पूर्णपणे जुन्या पद्धतीने केलेली अस्सल गावरान चवीची भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी Bhogichi bhaji

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 01. 2020
  • आपल्या महाराष्ट्र मध्ये खूप जुन्या काळापासून संक्रांत ला भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आजीने केलेली पूर्णपणे जुन्या पद्धतीने केलेली अस्सल गावरान चवीची भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी .
    Watch all videos - playlist
    • एक थेंबही पाणी न घालता...
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    please follow us on facebook - / gavranekkharichav
    Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
    • Mutton Paya Soup | Pay...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
    • झणझणीत गावरान देशी कों...
    Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
    • झणझणीत जुण्या पद्धतीच ...
    Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
    • They Hardworkers but H...
    झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
    • झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
    • chicken biryani recipe...
    #gavranpadarth #gavranekkharichav

Komentáře • 864

  • @vidyasawant7349
    @vidyasawant7349 Před 4 lety +32

    स्वतःच्या च मळ्यातील ताज्या भाज्या,व मातीच्या भांड्यात भाजी , तेही चुलीवर,उघड्या माळरानावर ,हवेशीर वातावरणात.व्वा ! अलौकिक आनंद ...

  • @sujitppawar4017
    @sujitppawar4017 Před 4 lety +38

    कोबीच्या पानांचा वापर अप्रतिम..
    संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..
    भाजी आणि भाकरी उत्तम..

  • @manjubhagvat5576
    @manjubhagvat5576 Před 3 lety +8

    मला आईची आठवण आली माझी आई देवाघरी गेली आपली रेसिपी बघून व ऐकून आईचं बोलतेय असे वाटले खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @rajeshwaripatil2431
    @rajeshwaripatil2431 Před 3 lety +2

    आजी तुम्ही दोघी खुप छान स्वयंपाक करतात, तुमची शेती खुप आधुनिक व उत्तम आहे, जणू काही पृथ्वी वरचा स्वर्गच, खुप छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @shilpatatiya2094
    @shilpatatiya2094 Před 4 lety +69

    कोबीच्या हिरव्या पानांचा वापर वाटीसारखा केला ते फारच आवडला

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 Před 4 lety +1

    मस्त भोगीची भाजी सर्व प्रकारच्या मिक्स भाज्या भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन मिळतील बनविण्याची पद्धत खूप मस्त

  • @sauminideore1344
    @sauminideore1344 Před 4 lety +2

    आज्जीच्या हाताची चव आणि त्याला काकुंचा लागलेला हात, अप्रतिम!!
    तुम्ही खरच खूप भाग्यवंत आहात. आणि विशेष म्हणजे शेतात, चुलीवरचे आणि मातीच्या भाड्यांतील भाजी. आज्जी आणि काकूंच्या रेसिपी बेस्टच.
    आम्हाला कधी ही चव अनुभवता येईल.
    Thank you.

  • @amitasule9995
    @amitasule9995 Před 2 lety +2

    मस्तच! रेसिपी बघूनच समजलं की भाजी फर्स्ट क्लास होणार.👌👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या

  • @pranalishuklavlogs8670
    @pranalishuklavlogs8670 Před 4 lety +6

    खूपच सुंदर आणि छान असतात तुमच्या रेसिपीज आणी जुन्या माणसांची करण्याची पध्दत खूपच छान आणि वेगळी असते जशी की आपल्या आजींची आहे

  • @shubhadesai3216
    @shubhadesai3216 Před 4 lety +2

    कोबीच्या पानांचा वापर गावरान रेसीपी मध्ये छान केला आहे. भोगी ची भाजी, भाकरी लाजवाब.

