कधी खाल्ली नसेल अशी भरून केलेली मसाला भाकरी आणि पालकची गरगट्टा आमटी | पालकची आमटी | मसाला भाकरी

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2024
  • कधी कधी दररोजची भाकरी खाऊन कंटाळा येतो , आणि भाकरीशिवाय पोट पण भरत नाही तर आज बघूया काकूंनी भाजी भरून केलेली मसाला भाकरी आणि पालकची गरगट्टा आमटी , धन्यवाद .
    Watch all videos - playlist
    • एक थेंबही पाणी न घालता...
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत ,
    तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 यूट्यूब चॅनल (CZcams) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
    • वेगळ्या पद्धतीने आतुर ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
    • आजीच्या या खास पद्धतीन...
    आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
    • आजीच्या गावरान सोप्या ...
    अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
    • अस्सल गावरान जेवणाची च...
    कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
    • कच्च्या केळीपासून बनवा...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
    • झणझणीत गावरान देशी कों...
    कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
    • चुलीवरच झणझणीत मास्याच...
    न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
    • न पाहिलेली आजींच्या सो...
    आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
    • आजीच्या वेगळ्या पद्धती...
    पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
    • पाणी न घालता अंगच्या प...
    आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
    • आजीची हरभरा भाजी करण्य...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    #gavranekkharichav #bhakrirecipe
    #marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Komentáře • 287

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 Před 2 lety +3

    अप्रतिम आणि आरोग्यासाठी "उपयुक्त भाकरी ".**** खऱ्या सुगरण आहात तुम्ही कारण कुटुंबाचे आरोग्य गृहिणीच्याच हातात असते** म्हणून ' स्त्री ही कुटुंबाचा कणा असतो' कण्यावरच शरीर ताठ उभं राहतं'. आरोग्यवान राहाते ,सुदृढ राहाते, हीच धन सम्पत्ती खरी आहे *** खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन

  • @PRANOTIDEODHAR
    @PRANOTIDEODHAR Před 2 lety +32

    खूप पौष्टिक आणि चविष्ट दिसतेय, काकू किती वेगवेगळे पदार्थ बनवतात, खूप मजा येते विडिओ पाहायला😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @palakpradeep9903
      @palakpradeep9903 Před 2 lety

      Matichi bhandi kuthun aanatat

    • @palakpradeep9903
      @palakpradeep9903 Před 2 lety

      Pls reply

    • @namdevchavan7300
      @namdevchavan7300 Před rokem

      @@gavranekkharichav t

  • @mrunaligavkar
    @mrunaligavkar Před 23 dny

    फार सुंदर आयुष्य आहे तुमचे आरोग्य संपन्न खरे खूरे गावरान. मला हेवा विटतो तुमचा.

  • @swatikanade454
    @swatikanade454 Před 2 lety +3

    तुमचे व्हिडीओ फक्त पदार्थच नाही तर,
    खूप काही शिकवतात, बोलण्यात मधुरता, शांतता खूप भावते, तुमचे जीवना विषयीचे विचार ऐकायला आवडतील 👌🏻👍👏🏻🙏🏻🌹

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @mayacassina6616
    @mayacassina6616 Před 2 lety +2

    Jai Bharat "India के गेहूं को एक और देश ने दी मंजूरी, भारत का बढ़ने वाला है Export"

  • @deepikakhawle8078
    @deepikakhawle8078 Před 2 lety +2

    खुप छान खरफुस भाकरी भाजी तोंडाला पाणीआले पालकपण छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jayashreephanse6514
    @jayashreephanse6514 Před 2 lety +2

    किती छान बोलता तुम्ही. आपलेपणा वाटतो. भाकरी आणि भाजी बनवून बघेन.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Pratiksha185
    @Pratiksha185 Před 2 lety +3

    Yevdhe channal baghitle pn tumchya yevdh konich bhari samjun sangat nahi khupch chan 🙏🙏🙏😊👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      pratiksha tai आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @janaveebhoi6428
    @janaveebhoi6428 Před 2 lety +7

    Khupch chhan recipe aahe, healthy and testy😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @latabadkar737
    @latabadkar737 Před 2 lety +2

    पौष्टिक भाकरी आणि पालक गरगट भाजी एक नंबर रेसिपी ताई

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Před 2 lety +2

    खूप छान भाकरी आणि पालक ची पातळ भाजी दाखवलीय व्हिडीओ छान बनवला आहे आवडला.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 Před 2 lety +1

    तुमचे सगळे पदार्थ अप्रतिम असतात समजुन सांगायची पद्धत सुरेख ठाणे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Před 2 lety +1

    नमस्कार खूप छान लय भारी रेसिपी भन्नाट लाजबाब मस्त मस्त गावरान टेस्ट एकदम बेस्ट आपली आजी ओके बाय बाय ताई

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @gourikamble4769
    @gourikamble4769 Před 2 lety

    खरंच विविध प्रकारचे पदार्थ दिसायला खूपच मस्त.करून पण बघितलं करायला खूपच सोपं व चविष्ट लागतात.धन्यवाद .

