Tujhech Mi Geet Gaat Aahe - New Serial Title Song 2022 | Aarya Ambekar | Avadhoot Gupte |Star Pravah

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 05. 2022
  • Tujhech Mi Geet Gaat Aahe तुझेच मी गीत गात आहे - New Serial Title Song 2022 | Aarya Ambekar | Avadhoot Gupte |Star Pravah New Serial | Marathi Song 2022 | Kedar Vaidya
    Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
    bit.ly/AvadhootGupteOfficial-...
    अशी संधी मिळणं हीच फार मोठी भाग्याची गोष्ट असते! स्टार प्रवाह मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरू झालेल्या "तुझेच मी गीत गात आहे" ह्या मालिकेचे शीर्षकगीत बनवण्याची संधी मला सतीश राजवाडे ह्यांनी दिली. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार! त्याचबरोबर निर्माते तेजेंद्र नेवासकर आणि दिग्दर्शक केदार वैद्य यांचे देखील मनापासून आभार! आवाजात ठेहराव असलेली एक कमाल गायिका महाराष्ट्राला मिळाली आहे, ती म्हणजे आर्या आंबेकर. माझ्या ‘आई कुठे काय करते‘ ह्या शीर्षकगीताचे तिने जे सोने केले होते!! ते पाहता तिच्याशिवाय दुसरा कुठलाही आवाज ह्या गाण्यासाठी मला योग्य वाटला नाही. रोहिणी निनावेंचे हे अप्रतिम शब्द, पुरुषाच्या दृष्टिकोनातून समोर येताना स्वप्निल बांदोडकर ने गायले आहेत, जे लवकरच आपल्यासमोर येतील. अशा प्रकारे पुन्हा एकदा अभिजित खांडकेकर बरोबर जोडी जमवताना खूपच नॉस्टेल्जिक वाटतंय! आमचं हे गाणं आता तुमचं झालं आहे.. त्याला नेहमीप्रमाणेच प्रचंड प्रेम द्याल अशी खात्री आहे! धन्यवाद!!
    Copyright Courtesy : Star Pravah©
    Follow me on:
    CZcams: bit.ly/AvadhootGupteOfficial-...
    Facebook : / gupteavg
    Twitter : / avadhootgupte
    Instagram : / avadhoot_gupte
    #TujhechMiGeetGaatAahe #AaryaAmbekar #AvadhootGupte
  • Hudba

Komentáře • 1,8K

  • @vishalkadam9685
    @vishalkadam9685 Před 2 lety +1029

    आर्याच्या प्रेमात पडायला एवढा performance पुरेसा आहे!!

    • @sachinkoli8761
      @sachinkoli8761 Před 10 měsíci +3

      😅

    • @jayantchavan8089
      @jayantchavan8089 Před 10 měsíci +46

      अरे भावा तिचा आवाज तर कमालीचा मधाळ आहे. पण ती दिसतेच एवढी सुंदर की तिला पाहताच कोणालाही प्रेमात पडायला होईल.❤😍🥰

    • @Ka-nu9eh
      @Ka-nu9eh Před 10 měsíci +12

      I love her and her voice❤

    • @saritabhide8821
      @saritabhide8821 Před 10 měsíci +4

      Kharay ❤🎉

    • @sushilshinde8501
      @sushilshinde8501 Před 10 měsíci +2

      Sahi bhava

  • @sharadphalke3905
    @sharadphalke3905 Před 2 lety +1298

    आर्या आंबेकर फार फार मोठी गायिका होईल भविष्यात. अप्रतिम आवाज आहे. तिला अनेक आशिर्वाद...

    • @shrutipaithankar8053
      @shrutipaithankar8053 Před 2 lety +64

      अजून काय व्हायचे आहे
      झालीच आहे आर्या गायीका
      तिच्या आवाजातच एक वेगळीच जादू आहे
      तिचा आवाज ऐकतच रहावा वाटतो

