शिंदेंना धक्काही लागणार नाही...ज्योतिषांचा दावा | Sushil Kulkarni | Analyser | Eknath Shinde

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 01. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 341

  • @girishkulkarni7090
    @girishkulkarni7090 Před 6 měsíci +5

    सुशीलजी निर्मळ आणि गजानन जोशी गुरुजी बाळबोध पण दोघे आपापल्या क्षेत्रात माहीर सुंदर सादरीकरण❤❤❤

  • @kailaskhonde3080
    @kailaskhonde3080 Před 6 měsíci +46

    साहेब नमस्कार जोशी आणि कुलकर्णी साहेबांची युती एकदम झकास खूप छान व्हिडिओ केला त्याबद्दल धन्यवाद साहेब

  • @Khavchat
    @Khavchat Před 6 měsíci +70

    😁🙏😁 नीयत साफ असावी लागते!! तर देव, दैव साथ देते!! नेमकं त्यानं तिथंच मार खाल्ला! त्यामुळे कधी पीएम होता आले नाही.

    • @vinayjoshi8386
      @vinayjoshi8386 Před 6 měsíci +8

      अगदी बरोबर

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 Před 6 měsíci +11

      😂😂😂 टोल्या बारामतीचा 😂😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 6 měsíci +5

      खरय

    • @akshayshinde8182
      @akshayshinde8182 Před 6 měsíci +5

      खुप मतदारांच्या मनातील विचार जाणला..खुप खुप अभिनंदन.. 🚩

    • @sunitajoshi6748
      @sunitajoshi6748 Před 6 měsíci +3

      Yesss

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Před 6 měsíci +24

    खरंच आज आपण सर्व भाग्यशाली आहोत कि आज प्रभु श्रीरामांचे मंदिर उभारले जात असताना बघतो आहोत ❤❤❤❤ खुप गहिवरून आले ! 🙏🏻🙏🏻

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 Před 6 měsíci +9

    पावरा साहेबाचे आध्यात्म 0 आहे.म्हणुनच पत्रिकेत गुण ,यश दिसत नाही.

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 Před 6 měsíci +8

    कोणाशीही बोलताना सुशीलजी आपली शैली खूप रंगतदार असते स्पष्ट स्वछ सुशील असते

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 Před 6 měsíci +37

    ३५०+bjp jay श्री राम

  • @spartaautube
    @spartaautube Před 6 měsíci +36

    साहेबांना कमी समजु नका. एकाग्रतेने पैसा खाता यावा यासाठी सुद्धा पद सोडले आसु शकते. पद घेतले तर काम करावे लागते . ते कोनी दुसरा करु देत ! 😅😅

    • @vinayjoshi8386
      @vinayjoshi8386 Před 6 měsíci +3

      म्हणजे साहेब पैसे खाऊन भ्रष्टाचार करतात असे म्हणायचे आहे का तुम्हाला

    • @vinayjoshi8386
      @vinayjoshi8386 Před 6 měsíci +4

      आणि त्या साठी पद सोडलं

    • @greatindian5695
      @greatindian5695 Před 6 měsíci +5

      पाहीजे तर दोन हाणा, पण साहेब म्हणा,
      आपलाच भावी पी यम 😂

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 Před 6 měsíci +118

    सुशील जी प्रश्न अगदी मुद्देसूद विचारून रंगत आणलीत.हसत हसत फडण२० व दादांच्याबद्दल छान विचारणा केलीत.विश्वास ठेवा अगर नको.रूपेन आर शहा भविंष्य कार १९ ला स्पष्ट सांगितलं उध्दव ठाकरे सी एम बनतील पण पूर्ण काळ नाही करणार.तसच घडल “प्रारब्ध “ योग्य शब्द वापरला गुरूजीनी.सुशील सर करमतीकरांवर घसरायंच द्या सोडून.कर्माची फळ भोगत आहेत

    • @umiyashankarpandya6933
      @umiyashankarpandya6933 Před 6 měsíci +2

      जय श्री राम। 🚩

    • @alkagodbole529
      @alkagodbole529 Před 6 měsíci +4

      खूपच छान.
      असेच वेगवेगळे विषय घेऊन कार्यक्रम करत रहा.
      रंगत वाढते आणि वेगवेगळ्या विषयात रस घेण्याची प्रवृत्ती आणि आवाका वाढवतात धन्यवाद