  • @ushachandanshive5061
    @ushachandanshive5061 Před 2 lety +6

    छान छान जेवण करून दाखवता ❤️तोंडाला पाणी सुटत.... आणि नवीन आयडिया मिळते ❤️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před 2 lety +2

    खुप खुप छान रेसीपी !!! पौष्टिक आणि चवदार !

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vikaspatil6258
    @vikaspatil6258 Před 2 lety +2

    तुमच्या पाठी भिंतीवरील पांडुरंग फार सुंदर आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      Vikas dada , आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @swatimhatre7277
      @swatimhatre7277 Před rokem

      कांदा बारीक चिरुन घातला तर चालेल का

  • @suryakantpatil5920
    @suryakantpatil5920 Před rokem

    माऊली खूप छान भाकरी ची पद्धत आहे. मुंबई इकडच्या लोकांना असं मिळत नाही

  • @manalibhosle8986
    @manalibhosle8986 Před 2 lety

    आजची रेसिपी खूप खूप छान, मस्त नविन आयडिया मसाला भाकरी लहान मुले, मोठी माणसं सर्वांसाठी पोष्टिक

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @bhagyashreehaval1430
    @bhagyashreehaval1430 Před 2 lety +2

    Kupach sunder simpal recipe aahe 👌👌👍👍😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @manishab.5530
    @manishab.5530 Před 2 lety +3

    एकदम छान....👍👌👌😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pravinapurao9447
    @pravinapurao9447 Před rokem +1

    खुप छान भाजी

    • @pravinapurao9447
      @pravinapurao9447 Před rokem

      भाकरी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shubhangijoshi7217
    @shubhangijoshi7217 Před 2 lety +1

    लाजवाब. मसाला भाकरीची idea भारी आहे.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sunitapowell8590
    @sunitapowell8590 Před 2 lety +1

    Khupach chhan receipe dakhavlya baddal aabhari aahot aamhi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @seemavaidya622
    @seemavaidya622 Před 2 lety +1

    खूप छान वेगळा पदार्थ आज बघितला

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shalinipatil8203
    @shalinipatil8203 Před 2 lety +1

    आम्ही माजलगावला होतो तेव्हा माझी आई पालकांचं गरगट्ट करायची.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vishalraut7765
    @vishalraut7765 Před 2 lety +2

    Khup ch mast n paushtik

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @apekshavedpathak9520
    @apekshavedpathak9520 Před 2 lety

    Khup mastaaa poushtik

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shubhangivaze2697
    @shubhangivaze2697 Před 2 lety +1

    खूप छान भाकरी रेसिपी.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @seemasawant923
    @seemasawant923 Před 2 lety +1

    खुप छान आहे ही रेचिपी मी पण करुन बग्ते

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 Před 2 lety +4

    नमस्कार आत्या 🙏 एक नंबर रेसिपी 👌🏻
    आजीला सुद्धा नमस्कार कळवा 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @abcabcabc5035
    @abcabcabc5035 Před 2 lety +1

    Khupach Chan akdam mast receipe mashaallah belgaum karnatak

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @SCIENCE-bh4kf
    @SCIENCE-bh4kf Před 2 lety +1

    खूप छान आणि पौष्टिक

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vaishalipise2111
    @vaishalipise2111 Před 2 lety +2

    Nehmi sarkhich mast recipe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @anjalijayawant9835
    @anjalijayawant9835 Před 2 lety

    मस्तच!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Multiple-Educations
    @Multiple-Educations Před 2 lety +1

    खूपच चविष्ट , पौष्टिक भाकरी ताई

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pathanayaz5641
    @pathanayaz5641 Před 2 lety +2

    खाल्ली तर नाहीच पण बघितली पण नाही याच्यागोदार👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @manishagadekar5385
    @manishagadekar5385 Před 2 lety +4

    ताई खूपच छान👌😋 आहे🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sunitapawar1340
    @sunitapawar1340 Před 11 měsíci

    Sooo much enjoying great

  • @vandanakitchenandfamily3509

    Khup ch chhan tasty 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Před 2 lety +1

    पौष्टिक भाकरी खूप छान 👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Před 2 lety +1

