कसं असावं पारंपरिक भजन ? | भजनसम्राट चिंतामणीबुवा पांचाळ | भाग - १

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 01. 2021
  • सुमारे दहा-बारा वर्षापूर्वी भजनसम्राट चिंतामणीबुवा पांचाळ यांच्या शिष्यासमवेत घेतलेली हि दुर्मिळ मुलाखत खास बुवांच्या चाहत्यांसाठी.
    Part 2- • कस असाव पारंपरिक भजन ?...

Komentáře • 33

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 Před rokem +7

    माऊली आपला आदर्श नवीन बुवांनी येण्यासारखा आहे.पण आपलं दुर्दैव आहे.होतकरु बुवा लक्ष देत नाहीत.हि शोकांतिका आहे. धन्यवाद माऊली..🙏🏻🙏🏻

  • @kshatriyakulavatans108
    @kshatriyakulavatans108 Před rokem +5

    गुरुजी तुम्ही गायनातील ज्ञानी आहात परंतु इतर गोष्टीत खरोखर अर्धवट आहात 🙏 तुम्ही सांगीतलेल्या सर्व दाव्यांची उत्तरं आहेत माझ्याकडे संतवचनांसहीत पण असो तुम्ही ज्येष्ठ आहात .पण खरोखर अर्धवट आहात वारकरी ज्ञानात 🙏

  • @videshsalaskar5384
    @videshsalaskar5384 Před 2 lety +7

    Mahiti khup chan dili.aamhi tumcha aadar karto..parantu vicharana kute tari ganj lagleli diste.

  • @ramkrishnatajane3154
    @ramkrishnatajane3154 Před 3 lety +4

    अतिशय उपयुक्त मार्गदर्शन
    व आचारसंहिता परमार्थिक क्षेत्रातील मान्यवर यांनी या संंहितेचा कटाक्षाने पालन करण्याची सक्ती केली पाहिजे यामुळेच निश्चित तेजस्वी व प्रतिभावंत भग्वद्भक्त निर्माण होतील
    श्री चरणी साष्टांग प्रणिपात

  • @rajendrawavaliye387
    @rajendrawavaliye387 Před 3 lety +2

    "पुंडलिक वरदे" मस्त पटवुन दिलं

  • @avinashjagtap1628
    @avinashjagtap1628 Před 3 lety +8

    ज्या वारकरी सांप्रदाय मध्ये भजन येत ना त्याच वारकरी संप्रदायाने दिलेला अमूल्य ठेवा म्हणजे......वारकरी संप्रदाय हा एकमेव संप्रदाय आहे की ज्याच्या मध्ये... कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही.... मग जात असो, धर्म असो किंवा स्त्री पुरुष असो.... पालखी सोहळ्या मध्ये कोण्या जातीचा, धर्माचा की स्त्री आहे की पुरुष बघितलं जातं नहीं मोठ्या भक्ती भावाने त्यांच्या पाया पडतात त्यांना भोजन देतात त्यांची सेवा करतात. त्यामुळे मुलींनी असो किंवा स्त्रियांनी भजन करणं चुकीचे नहीं उलट त्यांनी ते अवश्य केल पाहिजे त्यांचा तो अधिकार आहे... विचार बदला...🙏

  • @kantpanchal5797
    @kantpanchal5797 Před 2 lety +1

    खूप खूप छान माहिती सांगितली बुवा

  • @mangeshdaki1093
    @mangeshdaki1093 Před rokem

    छान छान,अतिसुंदर

  • @surajsawant3374
    @surajsawant3374 Před 2 lety +2

    अतीती आणि या द्यावे मज अन्नदान अभंग पाठवा

  • @suryakantjadhavgoveri8809

    खूप छान माहिती माऊली नमस्कार 🙏

  • @sabajipalav8170
    @sabajipalav8170 Před 11 měsíci +1

    बुवा तुकाराम आणि ज्ञानदेव पुंडलिकला भेटायला गेले होते असे म्हणता अहो चारशे वर्षांच अंतर आहे दोघांमध्ये 😅😂😊😢😢😢

  • @digambarparanjape512
    @digambarparanjape512 Před 9 měsíci

    Brobrahebuvanche,,vrdehechbrobr

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 Před 3 lety +13

    महिलांना भजन करण्याचा अधिकार नाही? हे असले विचार? संत जनाबाई , मुक्ताबाई, बहिणाबाई ह्या काय भजन करत नव्हत्या काय? बुवा चुकीचे विचार मांडू नका.

