Kitida Navyane | Aarya Ambekar

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 09. 2019
  • Hello everyone! So as per the n number of requests I got, here's the beautiful melody "Kitida Navyane", from my debut film Ti Saddhya Kay Karte, in my voice for you all!!
    Trivia - Song (in this video) sung, re-recorded, mixed, video directed, shot and edited by Yours Truly.!!
    This was my very first attempt though, at doing all these things...just for you all! So do let me know how you find it. :)
    Original song Credits -
    Music composer - Mandar Apte
    Lyricist - Devayani Karve Kothari
    Singers - Aarya Ambekar, Mandar Apte
    Film - Ti Saddhya Kay Karte
    Like, comment, share and subscribe to my channel for further updates!
    Follow Aarya on -
    Facebook - / aaryaambekarofficialpage
    Instagram - ambekaraary...
    CZcams - / @aaryasaofficial
  • Hudba

Komentáře • 3,1K

  • @adarshpatil3025
    @adarshpatil3025 Před 3 lety +1688

    शंभर वर्षानंतर देखील लोकं हे गाणं ऐकतील.

  • @prashantpawar3449
    @prashantpawar3449 Před rokem +121

    ज्यांनी खरचं मनपासून प्रेम केलं असेल त्यांना हे गाणं ऐकल्यावर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही..फार सुंदर प्रेमगीत

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 Před 9 měsíci +3

      *घंटा.. आत्ताच कोणी ऐकत नाही.. पकाऊ गाणं आहे... रडक्या भेकड लोकांसाठी ज्यांनी प्रेम एकावर आणि लग्न दुसऱ्याशी केलं..* हाहाहा

    • @shantanu9879
      @shantanu9879 Před 4 měsíci

      @@frozenlove3198 तुला नाही कळणार भावा खरं प्रेम काय असत ते कारण तु ते कुणासोबत कधी केलंच नसेल आणि राहिला प्रश्न गाण्याचा तर हे गाणं अप्रतिम आहे तुझ्या सारख्या लोकांना ते नाही कळणार

    • @vaibhavmore7524
      @vaibhavmore7524 Před 10 dny

      खर आहे..😊

    • @obake_sasuka
      @obake_sasuka Před 9 dny

      ​@@frozenlove3198 💯

  • @umasawant3015
    @umasawant3015 Před 3 lety +312

    आर्या च दिसणं ,तिचा आवाज या दोन्ही गोष्टी स्वर्गीय आहेत .
    पुन्हा पुन्हा ऐकावस वाटणार गाणं

  • @sagarpardeshi3365
    @sagarpardeshi3365 Před 3 lety +454

    राह मैत्रिणी कुठेही,
    पन जप मात्र स्वताला,
    अडोशाला ऊभे राहुन,
    पाहीन तुझ्या सुखाला

  • @satishankush
    @satishankush Před 4 lety +479

    छान तुझा आवाज आहे 12 वेळा song ऐकून मन भरत नाही। ..एक like आर्य ला 👌

    • @maheshadde8445
      @maheshadde8445 Před 4 lety +1

      Kas bharnar man tuz? Tuz man bharnyasathi tula dusrach kahitari pahije niyatit khot ahe tuzya

    • @archanasapkale7693
      @archanasapkale7693 Před 4 lety +5

      me pan kitivela aikla mala mahit nahi, kaan agdi trupta hotat ha awaj aikun, Arya khup Chan voice ahe tuzha, ma saraswati vaas karte tuzhya awajat

    • @nageshbansode1093
      @nageshbansode1093 Před 4 lety +6

      मी तर रोज ऐकते

    • @riteshshinde41
      @riteshshinde41 Před 4 lety +4

      Ma 13 vela aak na

    • @waghmarenilesh5421
      @waghmarenilesh5421 Před 3 lety +3

      @@maheshadde8445 😂🤣😬🙌

  • @abhijeetchougule7323
    @abhijeetchougule7323 Před 4 lety +2333

    तक्रार नाहीये मला तुझ्याशी,पण खरं हेच आहे,
    माझ्या बैचनीत गेलेल्या रात्रीच कारण तूच आहेस....
    अस नाहीये की मी हसणं सोडून दिलंय, पण
    रडण्याच कारण आजही तूच आहेस....
    मी तिथेच थांबलेलो नाहीये,
    पण परत वळेन तर कारण तूच आहेस....
    मी जगणं थांबवलं नाहीय,पण
    माझा श्वास अडण्याच कारण आजही तूच आहेस....
    मी देवावर विश्वास ठेवला नाही कधी,पण
    कधी गेलोे त्याच्यासमोर तर कारण तूच असशील....

