Tuzech Me Geet Gaat Ahe | Full Title Song | Aarya Ambekar | Avadhoot Gupte | Rohini Ninawe|

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 05. 2022
  • Hello everyone!
    Elated to share my new title song with you all, for Star Pravah's new musical serial, "Tuzech Me Geet Gaat Ahe".
    I feel extremely fortunate to have gotten to sing this supremely melodious composition, by Avadhoot dada,
    Penned by Rohini Ninawe.
    This is my 2nd Title song for Avadhoot dada, after Aai Kuthe Kay Karte,
    and my 4th for Star Pravah, after Suvasini, Jeevalaga, AKKK!!
    Do give it a listen, like, share and comment!
    Don't forget to subscribe to my CZcams channel and press the bell icon so you'll be notified on every new upload!
    Pics in the video courtesy - Instagram fanpage "ambekar_aarya_"
  • Hudba

Komentáře • 568

  • @siddharthwaghmare8898
    @siddharthwaghmare8898 Před 11 měsíci +66

    कोणी कोणी हे गाणं १० वेळा एकल आहे

  • @shalinijadhav6638
    @shalinijadhav6638 Před 2 lety +475

    ताई विचार ही करू शकत नाही असे गात असतेस तू , ईतके सुंदर सुर कसे लावतेस. Unbelievable.....👌 ताई तुझ्या आवाज व सुरांनी मला काहीतरी वेगळच होत. 😑😣🥺

  • @tmg1219
    @tmg1219 Před 2 lety +135

    Feels like a combination of तुला पाहते रे + माझा होशील ना + अजूनही बरसात आहे

  • @kingrajarai
    @kingrajarai Před 2 lety +139

    आर्या चा गोड आवाज नेहमी मनात घर करून जातो ❤️

  • @bhaveshshelar2076
    @bhaveshshelar2076 Před 2 lety +121

    ताई तुमच्या आवाजाला कुठेच तोड नाही अप्रतीम आहे महाराष्ट्राची शान आणि सर्वात लाडक्या गायिका आहात आपण ❤️🔥😍

  • @veenagokhale3041
    @veenagokhale3041 Před rokem +8

    आर्या, बाळा, खूप सुरेख आवाज आहे. परमेश्वराने तुला सुरेल गळा दिला आहे. हा अनमोल ठेवा जप. त्याला सातत्याने प्रामाणिक रियाज करून उंचीवर ने. खूप यशस्वी हो व त्याचबरोबर तुझा स्वाभिमान व आत्मसंम्मान अबाधित राहू दे हा मनापासून आशिर्वाद आहे माझा तुला.

  • @user-cv1nw4hb5k
    @user-cv1nw4hb5k Před 9 měsíci +3

    आर्या तुझ्यासारखाच तुझा गळा गोड, सुंदर आहे. खूप हृदयस्पर्शी गाण्याचे बोल आहेत. आणि तू इतके सहजतेने प्राण ओतून गाणं गायलं आहे. मी दिवसरात्र हे गाणं ऐकतही असते व गुणगुणत ही असते. ह्या वयात मी या गाण्याची व तूझी वेडी झाली आहे. ❤

  • @kedardeshmukh7686
    @kedardeshmukh7686 Před 2 lety +16

    अप्रतिम......ताई तुझे स्वर असेच वाढत जाओ हिच शिवरायांच्या चरणी प्रार्थना 🥰❣🎊♥️

  • @akashkshirsagar6807
    @akashkshirsagar6807 Před 2 lety +19

    तुमचा आवाज हृदयाच्या तारा छेडून जातात, पहिले लता मंगेशकर होत्या आता तुम्ही... खुप छान गातात.

