'रंगश्रीमंत' वसंतराव - भाग १ Rang Shrimant Vasantrao Part 01

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • #VasanraoDeshpande #DajiPanshikar #MarathiRangabhoomi
    रंगश्रीमंत' वसंतराव - भाग १
    डॉक्टर वसंतराव देशपांडे...
    हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातले मैफिलीचे दिग्गज गायक, अभ्यासक आणि चिंतक. संगीत मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक नट आणि चित्रपटांसाठी देखील विपुल पार्श्वगायन केलेले, अंतरी नाना कळा असणारे विलक्षण व्यक्तिमत्व.
    आज त्यांचा स्मृतिदिन.
    'रंगश्रीमंत' व्याख्यानमालेद्वारे ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी वसंतरावांच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला वेध आजच्या भागात ऐकुया.
    Like/share/subscribe

Komentáře • 10

  • @kirtankarshekharbuavyas2311

    🙏🙏🙏

  • @rupeshpatil-go7il
    @rupeshpatil-go7il Před měsícem

    Khup sunder saheb ajunhi kahi durmil aathvni saang. Asha klakaranbaddal ki je sangeet shetrat khup mhan hote pan konalahi prasiiddhi nslyamule mahit nahit. Je oragan vadak, Tabla vadak ani harmonium vadak yanchyabaddal krupya sanga......

  • @ultimatevoiceacademy4301
    @ultimatevoiceacademy4301 Před měsícem

    अप्रतिम,दोन्ही भाग लाजबाब. वसंतरावांवर प्रेम करु लागलो ते माझ्या वडिलांमुळे.ते गेले त्या दिवशी माझे वडील दिवसभर कुणाशी काही बोलले नाहीत.लोकसत्तेला मथळा होता"संगीतातला वसंत हरपला"😢

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 Před měsícem

    खुपच सुंदर अश्या गोष्टी सांगितल्या त्यानं आश्चर्य वाटलं. भाग्यवान आहात आपण.तुम्हाला सहवास मिळाला..
    त्यामुळे तुंम्हा दोघांना ही नमन
    जय हो, जय हो, जय हो

  • @hrishikeshjoshi2271
    @hrishikeshjoshi2271 Před měsícem

    केवळ दिव्य अप्रतिमच😍 पुढच्या भागाची उत्सुकता आहे

  • @adv.ananddawalkar98
    @adv.ananddawalkar98 Před měsícem

    अप्रतिम 👌🙏

  • @rlpendse
    @rlpendse Před měsícem

    खुप छान, अप्रतीम विश्लेषण🎉🎉

  • @anilbhide6567
    @anilbhide6567 Před měsícem

    खूप सुंदर

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 Před měsícem

    अति सुंदर 👌🌷🙏 श्रीराम
    चित्रपट कलाकार,होराभूषण डॉ सुरेश जोशी संभाजीनगर

  • @nileshkarandikar372
    @nileshkarandikar372 Před měsícem

    नरेंद्र सर, तुम्ही मोठी उपलब्धी करून दिली आहे.