Marathi Film Producer Director Mahesh Tilekar meets singer Balya

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 01. 2022
  • Marathi Film Producer Director Mahesh Tilekar meets poor tribal man Balya. Who sings traditional tribal songs.He is a fisherman, who lives in a small Hut & working hard to survive for his family.

Komentáře • 493

  • @rahulbhoye3281
    @rahulbhoye3281 Před 2 lety +190

    खूप छान महेश सर तुम्ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका येथील आदिवासी लोकांच्या भावना समजून घेतल्या बद्दल व पुढाकार घेतल्यास खूप खूप आभार 🚩जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @Maharaj_NMKD
    @Maharaj_NMKD Před rokem +11

    हिंदू कोळी बाळा सिंगर तरी कमी शिकला असला तरी आपल्या आवाजाच्या जोरावर लोककलाकार लोकगायक ठरला.
    सर तुम्ही बाळाच्या जीवावर खूप लाईक आणि व्हिवज् कमावले. आता एक काम करा बाळाच्या पश्चात त्याच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचला.

  • @ashishbhoir5879
    @ashishbhoir5879 Před 2 lety +92

    एका साध्या गाण्यातून हा बाळा सिंगर
    अल्पावधीत सर्वदूर पसरला, तुमच्या माध्यमातून त्याला योग्य मदत/संधी मिळेल अशी अपेक्षा !
    खूप छान सर ❤️

  • @ankushchaudhari675
    @ankushchaudhari675 Před 2 lety +41

    महेश सर सर्व प्रथम तुमचे खुप आभार 🙏
    तुम्ही तुमचा अनमोल वेळ काढून माझ्या आदिवासी बांधवा सोबत चर्चा केली. त्याच दुःख, त्याचा भावना समजून घेतल्या.
    सर तुम्ही बोलल्या प्रमाणे गरीब - श्रीमंत दरी खुप मोठी आहे आणि ती दिवसें दिवस वाढतच आहे. आदिवासी समाज काही गोष्टिमुळे प्रगती ,विकास अडून बसला आहे.
    * मार्गदर्शन
    1) शिक्षण
    2) पाणी
    3) आरोग्य
    5) भांडवल
    6) व्यवसाय
    हे नसल्यामुळे विकास होत नाही
    समाजात खुप बालू भाऊ सारखे लोक आहेत पुढे येऊ बघातात पण स्टेज भेटत नाही

  • @vijaykamthe9517
    @vijaykamthe9517 Před rokem +23

    महेश टिळेकर सरांबद्दल मला खूप अभिमान वाटतो... लोकांपासून दूर असणा-या कलाकारांना लोकांसमोर आणण्याचे फार मोठे व महत्त्वाचे काम सरांनी केलंय.. खूप खूप धन्यवाद महेश सर...

  • @cybkart5759
    @cybkart5759 Před 2 lety +14

    महाराष्ट्र सरकार ने अश्या आदिवासी पाडे, लोकांना जपला पाहिजे नाहीतर वाळुंफिया, भुमाफिया आणि परप्रांतीय लोक आपली प्राचीन आदिवासी संस्कृती संपून टाकतील 🙏💯🚩

  • @SunilGovind-rx7zy
    @SunilGovind-rx7zy Před rokem +32

    आवाजाचा जादूगर... 🎶🎧🎤🎼
    😥भावपूर्ण श्रद्धांजली..💐😔🙏

  • @dasharathkadam8022
    @dasharathkadam8022 Před 2 lety +27

    महेश साहेब interview घेण्याची जाणीव झाल्याबद्दल धन्यवाद. असेच काम करत राहा.