  • @ashishpatkar9909
    @ashishpatkar9909 Před 2 lety +12

    तुझा एक निस्सीम चाहता म्हणून आज काही आवर्जून सांगावेसे वाटते म्हणून हा अट्टाहास.. आर्या मला हे मान्य करावे लागेल की मी तुझ्या ह्या मधुर आवाजाच्या प्रेमात पडलो आहे.. काय आणि किती कौतुक करावे तुझ्या गायकीच.. शब्द अपुरे आहेत.. तुझ्या मधुर आवाजात हे शिर्षक गीत गायल्यामुळे चारचांद लागले आहे.. तुझ्या आवाजात एक वेगळीच जादू आहे, एक वेगळीच ताकद आहे.. तुझा आवाज माझ्या सारख्या श्रोत्याला एका वेगेळ्याच दुनियेत घेऊन जातो.. जिथे फक्त दोनच गोष्टी असतात , एक मी आणि दुसरा म्हणजे तुझा सुमधूर आवाज. बस्स! बाकी काही नाही.. मन प्रसन्न होते.. साक्षात सरस्वती देवी तुझ्या गळ्यात वास करते आहे .. आता बस एकच इच्छा आहे.. हा आवाज फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहता कामा नये.. हा आवाज आत्ता महाराष्ट्राच्या बाहेरही गेला पाहिजे.. आजवर तू तुझ्या मधुर आवाजाने महाराष्ट्रातील रसिकजनांना मंत्रमुग्ध केलेच आहे.. त्यांनीही तुला भरभरून प्रेम दिले आहे.. ते तुझे प्रथम रसिक मायबाप आहेतच.. पण आत्ता ती वेळ आली आहे की हा आवाज देशभरात आणि त्याही पलिकडे जगभरात पोहचण्याची.. केवळ मराठी रसिकांपुरताच नाही तर … इतर भाषांमधून इतर भाषिक रसिकांपर्यंतही हा आवाज आत्ता पोहचलाच पाहिजे.. त्यासाठी वेगळ्या भाषेतली गाणी युट्यूब वर अपलोड करणे किंवा वेगळ्या भाषेतल्या स्पर्धांमध्ये सहभागी होणे.. काहीही कर तू.. पण आता तूला भाषेच बंधन न रहाता सगळ्या रसिकांकडून प्रेम मिळण्याची वेळ आली आहे.. आणि तुझा एक निस्सीम चाहता म्हणून मला अस वाटते की तुझ नाण एकदम बावनकशी सोन आहेच आणि तुझे नाणे खणखणीत वाजणखरच यात काही शंकाच नाही. तुझ्या गोड आवाजाने तुझ्या नावाचा जगात डंका वाजू दे.. तुला भरपूर यश मिळूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना … धन्यवाद

    • @santajighorpade1836
      @santajighorpade1836 Před 2 lety

      खरोखरच सुंदर मनोवेधक आवाज .सूर,ताल,लय आवाजातील विविधता अप्रतिम.माय मराठीची उज्जवल गायन संस्कार संस्कृतीतील वारसदार. Great 👍

    • @poojawangari8048
      @poojawangari8048 Před rokem

      Ekdum brobar

  • @madhurshah863
    @madhurshah863 Před 2 lety +3

    Khup Sundar Aarya tai.. 👌 .. mi khup motha fan ahe tai tumcha.. ,tumchya aawaja cha .., aani tumchya geetanna je apratim sangeet astt tyacha,, tai ashich khup saari sundar sundar gaani gheun ya.

  • @nilkanthgstakbidkar8839
    @nilkanthgstakbidkar8839 Před 2 lety +29

    भावना गहिवरून आणणारे अतिशय अर्थपूर्ण आणि खूप गोड गायली आहे दिदू.एकदा ऐकणारा वारंवार ऐकतोय.
    💐👌👌

  • @nitinmore36
    @nitinmore36 Před rokem +5

    खरच खूप खूप सुंदर गीत आणि गायन अगदी हृदयस्पर्शी 🥰

  • @praveenjadhavacademy2883
    @praveenjadhavacademy2883 Před 2 lety +8

    खूपच गोड आवाज आहे. गाण्याची चाल उत्तमच आहे पण आर्यांच्या आवाजामुळे गाणं सतत ऐकत रहावे असे वाटते. खूप शुभेच्छा

  • @snehal...7057
    @snehal...7057 Před 2 lety +9

    Tula pahate re song chi aathvan aali aiktana...always melodious voice ❤ ❤ Maharashtrachi shreya ghoshal...😍

  • @avinashjadhav9171
    @avinashjadhav9171 Před 2 lety +4

    आर्या जितकी तू सुदंर आहेस त्याहून अधिक सुंदर तुझा आवाज आहे हे गाणे सतत ऐकावसे वाटत धन्यवाद आर्या God Bless You

  • @silly_thoughts
    @silly_thoughts Před 2 lety +8

    नसे एकटी मी,जरी दूर तू...तुझी ओढ अजून काळजात आहे...मनाच्या रानात दरवळणारा, तुझ्या आठवांचा पारिजात आहे.