  • @amrutasarvanje9737
    @amrutasarvanje9737 Před 2 lety +1

    मी तुमच्या पद्धतीने काल भोगीची भाजी केली खूप मस्त झाली. रेसिपी साठी धन्यवाद.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Před rokem

    खूपच छान वाटली रेसिपी सर्व भाज्या शेतातून काढून ताज्या भाजीची चव वेगळीच असते.आस जेवण सर्वांना मिळालं तर फारच उत्तम खूप छान वाटत मी नक्की करून पाहीन.धन्यवाद ताई 🙏🏿🌹

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Před rokem

    Wa swata cha shetatalya tajya bhajya kay mast bet zalay

  • @ashwinigunjal8750
    @ashwinigunjal8750 Před 3 lety +1

    ताज्या भाज्या निसर्ग सौंदर्य सुखद

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Před rokem +1

    रेसिपी आवडली धन्यवाद ताई मी केंव्हा करेल असे झालं आहे. भोगीची भाजी भाकरी पाहून तोंडाला पाणी सुटलं👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ps9238
    @ps9238 Před 4 lety +1

    ही भोगीची भाजी , भाकरी बघीतली नी माझं आजोळ नरवेल गाव डोळ्यासमोर आलं .माझी आजी ,मावश्या ,मामा ,आई ,आम्ही बच्चे मंडळी खूपच धमाल करायचो .🙏🙏🙏

  • @sandhyajeste5201
    @sandhyajeste5201 Před 2 lety

    आजी हातचं स्वैपांक छानच करता त्याला साथ लेकीची महणजे जुन्या सोन्याबरोबर पांढर सोनं अलभ्य योग बघुनच समाधान होतंदोघीही अन्नपुर्णा आहात ति. आजीना शि सा न . आणि आशिवार्द लेकीला.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @anujamungekar5740
    @anujamungekar5740 Před 4 lety +1

    Khup sundhar chan sangital

  • @manojkamble1676
    @manojkamble1676 Před 4 lety +3

    अगदी पारंपरिक पद्धतीने केली भोगी ची भाजी खुप छान😋
    कोबी पान वापर अप्रतिम..☺️
    आणि सर्वात महत्त्वाचे...
    आजीचे प्रेमळ शब्द...🥰
    आम्हाला आई व आजी ची आठवण करून दिली🙂 (दोघीही सोडून गेल्यात)
    धन्यवाद😊

  • @sandeepsonwalkar6170
    @sandeepsonwalkar6170 Před 4 lety +1

    मी सातारचा आहे . माझया गावी पण अशाच पदधतीने भाजी बनवली जाते. अतिशय सुंदर आजी

  • @ashwinidesai152
    @ashwinidesai152 Před 4 lety +1

    खुपच सुंदर कोबीच्या पानाचा वापर एकदम पारंपारिक

  • @apekshashinde147
    @apekshashinde147 Před 4 lety

    भाकरी किति छान वाटते.😋😋

  • @mayurshinde6078
    @mayurshinde6078 Před 2 lety +1

    आजी,काकु,खुप, छान गावरान, पद्धतिने
    ज्वारीची भाकरी, आणी, मिक्स भाजी खुप छान खुपच, सुंदर आशा पारंपारिक पद्धति ने तुम्ही रेसिपी बनावली आहे धन्यवाद मकंर संक्रांति, चा हार्दिक शुभेच्छा आजी, आणी काकुं,ना🙏🏼🙏🏼👌👌👌👌👏👏👍👍🌹🌹💐💐😘😘

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 Před rokem

    🤗🙏💯👌✌👍✌️khup chaan shet Bhaji bhogichi bhakri Namaskar Tumhala Aji na

  • @user-ue5hh8do5d
    @user-ue5hh8do5d Před 4 lety +28

    आजीचे बोलणे साधे प्रेमळ आहे आवडले मला फार 👌🏻👌🏻👍भोगी मस्तच

  • @adityadevang8032
    @adityadevang8032 Před 2 lety +1

    सुप्रभात नमसकार आजी ताई रेसिपी सुंदर भोगीची भाजी जून ते सोन आहे. लाख मोलाच नशिब वानाला मिळत ताई तुमही रान फार सवचछ ठेवले. मसत भोगीचया संक्रातीचया शुभेचछा एक आजी तीळ गुळ घया गोड गोड बोला

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ujwalamore6797
    @ujwalamore6797 Před 4 lety

    Apali mul jewan karanyachi paddhati Lok visarlele hote. Matichya bhandyat chili vat assal Marathi jewan tumhi japalat va re sarvan paryant pochatat. Great. Thanks.

