर केला गतवर्षी .... फारच कमी प्रमाणात रिझल्ट आलेला आहे....!

  • @sopanthakare7929
    @sopanthakare7929 Před 2 měsíci

    50 किलोच्या बॅग मध्ये सुद्धा 18:46 इतक्या प्रमाण राहत नसत
    18% नायट्रोजन आणि 46 टक्के फॉस्फरस हे प्रमाण एक क्विंटल मध्ये असतं म्हणजे 100 किलो डीएपी मध्ये एवढ प्रमाण असते

  • @gajananchavan6878
    @gajananchavan6878 Před 13 dny

    चांगले विचार मांडले शेतकरी फायदा सांगितलं शेतकऱ्यांसाठी विडिओ बनवा खुप चांगलं वाटलं

  • @premhinge4026
    @premhinge4026 Před 11 měsíci +1

    Goble agri since ch 18.46 00 cha khup chan results ahe 2 tasa madhe zadamadhe uptek hote IFFCO che khas results ny

  • @balkrishnaghule1554
    @balkrishnaghule1554 Před 11 měsíci +2

    सर नॅनो DAP आणि नॅनो युरिया हे दोनही फवारणी पिकावर केली आहे परिणाम नजरेत फरण्यासारखा आढळला नाही आणि सरकार म्हणजे DAP म्हणजे 18:46

    • @balkrishnaghule1554
      @balkrishnaghule1554 Před 11 měsíci

      आणि वास्तव 8:16 म्हणजे याचा अर्थ सरकार आणि कंपनी शेतकऱ्यांना मुर्ख बनवत आहे मला वाटतं हे नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे परिणाम शुन्य आहे

    • @balkrishnaghule1554
      @balkrishnaghule1554 Před 11 měsíci

      हा प्रकार म्हणजे BT कपाशीत Non BT मिसळण्यासारखा आहे .

  • @sureshmore2635
    @sureshmore2635 Před 2 měsíci

    Sar nyno youriyar rijalt nahi

  • @rameshwarkadam8119
    @rameshwarkadam8119 Před 11 měsíci +2

    नॅनो युरीयाचा.चांगलारिझलट‌आहे.मीवापरलाआहे.

  • @SharukKhan-uo4xb
    @SharukKhan-uo4xb Před 9 měsíci

    Nice

  • @mayur_1218
    @mayur_1218 Před 9 měsíci +1

    Are kay adanipana lavla aahe ,,,,, 18 46 complete ghentasathi 2 bag mhanje 100 kg use karave lagte ,,,mhanje 2600 rs ,,,,,nano dap 500 ml madhe 1 bag che content dete mhanje 1300 rs che 600 rs madhe ,,,, result aahe ka nahi he use kele tar samzel but agoder math tar samzun ghya

  • @RahulPatil-mt2si
    @RahulPatil-mt2si Před 7 měsíci

    डि एक पी ची परवानगी सकाळी व संध्याकाळी करण्यात यावी तरच फायदा मिळतो

  • @mandharevitthal5534
    @mandharevitthal5534 Před 11 měsíci +1

    I8 / 46 है प्रमाण १OO किलो चॅ आहे नंतर I8 / 46 चे लॅब टेस्ट घेतली पाहिजे व नंतर चुकीचे कि बरोबर याचा निष कर्ष काढला पाहिजे व नंतर आपन शेतकऱ्यांना सांगितले पाहिजे

  • @vishalpatil-fy9kq
    @vishalpatil-fy9kq Před 10 měsíci

    Nice 🙏🙏🙏

  • @jaradsb
    @jaradsb Před měsícem

    1 kg per acre 19:19:19 soluble fertilizer 120rs chya sprey madhe best result bhetato. Mag 250 rs cha nano urea ka vapara?
    1 bag madhe 46% nitrogen bhetato. Mhanaje 45 kg bag madhe jawalpas 20.5 kg nitrogen milato.
    Mag 500 ml chi batali madhe 20.5 kg annadravya kase yeyil?
    Kalokhi yene vegale aani aanadravya milane vegale aahe.
    Nano urea nano DAP fakt fasavnook aahe jase 2000 chya notemadhali nanochip.