  • @yugbhasme9924
    @yugbhasme9924 Před 2 lety +5

    खूपच मस्त ताई👍👍
    अवधूत दादा च compostion आणि तुझे स्वर वाह वाह!!!👌👌🙏

  • @neetashelatkar6651
    @neetashelatkar6651 Před 2 lety +1

    आर्या तू किती सूंदर गाणं बोली तुजा आवाज सुंदर आहे तच. असेच गाणं गात जा आम्ही तुज्या सोबत आहोतच...💐 👌

  • @Mahiisayali2305
    @Mahiisayali2305 Před 2 lety +5

    हे गाणं ऐकून मि तुजी खुप मोठी fan झालिये

  • @onkarkulkarni4241
    @onkarkulkarni4241 Před 2 lety +29

    This is next level composition by Avdhoot Sir. Seriously felt like it's one of those 'Hridaynath Mangeshkar's' bhavgeets. Hats off. And no doubt, it's sung very beautifully by Aarya Ambekar. मस्त !!!

  • @ganeshwajantri5826
    @ganeshwajantri5826 Před 2 lety +25

    I m from karnataka I m mesmerized by ur beautiful voice 🤩

  • @thethirdangle3388
    @thethirdangle3388 Před 4 hodinami

    Tula tai kadhich nahi mhnnar me...mala tu khup awdtes tuzya peksha me barach lahan aslo tarihi...khup sundar gaate tu aani mala khup awadte ❤

  • @krishnamehtre9146
    @krishnamehtre9146 Před 2 lety +1

    Mana la sparsh karnar aahe he, khupach chaan

  • @jayshivray8984
    @jayshivray8984 Před 2 lety +3

    Khup chan song ahe arya di🥰🥰 heart la tuch zale he song😍😍

  • @dilippatil3171
    @dilippatil3171 Před 2 lety +4

    फारच सुरेल गायलीस बाळा !👍

  • @sarikakadam856
    @sarikakadam856 Před rokem +6

    अप्रतिम आवाज 👌👌

  • @123arjun123
    @123arjun123 Před 2 lety +14

    When I close my eyes and hear you, it mesmerises me💕😊 you have a soulful voice Arya 👏👏👌👌👌👌😊

  • @rajanphadkale5460
    @rajanphadkale5460 Před 2 lety +3

    Avdhut da aani tula khup khup shubhechha 🎉🎉👍👍🎉🎉

  • @rutujagaikwad9282
    @rutujagaikwad9282 Před 11 měsíci +1

    ❤Happy birthday ❤ shrikant ...awdat gan💛💜💞💞🤲....siya ram ke saath hanuman.......ji tere sath hain to ....abb darne ke ki kya bat hain....asach Mast hasat ...khush raha pora ....❤....tujhya sarw iccha ankasha purn howot....ani tula .......prajakta chya sugandha itpat samadhan...sonchafyachi nirantar gahiwarnari umeed sarv milot .....🎉🎉🎉

  • @kailasshirsath3836
    @kailasshirsath3836 Před rokem +1

    अप्रतिम...,.... गीत... मन अगदी प्रसन्न होते...
    पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते ✨️

  • @varshamanegaonkar3042
    @varshamanegaonkar3042 Před rokem +2

    अप्रतिम गायलंय..अप्रतिम संगीत रचना..❤️❤️👌

  • @mansishelar9061
    @mansishelar9061 Před 2 lety +4

    Sunder swar + cute expressions + polite language = Aarya tai ❤💝

  • @anaghadesai5189
    @anaghadesai5189 Před 2 lety +3

    नॉर्मली शब्द आधी मग चाल गाणं असं होत.. पण तुझ्याबाबतीत असं वाटत.... आवाजासाठी शब्द लिहले जातात.... आणि ते perfect तुझाच आवाजात फिट होतात.... Great voice....👏👏👏👏😘😘😘

  • @faithdecoded8469
    @faithdecoded8469 Před 2 lety +16

    You r just next level singer Aarya,🌟🌟
    You sing with passion and dedication💫
    and thats why we all love you❤️❤️
    Keep it up👍👍

