अतिशय गोड गाणं गाईलेस ,ईतका मधुर आवाज किती भाग्यवान आहेस ईतका गोड गळा लाभलाय ईश्वराच्या चरणी हिच प्रार्थना करते अशीच सुंदर, सुंदर अर्थ पूर्ण गाणी गात रहा. गाण्याचे सिलेक्शन तर ऊत्तम असतच साथही सुंदर लाभली.अशीच छान गाणी गाणं रहा
गायलंस, इतका, मधुर, राहा, उत्तम, हीच मराठी ही उत्तम, साधी, सोपी भाषा आहे, तिची अशी तुमच्या अज्ञानाने मोड, तोड करू नका please! हे वरील व्याकरण इयत्ता सहावीत शिकवितात, तासा भराचा अभ्यास आहे. खास वेळ काढून शिका, आणि एकदा केले की जन्मभर टिकते आणि पुरते.. पुन्हा अशा चुका करू नका, कधीच..
अतिशय गोड गाणं गाईलेस ,ईतका मधुर आवाज तुझा किती भाग्यवान आहेस तू ईतका गोड गळा लाभलाय ईश्वराच्या चरणी हिच प्रार्थना करतो अशीच सुंदर, सुंदर अर्थ पूर्ण गाणी गात रहा. गाण्याचे सिलेक्शन तर ऊत्तम असतच साथही सुंदर लाभली.अशीच छान गाणी गात रहा
अतिशय गोड गाणं गाईलेस ,ईतका मधुर आवाज किती भाग्यवान आहेस ईतका गोड गळा लाभलाय ईश्वराच्या चरणी हिच प्रार्थना करते अशीच सुंदर, सुंदर अर्थ पूर्ण गाणी गात रहा. गाण्याचे सिलेक्शन तर ऊत्तम असतच साथही सुंदर लाभली.अशीच छान गाणी गाणं रहा थ
शब्द पूर्ण होण्याआधीच कमेंट्स पूढे गेली तुझ्या प्रत्येक गाण्यातील विवीधता मनाला भावतेआलाप,ताना,ज्या काही हरकती असतील त्या सहज रित्या हसत ,खेळत गाण्यामधे रमू जाऊन गातेस.ते मला जास्त आवडतं
सुंदर सादरीकरण....👌👌💯👍👍
जय शारदे हि आहे संतांची भूमी राम कृष्ण हरी माऊली खुप शुभेच्छा
खूपच सुंदर छान अप्रतिम गोड आवाज
अप्रतिम ❤
Divine
अतिशय गोड गाणं गाईलेस ,ईतका मधुर आवाज किती भाग्यवान आहेस ईतका गोड गळा लाभलाय ईश्वराच्या चरणी हिच प्रार्थना करते अशीच सुंदर, सुंदर अर्थ पूर्ण गाणी गात रहा. गाण्याचे सिलेक्शन तर ऊत्तम असतच साथही सुंदर लाभली.अशीच छान गाणी गाणं रहा
गायलंस, इतका, मधुर, राहा, उत्तम, हीच
मराठी ही उत्तम, साधी, सोपी भाषा आहे, तिची अशी तुमच्या अज्ञानाने मोड, तोड करू नका please! हे वरील व्याकरण इयत्ता सहावीत शिकवितात, तासा भराचा अभ्यास आहे. खास वेळ काढून शिका, आणि एकदा केले की जन्मभर टिकते आणि पुरते.. पुन्हा अशा चुका करू नका, कधीच..
❤❤
🙏🙏स्वरस्वती दैव्यौ नमः 🙏🙏🙏
अप्रतिम आवाज 🌷🌷🌷
अप्रतिम सुरेख 🎉 आवाज शुभेच्छा
Aprathim , Sundar Athi Sunder
God bless you
अतिशय सुंदर आवाज आहे❤
Sundhar
अप्रतिम ... 👌
Shamika apratim voice,mast gane gailies
Waha Sunder agadi chan
फारच छान👏✊👍
सुंदर!🙏🙏
अप्रतिम गायन केले आहेस.खुपच गोड आवज आहे.
Voice is so clear and sweet.God bless u .... U have very good future in singing .
Khupach god madhur jhale Ahe🎉🎉👌👌👏🏽👏🏽👍🏻👍🏻
एकदम सुरेख, खूपच गोड आवाज...
