4 वर्षे तुरुंगात राहून भारतात परतलेल्या मच्छीमारांच्या व्यथा | Pakistan Return | Palghar | Baimanus

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 05. 2023
  • #palgahr #maharashtranews #baimanus #groundreport
    ही गोष्ट आहे तब्बल साडेतीन वर्षे पाकिस्तानात तुरुंगवास भोगून परतलेल्या पाच गरीब आदिवासी मजुरांची.
    पालघर, डहाणू, जव्हार, तलासरी या भागातील शेकडो आदिवासी मजूर मच्छिमारी करण्यासाठी गुजरातमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या बंदरांवर जातात. तिथे गुजराती मालकांच्या बोटींवर बारा बारा तास काम करून, कित्येक दिवस समुद्रातच राहून काही पैसे कमावतात आणि त्यातूनच दर महिन्याला काही पैसे पाठवून गावाकडे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाचं पोट भरण्याचा प्रयत्न करतात.
    Report : Ashay Yedge, Team BaiManus
    Shoot / Edit / Voice Over : Rushikesh More, Team BaiManus
    Produced by BaiManus Media House
    Pakistan Return | 4 वर्षे तुरुंगात राहून भारतात परतलेल्या मच्छीमारांच्या व्यथा | Palghar | Baimanus
    Adivasi,Aadivasi Fisherman,Aadivasi,Pakistan Return,Palghar,Dahanu,4 Years in Karachi Jail,4 Years in Pakistan,Indian Fisherman in Pakistan,Maharashtra Fisherman,Palghar Adivasi,Palghar Fisherman in Pakistan,Baimanus Ground Report,palghar adivasi news today,Indian Fisherman
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    Website : www.baimanus.in
    Facebook : / baimanus.in
    Instagram : / baimanus.in
    Twitter : / baimanusindia
    BaiManus | बाईमाणूस | Untold News of Maharashtra
    बाईमाणूस कोणतेही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा हा एक प्रयत्न आहे. baimanus.in या वेबसाईटचा उद्देश आपली माती आणि माणसांशी इमान राखणारी पत्रकारिता करण्याचा आहे. सामान्य माणूस केंद्रित पत्रकारिता करण्यावर भर देणारा आहे. 'बाईमाणूस'चा अजेंडा लोकानुनय करणारा नाही पण लोकांचे प्रश्न, मुद्दे आणि हित याला प्राधान्य देणाऱ्या लोकाभिमुखी पत्रकारितेचा आहे. माहितीचा महापूर सतत या ना त्या माध्यमातून आपल्यासमोर येतो आहे. त्यामुळे अनेकदा आपली अवस्था भर कोलाहलाच्या मधोमध उभी असल्यासारखी होते. त्यामुळे या सर्वांकडे कसे पाहावे, त्यातून काय घ्यावे आणि काय नाही, याचा दृष्टिकोन देण्याचे काम 'बाईमाणूस' करत आहे.

Komentáře • 647

  • @dipakjagtap6287
    @dipakjagtap6287 Před rokem +528

    मनसे,,, शिवसेना,,, आणि,,, ईतर, पक्ष,,, आता,, का गप्प

  • @hemraj4302
    @hemraj4302 Před rokem +174

    नरेश भेकरे.....खरा हिरो आहे.. जर त्याने पण दुर्लक्ष केले असते तर...ते बिचारे गरीब मच्छिमार कधीच सुटले नसते

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Před rokem +305

    कोण कुठले परप्रांतीय महाराष्ट्र राज्यात आले की पहिले झोपडपट्टी, नंतर पक्के परमनंट घर दिले जाते.

  • @sunny-vx1pe
    @sunny-vx1pe Před 14 dny +36

    जिथे आमची सवर्ण माणस कमी पडली तिथे आंबेडकरी विचारांच्या एका चळवळी माणसाने यांना सुखरूप सोडवून आणलं.सलाम आहे नरेश भेकरे सायबांच्या जिद्दीला आणी त्यांचे स्फूर्ती स्थान बाबासाहेबांना.

