Video není dostupné.
Omlouváme se.

BABA BELSARE PRAVACHAN RAM NAVAMICHYA SANGTECHE PRAVACHAN 14 APRIL 1984

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 04. 2021
  • सगळ्यांना श्रीराम श्रीराम सगळ्यांना राम नवमी उत्सवाच्या शुभेच्छा ( २१ एप्रिल २०२१ ) त्या निमित्ताने हे अतिशय दुर्मिळ असे प . पू . बाबा बेलसरे ह्यांचे गुरुवार १२ एप्रिल १९८४ झालेले राम नवमी उत्सवाच्या सांगतेचे प्रवचन देत आहे. . अतिशय कडक शब्दातले हे प्रवचन . ह्यातील एक वाक्य इथे देत आहे . " लोकांचा अन स्वतःचा काहीतरी फायदा झाला पाहिजे न ह्याच्या मध्ये " श्रीराम श्रीराम

Komentáře • 26

  • @mallinath.mangrule657
    @mallinath.mangrule657 Před 2 lety +1

    श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम साष्टंग दंडवत प्रणाम

  • @prasadkulkarni2710
    @prasadkulkarni2710 Před 2 lety +1

    🙏🏻🌼🌹🌺श्री राम जय राम जय जय राम 🌺🌹🌼🙏🏻

  • @dattatrayjagtap9745
    @dattatrayjagtap9745 Před rokem +1

    🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹.

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 Před 2 lety +1

    श्रीराम

  • @vedaswarmusic
    @vedaswarmusic Před rokem +1

    जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती| देह कष्टविती परोपकारे 🙏

  • @suvarnasalunke9910
    @suvarnasalunke9910 Před rokem +1

    Shri Ram Jay Ram Jay Jay Ram

  • @nalinikalbhor9097
    @nalinikalbhor9097 Před 2 lety

    जय श्री राम

  • @praachideshmukh3604
    @praachideshmukh3604 Před 6 měsíci +1

    श्री राम जय राम जय जय राम ❤
    किती पोट तिडकी ने, कळकळीने सांगत आहेत 😢🙏🌹🙏🌹🙏

  • @praachideshmukh3604
    @praachideshmukh3604 Před 6 měsíci +1

    लिहून काढून सतत वाचन मनन चिंतन केले पाहिजे असे वाटते, आणि आचरणात आणले पाहिजे 🙏🌹🙏

  • @jayashrikulkarni7912
    @jayashrikulkarni7912 Před 3 lety +1

    satish bhau so many thanks jay shri ram

  • @jayashrikulkarni7912
    @jayashrikulkarni7912 Před 3 lety +1

    ram krupa ahe hech kare

  • @ckirpekar
    @ckirpekar Před 3 lety +2

    खरोखर,अंजन घालणारे प.पूज्य बाबांचे प्रवचन
    आहे.सुधारणा झाली पाहिजे.धन्यवाद

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 Před 3 lety +1

    श्री राम नमस्कार आनंद वाटला ऐकून खूप छान

  • @prashantsathe5154
    @prashantsathe5154 Před 3 lety +1

    सुंदर प्रवचन उत्तम मांडणी छान आवाज आणि अश्ट्सात्विक भाव ऐकायला मिळाला

  • @swapnilkulkarni6543
    @swapnilkulkarni6543 Před 3 lety +3

    Pujya Babanche atishay durmil pravachan upalabdha karun dilyabaddal aple khup khup Dhanyawad...Ashich amchya naamsadhanela prerana milel ashi pujya babanchi hebbalitil athva gondavalyatil naamachi pravachne upalabdha Karavit hi atishay Namra Vinanti...

  • @vrushalichikodi9308
    @vrushalichikodi9308 Před 3 lety +2

    डोळ्यात अंजन घालणारे प्रवचन आहे. आपण साधून घेतले पाहिजे 👏👏👏

    • @satishkhadilkar3995
      @satishkhadilkar3995  Před 3 lety

      साधेल ,, आपल्या सगळयांना साधेल ... आता आपण प्रवचन ऐकले आहेना म्हणून साधेल . श्रीराम श्रीराम

  • @krupabhatye5591
    @krupabhatye5591 Před 3 lety +1

    फारच सुंदर 🙏🙏🙏धन्यवाद सुंदर प्रवचन ऐकायला मिळाले आपल्यामुळे

  • @sanjaykelaskar6973
    @sanjaykelaskar6973 Před 3 lety +1

    🌷🙏🙏🙏🌷

  • @varshabodas5302
    @varshabodas5302 Před 3 lety +2

    Khup chhan!

  • @snehabelapurkar8339
    @snehabelapurkar8339 Před 3 lety +1

    🙏🙏🙏🙏

  • @jyotiakolkar
    @jyotiakolkar Před 3 lety +1

    🙏🙏🙏

  • @mayureshabhyankar5970
    @mayureshabhyankar5970 Před 3 lety +1

    Shreeram Samarth.
    Khoop khoop dhanywad.

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Před 3 lety +1

    जय श्रीराम!👌💐