  • @shubhangimane4838
    @shubhangimane4838 Před 4 lety

    Khup chan mast zaliy bhaji kaku

  • @nirmalagadahire648
    @nirmalagadahire648 Před 3 lety +1

    फार छान आहे भाजी

  • @madhurikumanache91
    @madhurikumanache91 Před 4 lety

    खुप छान ताई तुम्हची ही भाजी माला खुप आवडली ह्यातल जास्त काय आवडलं ते म्हणजे माती भांड्यातली भाजी खर म्हटलतर हे बघायला कमी भेटतय की माती भांड्यातला स्वयंपाक खुपचं छान धन्यवाद ताई आजी तुम्हचे

  • @MsHimani123
    @MsHimani123 Před 4 lety +1

    Wow wow awesome. Love this 😋😋😋

  • @heenapathan9442
    @heenapathan9442 Před 4 lety +2

    Khoop chaan aahe hi recipe👍👍👍👍👍

  • @ajitmhaskar2313
    @ajitmhaskar2313 Před 4 lety

    भाजी-भाकरी छानच पण तुमचं रान पण छान आहे. सगळ्या भाज्या ताज्या-ताज्या.मस्तच.

  • @logicalSUB
    @logicalSUB Před 4 lety +1

    Mastch.. chulivarchi bhakari, Bhaji, Shetatlya bhajya.. Kobichi pane waprun kelele presentation..Sarv khupach chhan.. Thank you so much for the recipe..

  • @bhavanapatil7561
    @bhavanapatil7561 Před 4 lety +1

    Kiti Chan dhavata tumhi recipe ..agadi saddhya paddatine ...masatch

  • @mamtachauhan319
    @mamtachauhan319 Před 2 lety +1

    तुमचं जेवनं बघुन तोडाला पानी आलं

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या

  • @tapangaming101
    @tapangaming101 Před 4 lety +4

    Superb Aaji👌👌👌🙏

  • @satishmore9384
    @satishmore9384 Před 4 lety

    आई शप्पथच अप्रतिम!!!!! कीती छान

  • @apekshashinde147
    @apekshashinde147 Před 4 lety

    मस्तच. कोबीच्या पानांचा वाटीसारखा वापर खुप मस्त केलाय.

  • @snehakadam703
    @snehakadam703 Před 4 lety +2

    Awesome recipe👌

  • @rajeshwarigurav4340
    @rajeshwarigurav4340 Před 6 měsíci

    तुम्हाला भोगीच्या हार्दिक शुभेच्छा 😊... भाजी मस्तच केली आहे 👌😋...आमच्या घरी पण आम्ही अशीच भाजी करतो...जी की मला खूप आवडते

  • @_Sataryachimulginap2
    @_Sataryachimulginap2 Před 4 lety

    Nice......bhaji..makar Sankranti special......khupc chan

  • @preetiithape1891
    @preetiithape1891 Před 4 lety

    Ek number Mast Bhari

  • @krishnakshirsagar3730
    @krishnakshirsagar3730 Před 4 lety +1

    Khoopch sundar

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 Před 2 lety +9

    आपल्या शेतातच सर्व भाज्या उपलब्ध आहेत त्यामुळे मज्जाच मज्जा.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +2

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @lilabaipatil1918
      @lilabaipatil1918 Před rokem

      @@gavranekkharichav @

  • @Ssonawane890
    @Ssonawane890 Před 2 lety +1

    Aaji kadun shikan kharch khup chaan vatay.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @tejaswidharnaik7839
    @tejaswidharnaik7839 Před 4 lety +1

    Maylekini banavleli resipe khupch bhari 👌 👌 👌 👌

  • @hrudayamarathi
    @hrudayamarathi Před 2 lety +1

    मस्त stay touch फ्रेण्ड छान आजी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 Před 4 lety +1

    मस्तच खूप छान... कोबीची पानांचा वापर छानच केलाय.. चवही खूपच छान असणार...

  • @surekhabhore2640
    @surekhabhore2640 Před 3 lety

    खुप खुप छान. धन्यवाद.👌👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @geetanjaliborse8709
    @geetanjaliborse8709 Před 4 lety

    व्वा!! फार च के छान, मस्त

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 Před 4 lety +1

    wow Aji mast receipe👌

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 Před 6 měsíci

    Khup chhan bhaji🎉🎉

  • @eknatheknath2750
    @eknatheknath2750 Před 4 lety

    Bhogichi bhaaji khup mast ani tumhi jay kobicyy wetayy banewun ghatlayy tay pan khup awedlyy

  • @40.pradnyajadhav46
    @40.pradnyajadhav46 Před 4 lety

    Khup chhan ahe bhaji.