  • @dphadtare6140
    @dphadtare6140 Před 2 lety +233

    पुष्पा पेक्षा कित्येक पट हे गाण भारी आहे ....
    जय महाराष्ट्र 🚩✨

  • @jayashrikhare664
    @jayashrikhare664 Před 3 lety +87

    लग्नाच्या बंधनात बांधले जाऊन एकमेकांच्या सोबत राहणं याला प्रेम नाही म्हणता येत,प्रेम तर ते असतं जिथे एकमेकांचे न होता आयुष्यात सुख दुखात एकमेकांना साथ दिली जाते.

    • @jayashrikhare664
      @jayashrikhare664 Před 3 lety +2

      Thanks keep replied

    • @a-30kambleakash14
      @a-30kambleakash14 Před 3 lety +3

      Boltana khup sopa vatat asa but kharch itka easy asat Ka ....

    • @rgsongs9126
      @rgsongs9126 Před 3 lety

      @webstudies kuthe rahtes tai

    • @rgsongs9126
      @rgsongs9126 Před 3 lety

      @webstudies punyat kuthe rahtes

    • @rajaapasalkar3043
      @rajaapasalkar3043 Před 2 lety

      असं असेल तर ते प्रेम नक्कीच दुर्मिळ म्हणावं लागेल

  • @abhijeetsalvi3843
    @abhijeetsalvi3843 Před 4 lety +801

    ऐकताना कुठे तरी हरवल्यासारखं वाटत
    Always Favourite 💐

  • @karanhajare5009
    @karanhajare5009 Před 4 lety +739

    मातृभाषेत जो गोडवा असतो तो इतर भाषेत नसतो
    अशीच सुंदर मराठी गाणी आणि मराठी चित्रपट निर्मिती कर महाराष्ट्रच नाव मोठं कर

  • @puresoul5862
    @puresoul5862 Před rokem +162

    "कितीदा नव्याने डोळे बंद करून हे गाणे ऐकावे आणि त्याच्या आठवणीत हरवून जावे" 😍
    Simply Awesome ❤👌

  • @ganeshlondhe215
    @ganeshlondhe215 Před 2 lety +205

    विसरून गेलेली नाते अगदीच जशीच्या तशी डोळ्यासमोर ऊभी राहतात.....बोलायच खुप असत माञ निशब्द होऊन आश्रु होऊन निघुन जातात.

  • @jitchillal
    @jitchillal Před 3 lety +293

    माझं प्रेम हे अपूर्णच राहून गेलं.....8 वर्ष आम्ही एकत्र होतो.....पण मला माहित आहे, ती मला विसरली नाही, म्हणून वाढदिवसा दिवशी gmail वर शुभेच्छा देते.... संपर्कात तुटलेला आहे परंतु , हृदयाचं संपर्क अजून कायम आहे...😔😞

  • @saddamsayyad5221
    @saddamsayyad5221 Před 3 lety +18

    खुप काय आठवन काडुन दिले या गाण्याने पहिले प्रेम कधी विसरता ऐत नाही,,असो तु तुझा जिवनात खुश रहा तु खुश तर मि खुश बाकी काय नको..miss you कोमल 😥😥😥

  • @gauripuranik8145
    @gauripuranik8145 Před 3 lety +325

    I have heard this song countless times- it’s a selfless love

    • @mandarapte1
      @mandarapte1 Před 3 lety +1

      Thanx Gauri... Pleasure knowing this

    • @prabhakulkarni2767
      @prabhakulkarni2767 Před 3 lety

      Ho g

    • @hiteshjoshi1808
      @hiteshjoshi1808 Před 2 lety +2

      Exact word...selfless love...good choice of words

    • @artisabharwal253
      @artisabharwal253 Před rokem

      Can I get it's translation

    • @andy8081
      @andy8081 Před 11 měsíci

      Its quite late to say something about your comment but its necessary, composer of this song himself thanking u for your comment and u left him without reply for more than 2 years now

  • @samarthyalanjekar6356
    @samarthyalanjekar6356 Před 3 lety +18

    कितीदा नव्याने तुला पहावे डोळ्यातील पाणि नव्याने वहावे .........किती हाक दयावी तुज्या मनाला किती थांबवावे मी माझ्या हृदयाला..... !!!!