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 Před 6 měsíci +4

      कर्माची फळ ते नाहीत आपण भोगतोय..
      2001 ला bjp आली पण आपण ती पुढ चालू ठेवू शकलो नाही..आणी पुन्हा दृष्टिहीन आणी मौन सरकार आल..
      पण त्यातील काही ग्रह राहू केतू अजून त्रास देत आहेत .👍🙏

    • @user-sn6yd8sg1s
      @user-sn6yd8sg1s Před 6 měsíci +3

      ❤😮 प्रश्नोत्तरे आवडली धन्यवाद सुशिलजी❤

    • @milindlagwankar3342
      @milindlagwankar3342 Před 6 měsíci

      ❤प्रश्नोत्तरे झकास❗❤🙏❤
      कुणी कितीही चाळे-कुचाळक्या केले तरी *नरेंद्र मोदी+(रालोआ) २०२४ लोकसभेत ३८९-४११😊घेणार* (मग 'ईव्हीएम्' बोंब😫सुरु) पण प्रश्न/गुंता पुढे'च आहे - २०२६ अखेर भारतीय🇮🇳पंतप्रधानपद...!?😒

  • @mrdhananjayjoshi
    @mrdhananjayjoshi Před 6 měsíci +23

    नासाची इन्व्हेस्टमेंट ८० हजार कोटी आणि आपली ८० रु ची .. पंचांग .. भविष्य हे एक शास्त्र आहे .या शास्त्र चा आजून अभ्यास व्हावा /करावा. जेणे करून येणाऱ्या काळात भारत आजून प्रगती करेल .. धन्यवाद गुरुजी

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 Před 6 měsíci +39

    नवीन विषय नवीन मुलाखत कर्ते,छान सुशिल जी उपक्रम चांगला व सद्य परिस्थितीत उपयुक्त आहे.... धन्यवाद 🙏

    • @aadit_a4435
      @aadit_a4435 Před 6 měsíci

      Excellent analysis.Required in present situation.Let the SANATAN DHARMA guide Bharat

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande5382 Před 6 měsíci +31

    खुप छान मुलाखात घेतली🎉🎉
    भाऊ🙏🙏 💯✅👏🏻👏🏻👏🏻

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i Před 6 měsíci +5

    सुशीलजी ककिती सगळ्याबाजुने चांगल्या गोष्टींना शोध घेउन अभ्यास करत आम्हालोकासमोर ठेवता आभारीय🎉🎉🙏🙏🙏🙏

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 Před 6 měsíci +21

    खूप छान मुलाखत घेतली.

  • @suhaspathak6550
    @suhaspathak6550 Před 6 měsíci +4

    व्हिडिओ छानच झालाय. १८ जानेवारी २०२४ नंतर नक्की पुढील भाग सादर करावा ही विनंती. मी स्वतः ज्योतिष चया दोन परीक्षा दिल्या असल्याने मला या विषयाचं स्वारस्य आहे.

  • @ashokkshirsagar4692
    @ashokkshirsagar4692 Před 6 měsíci +19

    सुशीलजी खुप छान माहिती ℹ गुरूजींनी संयतपणे ज्योतिष शास्त्राला धरून विश्लेषण केले. धन्यवाद🎉

  • @devotional_of_music
    @devotional_of_music Před 6 měsíci +3

    सर, तुमचे विश्लेषण खुपच जाेरदार असते मला मनापासून आवडते!
    गणेश ब-हाणपुरे ,, क्षत्रिय अमरावती

  • @govindjade6048
    @govindjade6048 Před 6 měsíci +4

    डी जी९ वर मध्य प्रदेश राजस्थान व छत्तीसगड या राज्यात भाजपचा पराभव नक्की होईल असे भाकीत अशाच एका ज्योतिषाने केले होते पण प्रत्यक्षात खोटे ठरले.

  • @madhavgadkari9157
    @madhavgadkari9157 Před 6 měsíci +28

    पण बाळराजेंनी भविष्य सांगीतले होते की, हे सरकार ३१/१२/२१२३ रोजी पडणार

    • @ankushbhoir
      @ankushbhoir Před 6 měsíci +9

      मी पण म्हटलो होतो की बाळराजे 31/12/2023 ला मरणार. पण नाही मेला तो...

    • @user-yd9nn2gg9w
      @user-yd9nn2gg9w Před 6 měsíci +2

      बाळराजेंच्या चड्डीची नाडी सुटायला आलीय ती बघावी आधी.., असंविधानिक पुढारी आहे हा..

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le Před 6 měsíci +11

      ​@@ankushbhoirmaze bhavisya balraje nkki jail madhe janar.