    • @user-fn1pr5zg7l
      @user-fn1pr5zg7l Před 2 lety +21

      Already mothich aahe....saglya Serial cha maghe Arya tai cha hath aahe ❤️😍

    • @shrutipaithankar8053
      @shrutipaithankar8053 Před 2 lety +2

      @@user-fn1pr5zg7l 😊😊👍👍

    • @reshmashinde1386
      @reshmashinde1386 Před 2 lety +4

      right

    • @aniketthakare2994
      @aniketthakare2994 Před 2 lety +13

      होईल नाही आहे

  • @vishalBG380
    @vishalBG380 Před 2 měsíci +135

    कोणी कोणी हा song ₂₀ᷡ₂ꙴ₄ⷲ मध्ये ऐकत आहे..🕊️:🫂:💜:🥺

  • @bsonawane3012
    @bsonawane3012 Před rokem +142

    तुझेच मी गीत गात आहे आणि केवड्याच पण तू हे गाण्याने महाराष्ट्राला वेड लावले महाराष्ट्राची कोकिळा आहे अर्या 🎉🎉🎉🎉आबेकर

  • @Indokorea.1248
    @Indokorea.1248 Před 2 lety +723

    आपल्या महाराष्ट्राला मिळालेली दुसरी कोकीळ आहे आर्या आंबेकर 🥰🥰🥰

    • @neha4031
      @neha4031 Před rokem +11

      हो एकदम खरं आहे ❤️

    • @vijaychandekar208
      @vijaychandekar208 Před rokem +5

      No

    • @Gadiljh
      @Gadiljh Před rokem +7

      Kay pan

    • @sahilsalunkhe5431
      @sahilsalunkhe5431 Před rokem +12

      Maharashtra Kokilanni ani Waghanni bharla ahe. Arya Peksha bhari Ganarya muli ahet. Ti Kay evdhi special nahiye

    • @Indokorea.1248
      @Indokorea.1248 Před rokem

      @@sahilsalunkhe5431 so what🤔

  • @kingrajarai
    @kingrajarai Před 2 lety +556

    आर्या चा गोड आवाज नेहमी मनात घर करून जातो

  • @milindjadhav1393
    @milindjadhav1393 Před rokem +73

    अप्रतिम आवाज आणि त्या आवाजातून मनाला भिडणारे ते गाण्याचे बोल हृदयाची स्पंदने वाढवून टाकतो,,,,,,,,,

  • @priyapawar559
    @priyapawar559 Před rokem +95

    Nice voice ❤ हे गाणं ऐकताना अंगावर काटा येतो आणि डोळ्यात पाणी 😢❤❤❤

    • @SenpaiExe7
      @SenpaiExe7 Před 7 měsíci

      Ye to mere sath bhi hota h 😢

    • @sulochanaghorpade9146
      @sulochanaghorpade9146 Před 5 měsíci

      Kharch

    • @priyarya07
      @priyarya07 Před 11 dny

      काहीतरी भावना असतात त्या मागे.. उगच एखादे गाणे आवडत नाहीं कोणाला .n उगचं डोळ्यात पाणी nhi येत

  • @patilpayal8437
    @patilpayal8437 Před 2 lety +675

    गाणं ऐकताना अस वाटत की संपुच नये...
    खुप सुंदर बोल आहेत गाण्याचे आणि त्याला आर्याची साथ म्हणजे लाजवाब...
    आर्याचा आवाज मनावर एक छाप पडतो...🤗

    • @neha4031
      @neha4031 Před rokem +17

      आर्याच्या आवाजाने गाण्यात जीव टाकला आहे ❤️❤️ संपूच नये असं वाटतं.. खूप वेळा ऐकलं पण मन नहीं भरल 😍

    • @vitthaljainapure4074
      @vitthaljainapure4074 Před rokem +2

      Khup sundr araya cha awaj mhnje sarsawati Vani ahe

    • @sharadtambe3103
      @sharadtambe3103 Před rokem +3

      true compose bhi itna sunder kiya hai ki kharach sampu naye gana

    • @surekhapawar8643
      @surekhapawar8643 Před rokem +1

      Same feeling yar u r so sweet Arya

    • @archanavibhute760
      @archanavibhute760 Před rokem

      Agadi khar👍

  • @hemantshitole7474
    @hemantshitole7474 Před 2 lety +46

    आवाजा बरोबरच तुम्ही सोंदर्याची खान आहे

  • @abhishekgaikwad5116
    @abhishekgaikwad5116 Před rokem +66

    किती वेळा पण हे गाणे ऐकले तरी सारखे सारखे ऐकुशी वाटते 💯 खूपच छान आहे आवाज 💯

  • @sanghmitrawasnik1962
    @sanghmitrawasnik1962 Před rokem +27

    आर्याचा आवाज आणि हे गाणं अप्रतिम...🔥🔥

  • @tejasborawake3292
    @tejasborawake3292 Před 2 lety +72

    भविष्यातील आर्या खुप मोठी singer होणार.... खूपच भारी आवाज... 😍😍👌👌गाण्याच्या ओळी पण अर्थ पुर्ण आहेत

