Head massage at home हेड मसाज कसा करायचा,केसांची वाढ चांगली होईल आणि केस गळणे कमी होईल

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 06. 2022
  • Head massage at home हेड मसाज कसा करायचा,केसांची वाढ चांगली होईल आणि केस गळणे कमी होईल #headmassage
    केसांना मसाज म्हणजेच चंपी किंवा मालिश करणं हे काही नवीन नाही. लहानपणी आजीने केसांना मस्तपैकी चंपी केल्याची आठवण आपल्यापैकी अनेकांच्या मनांत असेलच. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत ते मागे पडलं.पण आपण आवर्जून हेअर मसाज केलाच पाहिजे. तसंच केसांना योग्य पद्धतीने मसाज न केल्यास केसगळती (Hairfall) होते. त्यामुळे केसांच्या बाबतीत तज्ज्ञांचा सल्लाही फॉलो करणं आवश्यक आहे.
    people also asks-
    is it good to massage you head?
    what does head massage do to the brain?
    how do you properly massage your head?
    what is a head massage called?
    head massage benifits
    head massage oil
    indian head massage
    how to do head massage at home
    types of head massage
    head massage for hairs
    head massage spa
    #ayurveda
    #diet
    #healthtips
    #headmassage
    #headmassageathome
    #Hairfall
    #hairfallcontrol
    #haircare
    #hairgrowth
    #hair
    #हेडमसाज

Komentáře •