Jay Sharade Vagishwari | Mugdha Vaishampayan | Navratra
Vložit
- čas přidán 15. 10. 2020
- #mugdhavaishampayan #navaratrispecial
Original credits-
Singer- Asha Bhosle
Music- Shridhar Phadke
Lyrics- Shanta Shelke
If you like it, please let me know in the comment box!!
Like, Share and subscribe!!!
Follow me on Instagram 👇
/ mugdhabhagawan5
Facebook page 👇
/ mugdhabhagwan - Hudba
हे गीत नवरात्रोत्सवासाठी नाही तर वसंत पंचमी प्रित्यर्थ जी मूळ सरस्वती पूजेची तिथी धर्मशास्त्रात वर्णिले आहे त्या करिता शारदेच्या स्तुती प्रित्यार्थ हे गीत उत्तम आहे.
मुग्धा, छान गायली आहेस. कोणतीही साथ नसताना सुरांत गाणं अवघड असते त्यातून हे गाणं ! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे अगदी योग्य वेळेला हे गाणं ऐकायला मिळाले!
वागीश्वरी प्रसन्न होणारच .........
सुंदर.. अप्रतिम... लिटिल चँमची ती छोटीशी गोड बाहुली... आज ईतक्या वर्षांनंतर तुला ऐकलं...तेचं सूर ..तोचं गोड गळा...👌👌👌👌😍😍😍😍💐💐💐
Happy thoughts sathi ko shubhecha dhanywad sirshree bahut badhiya mugdha🎉🎉❤😂😂
कित्ती गोड..
Punha punha aikave asech gaayle aahe.. shahare aale ❤🙌
Wav apratim
Khup goad gaylis,
Panna vatle yeikun
🍫🌹🍫🌹🍫
mugdha khup chan.panshivabachapalanakhupach sundar.
अप्रतिम. बाई साहेब..शब्दांचे.उच्चारण, सहज सुंदर गायन. .
मस्त मस्त खूपच अप्रतिम झाले गाणं
Excellent Mugdha.
Mugdha khup chaan gane gaylis tu
खूप छान, खूपच सुंदर मुग्धा 👌👌👍👍
Wah kya baar hai khoop chan
I've seen Mugdha a 6/7 years sweet child, when she was in Saregama little champs ...
गोड बाहुली ....
Khup chhan shabda khup god aavaj
खूप छान गाणं झालं मुध्या.
Really superb and sweet voice 👌🎉
Goodsinging.Dear.Mugdha.keep.it.up.❤😂🎉😢😮😅😊
मुग्धा ताई खूपच छान
खूपच सुंदर गायली आहेस मुग्धा❤
खूप सुंदर, ते शब्द उच्चार आणि हरकते यांनी हे गाणं जिंकले. Without background music it sounds incredibly awesome and peaceful 😇 गायन कलेला खूप शुभेच्छा💐
Wa chan man prasnns zale
मंत्रमुग्ध
अति सुंदर गायन
अति सुमधुर
Khupach chaan
खुप छान गाणं आहे. अतिसुंदर☺☺
KHUP SUNDER
सुंदरच म्हटलयस मुग्धा!
Wow mast my all time favourite 👍
Kup sundar Mugdha God avaj ahe tuza
मुग्धा ताई खूप छान गायलीस 😊.....तुझ्या या गाण्याने नवरात्रीची सुरूवात एकदम मस्त झाली👌🏻...तुला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ✨
Mugdha.... suswar v bhavpurna ase gane gayli aahes....God bless you....
वा वा खूपच छान, लिटिल चॅम्प्स पासून आजतागायत् आपण स्वतः, श्री प्रथमेशजी लघाटे, आर्या आंबेकर, पैकी कोणाची तफावत करणे अशक्यच आहे, अनैयक्तिक ही आहेच, सर्वांचेच उत्तमोत्तम च आहे !!अशीच श्री सरस्वती देवी, देवता ह्या सर्वांची कृपा आपणा सर्वाना अखण्डित लाभो हीच त्या ईश्वर शक्ती बुद्धी सत्प्रेरणा मातेस अनंतानंत काळ विनंती प्रार्थनाच आहे !!सर्वांचे मनःपूर्वक पुनश्च आभारी आहोतच !!
धंन्यवाद, आपल्या ह्या संगीत कला सादरीकरण प्रवासास उत्तमोत्तम उत्तरोत्तर यश खेचून आणण्यासच अखंड वाव मिळो, हीच श्री शक्ती बुद्धी आणि युक्ती, आणि अदृश्य शक्तीस विनम्र प्रार्थना !!पुनःश्च सर्वानचे मनःपूर्वक आभार !!
फारच सुंदर
खुप सुंदर ... Lil champs ची निरागसता अजूनही अबाधित आहे. खुप खुप शुभेच्छा 🙏
Thank you tai❤️.... यामुळे मला खूप मदत झाली प्रॅक्टिस करताना...आणि तुझा आवाज 😌🙌🏻😇✨❤️...अशीच अजून गाणी ऐकायला मिळूदे
खरंच मला पण खूप मदत झाली प्रॅक्टिस करतेवेळेस, खूप छान गायलंय मुग्धा ताईंनी...