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 Před 6 měsíci +3

      😂😂😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 6 měsíci +3

      ​@ankushbhoir 😂😂😂

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni2966 Před 6 měsíci +3

    सुशीलजी,मन आणि मानसिकता निर्मळ पवित्र असले की परमेश्वरसुद्धा अशाच व्यक्तींनाच महान करतो.

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před 6 měsíci +7

    छान विचार ऐकायला मिळाले .. 🚩

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 Před 6 měsíci +10

    हा व्हिडिओ अगदी वेगळा आणि नाविन्यपूर्ण आहे.

  • @smitadandekar6709
    @smitadandekar6709 Před 6 měsíci +10

    Interesting मुलाखत !!

  • @deepkalyan108
    @deepkalyan108 Před 6 měsíci +3

    शनी महाराज हे सत्य,न्याय निष्ठ आहेत, ते गद्दारी, तोडफोड (पक्ष) करणार्‍यांवर आपली साथ देतील का गुरुजी.?
    गुजराल, देवेगौडा सारखा पंतप्रधान होण्याचा योग यंदा कोणाच्या कुंडलीत आहे हे पण 18 तारीख नंतरच्या अभ्यासातून सांगा गुरुजी🙏

  • @vijaysalunkhe2923
    @vijaysalunkhe2923 Před 6 měsíci +13

    हा उपक्रम छान आहे ! काही गोष्टी तशा नाजूक असतात आणि त्यावर गुरुजींनी फार उत्तम प्रकारे स्पष्टीकरण तसेच बगल सुद्धा दिली!

  • @ashokgaikwad6734
    @ashokgaikwad6734 Před 6 měsíci +4

    आपली मुलाखत आवडली जय महाराष्ट्र

  • @agunjal700
    @agunjal700 Před 6 měsíci +86

    काही ही म्हणा आता देशातला नागरिक pm यांच्या कडून ज्यांना फायदा झाला आहे ते 2024 मध्ये सोडूच शकत नाही,माझा आंदाज आहे मोदीजी 2024 मध्ये लोकसभेत 418 ते 423 जागा जिंकून तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान बननार यात काही शंका नाही

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Před 6 měsíci +5

      तथास्तु

    • @user-gl5gu4gz9k
      @user-gl5gu4gz9k Před 6 měsíci

      तुमच्या तोंडात बारामती वाल्यांची साखर पडो... तसे नाही हो मोदींजी त्यांना गुरू मानतात म्हणे... ते किती व कोणता गुरू त्यांनाच माहिती. 😅

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 Před 6 měsíci +1

      अशक्य....कारण. bjp मध्ये एवढी लालसा...हाव....आणी मक्तेदारी होत आहे की लोकसभा ला.तिकीट.न मिळणारे फुटून.किमान 60 जण तरी दुसरीकड जातील हे नक्की..
      291 ते 300 खूप झाले

    • @dnyaneshwarmahajan5813
      @dnyaneshwarmahajan5813 Před 6 měsíci +3

      ​@@nandkishoritraj877lihun theva 400 che khali nahich

    • @damodharzade3345
      @damodharzade3345 Před 5 měsíci

      ​@@swapnapandit478b

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 Před 6 měsíci +5

    अतिशय मुद्देसूद मुलाखत घेतली

  • @user-nc3jv9qx5t
    @user-nc3jv9qx5t Před 6 měsíci +17

    418+ लोकसभा

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 Před 6 měsíci +7

    पुरोगामी(हिंदू फुटीर) + धर्मिक मुस्लिम(एक गठ्ठा) ...हे लोक तुम्हाला शिवी देतील astrology वरून

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 Před 6 měsíci +3

    सुंदर मुलाखत. एक नविन ओळख करून दिली.धन्यवाद

  • @aniljadhav9517
    @aniljadhav9517 Před 6 měsíci +5

    तुमचं भविष्य बघून घ्या!