  • @praju4946
    @praju4946 Před 2 lety +235

    खुप सुंदर ओळी आहेत.. गान eiktana जे पाठी राहील आहे ते सतत आठवण करून देत आहे.....emotional song ahe khup 🥰🥰🥰

  • @nileshkumar1012
    @nileshkumar1012 Před měsícem +14

    काय शब्द काय संगीत काय आवाज😇 वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटतं

  • @ayushumare9504
    @ayushumare9504 Před rokem +19

    खूप गोड आवाज आहे खरोखरच भारताची कोकिळा आहे आर्या आंबेकर 💐💐

    • @sakshiuike
      @sakshiuike Před 5 měsíci

      Nice joke😁😂😂😂😂

  • @sunitavanmore6307
    @sunitavanmore6307 Před 2 lety +40

    आर्या तुझा आवाज खूप गोड आहे आणि हे गाणं मला खूप आवडलं

  • @namratatembulkar4293
    @namratatembulkar4293 Před 2 lety +15

    व्वा, आर्या खुप् अप्रतिम ,बेमिसाल superb गायलस्. कानात तुझे स्वर् gunjat रहातात् किति तरि wel .गूद् one dear 👍👌❤️🤗🥰

  • @archanamande3206
    @archanamande3206 Před rokem +11

    किती वेळा हे गाणं ऐकावं म्हणजे मन भरेल...... खरंच खूप सुंदर आर्या..... खूपच हळवं गाणं आहे हे...... किती अधीरता किती ओढ.....

  • @vishalbhosale9994
    @vishalbhosale9994 Před 3 měsíci +23

    त्यावेळी खरी winner तूच होतीस ग 😊

  • @rajanphadkale5460
    @rajanphadkale5460 Před 2 lety +91

    उत्कृष्ट... शब्दच नाही माझ्याकडे इतकं सुंदर गाणं तयार झालं आहे...!!! खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा अवधूत दा आणि आर्या तुला ही 🎉🎉👍👍🎉🎉

  • @NCP_supporter
    @NCP_supporter Před 2 lety +51

    मराठी मधे मला fakt aarya aavdte singers🎤

  • @hanumanttemghare2705
    @hanumanttemghare2705 Před 11 měsíci +12

    हे गाणं ऐकतांना आपसुक एक स्मित हास्य चेहऱ्यावर उमलत, एकदम नकळत. अजूनही जुन्या आठवणीं, प्रेम भावनेची लाट आहे अस वाटतं, ही जादू आहे आर्यां तुझ्या आवाजाची.🎶🎵🎼

  • @rohit_rp18
    @rohit_rp18 Před 3 měsíci +212

    He गाणं एवढंच का आहे 😢😢

  • @shriniwasjoshi6163
    @shriniwasjoshi6163 Před 2 lety +25

    आर्यांचा आवाज म्हणजे एक पर्वणीच आहे

  • @quotesprabhu6431
    @quotesprabhu6431 Před 2 lety +41

    आर्याच्या आवाजाने गाण्याचे शब्द मनाला भिडवले....साहजिकच अवधूत सरांनी नेहमीसारखेच मंत्रमुग्ध करणारे संगीत दिलय.

  • @javedmakandar58
    @javedmakandar58 Před hodinou

    मला या जोडीने...खरे वेड... लावले आहे...काय आवाज...काय संगीत..... मंत्रमुग्ध केले

  • @anoj_0425
    @anoj_0425 Před 2 měsíci +1

    Love you so much Arya Ambekar ❤

  • @mangalgarde1323
    @mangalgarde1323 Před 2 lety +10

    याला म्हणतात आवाज. आईकुठे काय करते चे title song Ani आता हे, अप्रतिम आवाज. परीक्षा कानो
    याला म्हणतात आवाज. तुम्ही सध्या साध्या आवाजाच्या लोकांना इतकं डोक्यावर घेता, कौतुक करता, उभे राहून मान देता तो आवाज असा हवा. कोणालाही मान नाही द्यायचा.
    सारखं सारखं ऐकावं असा आवाज आहे. मस्तच

  • @pranjalikamble4521
    @pranjalikamble4521 Před 2 lety +369

    I love Arya Ambekar voice❤❤

  • @jayantdhuley4655
    @jayantdhuley4655 Před 10 měsíci +2

    अप्रतिम काव्य, सुरेख चाल, आणि गोड आवाज...सौ. रोहिणी निनावे, अवधूत गुप्ते आणि आर्या आंबेकर.....खूप खूप छान....हे काव्य आणखीन मोठे असते तरी आवडले असते.