  • @rameshbanmare2575
    @rameshbanmare2575 Před 4 lety +418

    आर्या खरंच तू "आवाजाची जादूगार" आहेस यार,,, आर्या तू "रूपाने/सौंदर्याने" तर सुंदर आहेसच, पण त्याहीपेक्षा तू "आवाजाने" खूप 'सुंदर' आहेस,,,आणि म्हणूनच कि काय तू माझी "आवडती" आहेस 😊😍😘

  • @pruthvirajpatil9186
    @pruthvirajpatil9186 Před 4 lety +258

    तुला बघायचं का तुझं song ऐकायचं हेच समजत नाही..पाहिल्यावेळेस फक्त तुझ्याकडे बघत बसलो नंतर मग डोळे मिटून तुझ्या आवाजाचा आनंद घेतला..खूप प्रगती कर..Bappa always bless you ❤️

    • @dvb2484
      @dvb2484 Před 4 lety +6

      प्रथमदर्शनी हेच विचार मनात आले...

    • @the_escapeder1129
      @the_escapeder1129 Před 4 lety +2

      हो ना अगदी खरं आहे तुझा म्हणणे..😇

    • @Starcelebrity383
      @Starcelebrity383 Před 3 lety +1

      Comment khup chan dilit wachatch rahile mi

    • @rgsongs9126
      @rgsongs9126 Před 3 lety

      @@Starcelebrity383 kuthe rahtes tai

    • @Starcelebrity383
      @Starcelebrity383 Před 3 lety

      @@rgsongs9126 mi ambegaon budruk

  • @__ax__
    @__ax__ Před 2 lety +48

    No Matter How Many Years, This Song Will Never Be Old. 🖤

  • @minalingle6602
    @minalingle6602 Před 3 lety +101

    Meanwhile CA student preparing for audit subject 😂😂 : कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे

  • @monalimore9725
    @monalimore9725 Před 4 lety +207

    कितीही हे गाणं ऐकलं तरी मन भरतच नाही.....

  • @ankitjurla3940
    @ankitjurla3940 Před rokem +7

    ह्या गाण्यामध्ये एक चाहूल आहे..खूप बोलक अविस्मरणीय अनुभव... सुंदर सुंदर

  • @vaishaliapoorvadrdz8287
    @vaishaliapoorvadrdz8287 Před 3 lety +11

    मन भरून आल, सगळ्या आठवणी डोळ्या समोर आल्या 😔आज 3 महिन्यांनंतर ही एक दिवस रडल्या शिवाय जात नाही 😔 फक्त मैत्री केली हीच मोठी चूक झाली आत्ता पुन्हा कोणावर विश्वास ठेवाच अवघड होऊन बसलय 😭😭

  • @vaishalibhargude8598
    @vaishalibhargude8598 Před 2 lety +30

    आज सगळं तुटून गेलंय...
    तरीही तो काल आठवतोय;
    पुन्हा मनात जगताना,
    अचानक जाग येतेय!!
    आणि मनं स्वतःलाच म्हणतय,
    (गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी)

    • @aadipatilofficial976
      @aadipatilofficial976 Před rokem

      खरंच या गाण्यामध्ये एक sweet pain आहे.

  • @ingolikarvishakha
    @ingolikarvishakha Před 4 lety +80

    खूप भावपूर्ण गीत । सुंदर बोल, संगीत आणि आर्या ❤️
    कितीदा नव्याने ऐकावे हे गीत...... !!!!😊 मन भरतच नाही।

    • @komalchabukswar5359
      @komalchabukswar5359 Před 3 lety +1

      Kharch

    • @shivprasadwachewad3760
      @shivprasadwachewad3760 Před 3 lety +1

      Exactly.....

    • @aadipatilofficial976
      @aadipatilofficial976 Před rokem +1

      खरचं या गाण्यामध्ये एक sweet pain आहे
      खूप वेळा ऐकल्यावर पण मन भरत नाही
      आणि मनाला लागलेली हुरहूर पण कमी होत नाही

  • @dr.anjalimane4709
    @dr.anjalimane4709 Před 2 lety +13

    My all time favorite song... खरेच हे song🎵 aaiktana nakalat डोळ्यात पानी येते.... Memories 👌👌can't express... कितीदा नव्याने तुला आठवावे... Thanks आर्या ....