  • @somnathdhekane152
    @somnathdhekane152 Před 6 měsíci +5

    22 नंतर नक्की चर्चा करा म्हणजे आम्हाला पण थोडे samjel. 😊

  • @user-fu6ve9ru6i
    @user-fu6ve9ru6i Před 6 měsíci +4

    Sushil Ji we are eagerly waiting for 27 Jan

  • @tusharmodak959
    @tusharmodak959 Před 6 měsíci

    Mastttch. Jai Ho

  • @alkagodbole529
    @alkagodbole529 Před 6 měsíci +1

    खूपच छान.
    असेच वेगवेगळ्या विषयावरचे कार्यक्रम करत रहा.
    रंगत वाढते आणि रस घेण्याचे विषय,प्रवृत्ती आणि आवाका वाढतो.
    धन्यवाद

  • @pareshagaskar4551
    @pareshagaskar4551 Před 6 měsíci +1

    जे खोट आहे ते खोटच असणार आहे, त्याला भगवंत पण माफ नाही करणार हे तितकंच भविषय रुपी सत्य आहे,

  • @shivdaskulkarni9596
    @shivdaskulkarni9596 Před 6 měsíci +3

    मुलाखत आवडली. जय श्रीराम
    ..

  • @dayananadughade4250
    @dayananadughade4250 Před 6 měsíci +7

    The gret sir

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Před 6 měsíci +1

    ज्योतिषकाराला एका पक्षाची बाजू घेता येत नाही.

  • @sanjaygautame9465
    @sanjaygautame9465 Před 6 měsíci +5

    सुशील जी 1 दा संजय राऊत ची मुलाखत घ्याच.तो नाही म्हणेल पण,त्याला गोडगोड बोलून आणा मंचकावर .मजा येईल. धन्यवाद.

    • @dileepgupte6750
      @dileepgupte6750 Před 6 měsíci

      खरंच सुंदर कल्पना आहे. ही मुलाखत झाली तर खूप मजा येईल

  • @NitinPatil-px8fq
    @NitinPatil-px8fq Před 6 měsíci +83

    भारतात मोदीजी आणी महाराष्ट्रात देवेंद्रजी खूपच असामान्य व्यक्तीमत्व आहेत. बाकीचे विरोधक पाला पाचोळा सारखे उडून जातील. 👍🏻👍🏻👍🏻जय श्रीराम 🌹🙏

    • @santoshrawool883
      @santoshrawool883 Před 6 měsíci

      पक्ष फोडाफोडी

    • @PrinceAditya06
      @PrinceAditya06 Před 6 měsíci +2

      ❤❤❤

    • @user-ig6hb2gi3h
      @user-ig6hb2gi3h Před 6 měsíci +1

      Rong

    • @PrinceAditya06
      @PrinceAditya06 Před 6 měsíci +1

      @@user-ig6hb2gi3h नाव नसल्याने, पर ग्रहावरील वाटतोय बाळा तू

    • @vkpkck
      @vkpkck Před 6 měsíci

      Modi fakata gujrat cha pm aahe

  • @webuniverse7539
    @webuniverse7539 Před 4 měsíci

    कर्क राशीचे वार्षिक भविष्य सागा

  • @dinanathdhere875
    @dinanathdhere875 Před 6 měsíci +2

    वाट पाहतोय बर का...!

  • @yeshwantjoshi7534
    @yeshwantjoshi7534 Před 6 měsíci

    "तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे "
    म्हणजे यशस्वी होता येते.एका समाजाला सतत,तहहयात अपशब्द बोलत रहायचे, त्यांची निंदानालस्ती
    करायची ,वर थोबाड पसरून कुत्सित
    हसायचे याने काय होतेय ते आपण
    पहातोच आहात ना!
    कशाला नको त्याची आठवण!
    ते आहेत तिथे बरे असू दे एवढिच
    माझ्या देवाला विनंती.

  • @adnyat
    @adnyat Před 6 měsíci +4

    ऐन निवडणुकीत शरद पवार प्रचारसभेत कोसळतील, हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतील आणि त्यांची तब्येत गंभीर होईल. मग सहानुभूतीची लाट निर्माण करायला मीडिया आहेच...
    हे मी वर्तवलेले भविष्य आहे 😜

  • @neetasr9385
    @neetasr9385 Před 6 měsíci +2

    सुशिलजी, २५, २६ तारखेची आतुरतेने वाट पहात आहोत

  • @manojjoshi4324
    @manojjoshi4324 Před 5 měsíci

    अठरा जानेवारी तारीख दिली होती आणि आज एक फेब्रूवारी आहे तरी सुशीलजी ह्यांचा इंटरव्हयु तुम्ही घेतला नाही...घ्या लवकर..!

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 Před 6 měsíci +5

    नमस्कार सुशील जी

  • @manishkale6534
    @manishkale6534 Před 6 měsíci +2

    छान...मस्त...

  • @gurubasumali4662
    @gurubasumali4662 Před 6 měsíci +2

    सुशिलजी सर फार सुंदर 🌹

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 Před 6 měsíci +2

    SUPERB... !!
    Will be eager to listen next video... !!!