Wah khupach chan
Wa Mugdha khup chhan....
खूपच छान गायलीस तू मुग्धा.
Khup chan mughdha
मुग्धा,खूप छान!
Chan Mugdha ata thodi veglich distes pan lahan pani khuppp god disaychi atahi diste god ani gatehi god 😘😊😊👌👌👌👌
Aprateem 👌😊
सुंदर!👌👏👌
Khup mast mugdha tai..😍🙏
Jai maa sarsvti
अप्रतिम!🎉
Khup chaan mugdha
आदित्य
खूप छान .
So beautifulllll
खुप छान
Khup chaan👌👌👌
Wow khupach chhan
अप्रतिम...
Atishay sundar ..shabdach apure padtil varnan karayla..maze sarvat avdiche gane ahe 🙏
खूप सुंदर मुग्धा जी.. मस्त जागा घेतल्या आहेत. सतत ऐकत रहावेसे वाटते.👌👌🙏👍
खूप छान म्हटलेस।स्वरांवरची तुझी पकड अति उत्तम आहे।आवाजही गोड आहे।खूप मोठी हो।माझे आशीर्वाद आहेत तुला।
Apratim 👌👌👌
वाह
छोटू, ऑल द बेष्ट, अशीच सरस्वती ची सेवा करत रहा,
वा मुग्धा छानच गायलीस. आवाज ही चांगला लागला. गणेशोत्सवानंतर आताच ऐकलं. अशीच गात रहा आशिर्वादासह शुभेच्छा. तुझी व प्रथमेशची गाणी परत ऐकायला आवडेल. शुभं भवतू.
खूपच छान .शांताबाईंची गीतरचना. असे हे गाणे अतिशय लीलया तू म्हटले.
Khup Chan tai
Khoop khoop sundar aani Surel gaayan.. waah👌👌👌🙏🏼😍♥️❣️♥️
Khupach sunder tamache Gayan aahe Mugdha 👌👌👌
सुंदर...
Mugdha apratim swar jaga ani bhav. Khupach chaan🙏
मुगधा तेझे आणि लघाठेचे डिवेठ गाणे एखायची इचछा आहे ते गाण फरमाईश आहे तु आसा जवली रहा तु आशी जवली रहा
Excellent Mugdha, As usual your sur and clear words make me "MANTR-MUGDHA". Waiting for your future releases. Wish you and your family Navratricha shubecha.
सुंदर
मुग्धा खूप छान गात आहेस साथसंगत नसताना ही
Very very nice☺☺
Sunder
Aprateem !
Om shanti om
अप्रतिम !! आणि ,आम्हाला आजही छोटी मुग्धा आठवते .....!!! छोट्या मुग्धाचे आजही कौतुक आहेच आमच्या घरी....
अप्रतिम गायले 👌👌
खूप छान मुग्धा...अप्रतिम
Very nice 👍 voice
खूपच सुंदर मुगधा .कानतृप्त झाले.
खूप खूप छान स्वर उच्चार खूप सुंदर आहे खूप खूप शुभेच्छा !!
अगं काय छान गायली आहेस...अशीच गात रहा आणी आम्हाला ऐकवत रहा👌
नेहमीप्रमाणे खूपच गोड मुग्धा 👌👌
A re yevadha chotasa Babu yevadha moths zala...days flies
Nice singing
🕉🌹प्रिय मुग्धा जी 🙏💐🙏
बहुत बहुत अच्छा गाया जी आपने बच्चा! 🎼
ये इतना सरल गाना नही है जी... जी आपने बहुत अच्छे से दिल से आत्मीयता से सभी सुरों को बहुत ही सादगी व सरलता से निभाया है जी। कर्ण प्रिय ऐसी आवाज़ जी आपकी बच्चा! सदा आप पर माँ विद्या दायिनी देवी सरस्वती का आशीष बना रहे .. आमिनजी 🤲रब रखा जी 🤲✨🎹🎧👌👍✨✨
Your voice is so melodious. Loved it. ❤️
डोळे भरून आले अग..खूप सुंदर
Mind blowing....!!!
GoD Bless you Always...
Love this song super mughdha❤❤
फारच गोड, गायलीस.आशा ताई अगदी खुश होऊन तुला आशिर्वाद देईल👍👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏
फारच सुंदर. शारदा देवी च्या कृपेने आपली कला अशीच बहरू द्या.अनेक शुभेच्छा
अत्यंत सुरेल सुरेख गायन !
भविष्य उज्ज्वल आहे यात शंकाच नाही , मनःपूर्वक शुभेच्छा , प्रामाणिक आणि परिणामकारक गायन !! 💐💐
मुग्धा वैशंपायन अजून ती little champs मधली innocent छोटी गोड मुलगी आठवते
खूप सुंदर गाते तू 😘
Khup chhan khupach goad gaylis Mugdha Apratim 👌👍👍
khup god
Superb and melodious voice
Awesome 👍👌👌👍
Stay blessed always 😇🙏
Beautifully sung 💓💓