  • @ravitare9544
    @ravitare9544 Před rokem +2

    खरोखरच गाण ऐकताना अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी
    फारच छान आवाज ❤

  • @ashwinik8990
    @ashwinik8990 Před 2 lety +10

    खूप सुंदर आवाज आहे आर्याचा,,आणि personality पण छान आहे।
    All the best

  • @poojapadhiofficial
    @poojapadhiofficial Před 2 lety +18

    वा दादा अप्रतिम शीर्षकगीत खूप सुंदर चाल आणि आरियाचा हृदयाला भीडणारा आवाज खूपच सुंदर

  • @umeshpatil2151
    @umeshpatil2151 Před rokem +4

    सर्वाना एक स्तब्ध करायला लावणारा व प्रत्येकाच्या हृदयांत खोलवर भिनणारा हृदयस्पर्शी आवाज.....❤❤❤

  • @prashantbarathe9932
    @prashantbarathe9932 Před rokem +2

    या आवाजाला महाराष्ट्रात तर तोड नाही arya ambekar❤

  • @userAk1404
    @userAk1404 Před 2 lety +95

    Arya's voice , lyrics and music yanch perfect combination.....Filing भन्नाट

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 Před 2 lety +43

    हे गीत एकताना विचारात हरवलो ❤️🎵

  • @rohanchoudhari5234
    @rohanchoudhari5234 Před rokem +5

    जीवंत जीवाला प्रेमात पाडणारा आवाज 💟

  • @sonaldicholkar9430
    @sonaldicholkar9430 Před rokem +2

    " आर्या आंबेकर अशीच मन हेलावून टाकणारी गाणी गात रहा . फार मोठी गायिका हो. माझा आर्शिवाद सदैव. तुला लाभो."☘️🌹☘️🙏🙏

  • @jyotigatir429
    @jyotigatir429 Před rokem +12

    अप्रतिम बोल आणि त्यात आर्याचा आवाज म्हणणे तुपात साखर..... पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा......

  • @pankajshigwan9308
    @pankajshigwan9308 Před 2 lety +39

    1:07 Aarya ❤️what a singer!!!!!

  • @dineshpatil9997
    @dineshpatil9997 Před rokem +3

    खुप सुंदर आवाज आर्या
    तुमच्या गाण्या मुळे कईक लोकांना भावना पोहचवता आल्या व कईक लोकांची मने सुखावली गेली
    धन्यवाद

  • @samirbodele1346
    @samirbodele1346 Před rokem +1

    किती सुंदर गाणं गायलं मॅडम तुम्ही खरच खुप सुंदर गायन सरळ काळजाला भिडले 💐💐🙏

  • @adityalotankar4482
    @adityalotankar4482 Před rokem +22

    मस्त किती अर्थपूर्ण गाणे आहे आणि आर्या चा आवाज लाजवाब❤️🥰🥰❤️

  • @SKTechEducation
    @SKTechEducation Před 2 lety +10

    किती गोड 🍬दिसते आर्या आंबेकर खरंच खूप छान

  • @sonalkharat5915
    @sonalkharat5915 Před 2 měsíci

    अतिशय मंत्रमुग्ध करुन टाकलं.. सुंदर

  • @nikhilsonavdekar4676
    @nikhilsonavdekar4676 Před rokem +3

    तुझ्या सुरांची शपथ घेऊन सांगतो खूपच गोड😍 गातेस तू..... खूप छान 👌🏻👌🏻👌🏻

  • @sadanandh8785
    @sadanandh8785 Před rokem +127

    Listened more than 1000 times and still listening

  • @madhurisutar3476
    @madhurisutar3476 Před 2 lety +18

    खूप छान गाण मन खूप प्रसन्न झाल ऐकून

  • @prakashjadhav4066
    @prakashjadhav4066 Před 22 dny

    व्हा व्हा क्या बात है काय आवाज आहे बेस्ट ऑफ लक खूप खूपच छान

  • @chaitaligardi
    @chaitaligardi Před rokem +2

    आर्या खूप सुंदर गातेस तू... मस्त 👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🚩🚩