  • @ramchandrabhalekar731
    @ramchandrabhalekar731 Před 2 lety +73

    सर तुम्ही उत्तम काम केलंय 🙏आशा कलाकारांना मंच उपलब्द करून देत आहात परमेश्वर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही 🙏

    • @harikatekar7125
      @harikatekar7125 Před rokem +1

      नमस्कार धन्यवाद साहेब गरीब वेक्तीला आपण गाण्यात पुढे नेला 🙏

    • @user-lt3ko2id6z
      @user-lt3ko2id6z Před rokem

      czcams.com/video/A6b9UWNiChE/video.html

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar7923 Před rokem +5

    खुप वाईट वाटत बाळु च्या जाण्याण घरकुल मिळाल पाहीजे.भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🌹

  • @user-qw7fz4cv4b
    @user-qw7fz4cv4b Před 2 lety +14

    टिळेकर आहे खुप छान काम करताय तुम्ही

  • @mukeshraut2051
    @mukeshraut2051 Před 2 lety +10

    Sir great job खरच गरीब कलावांत ला आपण मदत करताय

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 Před 2 lety +5

    महेशजी
    ह्या दूर्लक्षीत कलाकाराला लोकांसमोर
    आणल्या बद्दल तुम्हाला खुप खुप...
    धन्यवाद.
    तुम्ही त्याच कौतुक केलत खुप बर वाटल. अशांना होईल तेवढी मदत
    आपलं ते समाजा प्रती कर्तव्य आहे
    अस समजुन आपल्या परीने प्रत्येकानेच करायला हव.
    !! धन्यवाद !!
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

  • @swatipradhan8942
    @swatipradhan8942 Před rokem +2

    महेश टिळेकर सर, तुमचं कार्य खरंच कौतुकास्पद आहे . सगळ्यांमध्ये तुम्ही सहज मिसळून जाता आणि म्हणूनच त्यांना आपलेसे वाटता. माणुसकीची, कलेची खरी कदर असणाऱ्या तुम्हाला मानाचा मुजरा 🙏

  • @abhijitabhinkar4052
    @abhijitabhinkar4052 Před rokem +8

    गायक बाल्या,याच दुःखद निधन झालं आहे त्याचे आत्म्यास शांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @OnPoint292
    @OnPoint292 Před rokem +3

    मासे पकडायला गेलेल्या बाळाचा अपघाती निधन झाले आहे.भावपूर्ण श्रद्धांजली बाल्या सिंगर

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 Před 2 lety +5

    धन्यवाद सर आपण मनात आनल तर हा गरीब आणि सरळ मुलगा खूप पुढे जाईल दुसरं गाणं छान गायल किती सरळ मनाचा मुलगा काय मागीतली साधं घर परमेश्वर त्याला घर मिळू दे

  • @trishulhelpdesk9289
    @trishulhelpdesk9289 Před 2 lety +41

    खूप छान.. महेश सर.. आणि त्या सिंगरने तर खूप छानच गाणं गायलंय.. त्याचा आवाज पण अप्रतिम 👌🏻👌🏻👍🏻👏🏻👏🏻

  • @kavitabaraf9043
    @kavitabaraf9043 Před 2 lety +5

    आम्ही तूमचे आभार मानतो की तूम्ही आम्हा आदिवासी लोकांची रिस्पेक्ट करता खूप छान वाटत आम्हाला भालू भाईला असेच तूम्ही पूढे घेऊन चला जय महाराष्ट्र

  • @prakashsatvi1021
    @prakashsatvi1021 Před 2 lety +10

    खुप छान वाटले सर..
    जे तूम्ही आदिवासी पाड्यात जाऊन एक कला बघीतली बरेच असे कलाकार भेटतील गावात पण आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून मागेच राहिलात 🙏

  • @balvantpatil7062
    @balvantpatil7062 Před 2 lety +4

    टिलेकर साहेब खूप आनंद वाटतय की तुम्ही मराठी आदिवासी बांधवां बद्दल विचार करून जनते समोर आनलात धन्यवाद साहेब

  • @SanjayPawar-ss1dh
    @SanjayPawar-ss1dh Před rokem +1

    👌👌👌
    सर 🙏🙏🙏
    असे अनेक कलाकार आहेत ते बाहेर येत नाही सर गरीब परिस्थिती मुळे
    अनेक प्रकारचे कलाकार सापडतील सर🙏🙏🙏