  • @sambhajisawant5849
    @sambhajisawant5849 Před 4 měsíci

    नॅनो युरिया स्पीकर वापरले तर चांगला रिझल्ट आहे मी वापरले आहे

  • @prashantdeshmukh4720
    @prashantdeshmukh4720 Před 11 měsíci +2

    IFCO कंपनीचे सर्व उत्पादने तेवढे रिझल्ट देत नाही.

  • @s.anil.
    @s.anil. Před 11 měsíci +2

    पण बॅगमधील १८नत्र ४६ स्फुरद मिळायला रीजल्ट यायला १०० किलाे वापरावे लागते .त्यानी बराेबर अर्ध प्रमाण दिलय

    • @AbasoChavanFarmerHypnotist
      @AbasoChavanFarmerHypnotist Před 6 měsíci

      भाऊ कसलं गणित जसं शंभर किलोत 18%n असेल तर ते एका किलोमध्ये ही 18%चnमिळणार
      आणि नॅनो मध्ये nचे प्रमाण 8%आहे जे एक मीली मध्ये आता हा वादाचा मुद्दा आहे की दोन्ही तील फायदेशीर कोणता

  • @dadasaheblendal2981
    @dadasaheblendal2981 Před 11 měsíci

    Dap mi kapashila spray kele Pan results nahi uriya spray kela kahi result nahi senkhat takle khup jabarjast results ahe

  • @mohanzatale1081
    @mohanzatale1081 Před 11 měsíci +2

    सरकार ला खतावरील सबसिडी बंद करायची आहे थोडक्यात

  • @RahimKhan-qv6hs
    @RahimKhan-qv6hs Před 9 měsíci

    भाई सिर्फ किसान ही किसान की तकलीफ समझ सकता है कोई सरकार या मंत्री नाही बस एक दुसरे को साथ ले कर चालना है और किसी से उमीद ना रखे

  • @gajanan596
    @gajanan596 Před 11 měsíci

    💯👌👍👋

  • @yogeshtambolkar1087
    @yogeshtambolkar1087 Před 11 měsíci +2

    Hi me latur cha ahe thank you so much

  • @dipeshpatel8953
    @dipeshpatel8953 Před 11 měsíci +2

    सर सोयाबीन दूसरी फवर्णी चे वीडियो लवकर बनावा खास करूं अली चे प्रदुर्भव जास्त आहे त्यात तर त्याचा साथी चांगले कीटक नाशक पन सांगा

  • @vikironghe8522
    @vikironghe8522 Před 11 měsíci +2

    KCM che balwan wapra 70% dap cha ark aahe aani shendriya sheticha product aahe kimat Kami aahe 1litar 400

    • @user-gl7ut2rr3f
      @user-gl7ut2rr3f Před 10 měsíci

      Bhau sorry pan nano dap var aani shen khat va nimboli pand var mi purn mirchi plot tayar kela rasaynik khat band kara he 2011 pasun sarkar sangte pan aapn lakshy det nahi

  • @dhanrajrawle1604
    @dhanrajrawle1604 Před 11 měsíci

    Currect aahe

  • @arjunpalve8935
    @arjunpalve8935 Před 11 měsíci

    ICL chya neutrivant series starter11-36-24 booster 8-16-39 yachi mahiti dya bhau

  • @arjunpalve8935
    @arjunpalve8935 Před 11 měsíci

    ICL chya neutrivant series starter11-36-24 booster 8-16-39 yachi mahiti dya bhau🙏

  • @vijaykumardate9677
    @vijaykumardate9677 Před 5 měsíci

    Nano म्हणजे काय पद्धत आहे त्यावर आधी व्हिडीओ बनवा म्हणजे लवकर कळेल

  • @user-hl3st9ti3d
    @user-hl3st9ti3d Před 7 měsíci

    साहेब नेहमीप्रमाणे आपण प्रामाणिक प्रमाणे विषयाचे विश्लेषण केलं

  • @laxmanwasekar3853
    @laxmanwasekar3853 Před 11 měsíci +1

    नागार्जुना ने नवीन आणलेली Zetol Grade ची विद्राव्य खतांवर विडिओ बनवा पाटिल।
    खूप चांगले result येत आहे त्याचे।