  • @gauripaldhe3097
    @gauripaldhe3097 Před 3 lety +7

    तूझ्या आवाजाला तोड नाही गं आर्या. तुझ्या आवाजातील गोडवा, फिरत, उच्चार सग्गळच अप्रतिम

  • @kaivalya...440
    @kaivalya...440 Před rokem +6

    जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकतो तेव्हा तेव्हा डोळ्यातले पाणी थांबतच नाही अतिशय भाऊक आणी स्वर्गीय आनंद आर्या तू ग्रेट आहेस अगदी शालीन आणि कुलीन ❤

  • @akashwarghade9553
    @akashwarghade9553 Před 4 lety +111

    मन संपूर्ण भरून आले.. खरंच ❤️💯💕

  • @pratikubale546
    @pratikubale546 Před 7 měsíci +3

    25 वेळ हा चित्रपट बघितला
    आणि अजून बघायच म्हटलं तरी
    बघू वाटतोच...❤

  • @minalkarande9828
    @minalkarande9828 Před 7 měsíci +1

    पुन्हा पुन्हा हे गाणं ऐकावस वाटत.....हरवून जाते मी....डोळ्यात पाणी आणि खूप साऱ्या आठवणी....हे गाणं माझ्यासाठी बनलंय.... वाटत मागे जावं आणि सगळं नीट करावं....मनासारखं

  • @dilipchavan8233
    @dilipchavan8233 Před 8 měsíci +2

    ऐकताना आलवार हळुच पापणी कशी ओली होते कळत नाही गीत ऐकल्या शिवाय झोप ही येत नाही....amazing ❤❤❤❤

  • @makarandpatole6457
    @makarandpatole6457 Před 4 lety +16

    आर्या खुप खुप खुप सुंदर गायन ! तुझ्यासारखी तुच ! तु एकदिवस देशातील सर्वश्रेष्ठ गायिका होशील ह्याची खात्री आहे. मन:पुर्वक प्रणाम !
    🙏🙏🙏

  • @sunandadhamankar5426
    @sunandadhamankar5426 Před 4 lety +49

    गोड आवाज आहे बाळा शुभ आशीर्वाद तुझी सर्व गाणे मला आवडतात पण माझे आवडते गाणे लक्ष्मी बरम्मा मस्त गाते

  • @riyanasn
    @riyanasn Před 3 lety +3

    कितीदा नव्याने तुला आठवावे
    डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे
    कितीदा नव्याने तुला आठवावे
    डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे
    कितीदा नव्याने तुला आठवावे
    डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे
    कितीदा झुरावे तुझ्याच साठी
    कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी
    कितीदा झुरावे तुझ्याच साठी
    कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी
    कितीदा सुकून पुन्हा फुलावे...
    कितीदा नव्याने तुला आठवावे
    डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे
    कितीदा नव्याने तुला आठवावे
    डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे
    किती हाक द्यावी तुझ्या मनाला
    किती थांबवावे मी माझ्या दिलेला
    कितीदा रडुनी जीवाने हसावे...
    कितीदा नव्याने तुला आठवावे
    डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे
    कितीदा नव्याने तुला आठवावे
    डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 Před 2 lety +2

    खूप वर्षानंतर आठवणीत राहील अशी संगीत रचना आहे. आणि हा आवाज खूप ताजा वाटतो. तुम्ही माझ्यासाठी देवकी पंडित, उषा मंगेशकर, आरती टिकेकर यांच्या पंक्तीत बसला आहात. आपले भविष्य खूप उज्वल हे मी सांगण्याची गरज नाही. संगीताची अशीच साधना करत रहा खूप खूप शुभेच्छा.

  • @swapnilbhanji4233
    @swapnilbhanji4233 Před 4 lety +32

    खूपचं छान वाटतं जेव्हा आर्या ताई गाते....पहिल्या प्रेमाची आठवण येते...😍

  • @shubhamlohar4255
    @shubhamlohar4255 Před 4 lety +47

    This song make you remember the one and only first love of your life , and you never told that person how much u loved...💔
    And now you only remember those sweet memories...
    Thank you Arya for singing a such a beautiful song that I can't stop tears from my eyes..