  • @yashwantzanjare5905
    @yashwantzanjare5905 Před rokem +1

    महेश साहेब तुमच्या सारखे लोक खुप कमी आहेत या प्रृथ्वीवर ,आभारी आहे

  • @user-xg6qd3zr1c
    @user-xg6qd3zr1c Před 23 dny

    खुप छान दादा आवाजाची दाद सुंदर अशी चाल आशा ठरावीक लोकांनाच भेटते❤❤❤❤❤

  • @ganeshsawant6009
    @ganeshsawant6009 Před 2 lety +1

    सर तुमचे खूप खूप आभार असेच गोरगरीबांना भेटत राहा तुम्हाला या दादा सारखेच खूप वेगवेगळे कलाकार भेटतील

  • @ananyaborade8488
    @ananyaborade8488 Před 2 lety +32

    सर तुम्ही आमच्या आदिवासी साठी पुढाकार घेतला
    मी तुमचा आभार माणतो

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 Před rokem +2

    छान तुम्ही आता हवाहवाईच्या प्रमोशनसाठी ठाण्याला आदिवासी न भेटायला गेलात फार बरे वाटले असे चांगले चांगले सिंगर गावात असतात त्यांना जर एखादे गाणे गावयास मिळाले तर त्यांना मदत होईल खरंच तुम्ही देव नसले तरी देवाने पाठवलेले दूत आहात धन्यवाद

  • @Ravindrbhivagaje
    @Ravindrbhivagaje Před rokem +1

    फार छान गायक आहे हा, सूर ताल लय फारच छान 😊🙏🙏🙏 वीडियो बनवीण्या करीता आभार.

  • @ashokrajput5397
    @ashokrajput5397 Před rokem

    महेश टिकेकर सर, सर्व प्रथम तुमचे आभार। आपल्या महाराष्ट्रात भरपूर गरीब आणि अशिक्षीत कलाकार आहेत, त्यातलाच मि एक
    धुळे, बाबरे, स्टार मेकर गायक। आयडी

  • @shilpabhosle5525
    @shilpabhosle5525 Před rokem +1

    कलाकार,त्याच्या कलेला दाद ही मिळालीच पाहिजे ,पण त्याला त्याची परिवाराला मुलांना,मदत पण तेवढीच गरज आहे तीही सरकार,किंवा,तिकडचे नगरसेक,आमदार,खासदार,सर्वांनी केली पाहिजे

  • @user-uk9lm4zl2u
    @user-uk9lm4zl2u Před 2 lety +9

    खूप छान वाटले ऐकून
    असच बाल्याला संपोट करा
    त्याचा आवाज जगभर पसरु दे
    🙏🙏

  • @user-gt9no6hz1x
    @user-gt9no6hz1x Před rokem +3

    पण बाळा आपल्यातून निघून गेला आहे
    💐भावपूर्ण श्रद्धांजली बाळा💐

    • @sanicasandipvlogs3134
      @sanicasandipvlogs3134 Před rokem +1

      भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

  • @lakhandadoda8029
    @lakhandadoda8029 Před rokem

    महेश सर मी तुमचे चरण स्पर्श करतो.
    तुम्ही एका आदिवासी समाजात जाऊन अस्या वक्तींना भेटले,त्यांचे अस्तित्व या कलयुग मधे नाहीसा झालेला आहे.पण तुम्ही आमच्या सारख्या माणसांची लाज राखून मान,मर्यादा वाढवली त्याबद्दल तुम्हास दंडवत प्रणाम. 🙏🙏आपला योग आलाच तर नक्की भेटू. तो प्रयत्न साष्टांग नमस्कार करतो.

  • @sonalinirmal9842
    @sonalinirmal9842 Před rokem +1

    सर तूम्ही खूप छान आहेत, तुमच्या सारखे लोकं गरिबांच्या घरा घरात जाऊन भेटणारे खूप कमी लोक आहेत

  • @surajbarde5347
    @surajbarde5347 Před rokem +11

    बाळ्या सिंगर यांस भावपूर्ण श्रद्धांजली
    Miss u बाळ्या सिंगर 😭

  • @amolraypure1720
    @amolraypure1720 Před rokem

    महेश सर बाल्याच्या बाजूला अगदी सामान्यासारखे जाऊन बसलेत हे फार महत्वाचे आहे.. ग्रेट...