    • @jagdishjadhav8151
      @jagdishjadhav8151 Před 11 měsíci

      ऑरगॅनिक चा प्रयोग करून बघा हो रिझल्ट येईल

  • @gajananlende1647
    @gajananlende1647 Před 11 měsíci +1

    मी आपल्या माहितीशी. समत आहो

  • @balajimane8659
    @balajimane8659 Před 11 měsíci +1

    नमस्कार भाऊ नॅनो युरिया ऐवजी 2 टक्के दाणेदार युरिया वापरला तर कसं राहील ..

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 Před 11 měsíci +1

    Nano urea result is only 10% compare to regular urea

  • @santoshgirase4947
    @santoshgirase4947 Před 11 měsíci

    सहै

  • @sanketkawarkhe6867
    @sanketkawarkhe6867 Před 11 měsíci

    12:61:00 chya yevji nano dap use karyla chalte ka

  • @uttampune9431
    @uttampune9431 Před 9 měsíci

    १८:४६ हे १०० kg मध्ये प्रमाण आहे.म्हणजे एका ५० किलो बॅग मध्ये ९:२३ होते,९:४६ नाही.

  • @krishnadanve7988
    @krishnadanve7988 Před 11 měsíci +1

    सर 18.46हे 1क्विंटल dap ची मात्रा असते

  • @ravirajmulje5623
    @ravirajmulje5623 Před 11 měsíci +4

    मित्रा DAP १८:४६:०० हे प्रमाण १०० kg साठी आहे महणजे ५० kg साठी ९:२३:०० होत

  • @prashantpatil8098
    @prashantpatil8098 Před 9 měsíci

    जागतिक बाजारात अन्नधान्य किमती किती व भारतीय बाजारात किती याचे वास्तव शेतकऱ्यांसमोर मांडावे

  • @rameshrajendrapawar6571
    @rameshrajendrapawar6571 Před 11 měsíci

    सर यावर्षी आम्ही सेंद्रिय शेती सुरू केली

  • @user-ut3xh6sj2g
    @user-ut3xh6sj2g Před 11 měsíci

    Sir soyabben la yuriya द्यावा का

  • @devidasshankarsapkale3621
    @devidasshankarsapkale3621 Před 7 měsíci

    Nano urea is zero urea.

  • @ss-it9eo
    @ss-it9eo Před 11 měsíci

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे सर ...,🙏🙏

  • @AbasoChavanFarmerHypnotist
    @AbasoChavanFarmerHypnotist Před 6 měsíci

    मला कुणीतरी हे सांगा की हे नॅनो dap चांगले की स्रैचे 12/61/0 चांगले दोन्ही फरक काय

  • @AmolKanode-uq2rd
    @AmolKanode-uq2rd Před 11 měsíci

    Neno yuriya tinpat waprawa lagto
    15diwsacha war rizalt. Tikt nahi

  • @vivekkshirsagar3199
    @vivekkshirsagar3199 Před 11 měsíci

    Soyabean la besal dose akalela ahe 3bag ssp 25 kg pdf potash 5kg sulphur 25kurea dlala ahe favarni dware khat dyae ka

    • @amitbhau
      @amitbhau Před 11 měsíci

      यंदा काही करू नका काही खरं नाही 😔

  • @sachinganjare1346
    @sachinganjare1346 Před 11 měsíci

    नॅनो युरिया बेस्ट 15 aker बर वापरले गहू

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 Před 11 měsíci

    maintanas...sathi...uttam....hatalni....leaber
    paryay....ani....phavarni
    sopi....changly...product
    ...kimmat...300..javalpas
    asti....ter....farach...uttam....zalay....aasty!!!