    • @pranoutikulkarni974
      @pranoutikulkarni974 Před 3 lety

      same here 😭kharch he gan dolyant pani ant ani saglya junya athvani tajya kart apn aplya pahilya premala kadich sangu shakt aplya manatla

  • @मराठी-358
    @मराठी-358 Před 2 lety +2

    हे गाणं जरी मुला मुलीच्या प्रेमासाठी असले तरी मी हे गाणं केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून आणि समर्पित करूनच ऐकतो.

  • @shubhambagade025
    @shubhambagade025 Před rokem +2

    *तनवी😳*
    *Story HeartBroken❤️*
    *ती सध्या काय करते।*

  • @swapnilnangare5835
    @swapnilnangare5835 Před 4 lety +41

    कितीदा नव्याने तुला आठवावे? डोळ्यातले पाणी नव्याने वहावे कितीदा नव्याने तुला आठवावे? डोळ्यातले पाणी नव्याने वहावे कितीदा नव्याने तुला आठवावे? डोळ्यातले पाणी नव्याने वहावे कितीदा झुरावे तुझ्याचसाठी? कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी? कितीदा झुरावे तुझ्याचसाठी? कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी? कितीदा सुकूनी पुन्हा फुलावे? कितीदा नव्याने तुला आठवावे? डोळ्यातले पाणी नव्याने वहावे कितीदा नव्याने तुला आठवावे? डोळ्यातले पाणी नव्याने वहावे किती हाक द्यावी तुझ्या मनाला? किती थांबवावे मी माझ्या दिलाला? किती हाक द्यावी तुझ्या मनाला? किती थांबवावे मी माझ्या दिलाला? कितीदा रडुनी जीवाने हसावे? कितीदा नव्याने तुला आठवावे? डोळ्यातले पाणी नव्याने वहावे कितीदा नव्याने तुला आठवावे? डोळ्यातले पाणी नव्याने वहावे...

  • @giteshyeul
    @giteshyeul Před 4 lety +9

    Watched movie 32 times
    But still love this movie
    One word for this movie -
    HEART TOUCHING ♥️♥️

  • @yashdeshmukh5685
    @yashdeshmukh5685 Před 2 lety +3

    प्रेमात असणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसु आणि प्रेम भंग झालेल्यांच्या चेहऱ्यावर असु आणणारे गाणे
    आर्या खुप छान ❤️

  • @vaibhavrajput5614
    @vaibhavrajput5614 Před 2 lety +2

    काय सुंदर गाण्याचे बोल आहेत.खूप राज करत आहे हे गाणं आमच्या सगळया च्या मनावर..... आणि सुंदर आवाज

  • @santoshgaikwad2291
    @santoshgaikwad2291 Před 4 lety +26

    I remembered my lost wife she was so innocent like this singer lost those days

  • @asmitam710
    @asmitam710 Před 4 lety +267

    Can hear this over and over again and still feel the same❤️❤️❤️

  • @pranaykamble780
    @pranaykamble780 Před 2 lety +32

    Literally tears in eyes when I was in theatre, your performance was on another level aarya❤💟love your voice and keep growing💯💞

  • @santoshshinde9575
    @santoshshinde9575 Před 3 lety +17

    I listen this song almost every day in the evening..but never gets bored ..it touches the heart...what a superb singing and lot of life hardwork behind it..awesome ...thanks to all the team members involved in creating such song which will last for ages..

  • @prasadsalunke5735
    @prasadsalunke5735 Před 4 lety +74

    Kitida tuje he gane aikave..♥️ kitidahi aikle tri man bharnar nai😊

  • @anuragsuryawanshi4177
    @anuragsuryawanshi4177 Před 4 lety +5

    कितीदा नव्याने तुला ऐकावे,
    आर्या ताई तु खूप गोड गातेस

  • @user-bl7kc6fk6m
    @user-bl7kc6fk6m Před 3 lety +2

    बस हे गाणं ऐकून स्वतःमध्ये गुंतून राहावंसं वाटतं. बेचैन तुझ्याविन जीव जसा👌 शब्दांमध्ये आणि गळ्यामध्ये कमालीची ताकद आहे. Miss our love💐

  • @nikhilnagarkar8561
    @nikhilnagarkar8561 Před rokem +2

    21 व्या शतकातील दुसर्‍या दशकात release झालेले 90s चे गाणे! ❤

  • @sunilkartik3649
    @sunilkartik3649 Před 4 lety +5

    हे गाणं ऐकल्यावर समाधान मिळते
    विलक्षण असे संगीत आणि आवाज असा की ज्याची कुणाशीच तुलना होऊ शकत नाही.
    Tnx Aarya for tremendous song.