  • @Ganeshpatil-er5vx
    @Ganeshpatil-er5vx Před 2 lety +6

    सर खुप छान माहिती दिली आहे तुम्ही तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो सर 🙏

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 Před 2 lety

    खूप आभारी महेश सर तुम्ही आदिवासी कलाकारला योग्य न्याय दया.अर्थिक विवंचनतून बाहेर काढा.अर्थात काम देऊन.

  • @rajendrabandivadekar1737

    आश्चर्य आहे..!🤔
    काहीजण श्रद्धांजली का वाहताहेत..!
    खूप छान आवाज..आणि गाण्याची रचना..!
    आणि त्याची दाद घेणा-या महेश टिळेकर यांचेही खूप खूप कौतूक...!

  • @rambagwale1552
    @rambagwale1552 Před rokem

    बाल्या मित्रा खूपच वाईट रे काय लिहू का बोला काही समजत नाही तू सोडून गेलास खूपच वाईट दुःख आहे तुझा आवाज अप्रतिम आहे तुला खूप प्रसिद्ध मिळायला पाहिजे होती मिळू शकली पण तुझ्या आवाज झालाय तो अमर झालास मित्रा नाही देव तुझ्या आत्म्यास शांती लाभो तुझ्या परिवाराला दुःख सावरण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना ईश्वरचरणी

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 Před rokem

    महेश सर तूम्ही खूप छान काम केलं आणि अत्ता मोदी सरकारला इशारा द्या की अजुन गोर गरीब लोकांना घरकुल देत नाही हे सरकारी ग्राम पंचायत व ग्राम सेवक यांना विचार

  • @_nivru_ghatal3142
    @_nivru_ghatal3142 Před rokem +5

    आवाजाचा जादूगार...
    भावपूर्ण श्रद्धांजली sir... 🙏💐🥺

  • @kolipresent
    @kolipresent Před rokem

    आज तो या जगात नाही आहे पण त्याच्या फेमेली ला काही मदत करlवी अशी माझी मागणी आहे लोकान जवळ.... ..आणि त्याचा जो कुटूब आहे तो खूप खुश राहीन या पुढे अस काही करावं त्यांच्या साठी...

  • @nitinubale9368
    @nitinubale9368 Před 2 lety +31

    सर मराठी पिक्चर मधले एखादं गाणं द्या त्याला गाण्यासाठी म्हणजे आमच्या शहापूर तालुक्याचे तुमची भेट आम्हाला एक आठवण राहील

  • @jyotirewale8885
    @jyotirewale8885 Před 2 lety +1

    Bhava tu khup motha ho maze aashirvad tuzya pathishi ahet

  • @vaibhavkamerkar7436
    @vaibhavkamerkar7436 Před rokem

    खूप छान महेश सर खरोखर आज आपल्या आदिवासी बांधवांना खूप शिक्षणाची गरज आहे.पण आपले नेते यांच्याकडे लक्ष पण देत नाहीत .आज बाला कोणतेही शिक्षण न घेता गातो आहे खूप छान आवाज आहे असे कितीतरी बाला आहेत पण मायबाप सरकारने या आपल्या आदिवासी बांधवांना जेवढी मदत करता येईल तेवढी करावी .बाला तुम्हाला सलाम 🙏🙏

  • @ushadeshmukh6781
    @ushadeshmukh6781 Před 2 lety +1

    सर निर्णय घेतला तुम्ही खूप आवडले.या सारख्या लोकांना स्टेज मिळणं ..हे काम तुम्ही करू शकता.तुमच्यासारखा तळमळीचा माणूस मिळाला ते सोन होईल अशा कलाकारांच.

  • @user-zz3eq5hs1i
    @user-zz3eq5hs1i Před rokem

    कृषीआधार फाऊंडेशन NGO संस्था
    वतीने महेश टिळेकर साहेबांचे आभार.