  • @akashbirajdar1344
    @akashbirajdar1344 Před rokem +11

    सुरेख शब्द अगदी मनाला थेट भिडणारे......... आर्या ताई तुझ्या आवाजात ना एक वेगळीच जादू आहे..........♥️🥰

  • @sadanandh8785
    @sadanandh8785 Před rokem +10

    तुझ्या सुरांची शपथ घेऊनी तुझेच मी गीत गात आहे❤️

  • @scaregamer1024
    @scaregamer1024 Před 3 měsíci +4

    ऐकत राहावंसं वाटतय

  • @user15154
    @user15154 Před 10 měsíci +19

    What an composition man 😮 love marathi from Uttarakhand ❤️

  • @sumitsworld3030
    @sumitsworld3030 Před 2 lety +6

    Amazing
    खूपच गोड

  • @pallaviraut8589
    @pallaviraut8589 Před 2 lety +5

    Khup khup sundar aarya mla khup aavadto tumcha aavaj

  • @rahulwaghmare8945
    @rahulwaghmare8945 Před rokem +1

    खूपच सुंदर गायन आणि गाणे
    आर्या आंबेकर खुप मोठी होईल

  • @jaimaharashtra3040
    @jaimaharashtra3040 Před 12 dny

    आर्याचा आवाज ऐकुन प्रेमात पडलो..😍😍

  • @sangitajangam7491
    @sangitajangam7491 Před 2 lety +8

    Awaj kiti chhan ahe mi he gana parat parat khup vela yekte karach khup sundar 🔥🔥👌👌😭

  • @pratikk.2124
    @pratikk.2124 Před 2 lety +8

    आर्या चा आवाज असा आहे की सारखा ऐकू वाटतोय आणि हे गाणं तर खुपच भारी आहे 😘😍

  • @aashu8483
    @aashu8483 Před 3 měsíci +6

    😢😢 लांब गेलेला माणूस परत कसा येईल ग आय मिस यु😢😢😢

  • @sharondaniel939
    @sharondaniel939 Před rokem +8

    Marathi industry should cherish her.. She's beyond what you are listening..

  • @avinashjadhav9171
    @avinashjadhav9171 Před 2 lety +4

    आर्या जितकी तू सुदंर आहेस त्याहून अधिक सुंदर तुझा आवाज आहे हे गाणे सतत ऐकावसे वाटत धन्यवाद अवधूत सर

  • @ganeshbhosale7258
    @ganeshbhosale7258 Před 2 lety +7

    Tujech me geet aikat ahe , khup heart touching

  • @kamaleshchoudhari2511
    @kamaleshchoudhari2511 Před 11 měsíci +1

    अप्रतिम....❤
    मी किती वेळा गाणं ऐकलं असेल मलाच नाही सांगता येत....❤❤❤❤

  • @vishaldhawas109
    @vishaldhawas109 Před 6 měsíci +1

    Khub khub chhan

  • @saritakishorjagtap1374
    @saritakishorjagtap1374 Před 2 lety +23

    Mast... Apratim with ur voice arya.. God bless u

  • @shekharsaiee6598
    @shekharsaiee6598 Před 2 lety +4

    Parat parat ekawa asa gud awaj... Sandhi aste you tube chi tr khup likes kele aste.. Love u arya di

  • @nishantwagh9179
    @nishantwagh9179 Před 2 měsíci +2

    हृदयस्पर्शी आवाज आहे.. खरी हकदार तर आर्या च होती सारेगमप ची विजेती...

  • @dipak_surwade8204
    @dipak_surwade8204 Před 3 měsíci +1

    खरच तुझी ओढ काळजात आहे......
    खूप छान गायलीस.....