  • @ranjanashetye2789
    @ranjanashetye2789 Před 4 lety +1

    भाकरी सुद्धा छान दाखवलीत

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 Před 4 lety +1

    मस्त....
    तोंडाला पाणी सुटलं

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 Před 4 lety +1

    Khupach chhan aahe bhaji ani bhakari lai bhari

  • @manasimukadam214
    @manasimukadam214 Před 2 lety +1

    Khup. Chan.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @aparnabhoir3118
    @aparnabhoir3118 Před 3 lety +1

    खूपच चविष्ट भाजी केली आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

  • @RupaliShirthode-ki6jc
    @RupaliShirthode-ki6jc Před 6 měsíci

    Khup chan....

  • @ganeshkshirsagar8333
    @ganeshkshirsagar8333 Před 4 lety +1

    एकदम मस्त झाली ताई भोगीची भाजी......

  • @mamtachauhan319
    @mamtachauhan319 Před 2 lety +1

    कीती छान भांकरी बनवाता

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या

  • @bairavigosavi
    @bairavigosavi Před 2 lety +1

    खूप छान झाली आहे भोगीची भाजी 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या

  • @ranisaheba1
    @ranisaheba1 Před 4 lety

    मस्त भाजी ! बाजरीच्या भाकरीसोबत लोणी जरूर खावे. बाजरीच्या पिठाला गरम पाणी नाही घातले तरी चालते. मात्र चांगले मळावे लागते.

  • @prithvisonawane1646
    @prithvisonawane1646 Před 4 lety +1

    Bhaji tar aprtim zali tysm

  • @_Sataryachimulginap2
    @_Sataryachimulginap2 Před 4 lety

    Aaji .....Ashi bhaji tr dararoj khayla aavdel...... nice.. fantastic..👌👌👌

  • @sandipsalunkhe1486
    @sandipsalunkhe1486 Před 4 lety

    मी करून पहिली फारच छान झाली, आभारी आहोत

  • @sujajadhav2327
    @sujajadhav2327 Před 4 lety +5

    कोल्हापुरी भाषा ऐक नंबर

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @sujajadhav2327
      @sujajadhav2327 Před 4 lety

      मी कोल्हापूर ची आहे..माझी आई आनी मी तुमच्या सगळ्या रेसिपी बघतो...गावाकडची आठवण येते आम्हांला 😘

  • @VijayPatel-rf9ge
    @VijayPatel-rf9ge Před 2 lety

    वहिनी तुमचा दोन्ही छोट्या परी खूपच सुंदर दिसत आहेत खासकर तुमची छोटी परी खूपच बडबडी आणि पोपट आहे तिचे ते बोबडे बोल फुल टाईमपास तुमची नवनवीन रिसेपीज मी आवडीने पाहते तुम्ही खरच छान छान पदार्थ बनून दाखवता

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @jyotikulkarni913
    @jyotikulkarni913 Před 4 lety +4

    खुप खुप मस्त भाजी.. घरच्या ताज्या भाज्या म्हणल्यावर सुरेखच चव येणार.. कोबीच्या पानात सगळे ठेवण्याची आयडिया तर खुप छान.. मातीच्या भांड्यात चुलीवर.. तोंडाला पाणी सुटले... तुमचे शेत पण छान आहे.. आज्जिंचा कामाचा उरक चांगला आहे.. गरम गरम भाकरी चुलीवर वा वा

    • @shobnasalvi5336
      @shobnasalvi5336 Před 4 lety

      आजी तुमची रेसिपी लय भारी अश्याच नव नवीन रेसिपी आम्हाला करून दाखवत जा लव यु आजी

    • @nandamisal7837
      @nandamisal7837 Před 4 lety

      mastch aaji tumchi bhaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , happy makar sankrant