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 Před rokem +2

    बाळा यांस भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏

  • @pradnyapatil2194
    @pradnyapatil2194 Před 2 lety +2

    Kharach jaam bhari ahe dada tumcha voice 🎶 kadakkkkk 🔥 jaam bhari 😍 keep it up dear 👍 aee ekvira blessed you 🙏

  • @jayvantwaghmare7738
    @jayvantwaghmare7738 Před 2 lety +1

    खरोखर गाण्याला अर्थ व सुर होता. बाल्या छान .

  • @ganeshlove5209
    @ganeshlove5209 Před 2 lety +2

    समाज कल्याण न्यास भिवंडी या माझ्या संस्थेकडून काही तरी मदत करू शकतो

  • @sachingavali184
    @sachingavali184 Před 2 lety +1

    खुप सुंदर धन्यवाद सर..🌹🌼

  • @gulshanpawar2909
    @gulshanpawar2909 Před 2 lety +8

    Sir बाळ्या singer ला एकदा तरी तुमच्या मराठी तारका शो मध्ये घेऊन जा.

  • @rambhoirbhoir9033
    @rambhoirbhoir9033 Před rokem

    बाल्या तुला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे

  • @sunilsarang174
    @sunilsarang174 Před 2 lety

    श्री.महेश टिळेकर आपले शत शत आभार....

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 Před 2 lety +5

    गायक एक नंबर👌👌👌जय आदिवासी🙏🙏🙏

  • @umeshbhalerao7413
    @umeshbhalerao7413 Před rokem

    महेश सर तुमच्या ह्या प्रयतणाला सलाम

  • @balwantvhusara4898
    @balwantvhusara4898 Před rokem

    मी बळवंत रामजी भुसारा मीपण बाल्या सारखा च आदिवासी असून
    मला समाजाला सांगायचं आहे की मा. जगदीश पाटील ठाणे सोनाली भोईर दादूस
    असें बरेच मोठ मोठे गायक आहे त
    ते आपल्या सारख्या गरीब गरजू आदिवासी सींग रला 🙏🙏🙏🙏जोडून विनंती हया बाल्याला आपण सर्व मिळून होईल तेवढी सडळ हाताने मदत करावी माझा आदिवासी भाऊ बाल्या कसा मोठा गायक होईल आणि तेच्या आयुष्यात चांगले दिवस येतील
    मी 🙏🙏🙏जोडून विनंती करतो बाल्या खूप गरीब आहे हो बिचारा त्याला ना घर ना अंगावर कपडे पाटील साहेबाना माझी विनंती आहे साहेब आपण सर्व गायक ऐकत्र येऊन
    लवकरच मदत करावी 😭😭😭😭
    आपला आदिवासी भाऊ भुसारा 🙏🙏🙏🙏🙏

  • @ravindrawaghmare65
    @ravindrawaghmare65 Před rokem

    खूप छान महेश सर तुम्ही आमच्या एका आदिवासी बल्या सिंगर यांना भेटून त्याच्या भावना समजून घेतल्या मी सुधा एक आदिवासी सिंगर आहे आणि आज ते बल्या सिंगर एक दुःखाची बाब देवाची इच्छा ते आपल्या मधे नाही आहेत ,,😭😭😭😭😭😭😭

  • @sureshpatil1322
    @sureshpatil1322 Před rokem

    खरंच महेश जी पहिलं तर तुमचा अभिनंदन पण ही दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या देशात खेड्यापाड्यात अनेक असे रत्न लपलेले आहेत ज्यांना पुढे वाव न मिळाल्याने तसेच ते मातीत सोडून चालली आहेत आज हा एवढा सुंदर आवाज असलेला बाल्या देवी देणगीच म्हणावी लागेल आपल्यातून निघून गेला याला कारण फक्त गरिबी त्याला जर संगीतकार आणि त्याच्या कलेला पुढे आणले असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता आपल्याकडे किती खेदाची गोष्ट आहे सर मोठे मोठे करोडपती लोक साईबाबा देवस्थानला तिरुपती बालाजीला कोट्यावधीच्या देण्यात येतात पण माणसात देव शोधत नाहीत इंडस्ट्रीमध्ये पण तेच चाललंय प्रत्येक संगीतकार स्टार गायकवाड फक्त संधी देतो याचा कुठेतरी विचार व्हावा