वा सुरेख गाणे गायले आहे
अतिशय गोड आवाज
अप्रतिम गायन
पूर्ण ग्रुप चे मनःपूर्वक अभिनंदन !!
खूपच छान. मला ही गोष्ट चांगली वाटते की हे लिटिल चॅम्प आजही स्वतःचा ठसा उमटवत आहेत. त्यांना
असेच यश लाभो हीच हृदयापासून सदिच्छा.
Very good
Khup chhan
Wonderful presentation. Keep it up.
उत्तम team work ❤
छान सुंदर आवाज आणि संगीत जमलं आहे 🌹🌹
Waaahhhh ❤❤❤❤❤
खूप छान ! 👌👌
गोड आवाज छान
अतिशय गोड गाणं गाईलेस ,ईतका मधुर आवाज तुझा किती भाग्यवान आहेस तू ईतका गोड गळा लाभलाय ईश्वराच्या चरणी हिच प्रार्थना करतो अशीच सुंदर, सुंदर अर्थ पूर्ण गाणी गात रहा. गाण्याचे सिलेक्शन तर ऊत्तम असतच साथही सुंदर लाभली.अशीच छान गाणी गात रहा
खुपच छान गाण आवाजही गोड आहे
Best Awaz 👌👌👌
वा शमीका खूप खूप गोड गायली आज ऐकले हे गाणे तुझ्या कडून
Khupch Chan gates khup mast
खूप सुंदर ।।।।
Khup Sundar
Vice is so much clear jay sarswatiche maa!!!
खूपच सुंदर 👌
Sundar
Jai sharade🙏🙏
खरोखर छान गायले आहे !
अप्रतिम
Stuti of godess sarswatiis excellent
Khupch chhan 👌
खुप सुंदर
खूप छानग
केवळ अप्रतिम
खूप छान गोड गात आहेस
🙏💐🙏
खूप छान 👌👌🙏
khup chchyan
खूप गोड आवाज आहे ग शमिका तुझा
SWARUPANAND..KURPA.
Superb...
Very nice voice 👌👌
खुपच गाेड
What a great voice
खरे हीरे असेच चमकणार.खोटे मागे पडणार.
nice
Nice
खूपच छान आवाज आहे शमीका...
पूर्ण ग्रुप चे मनःपूर्वक अभिनंदन !!
संथ ,शांत, सूर, ताल, लयीत , सतार , सिंथेसायझर व इतर ताल आणि
संथ सुरावटीच्या मधुर सुरावटीतील शमिकाने गायिलेले भावमधुर ,भक्तिमय सरस्वती स्तवन भावगीत अप्रतिम सुरेल आवाजात कोरसह छानच सादर केले. अभिनंदन शमिका. शतशःअभिनंदन!
sunder
एखादा कार्यक्रम कुठे असला तर सांगा फार सुंदर ग्रुप
Nice voice
Great Voice
आवाजात बेस छान आहे. मलाही तुमच्या बरोबर गायला आवडेल.
Lyrics is must. Why missing????
ase hu
अमृताहुनी गोडआहे
बेटा शमिका सासरचे नाव गांव काय ग
अजूनही लिटिल champ च आठवतं शुभाषिश
खूप सुंदर ! पण शेवटचे एक छान कडवे आपण सोडून दिले त्यामुळे थोडी निराशा झाली. असो , सुंदर तबल्याची साथ
अप्रतिम ❤
अतिशय गोड गाणं गाईलेस ,ईतका मधुर आवाज किती भाग्यवान आहेस ईतका गोड गळा लाभलाय ईश्वराच्या चरणी हिच प्रार्थना करते अशीच सुंदर, सुंदर अर्थ पूर्ण गाणी गात रहा. गाण्याचे सिलेक्शन तर ऊत्तम असतच साथही सुंदर लाभली.अशीच छान गाणी गाणं रहा
थ
शब्द पूर्ण होण्याआधीच कमेंट्स पूढे गेली तुझ्या प्रत्येक गाण्यातील विवीधता मनाला भावतेआलाप,ताना,ज्या काही हरकती असतील त्या सहज रित्या हसत ,खेळत गाण्यामधे रमू जाऊन गातेस.ते मला जास्त आवडतं
गोड आवाज,सुंदर गायन,मनाला खूप आनंद वाटल
खुप सुंदर