  • @vilasshinde503
    @vilasshinde503 Před 6 měsíci +1

    खूप छान समालोचन

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 Před 6 měsíci

    या पुढे प्रत्येकांनी घराच्या बाहेर पडताना भविषवेत्यांना विचारूनच बाहेर पडावे.

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 Před 6 měsíci +3

    भारत देशाची रास मकर आहे असे म्हणतात

  • @vasant250
    @vasant250 Před 6 měsíci

    सुप्रीमकोर्ट मध्ये निकाल काय लागेल? हे भविष्य सांगणाऱ्या नां सुप्रीमकोर्ट मध्ये बसवा

  • @VinodM1961
    @VinodM1961 Před 6 měsíci +1

    गुरुजी पूर्ण अभ्यास करून आलेले नव्हते त्यामुळे त्यांनी आजचे प्रश्न उद्यावर धकलेत.

  • @SushilDhage-zv8tt
    @SushilDhage-zv8tt Před 6 měsíci +2

    "न कचित शाश्वतम् "
    Nothing is Permanent..
    कायम स्वरूपात असे काहीच नाही.. मग विषय राजकीय असो अथवा सामाजिक बदल हा सर्व सृष्टी नियमानुसार घडण स्वाभाविक ठरते.

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 Před 6 měsíci

    खुप सुंदर

  • @user-ms3ey1fb1c
    @user-ms3ey1fb1c Před 6 měsíci +3

    आमचा भाचा आहे गजानन जोशी

  • @user-um7pp4zr6w
    @user-um7pp4zr6w Před 6 měsíci +1

    गुरुजींचे मत योग्य

  • @vinaydhopeshwarkar7102
    @vinaydhopeshwarkar7102 Před 6 měsíci +38

    In my View BJP alone will get 325 to 350 seats in LS 2024

  • @GaneshJadhav-fp7yy
    @GaneshJadhav-fp7yy Před 6 měsíci +1

    शिंदेचे भविष्य सांगण्यासाठी ज्योतिष्याची गरज नाही. ते जनतेला माहित आहे ज्यांनी हे सर्व घडवून आणले ते त्याला पात्र ठरवणारच.

  • @alkashinde6144
    @alkashinde6144 Před 6 měsíci +1

    Khupch chan

  • @maheshraut2060
    @maheshraut2060 Před 6 měsíci +1

    नक्की भेटूया

  • @user-kh9dx1kp7v
    @user-kh9dx1kp7v Před 6 měsíci +1

    वेगळा विषय, खुप छान .

  • @user-cl1kg5ck1q
    @user-cl1kg5ck1q Před 6 měsíci

    ह्या ची नियत साफ नाही असे लोककोनाच्या ही मनात घर करू शकत नाही ह्यांनी निरलैज पणाचा कळस गाठला

  • @ramdaskhokade757
    @ramdaskhokade757 Před 6 měsíci +1

    पत्रिका जीवनाचे मार्गदर्शन आहे याचा अभ्यास करून आपण आपली प्रगती करू शकतो

  • @bharatkulkarni6327
    @bharatkulkarni6327 Před 6 měsíci +1

    सुशीलजी नमस्कार,खूप छान मुलाखत घेतली तुम्ही,मी पण जोतिष अभ्यासक आहे.तुम्ही कधी मंत्री होणार आहात हे मला पहायचं आहे.तुमचा विश्वास असेल तर मला तुमची जन्म वेळ,तारीख, व जन्म ठिकाण पठवा ,मी पाहण्याचा प्रयत्न करेल.तुम्हाला आवडत असेल तर.एकदा जेष्ठ नागरिक टीम घेऊन तुम्हाला भेटायला यायचे आहे.तुम्ही वेळ देताल तेव्हा.
    भरत कुलकर्णी अध्यक्ष प्रगतिशील जेष्ठ नागरिक सेवाभावी संस्था सिडको

  • @sunilkunnure1025
    @sunilkunnure1025 Před 6 měsíci +1

    Good luck SHINDE SAHEB .

  • @mangeshnavale3997
    @mangeshnavale3997 Před 6 měsíci +2

    Jai shri Ram.

  • @shaligramchavan6874
    @shaligramchavan6874 Před 6 měsíci +1

    Khup chhan vishay thanks

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 Před 6 měsíci +1

    राम कृष्ण हरी!🙏👋

  • @pralhad8268
    @pralhad8268 Před 6 měsíci

    Exlent

  • @pad3805
    @pad3805 Před 6 měsíci +16

    Shinde fadnvis govmnt is doing well not like previous useless mva .