  • @surekhahalwe4706
    @surekhahalwe4706 Před 3 lety +9

    I must thank God, for his wonderful creation of AaryaAambekar. SIMPLY FANTASTIC RENDERING OF THIS MELODY

  • @prathameshpolsane7514
    @prathameshpolsane7514 Před 3 lety +13

    Nahi mahit ka pn he gaana aikun nehmi dole ani mann khup bharun yeta .... prayatna karunhi nahi visarlya jaat kahi athvani khuup aat rutlet manaat ....konaas thaauk kasa jamta kahi lokanna evdha athvani ekatra jagun sodun jaayla pan he gaana aikun khup barr vatta .....manatla oza kami hota❤️❤️❤️❤️ Ekach request ahe saglyanna prem asel tarach kara nahitr nakaa hopes deu samorchyaala❤️

  • @hollywoodjunction7101
    @hollywoodjunction7101 Před 3 lety +20

    this song deserves a billions on views btw arya mam is so pretty

  • @harshadawale557
    @harshadawale557 Před 4 lety +9

    हे गाणं ऐकून जुने आठवणी मनामधे कायम आठवण येतात ....खूप गोड गान आहे यार खूप आठवण येते जुनी आठवण 😢😭

  • @sanjaysonar4735
    @sanjaysonar4735 Před 4 lety +20

    My favorite😍💕 song khup chan ahe😘

  • @manjushaganjewar3286
    @manjushaganjewar3286 Před 3 lety +1

    खूपच छानगाणं आहे हे गाणं मनाला स्पर्श करणारे आहे मला खूपच आवडले तुझा आवाज पण खूप छान आहे ताई Thank you for this song , हे गाणे किती वेळा ऐकले तरी कमीच आहे , एवढा सुंदर या गाण्यात अर्थ आहे,

  • @sakshihajare4161
    @sakshihajare4161 Před rokem +14

    Your voice directly touched my heart n soul ❤

  • @pratikpradhan1904
    @pratikpradhan1904 Před 4 lety +10

    I can die for this voice, this face.. My childhood crush and even today... I started my singing career just after watching her....

  • @pravinmane5445
    @pravinmane5445 Před 4 lety +7

    आपल्या सौंदर्यात आणि आवाजात साक्षात सरस्वती च...

  • @vinodkhadake389
    @vinodkhadake389 Před 7 měsíci +1

    नदीकाठी एकटं बसून हे गाणं याच आवाजात ऐकलं की एक वेगळीच फिलिंग येते ...अगदी सिनेमात जगावं तसं...

  • @pratibhamore5502
    @pratibhamore5502 Před 3 lety +1

    डोळ्यांतून पाणी न येता गाणे ऐकल ...तर गाणे ऐकलच नाही मग..खूपच सुंदर

  • @jayashrikhare664
    @jayashrikhare664 Před 3 lety +4

    त्या व्यक्ती च्या सुखात आपलं सुख आहे अस मानले... ते अप्रतिम प्रेम असत

  • @rishi4209
    @rishi4209 Před 4 lety +13

    Finally after a long time but it comes..
    Kitida navyane best ever song i heard
    Heart touching voice of beautiful arya ❤️❤️❤️

  • @manjushaganjewar9193
    @manjushaganjewar9193 Před 3 lety +1

    खूप छान आहे हे गाणे, मला खूपच आवडले , या गाण्यात खूप छान मनातल्या भावना व्यक्त केल्या आहे , मनाला स्पर्श करणारे गाणे आहे हे, Thank you very much for this song tai

  • @anuragkamble5496
    @anuragkamble5496 Před 3 lety +1

    सुदंर गीत,अप्रतिम आवाज ...कितीदा नव्याने हे गाणं ऐकावे!!!👌👌👌💐💐

  • @pranaychhatoi4089
    @pranaychhatoi4089 Před 3 lety +34

    Sorry to say, I don't know what is the exact meaning of the song. When I listen the song I am filling emotional. It's happened every movement of song. My daily routine listen this song before went to bed. Lots of love ❣️❣️❣️❣️ from Odisha.