  • @gauravrajgude1794
    @gauravrajgude1794 Před rokem +2

    Miss you 😭😭💐

  • @mangeshkadam5571
    @mangeshkadam5571 Před rokem +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 Před rokem +2

    भावपूर्ण श्रद्धांजली(बाळा रतन दिवे)
    साहेब बाळा सिंगर चा मुर्त्यु झाला बाळा चा पाठीमाघे त्याचे 4 छोटे मुले बायको आई आदीवासी गरीब कुटुंब आहे..बाळा सिंगरला मदत व्हायला पाहिजे आपण आपल्या youtube चॅनेल ला फोन पे नंबर टाकला तर बाळा च्या कुटुंबासाठी पूर्ण महाराष्ट्रातून मदत येईल plz कुटुंबाला मदत करा

  • @yashthecopyninja7104
    @yashthecopyninja7104 Před rokem +1

    सिंगर बाल्या यांचे काल अपघाती निधन झाले असून देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो 💐

  • @sandeeprakshe9732
    @sandeeprakshe9732 Před 2 lety

    महेशसर,
    तुम्ही great आहात
    असेच चांगले करत रहा

  • @kunaldalvi842
    @kunaldalvi842 Před 2 lety +1

    Khup chan sir great job and heartly salute

  • @homes4you302
    @homes4you302 Před rokem +1

    भावपूर्ण श्रद्धांजली बाल्या, खूप वाईट झाले

    • @smitajyoga2468
      @smitajyoga2468 Před rokem

      भावपूर्ण श्रद्धांजली

    • @sanicasandipvlogs3134
      @sanicasandipvlogs3134 Před rokem

      भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

  • @vishnukirkire489
    @vishnukirkire489 Před rokem

    सर तुम्ही खुप चांगलं काम केलं,की बालादादा व आमच्या सारख्या गरिब माणसाची तुम्ही काळजी घेता,म्हणजे तुमच्या मनात भेदभाव नाही हे स्पष्ट दिसते...आणी तुमच्या सारख्या माणसांची आजच्या युगात गरज आहे...,.

  • @vijaydhamne5964
    @vijaydhamne5964 Před rokem

    महेश सर खूप छान तुम्हाला उदंड आयुष्य लाभो 💐💐

  • @sandeepgosavi4568
    @sandeepgosavi4568 Před 2 lety +2

    Sir tumhi bhaucha ganyacha albam banva ...,khup femaus hoil👍👍👍💐🌹💐🌹

  • @saniketsutar3822
    @saniketsutar3822 Před rokem

    Khup chan awaj 👍😇🤩 mood refresh zla aikun 🥳🥳🥳🥳🥳

  • @AnanyaShelar801
    @AnanyaShelar801 Před 2 lety +2

    Khup chan Mahesh Sir!

  • @ramdasmail8478
    @ramdasmail8478 Před 2 lety +3

    खुप छान महेश सर ❤❤❤❤👌👌👌

  • @KiranPatil-yz8cc
    @KiranPatil-yz8cc Před rokem

    महाराष्ट्रातले नेते कुछ कमी आहेत. म्हणूनच अशा कलाकारांना वाव मिळत नाही. त्यांचं संगोपन केले गेले तर महाराष्ट्रातल्या आदिवासी सुखी होऊ शकतो. मुलाखात फार छान होती.
    जय हिंद

  • @vaishampayanmayekar2818

    साहेब खूप छान. साहेब नक्कीच बसल्याचा मदत करा.धन्यवाद

    • @vaishampayanmayekar2818
      @vaishampayanmayekar2818 Před rokem

      साहेब बाल्याला नक्कीच मदत करावे.धन्यवाद

  • @singerjockychinchpadkar4279

    भावपुर्ण श्रध्दांजली बाल्या गायक

  • @vivekbangare7872
    @vivekbangare7872 Před rokem +5

    भावपुर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @laxmanahadi
    @laxmanahadi Před rokem