  • @sayalivocal
    @sayalivocal Před 2 lety +2

    Tai khuppp sunderr Gayli ahes gaaa apratim ❤👌👌👌heartouching song

  • @chakravartitagade4990
    @chakravartitagade4990 Před rokem +1

    मँडम,तुम्ही फारच सुंदर गाणी गात असतात. मला फार आवडतात तुमचे
    गाणी

  • @P_NAVADE_
    @P_NAVADE_ Před rokem +1

    Hi serial bhanaks aahe pn he title song khup khup khup chan aahe 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗.sarakh aikat rahav vatat

  • @sanvivaradkar901
    @sanvivaradkar901 Před 2 lety +3

    Tai tuza aavaj khup khup sweet aahe very nice 👌👌👌👌👌

  • @nitinghodke1635
    @nitinghodke1635 Před 2 lety +1

    ताई तुझ्या गाण ऐकल की एक वेगळीच फिलिंग येते ❤️🥰🙏

  • @sakshipandhare4517
    @sakshipandhare4517 Před rokem +4

    Very beautiful..!
    This songs suits very well to Sita Ramam movie also..!

  • @tanujapawar9705
    @tanujapawar9705 Před 2 lety +1

    Aarya tai awesome ♥️♥️♥️♥️

  • @adityamisal7175
    @adityamisal7175 Před 2 lety +4

    Me he song 500-600 times ekl khup ch Chan aarya 👌🏻 other songs also I'm listening but this song just awsm i really love ur voice 😘 thanku

  • @varadpande1021
    @varadpande1021 Před 2 lety +6

    Feeling relaxed 😊😊👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳

  • @jyotishirodkar4543
    @jyotishirodkar4543 Před 2 lety +2

    Too. Sweet voice. ARYSA is our favorite always. I I love to watch this serial
    I watch daily. 🍁🍁

  • @dnyanusangale322
    @dnyanusangale322 Před 2 lety

    कितीदा ऐकावे गाणे तुझे
    मन माझे भरत नाही
    आवाज तुझा कानातून जाताच नाही,,
    खूप छान गाणं

  • @Saritabhalerao697
    @Saritabhalerao697 Před rokem +2

    अप्रतिम आवाज.. अविश्वसनीय.. आर्या तू माझी सर्वात आवडती आहेस.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @mcreatives8745
    @mcreatives8745 Před 2 lety +1

    Khup chhan gates tu

  • @anupkulkrani8685
    @anupkulkrani8685 Před 2 lety +2

    Vaa

  • @santoshmestry9594
    @santoshmestry9594 Před 2 lety

    Aarya.....kya baat hai....faarach surel geet.....choti bela shende....all the best
    tujhe chandramukhi cha....Bai ga song is too good.

  • @amollyricswrld...1819
    @amollyricswrld...1819 Před 2 lety +2

    खूपचं सुंदर गीत आहे

  • @Swanirmiti
    @Swanirmiti Před 2 lety +1

    खूप सुंदर आर्या.

  • @userAk1404
    @userAk1404 Před 2 lety +4

    Unbelievable experience 🥰🥰🥰🥰
    Please used Headphones 🎧🎧

  • @maarutibiofuel1920
    @maarutibiofuel1920 Před 2 lety +1

    केशर कशमिचे ।।
    असा अावाज तुझा ।।
    साज सुरांनि सजविला ।।
    असा अंदाज तुझा ।।
    असावे अावाजाचे चित्र तुझ्या।।
    अानि पहातच रहावे । पहात रहावे ।
    केशर कशमिर चे ।।।।

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 Před 10 měsíci

    अप्रतिम
    Very very Lovely
    Tuzi sarvach gani Title song
    Aikat राहावे वाटते
    Tupan Khup Sweet ahes g ❤❤

  • @rajeshreebhoir36
    @rajeshreebhoir36 Před 2 lety +1

    खूपच छान आवाज, अगदी ऐकत रहावेसे वाटते, गाण्याचे शब्द तर मी ऐकतच नाही फक्त तुझा आवाज आणि आवाजच ,अप्रतिम शब्द नाहीत

    • @rajeshreebhoir36
      @rajeshreebhoir36 Před 2 lety

      आर्या खरच खूप सुंदर आवाज देव तुला नेहमी सुखी ठेवो....