  • @K3333k3
    @K3333k3 Před 3 lety +4

    मोहमाया आहे या आपल्या सूर आवाजात देवाची कृपा 🙏

  • @officialpsjproductionandfilm

    व्हा! काय शब्द रचना केलात आपण अर्या
    खूप सुंदर! थक्क डोळ्यातून पाणी आले! आयुष्भर हे गीत येईकेन! so thanks soooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo much........... 😭😭😭😭😭😍😨😱🖤🖤🖤🖤

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 Před rokem +2

    मन दाटून आला हे गाणं ऐकल्या वर 😥😭

  • @khagendrabawankar2399
    @khagendrabawankar2399 Před 3 lety +4

    एकत असताना एका वेगळ्याच विश्वात गेल्या सारख वाटते.....♥️

  • @sunilkumthekar1482
    @sunilkumthekar1482 Před 3 lety +8

    Marvelous ! Very sweet voice and well preparaion . Namaste for your Sangeet Guru.

  • @ugbimpressive.8220
    @ugbimpressive.8220 Před 3 lety +1

    खुपच आपलासा आसणारा आवाज आहे आपला खुपच छान आपण आसेच गात राहावे हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏👌👌👍👍😍😍🚩🚩

  • @ritugharat6022
    @ritugharat6022 Před 2 lety +3

    खूप छान गाणं आहे. हे गाणं ऐकून college ची आठवण आली.

    • @aadipatilofficial976
      @aadipatilofficial976 Před rokem

      खरंच या गाण्यामध्ये एक sweet pain आहे,

  • @ShekharPhutke
    @ShekharPhutke Před 4 lety +5

    किती सहज सुंदर गाणे! अभिनय अगदी तसाच 👌👍💐

  • @Patil-zo8fm
    @Patil-zo8fm Před 4 lety +6

    Pahilya premachi aathvan karun denar gaan aahe he...❤❤❤❤

  • @abhaypatil7536
    @abhaypatil7536 Před rokem

    Heart touching voice..❤
    Heart breaking lines..💔
    Devyani Karve, Aarya Ambekar, Mandar Apte - you all are awesome... Thank you
    मराठीला समृद्ध करत राहा...

  • @Asch_ani_barach
    @Asch_ani_barach Před rokem

    जेव्हा पण हे गाणे ऐकलं जात तेही तुमच्या आवाजात तेव्हा तेव्हा डोळे ओले झाल्याशिवाय राहत नाहीत.तुमच्या आवाजाने मनात एक प्रकारे घरच केलं आहे.पण एक मात्र आहे मनात आनंद आणि डोळ्यात पाणी येते हे मात्र नक्की.

  • @rajshreepokale2754
    @rajshreepokale2754 Před 4 lety +3

    आर्या आंबेकर आमच्या family doctor chi मुलगी,,🥰 खरंच I am proud of you आर्या 💪मी स्वतः तुझ्या आवाजाची खूप मोठी fan ahe...tu गायलेले अहो सजणा दूर व्हा ना...हे गाणं तुझ्या अवजातल सगळ्यात जास्त मला खूप खूप आवडत,,,,,,,,,,,,👌👌😘😘

  • @ramudabhai
    @ramudabhai Před 3 lety +3

    Heartiest congratulations Mandar Apte for beautiful composition and well done Arya

  • @saurabhkshirsagar7302
    @saurabhkshirsagar7302 Před rokem +1

    आठवणीं उजाळा देणारं गाणं.. खुप सुंदर आर्या ताई👌👌👌

  • @ajnimbalkar9879
    @ajnimbalkar9879 Před rokem

    तसा तर आयुष्यात कोणाला गमावलं आहे, असा तर अजिबात नाही.
    तरीही हे गाणं ऐकताना नेहमी मन सुन्न होतं,
    आणि काहीतरी आयुष्यात मागे पडून गेल्यासारखं खूपदा वाटत,रडून झाल्यावर जशी मनाची अवस्था असते( मोकळी, शांत,ना काही असण्याचा फरक ना काही गमावण्याची चिंता) अशी अवस्था असते . खूप मस्त गान आहे.Love u Always this song.