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , happy makar sankrant

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , happy makar sankrant

  • @parshav5166
    @parshav5166 Před 4 lety

    Kaku tumhi great aahat super

  • @varshapatil4421
    @varshapatil4421 Před rokem

    खुप छान भाजी👌🏼

  • @dancingmachine17724
    @dancingmachine17724 Před rokem

    खूपच छान 👌🏻👌🏻

  • @gyaanamrit8579
    @gyaanamrit8579 Před 4 lety +1

    Khup Chan shikwta tumhi ...dhynwad aamhi bnwu ass...😍❤️

  • @surekhamasalkar18
    @surekhamasalkar18 Před 2 lety +1

    👌 perfect.Thank you 😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या

  • @karinaadkar1265
    @karinaadkar1265 Před 4 lety +3

    Tumchya recipes pharach chan astat. Ani Aji tar mala khup khup avadtaat!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @nalawadesurekha2467
    @nalawadesurekha2467 Před 4 lety +1

    love you aaji bhaji ekdam zkas

  • @rupalilabde6075
    @rupalilabde6075 Před 3 lety

    Woooowwwwww.....kiti Chan asli Chaw ahe....kharch

  • @geetaraut5482
    @geetaraut5482 Před 2 lety +2

    Happy makar Sankranti

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @paragchuri5332
    @paragchuri5332 Před 4 lety

    मस्तच ,खरच सर्व नैसर्गिक ..
    आपले वर्णन तर अफलातूनच असं वाटत की समोरच वानगी आहे...पाणी सुटतय तोंडाला...

  • @ushajadhav2386
    @ushajadhav2386 Před 4 lety

    एकदम झकास

  • @sushilagoyal7135
    @sushilagoyal7135 Před 4 lety +4

    छान स्वादिष्ट पौष्टिक भाजी शहरात हे शक्य नाही 👌👌

  • @sanikahirve3322
    @sanikahirve3322 Před 4 lety

    Khup sundar

  • @mayabhakre659
    @mayabhakre659 Před 4 lety +12

    मकर संक्रात च्या शुभेच्छा 💐भाजी झकास 👌

  • @sapnadongre6787
    @sapnadongre6787 Před 4 lety

    बाजरीच्या भाकरी कडक करायच्या छान लागतात

  • @deepalidas7739
    @deepalidas7739 Před 4 lety

    Mla aajich bolan khup aawdal aani bhaji bhakri tr mastch ♥️

  • @nitakamble6414
    @nitakamble6414 Před 2 lety +1

    Khup chan. Gavchi athavan ali

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @amarshingade1394
    @amarshingade1394 Před 3 lety +1

    Mast,khup avdli

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @mohanbhokare928
    @mohanbhokare928 Před 4 lety

    Khup chan 😋

  • @pradeeppande7402
    @pradeeppande7402 Před 3 lety +1

    मातीच्या भांड्यातील भाजी,व्वा व्वा काय सुंदर चव असेल.तोंडाला पाणी सुटले.
    नवीन वर्षाच्या तुमच्या परीवाराला हार्दिक शुभेच्छा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद , Happy new year

  • @soniyarajendraghag2986

    2:45 लेकरु फार गोड आहे .आणि आजींनी बनविलेली भाजी लय भारी

  • @Matoshree9479
    @Matoshree9479 Před 4 lety

    खूप छान आजी 1च नं आवडलं आपल्याला....😊👌👌👌👌

  • @ranjanakadam9645
    @ranjanakadam9645 Před 2 lety +1

    खूप छान बनवली आहे भाजी भोगीची

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vijayaholikar389
    @vijayaholikar389 Před 4 lety

    खुप छान ताई आणि माई

  • @pujawaghmode8024
    @pujawaghmode8024 Před 3 lety +2

    Lahanpanichya aathvani jagya zalya😊🙏🏻🙏🏻khup khup aabhar.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @savitakadu727
    @savitakadu727 Před 4 lety

    लय भारी भाजी करताना जी आणि ताई आजी

  • @ashwinigamre964
    @ashwinigamre964 Před 4 lety +1

    Wow mastach. Ovi kiti cute disat aahe.😍😍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , happy makar sankrant

  • @shobhamangaonkar1127
    @shobhamangaonkar1127 Před 6 měsíci

    खूपच छान

  • @adityap7359
    @adityap7359 Před 4 lety +2

    Wow👌