  • @milindlagwankar3342
    @milindlagwankar3342 Před 6 měsíci

    *'कालाय तस्मै🙏नम:'*✅👌

  • @chandraguptamehere631
    @chandraguptamehere631 Před 6 měsíci +1

    सुशील जी २५ किंवा २७ जानेवारीची सर्व जण वाट पाहतील . धन्यवाद !

  • @mayurthakur5701
    @mayurthakur5701 Před 6 měsíci +6

    Superb Kulkarni saheb ❤❤❤❤

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd Před 6 měsíci +2

    Kulkarni sir # padra powta sanja cha Kay honar ekda vichara sir na
    Humble request

  • @chhayagangwal3542
    @chhayagangwal3542 Před 6 měsíci +1

    खुप छान मुलाखत

  • @arvindbasutkar5373
    @arvindbasutkar5373 Před 6 měsíci +4

    Good discussion.

  • @shripadtakalkar1522
    @shripadtakalkar1522 Před 6 měsíci +1

    विश्वास ठेवा /नका ठेवु जे प्रारब्ध असेल तसे घडतेच.

  • @user-ms6fm9ef6s
    @user-ms6fm9ef6s Před 6 měsíci +1

    प्रणाम गुरूजी

  • @vijaygujare5185
    @vijaygujare5185 Před 6 měsíci +2

    कर्म पवारच

  • @vishnukale894
    @vishnukale894 Před 6 měsíci +2

    जय श्रीराम

  • @bharatigogte7976
    @bharatigogte7976 Před 6 měsíci +9

    सुशीलजी मुद्दा छान समजला!!

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 Před 6 měsíci +1

    सुशिल कुलकर्णी जी आज तरी महाराष्ट्रत ग्रामीण भागातील जनता महिला पासून ते वयवृधद पुरुष ते काही नोकरी पेन्शन सर्वच एकनाथ शिंदे साहेब यांच्या मागे आहेत त्यां

  • @sanjayb2812
    @sanjayb2812 Před 6 měsíci +2

    छान 🙏🏼

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 Před 6 měsíci +2

    कुंडली १००,% बरोबर असतेच. जय श्री राम.

  • @friendscarromacademy7470
    @friendscarromacademy7470 Před 6 měsíci +1

    मला तर वाटतयं की ५००+ येतील 👍

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před 6 měsíci +2

    जय श्री राम..पी.एम.एकच मोदी साहेब.. 🚩

  • @ravishankarshinde4279
    @ravishankarshinde4279 Před 6 měsíci

    ॲनेलायझर म्हणजे विश्लेषक असा सर्वसाधारण अर्थ .
    कुळकर्णी , तुम्ही ॲनलायजर आहात अस खरच तुम्हाला वाटतंय का??

  • @Innocent_Buds
    @Innocent_Buds Před 6 měsíci +1

    Jai shree ram 🙏

  • @chandrakantdurg6954
    @chandrakantdurg6954 Před 6 měsíci +1

    Waiting for next discussion .

  • @nandi8221
    @nandi8221 Před 6 měsíci +6

    उ.बा. ठा पण तसेच झाले😂

    • @lsjadhav1322
      @lsjadhav1322 Před 6 měsíci +5

      ऐटीत मुख्यमंत्रीपद मिळवले पण नामुष्कीजनक राजीनामा देऊन घरी बसावे लागले.
      वडिलोपार्जित पक्ष व चिन्ह मिळाले पण कर्माने सगळेच गेले😮
      ह्यालाही दळभद्री नशीब म्हणतात काय ?

  • @amitjoshi7814
    @amitjoshi7814 Před 6 měsíci

    जय श्रीराम..चांगले करा चांगले मिळेल..

  • @vinayakdeshpande5001
    @vinayakdeshpande5001 Před 6 měsíci +1

    Nice program Sushil Ji u are arranging good program

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 Před 6 měsíci +14

    Sir, excellent analysis . Astrology is also a perfect science. But we are not studying in the proper way. It is necessary to believe in the destiny along with hard work.

  • @kishorsavant6931
    @kishorsavant6931 Před 6 měsíci

    ❤❤❤❤❤ nice 👍👍

  • @kharashatriya608
    @kharashatriya608 Před 6 měsíci

    शेवटी ज्योतिषी कोण फक्त ब्राम्हण पोटभरणारे