    Heldhy resipi 👌👍

  • @varshapatil3901
    @varshapatil3901 Před 2 lety +2

    Khup Chan recipe 👌🏻👌🏻❤️❤️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @WorldofSPR
    @WorldofSPR Před 2 lety +2

    Ekdam zakkaass... 😋😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @khushalraokamble891
    @khushalraokamble891 Před 2 lety

    अहो काकू तुम्ही कोणत्या गावाकडले आहे भाषा खूप गोड आहे बघा तुमची

  • @priyankawalwekar2227
    @priyankawalwekar2227 Před 2 lety +1

    Palkacha gargta 1 no...👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @charulatamane1945
    @charulatamane1945 Před 2 lety +1

    खूप आवडली कृती. अशी मसाला भाकरी बरोबर काय खाऊ शकतो.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      Dahi is the best option
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @tigergamingyt4623
    @tigergamingyt4623 Před 2 lety

    ताई अप्रतिम, तोंडाला पाणी आणणाऱ्या रेसीपी

  • @anuradha2961
    @anuradha2961 Před 2 lety +2

    खूप छानभाकरि आणि भाजी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @sitaramkamble415
      @sitaramkamble415 Před 2 lety

      खुप छान गावाकडच्या आठवणी जाग्या होतात

  • @Me...priyanka2512
    @Me...priyanka2512 Před 2 lety +2

    Bhari

    • @sunitamandavkar765
      @sunitamandavkar765 Před 2 lety +1

      Kupch Chan bhakree banvli mi pn karnar

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ulkamahadik4188
    @ulkamahadik4188 Před 2 lety +1

    Aajin chi khoop atvan yetey kadhi yenar tya aaj chi recipe khoop mast hoti

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swatikotlikar4040
    @swatikotlikar4040 Před 2 lety

    खूपच छान मसाला भाकरी

  • @jhanviparekh7005
    @jhanviparekh7005 Před 2 lety +1

    Khul chhan, video baghun tondala panich aale. Mala asya junnya padhhatiche jewan khup aavadte.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @shweta3358
    @shweta3358 Před 8 měsíci

    Khup chaan ani healthy bhakri bhaji 😊😊

  • @geetamestry4387
    @geetamestry4387 Před 2 lety +1

    Wow khup Bhari recipe.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @tajrecipes5874
    @tajrecipes5874 Před 2 lety +2

    Healthy & delicious 😋 khub chaan banavala tumi 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @VarshasKitchenFood
    @VarshasKitchenFood Před 2 lety +1

    Kup bhari tai mala hi sapot kara

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pradnyazagade3623
    @pradnyazagade3623 Před 2 lety +1

    Bhandi khup sunder aahet, receipe pan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @varsh3772
    @varsh3772 Před 2 lety +1

    खूप सुंदर माहिती दिली... 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @priyankasurve3107
    @priyankasurve3107 Před 2 lety +1

    Khup ch chan banvtay👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 Před 2 lety +1

    खूप छान भाकरी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @renukashindesudke8650
    @renukashindesudke8650 Před 2 lety +1

    khupch chyan👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli Před 2 lety +1

    Sarbat best Aaj che Jevan mast pachayla halki bhakri v gargatta aamti lahana pasun mithya parent saglyana chan 👌👌👌👍👍🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @radhikamulik8498
    @radhikamulik8498 Před 2 lety +15

    Healthy & Tasty food Mavshi 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @gharkaswadwithlaxmi
      @gharkaswadwithlaxmi Před 2 lety

      Pls ek bar hmare videos bhi dekhiye I hope apko pasand ayega ayega....pls support kariye kariye...bahut mehnat kerte hai aap sab logo k liy...🙏😭

  • @varshamohite9317
    @varshamohite9317 Před 2 lety +2

    Oh my God many more life Aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      85 aahe
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 Před 2 lety +3

    Aai na miss kel. Harkat nahi thod aai relax hoil change vatel. Aso
    Tai tumche sarv video aamhi baghitalet. Khup nirmal chan vatat ho baghun. Sangaychi paddhat tr 1 no.recipe aflatun. Aani tumchi sheti cum bag mala tr lay bhari aahe. Khup chan. God bless all. Tai bhakricha tava kasla aahe?bidacha ka?pn mast vatato. 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @madhurikulkarni9221
    @madhurikulkarni9221 Před 2 lety