  • @vinayrashivadekar5654
    @vinayrashivadekar5654 Před 4 lety +14

    I can't imagine a life without aarya ambekar 😍 voice🎶, ur Diehard💘 Fan

  • @adityabhide6300
    @adityabhide6300 Před 4 lety +13

    Her voice is the best in all Marathi singers that I know. Sharp, classical base and yet sweet.

  • @mvsolutions6925
    @mvsolutions6925 Před 3 lety +1

    Ky as ah ya song mde ani awajat khupch aikat aikatch rahaw watate khup sunder awaz ahe Arya tumcha..

  • @Heart5910
    @Heart5910 Před 3 lety +1

    आर्या तुझे डोळे यावेळी स किती बोलके होते ग !? काय आर्जव आहे आवाजात. माझेही खूप आवडते शब्द आहेत हे, आर्या अजून खूप गाणी आम्हाला तुझ्या आवाजात ऐकायची आहेत.

  • @shrirangtambe4360
    @shrirangtambe4360 Před 2 lety +3

    Such a perfect duo..
    It feels like this song was made for just Arya to sing. And Arya sings it so well that, she was due or longing to perform this very song. Flawless. Made for each other.

  • @GitPremache1234
    @GitPremache1234 Před 2 lety +4

    असा हरवून गेलो तुझ्या आठवणीत की मनाच्या वेदनांची तळमळ संपता संपेना .....!
    प्रत्येक वेळी हुरहूर असते तूला भेटण्याची ,
    प्रत्येक वेळेस आतुरता असते तुझा आवाज ऐकण्याची ....!!
    मागणे एवढेच आहे देवाकडे , की माझ्या आयुष्यात तू नेहमी असावी .....!!!!!😊😊

  • @aparnaupendrachoudhari2766

    खूप च गोड आवाज व गोड गीत आहे !!किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही ,सारखे ऐकावं वाटतं

  • @vruchiniljakar860
    @vruchiniljakar860 Před 3 lety +2

    खुपच छान गायल आहे हे गाणं मॅडम तुम्ही
    आणि तुम्ही पण खुपच सुंदर दिसता बघत रहाव वाटते तुमच्या कडे👌😍

  • @650_vrushabhzunjurkarzunju9

    😭 your voise have so power to cry me down .i love you and your voise.

  • @priti1985
    @priti1985 Před 4 lety +12

    Atishay sudar gane aahe.all time my favorite song.

  • @user-iz2ul4yn8z
    @user-iz2ul4yn8z Před 2 lety +2

    आर्या तु खरच 24 कॅरेट सोन आहेस.श्रेया आणी तुझ्या आवाजाला कुठेच तोड नाही. ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @travelfood61188
    @travelfood61188 Před 2 lety

    आयुष्यभर लक्षात राहील असे गाणे आहे हे अणि आर्या आंबेकर तुझा आवाज कान तृप्त होतात हे गाणे ऐकून अणि चित्रपट पण खूप छान आहे. किती वेळा बघितले तरी परत परत पहावा वाटतेच.
    धन्यवाद असेच गात रहा

  • @muraridesale4368
    @muraridesale4368 Před rokem +3

    हे गाणं कायमचे अमर राहील❤️✨

  • @deepapotikar7849
    @deepapotikar7849 Před 4 lety +6

    हृदयाला छेदून जाणारे शब्द
    आणि
    ती सध्या काय करते
    मूव्ही
    साठी शब्द नाहीत
    आतापर्यत 10,12 वेळा पाहली असेल ती मूव्ही

    • @mangeshbhise5696
      @mangeshbhise5696 Před 4 lety

      आर्या खंरच काय आवाज आहे एकदंम कोमल आणि नाजुक बिल्कुल तुझा सारखाच खुपच छांन खुप खुप छांन अप्रतिम ताई

    • @sugrankale721
      @sugrankale721 Před měsícem +1

  • @sunilpawalepatil2079
    @sunilpawalepatil2079 Před 3 lety

    1000 वेळा हे गाणं ऐकलो आहे।
    आणि अजूनही ऐकतच आहे
    What a hear touching song!
    I was feeling arya as crush of mine.
    Such beautiful song❤

  • @sadashivsuryawanshi3868
    @sadashivsuryawanshi3868 Před 2 měsíci

    खूपच छान आर्याजी गान ऐकून डोळ्यात अश्रू आले. शब्दावर जबरदस्त पकड आहे ❤