  • @abathorat5843
    @abathorat5843 Před 10 měsíci

    Npk consortia kass rahir vaparal ter npk bacteiya ipku kampnich

  • @pavandombe347
    @pavandombe347 Před 11 měsíci

    साहेब बँग मधी पण तेच प्रमाण असते, 18:46 हे 100kg असतय, पण ते आपल्याला माहीत नाही

  • @anilauti3433
    @anilauti3433 Před 11 měsíci

    सर मु पो या पारनेर मधै युरीया सोबत नैनो युरीया घेतल्याची जबरदस्तीने दिला आहे 500रू ला

  • @sandipsupekar1878
    @sandipsupekar1878 Před 11 měsíci

    50 kg bag amount =Titkya paishache nano DAP waparle tar

  • @milindkamble9454
    @milindkamble9454 Před 11 měsíci

    ५०० _लीटर म्हंजे डएपी च्या आर्ध एक लीटर मधे पुर्ण आशेल ना मग बरोबर गनीत सांगीतल ना त्यांनी

  • @samirnaik6300
    @samirnaik6300 Před 11 měsíci +1

    Your approach is totally wrong. 18% means 18 kg nitrogen in 100 kg. Therefore 9 kg in 50 kg bag. I have seen good result in soybean

  • @ravirajdeshmukh7690
    @ravirajdeshmukh7690 Před 11 měsíci

    फेरस सल्फेट बद्दल माहिती द्या

  • @tulshidasrindhe8367
    @tulshidasrindhe8367 Před 6 měsíci

    ड्रिप ने सोडले तर चालेल का

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 Před 11 měsíci

    मा ज्ञानेश्वर भाऊ माझ्या सोयाबीन ची पेरणी 28 जून ची पेरणी आहे पण सोयाबीन ची वाढ होत नाही कृपया वाढ होण्या करिता उपाय सुचवा

    • @amitbhau
      @amitbhau Před 11 měsíci

      2% dap (रसायनिक ) ची फवारणी करा

  • @aafaqueabdullahshaikh8088
    @aafaqueabdullahshaikh8088 Před 11 měsíci

    Sir bag par 18:46 ye 100kg ka likha hai

  • @adpatil8634
    @adpatil8634 Před 11 měsíci

    सोयाबीन चे खालचे पण पिवळे होऊन गळ होत आहे उपाय सुचवा reply pan deta ja saheb

  • @pratikshendre
    @pratikshendre Před 11 měsíci +3

    अगदी बरोबर बोललास ज्ञानेश्वर. आपण स्वतःचं खत स्वतः कसं तयार करायचं ह्यावर व्हिडिओ सिरीज तयार कर. शुभेच्छा.🎉

  • @chetanthakare1283
    @chetanthakare1283 Před 11 měsíci

    एका ऐकर मध्ये 4किंवा 5 पंप ताचा पेक्षा जास्त पडत नाही

  • @kotkarv7729
    @kotkarv7729 Před 11 měsíci

    जे पाहिजे ते भेटत nahi ना पण सर हे

  • @sadashivthosare8754
    @sadashivthosare8754 Před 11 měsíci

    सोयाबीनवर सोलोमन फवारले 25 मिली पण सोयाबीनचे पाने लालसर झाले कारण काय

  • @sachinsonale9373
    @sachinsonale9373 Před 8 měsíci

    Aamhala nano urea cha fayada milala

  • @bhagwatpachfule2958
    @bhagwatpachfule2958 Před 11 měsíci

    सर सोयाबीनला ईसाबिएन सोबत 19.19.19 विद्राव्य खत फवारणी केली तर चालेल का 🙏🙏

    • @amitbhau
      @amitbhau Před 11 měsíci +2

      वाढीच्या अवस्थेत ईसाबियान च्या ऐवजी त्याच कम्पनी चे क्वाणटीस वापरा. वाढ़ व्यवस्थित असेल तर इसाबियान वापरा

    • @bhagwatpachfule2958
      @bhagwatpachfule2958 Před 11 měsíci

      @@amitbhau धन्यवाद सर 🙏🙏

  • @aslamshaikh6488
    @aslamshaikh6488 Před 11 měsíci

    Mi sudha nano uriya waparla ahe tyacha titka kahi fayeda hot nahi.

  • @samadhansakhare4130
    @samadhansakhare4130 Před 11 měsíci

    नॅनो युरीया तीन फवरणी केली तरच पिकाची वाढ पुरीसी नाही