    Tai tumhi kiti chhan bolta aikayala changale vatte bhakari kiti testy

  • @rekhamhatre9706
    @rekhamhatre9706 Před 5 měsíci

    Masta bhari❤

  • @siddhisuryavanshi6313
    @siddhisuryavanshi6313 Před 2 lety

    khup sundar 👌👌👌👍👍🙏🙏🙏

  • @pratibhanikumbh1190
    @pratibhanikumbh1190 Před 2 lety +2

    खूपच छान 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 Před 2 lety

    Mast

  • @Spyp21
    @Spyp21 Před 2 lety

    Ajiche ani mavshi che video bghun tumchya ghari jvaych mann karte😊🤭

  • @sangaybhosale1312
    @sangaybhosale1312 Před rokem

    खूप छान मावशी मस्त भाकरी बनवली तुम्ही खूप छान 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद . .🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kalpanabagul355
    @kalpanabagul355 Před 2 lety +1

    Khupch chan tondala pani sutle 😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Viaansworld1511
    @Viaansworld1511 Před 2 lety +1

    Khupach mast 👍👌👌👌👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @priyajangam4670
    @priyajangam4670 Před 2 lety +1

    Khup bhari kaku👌.. Pan aj ajji la miss kela😇

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , next video madhe yenar aahet

  • @rekhaphalke6105
    @rekhaphalke6105 Před 2 lety +1

    मस्त

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 Před 2 lety +1

    Ekdum healthy ani traditional bhaji. Chhaanch😂🎥🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @pushpakhandagle1834
      @pushpakhandagle1834 Před 2 lety

      Khup ch sundr Thnku Tai 😋😋😋👌🙏

    • @ashokabhang9654
      @ashokabhang9654 Před 2 lety

      @@pushpakhandagle1834 🙏

  • @youhi8680
    @youhi8680 Před 2 lety +1

    Jabardast 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mayurikshirsagar8822
    @mayurikshirsagar8822 Před 2 lety +1

    खुप छान पदार्थ बनवता काकु 👌👌👌👌👌😋😋😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jeane3326
    @jeane3326 Před 2 lety

    Palebhaji khup najuk astat. Khup vel shijavlyane paushtik pana nighun jatio

  • @pallavidghjranawade3649
    @pallavidghjranawade3649 Před 2 lety +1

    Tumhi kharch ANNAPURNA aahat...🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @manishajadhav7609
    @manishajadhav7609 Před 2 lety +1

    ,👌👌 खूपच छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mayureshteachingmethod5616

    खुप छान मावशी👌👌👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @mayureshteachingmethod5616
      @mayureshteachingmethod5616 Před 2 lety

      @@gavranekkharichav 🙏

  • @mujumdarvarscha9685
    @mujumdarvarscha9685 Před 2 lety

    घरगुती पद्धतीने तयार केलेली कोल्हापुर चटणी ची रेसिपी द्याल का

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      Please find the video link in description box
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @surekhaskitchenmarathi
    @surekhaskitchenmarathi Před 2 lety +2

    Nice idea 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @user-rc3gk9uj6f
    @user-rc3gk9uj6f Před 2 měsíci

    Kolhapur chat Ani Kashi karata te dakhava pls

  • @vinodinibhingawade6072
    @vinodinibhingawade6072 Před 2 lety +1

    Nice

  • @jayamerchant9515
    @jayamerchant9515 Před 2 lety

    Namaskar I really liked your all videos and recipe and your Marathi Thanks

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      Thank you so much for such wonderful comment
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pratibhapaulkar7357
    @pratibhapaulkar7357 Před 2 lety +1

    Kolhapuri gharguti chutney kay ahe
    Kruti dakhava please

  • @nandinipatil7452
    @nandinipatil7452 Před 2 lety +1

    Mastch

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @SKgaming-fg2bx
    @SKgaming-fg2bx Před 2 lety +1

    Mst भाकरी बनवली 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sunandachinchwalkar9674
    @sunandachinchwalkar9674 Před 2 lety +1

    Gharguti chatanichi recipi sangitali tar karata yeil aamhala Tai baki khup chan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Samraandshubhra
    @Samraandshubhra Před rokem +1

    भाकरीच काटवट कुठ मिळेल कोल्हापूर मध्ये

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , hi khup juni katvat aahe aaji chya sasubaichi

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 Před 2 lety +1

    Mast mast 👌👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Viji17910
    @Viji17910 Před 2 lety +1

    Mast video 👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Před 2 lety +2

    ताई खूप छान भाकरी आजी नाही आल्या का गावावरून

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      nahi aajun आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @anshulshewale7203
    @anshulshewale7203 Před 2 lety +1

    mastch😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @SCIENCE-bh4kf
    @SCIENCE-bh4kf Před 2 lety +1

    व्हिडिओ कोण घेतंय
    खूप छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      will share all required details very soon in coming videos
      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @aniljadhav1219
    @aniljadhav1219 Před 2 lety

    किती छान 👌👌 बनवली भाकरी 😋😋 काटवट म्हणतात ना या परातीला आजीची आठवण आली