  • @adityamisal7175
    @adityamisal7175 Před 2 lety +8

    God has gi1 u a soulful voice.. i just close my eyes n listened again n again tysm god bless you😊 ..hope v vl meet one day❤️

  • @shubhamgopale
    @shubhamgopale Před 2 lety +4

    Listened this beautiful ❤ song. after a while..... tuzech me geet gaat ahe.

  • @Parag_Deshpande
    @Parag_Deshpande Před 2 lety +8

    Soo Melodious Melody Melody Queen ❤

  • @jyotikhedekar3129
    @jyotikhedekar3129 Před rokem

    डोळ्यातून पाणी yit हे song eikun. अप्रतिम aavaj . मन भरून yit .

  • @minakshigaikwad7882
    @minakshigaikwad7882 Před rokem +7

    Peaceful voice...🖤🖤🖤🖤🖤🖤

  • @technoaircon
    @technoaircon Před rokem +4

    No wards for your best performance as usual.. Aarya you are just amazing and beautiful.. ❤️

  • @shravanipotdar1147
    @shravanipotdar1147 Před 2 lety +6

    Thank you so much arya tai for sharing this and you're melody queen forever and ever 💝💫😘💟💯✨😌✌

  • @surekhajadhav98
    @surekhajadhav98 Před 2 lety +3

    My favorite😍😍 singer

  • @rutujagaikwad9282
    @rutujagaikwad9282 Před rokem +1

    Shrikant 🤝🤲maroti....ani majh favorite serial and song💞💫💫🎶🎶🎧🕉2021 ....2023...81🤠🤠yaarichi

  • @pallavibehare7798
    @pallavibehare7798 Před rokem +3

    Hearttouching 😭😭😍😍.... Well done आर्या 👍🏻👍🏻... Hats of to you 🙏🏻🙏🏻

  • @aparnashirke7238
    @aparnashirke7238 Před 2 lety +3

    U r my one of the best singer 💖

  • @SanjayGiteMusic
    @SanjayGiteMusic Před 2 lety

    आर्या तुझेच तू गीत गात आहे ...नेहमीप्रमाणेच गोड ,सुरेल 💐

  • @siddharthsambare8732
    @siddharthsambare8732 Před 2 lety

    Aarya tu jitaki god ahes titkach tuza aavaj pn god ahe.... Love you so much

  • @akshatachaugule7577
    @akshatachaugule7577 Před měsícem +1

    I Love 💕😘 This Song TMGGA and And I like 😉🥰 this Serial Also 💜

  • @sudamdompelle6244
    @sudamdompelle6244 Před 2 lety +2

    Tumch. Gan. Yekun. Man. Bhrun. Yet philya. Singer. Latta. Mangeshkar hotya. Ani. Ata. Tum hi. Ahat. Relly. Lovely. Song yours. Very. Nice. And. Lucky. Very. Nice. Very. Nice

  • @sandipsawant7882
    @sandipsawant7882 Před měsícem

    गोड आर्याचा गोड आवाज!

  • @vijaysinggoyat6425
    @vijaysinggoyat6425 Před 3 měsíci

    ऐकतच रहावे असे वाटते, ताई तु ग्रेट आहेस

  • @niranjandesai5058
    @niranjandesai5058 Před 2 lety

    नेहमीप्रमाणेच खूप सुंदर अप्रतिम 👌👌
    हे गाणे ऐकताना तुला पाहते रे आणि माझा होशील ना ह्या दोन्ही शीर्षक गीतांची आठवण होते.

  • @jayantdhuley4655
    @jayantdhuley4655 Před 10 měsíci

    आर्या, तुझा सांगीतिक प्रवास मी "सा रे ग म लिटिल चॅम्पस्" पासून बघतो आहे. तुला गोड आवाजाचे, सुरांचे वरदान देवाने दिले आहे...त्याचबरोबर तुझी आणि तुझ्या आईवडीलांची, गुरूंची मेहनत ही असणार... तू पुढे भविष्यात मोठी गायिका होणार यांत शंका नाही. तुझ्या पुढील सांगितीक प्रवासासाठी खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा !!!

  • @Nilamprasadpatil
    @Nilamprasadpatil Před 2 lety +1

    खूपच सुंदर

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 Před rokem +1

    अप्रतिम आर्याचा आवाज 👌👌👌👌

  • @vidyasurwase7794
    @vidyasurwase7794 Před rokem +1

    खूपच सुंदर आणि हदय स्पर्श गाणं आहे.