  • @shilpakinhikar4990
    @shilpakinhikar4990 Před 2 lety +4

    Khupach chann ..jitaka chann gate titkich sundar tu distes arya

  • @mithileshkapre
    @mithileshkapre Před 2 lety +75

    Her solo songs are simply majestic

  • @rajendranemane645
    @rajendranemane645 Před 6 měsíci +1

    आर्या अंबेकर नाव खुप सुंदर,रुप अती सुंदर, गीत रचना मनमोहक अन अर्याचा आवाज म्हणजे माझ्या कानाला ऐकण्या साठी लागलेल व्यसन.ईतक ह्रदयस्पर्शी गाण एकदा एकुण मन भरत नाही ❤❤❤

  • @vikasnakhate7166
    @vikasnakhate7166 Před měsícem

    एकदा का प्ले केलं सॉंग कि माहित नाही कितीदा प्ले करतो मन भरत नाही हो ❤❤ सुंदर अप्रतिम

  • @pushpagangurde7904
    @pushpagangurde7904 Před 2 lety +3

    आर्या चा आवाज तर गोड आहे, आणि खूप सुंदर आहे, कोणतेही गाणे ती उत्तम गाते
    गॉड ब्लेस यु आर्या बेटा, मला तू खूप आवडते

  • @vrw07
    @vrw07 Před 2 lety +64

    Aarya's Voice is Too Gooddddd.

  • @saproops12
    @saproops12 Před rokem

    महाराष्ट्राची खूप चांगली लोकप्रिय गायिका
    A preety young Girl
    Aarya Aambekar

  • @archanatayade1293
    @archanatayade1293 Před rokem +1

    Khup chan gate aarya .God bless you.

  • @kasbetejasvini2396
    @kasbetejasvini2396 Před 2 lety +6

    तुझा आवाज किती भारी आहे

  • @adityaatkalikar
    @adityaatkalikar Před 2 lety +166

    Hats off to Avdhoot Sir for this beautiful composition....and Arya, one more fan has been added to your fans list. Just because of your voice, I have been listening to this song. I must have watched this video around 1000 times.

  • @vijaybalshankar5704
    @vijaybalshankar5704 Před rokem +1

    आर्या आंबेकर हे तुझे गाणे ऐकून डोळ्यात पाणी आले

  • @poojabodkhe9097
    @poojabodkhe9097 Před rokem +1

    Shahare aale aiktani ❤️ superb dear 🎉

  • @smitapatil9595
    @smitapatil9595 Před 2 lety +4

    आर्या खूपच अप्रतिम तुझा आवाज.👌👌👌

  • @monishmore654
    @monishmore654 Před rokem +104

    So perfectly sung by Arya .. Nothing can replace this..👏🏼👏🏼👌🏼👍🏼

  • @ashwinirile7032
    @ashwinirile7032 Před 2 měsíci +1

    खूप सुंदर आवाज आहे ❤️

  • @deepishatambade7183
    @deepishatambade7183 Před rokem +1

    Khup sunder aahe title song 👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @revatibhaganagarkardhuppad5581

    khupch khupch God ❤❤❤❤ tuzyasarkhch god❤😘😘😘

  • @ravilokhande7803
    @ravilokhande7803 Před 2 lety +5

    Khup chan gan ahe mla aaryacha madur aavaj khup aavdto

  • @OnkarDevkar-yu9kl
    @OnkarDevkar-yu9kl Před 2 měsíci

    ह्या साँग मधून प्रेमही आहे असं कळत..❤❤❤

  • @PradnyaNikale
    @PradnyaNikale Před 10 měsíci +1

    All time fev : aarya di 💕✌️😘❤️✨....

  • @yogeshsalunkhe7683
    @yogeshsalunkhe7683 Před 2 lety +3

    Tuzya suranchi shapath gheuni, tuzech mi geet gat ahe........ 💪💪💪

  • @ssmusic_431
    @ssmusic_431 Před 2 lety +6

    Marathi indestry madhil Shreya Ghoshal☺️🙏

  • @rohitkawale635
    @rohitkawale635 Před rokem +1

    खुप छान सुंदर आवाज आहे_❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @shobhascreation783
    @shobhascreation783 Před rokem +1

    Khup sundar shabd rachana ani aavaj tr apratimach....❤

  • @anandachvn
    @anandachvn Před 2 lety +4

    Khup chan... Tuzech me git gaat aahe.......

  • @seemanikam447
    @seemanikam447 Před 2 lety +9

    Omg look at vaishali Samant face her face speaks a lot...

  • @UmeshKhot-tn4hb
    @UmeshKhot-tn4hb Před 10 měsíci +3

    ज्यांनी तुमची Smile घालवली त्यांच्या आयुष्यात परत कधीच जाऊ नका 🥀😥......... आवाजाला तोडच नाही

  • @rajedits92
    @rajedits92 Před rokem +1

    आर्या तु असच गात रहा ❤😢