    जय आदिवासी सर खरंच तुम्ही एक कलाकार ओडखाले .आदिवासी कलाकाराचा घरी आलात .असंच आमचा कलाकारांना प्रतिसाद देत राहा.बाल्या

  • @sudhakarsankpal4956
    @sudhakarsankpal4956 Před rokem

    Dhanyawad sir aani Balyas pudhil vatchalisathi hardik shubhechha

    • @darshanparkar7692
      @darshanparkar7692 Před rokem

      बाळ्या चे दोन दिवसांपुर्वी निधन झाले आहे

  • @cybkart5759
    @cybkart5759 Před 2 lety

    अजून अशे सुंदर विडिओ बनवा 🙏

  • @santoshkadamsinger4821

    छान अप्रतिम....

  • @sumitaaher4759
    @sumitaaher4759 Před 2 lety +6

    u r doing fantastic work

  • @anil99pp
    @anil99pp Před 2 lety

    Mahesh Khoop chaan changle kam keles good to see you after long time

  • @manishapawar5610
    @manishapawar5610 Před rokem +1

    भावपूर्ण श्रद्धांजली भावा.... 😢😢🙏🏼💐

  • @ramkrishnaraut1315
    @ramkrishnaraut1315 Před rokem

    खुप छान आहे अभिनंदन आहे मी पण एक सुंदर गायक आहे गरीब आहे गरीबी पैसा नाही म्हणून आशच होते गरीब कुणी विचारत नाही तुम्ही किती चांगले आहेत

  • @jadhavprakash9601
    @jadhavprakash9601 Před 2 lety +2

    Sir khup Dhanyvad
    Jay Adivasi

  • @rajendrawaghate7642
    @rajendrawaghate7642 Před rokem

    Khup sundar gan.ani sundar aavaj...

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Před 2 lety +1

    खूप छान... 👍

  • @ramakantgovari3191
    @ramakantgovari3191 Před 2 lety +1

    Sir tumhi kup changla kam kartat gret

  • @arunkarale7646
    @arunkarale7646 Před rokem

    बाल्या सिंगर यांच्या मृत्यूनंतर हा व्हिडिओ पाहून आता टिलेकर साहेबाना विनंती आहे की या कलाकाराच्या आयुष्यावर एक सिनेमा नक्की काढा आणि या आदिवासी समाजाला गरिबीच्या गर्तेतून बाहेर येण्यासाठी सरकारने काहीतरी ठोस उपायोजना कराव्यात हीच बाल्या सिंगर यांना खरी श्रद्धांजली ठरेल.🙏

  • @shauryabarshi2566
    @shauryabarshi2566 Před 2 lety +2

    New singer 😍👌❤️

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 Před 2 lety +1

    महेश सर
    चांगला प्रयत्न आहे

  • @maharashtrayuva6290
    @maharashtrayuva6290 Před 2 lety +2

    Mast song ahe 👌🙏awaj pan

  • @sushantmnse1918
    @sushantmnse1918 Před 2 lety +1

    १ नंबर गाणं आहे हाच भारी सिंगर आहे

  • @navshadjavale9354
    @navshadjavale9354 Před rokem

    खूपच सुंदर...

  • @ashokshelar3789
    @ashokshelar3789 Před 2 lety +14

    खूप छान आवाज 👌👌👌...

  • @murbadkarbd373
    @murbadkarbd373 Před 2 lety +1

    सर खरचं खूप सूदंर

  • @bhagavanlahange1959
    @bhagavanlahange1959 Před 2 lety

    Manapasun Thanks mahesh sir amcya bandhvala bhetlya baddal

  • @sudhakarpatil686
    @sudhakarpatil686 Před 2 lety

    Sir tumchya upakramala sastang naman dandavat 💯