  • @savitribhajanimandal9829
    @savitribhajanimandal9829 Před 2 lety +1

    Khup Masta👏👏

  • @chittdesai2668
    @chittdesai2668 Před 2 lety +8

    After a long time a new Title song , Mesmerize your beautiful Voice again in my ear. Very nice.🌹🌹🙏🙏

  • @govindtaur7383
    @govindtaur7383 Před 2 lety +1

    वा खुप छान ताई साहेब जय महाराष्ट्र जय म न से

  • @sandipshingne5712
    @sandipshingne5712 Před 2 lety +2

    Very nice aarya you can give sweet voice for this song

  • @NEERAJ131277
    @NEERAJ131277 Před 9 měsíci +1

    Beautiful .... mesmerizing...!!!!!

  • @manglaborse7909
    @manglaborse7909 Před rokem +1

    Amazing song aarya 😘😘😘♥️

  • @tejaswinikakde1111
    @tejaswinikakde1111 Před rokem

    Arya tujha avajat jaadu ahe. Angavr kata ala he song aikun👌👌👌

  • @kiranfargade4838
    @kiranfargade4838 Před 2 lety

    Khup sundar kaljala bhidnara aavaj aahe junya aathvnina jage karnare geet aahe. 💐💐

  • @ajitdhuri2210
    @ajitdhuri2210 Před 2 lety +1

    Hatsoff tu Nilesh moharir and arya ambedkar 👍👍🎉

  • @sampadamane3138
    @sampadamane3138 Před rokem

    शब्दच नाहीत अपुरेच पडतील कौतुक करायला. थेट काळजाला भिडते हे गाणे अप्रतिम 👌👌🙏🙏

  • @avinashpawaskar7154
    @avinashpawaskar7154 Před 11 měsíci

    अप्रतिम ह्रदयस्पर्शी आवाज❤❤❤❤❤

  • @AP31061
    @AP31061 Před rokem

    अप्रतिम. No words

  • @shwetadivate7582
    @shwetadivate7582 Před rokem

    Tuza avaj mnje na jannt ani sukoon she😍😍💝😍💝😍💝😍💝😍😌😌😌😌

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 Před 2 lety

    उत्कृष्ट आवाज कसा पेलावा आणि त्याच संयमाने कसा पोहचवावा ह्याचं एक मधुर उदाहरण.👍👍अभिनंदन करतो.💐💐

  • @chakravartitagade4990
    @chakravartitagade4990 Před rokem +1

    मँडम, तुमच गाण मला इतक आवडल की मला शब्द पुरेसा पडतोय , तुझेच गीत मी गात आहे. हे गाण १०० दा ऐकल तरी एैकु सा वाटते. मला खुपच आवडल हे गाण , माझ मोबाईल रिंगटोन मध्ये हेच गाण आहे. खर तर तुमचा आवाजा ने हे गाण जिवंत झालाय, फारच सुंदर गाण गायल तुम्ही

  • @mandakinipatil3804
    @mandakinipatil3804 Před rokem

    Ganya chya Olin pramane Amhi pan Vahun Jatoy Hya Ganyat. Kharach apratim Awaz ani Composition.

  • @hollywoodjunction7101
    @hollywoodjunction7101 Před 2 lety +4

    The voice is god level 😭your songs are medicine for dipration and sad moments in life

  • @Sandip8522k
    @Sandip8522k Před 2 lety +3

    My favourite singer 🔦💟💟🎧

    • @lucaspereira3482
      @lucaspereira3482 Před 2 lety

      आर्तता पुर्ण भावना व्यक्त करण्यात गायिका यशस्वी झाली आहे, गळा गोड आहे, मन:पूर्वक अभिनंदन

  • @aniketp2603
    @aniketp2603 Před 2 lety +3

    Lovely voice yaar 😍 ❤ 💕

  • @balarenke6336
    @balarenke6336 Před rokem

    Khup chaan gaani tumche aashe waty ke aaiktch rahv

  • @tejasgorad5282
    @tejasgorad5282 Před 3 měsíci

    Khup sunder Avaj ani song ahe

  • @sudarshanchopade.01
    @sudarshanchopade.01 Před 2 lety +4

    You are just more than awesome...❤️😊