  • @udaypatekar
    @udaypatekar Před rokem +78

    नरेश भाऊ तुमच्या माणुसकीला सलाम आहे. 💐💐💐💐💐💐💐💐

  • @siddhisgrammarhacks9899

    नरेश भेकरे सरांना मनापासून सलाम.....खरोखरंच बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्याची प्रेरणा घेऊन तुम्ही फार शौर्याचे काम केले..भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत त्याचे संकट दूर करायला हवे हे एका सर्वसामान्य भारतीयाला कळतय पण भारत सरकारला कळत नाही याची खंत वाटते...त्याची परिस्थीती पहा आणि त्यांना मदत करा 🙏

  • @sanjayrananaware9101
    @sanjayrananaware9101 Před rokem +69

    आपण महाराष्ट्रीयन म्हणून मदत करायला पाहिजे.

  • @mandarmaldikar3702
    @mandarmaldikar3702 Před rokem +32

    या आदिवासी बांधवांना महाराष्ट्र सरकारने मदत

  • @MoreRushii
    @MoreRushii Před rokem +447

    या आदिवासींची मदत सरकारने करायला हवी… हा ग्राउंड रिपोर्ट शूट करतांना मी स्तब्ध झालो होतो…

  • @ajaysable228
    @ajaysable228 Před rokem +34

    नरेश भाऊ ला 21 तोफाची सलामी ✌️✌️✌️

  • @sunilghorkhana1146
    @sunilghorkhana1146 Před rokem +68

    महाराष्ट्र सरकारने आणि ते ज्या सेठकडे कामाला होते त्यांनी यांना मदत करावी ,

  • @vaishalisamudre1519
    @vaishalisamudre1519 Před rokem +31

    नरेश भिकरेंचे खूप अभिनंदन, खूप चांगले काम केले

  • @sanjayrananaware9101
    @sanjayrananaware9101 Před rokem +75

    प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने एक रुपया जरी मदत केली, तरी यांचं आयुष्य बदलून जाईल.

  • @willyd8257
    @willyd8257 Před rokem +177

    30 nautical miles म्हणजे 55 कि.मी.

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 Před rokem +26

    नरेश भेकरे भाउ तु तर देव माणुस आहे परमेश्वर तुला दिर्घ आयुष्य लाभो अशीच सेवा करण्याची देव तुला सद्बुद्धी देवो

  • @tusharjangam6792
    @tusharjangam6792 Před rokem +50

    हे सगळं ऐकताना डोळ्यात पाणी आलं. जगण्यासाठी धडपडणारी ही माणसं किती साधी आणि निष्पाप आहेत. यांची व्यथा महाराष्ट्र सरकारने ऐकली पाहिजे आणि यांना न्याय मिळाला पाहिजे. बाई माणूस ला मी विनंती करतो की आपल्या माध्यमातून आपण यांची व्यथा सरकार पर्यंत पोहचवा. आणि यांना न्याय द्या.

  • @rohitrajputvlog1124
    @rohitrajputvlog1124 Před rokem +5

    अक्षरशः माझ्या अंगावर शहारे आले आहे नरेश भाऊंनी जी मदत केली ती खरीच प्रेरणादायी आहे

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 Před rokem +50

    खरंच हे सरकार संवेदनशील असेल,तर या प्रसंगी या सर्व लोकांना आर्थिक मदत केली पाहिजे.

  • @sumedhtayade5799
    @sumedhtayade5799 Před dnem +3

    नरेश भाऊला सप्रेम जय भिम 💙🙌

  • @jaydeepmali7283
    @jaydeepmali7283 Před rokem +51

    मित्रांनो खूप मोठं काम केलंय आज तुम्ही... तुमच्या कामाला सलाम.... खरंच विडिओ बघून डोळ्यात पाणी आले