  • @wnbrao256
    @wnbrao256 Před 3 lety

    Very nice !👌

  • @prasadshivnekar7974
    @prasadshivnekar7974 Před 2 lety +6

    वरदा म्हणजे वर देणारा
    पुंडलिका वरदे हे चुकीचं आहे. वर देणारा तो हरी विठ्ठल पुंडलिका ला ज्याने वर दिल तो हरी विठ्ठल.
    परशुराम बुवा पांचाळ हे संस्कृत भाषा चांगल्या प्रकारे जाणत होते म्हणून ते वरदा म्हणायचे

    • @prathameshjalvi4620
      @prathameshjalvi4620 Před rokem +3

      Ha khar bollas

    • @prashantvaze1155
      @prashantvaze1155 Před 3 měsíci

      भजन महर्षी परशुराम बुवा अतिशय अभ्यासू आणि हुशार होते. खरं तर चिंतामणी बुवांचे दोन तीन शिष्य परशुराम बुवा ना गुरु केलं त्यांनी त्यातील एका शिष्या सोबत माझं बोलणं झालं होत मागे अतिशय प्रसिद्ध बुवा आहेत ते इथे नाव नाही लिहिणार मी. त्यांनी मला सांगितलं सुरवातीला मी चिंतामणी बुवा कडे शिक्षण घेतलं. पण नंतर मला परशुराम बुवा भेटले मी गुरु बदलला. माझं भजन प्रसिद्ध झालं ते केवळ परशुराम बुवा यांच्या आशीर्वाद मुळे.

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 Před rokem

    Prasad shivankar patun dya panchalbuwanche nav sangu naka

  • @shridharpachakale8306

    Saraswaticha ullekh kelat. Pan striyanni bhajan karu naye?

  • @prashantvaze1155
    @prashantvaze1155 Před 3 měsíci

    बुवा जी माहिती सांगत आहेत ती न पटणारी आहे.

  • @bhagwanthorat475
    @bhagwanthorat475 Před rokem

    चिंतामणी बुवा पांचाळ महाराज जयहरी.बुवा चुकीची माहिती देऊ नका.आपण बोलताना सांगितले की. भानुदास महाराज पाटीत् पांडुरंगाला घेऊन , इंद्रायणी नदी च्या तीरावर आलेत.ते बहुतेक चंद्रभागेच्या तीरावर आले असतील.आणी ते पंढरपूर येथे पुंडलीकाने आई वडीलांची सेवा चालु असताना पांडुरंगाच्या दीशेने विट भीरकावली.तेव्हापासुन पांडुरंग परमात्मा पंढरपुरात भक्तांना दर्शन देण्यासाठी कमरेवर हात ठेवून उभे आहेत.🌹🙏🙏🌹

  • @ganeshshelar6476
    @ganeshshelar6476 Před 3 lety

    अप्रतिम माऊली

  • @prashantvaze1155
    @prashantvaze1155 Před 3 lety +2

    संत ज्ञानेश्वर हे 12व्या शतकातील तर संत तुकाराम महाराज 16 शतकात होते. मग ते दोघे गेले कस काय.

    • @shivajiaherkar2406
      @shivajiaherkar2406 Před 3 lety +3

      पण पांडुरंग २८ युगे उभे आहेत...संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज हे त्यांच्या त्यांच्या काळात पांडुरंगांकडे गेले... थोडंसं आत्मचिंतन असावं🙏

    • @prashantvaze1155
      @prashantvaze1155 Před 3 lety +2

      @@shivajiaherkar2406 विजयनगरचा राजा कृष्णराय याने विठ्ठलाची मूर्ती पंढरपुराहून आपल्या राजधानीत नेली होती. ती भानुदासांनी प्रयत्नाने पंढरपुरात परत आणली. कृष्णरायाची कारकीर्द इ. स. १५०९ पासून १५३० पर्यंत झाली. या काळात केव्हातरी ही घटना घडली असावी. कृष्णरायाने या मूर्तीची प्रतिष्ठा एक भव्य देऊळ बांधून त्यात केली. हे विठ्ठलस्वामींचे मंदिर म्हणून ओळखले जाते. खोदकामाचा तो एक अद्वितीय नमुनाच होय. विजयनगरचे साम्राज्य इ. स. १५६५ मध्ये नष्ट झाले. तोवर हे काम पूर्ण झाले नव्हते. ते तसेच राहिले म्हणून विठ्ठल मूर्तीची स्थापना झाली नाही असे म्हणतात. विजयनगर स्मारक ग्रंथात इतिहास संशोधक ग. ह. खरे म्हणतात, “ मंदिरातील शिलालेखांवरून आपणाला अगदी निराळीच माहिती मिलते. हे लेख इ. स. १५३३ ते १५६४ या काळातील आहेत. या लेखांवरून मंदिरात विठ्ठलमूर्ती होती व तिची पूजा - अर्चा मोठ्या थाटाने होत असे ही गोष्ट निश्चित ठरते. मग मंदिराचे बांधकाम पुरे झाले असो वा नसो. ” काही शिलालेखांचे आधार देऊन ग. ह. खरे आपले हे मत सिद्ध करतात.
      भानुदासांनी पंढरपुरात आणलेली विठ्ठलमूर्ती ही मूळची की कृष्णदेवरायाने विठ्ठलस्वामींच्या मंदिरात स्थापिलेल्या मूर्तीची ती प्रतिकृती, असा एक प्रश्न संशोधकांनी उपस्थित केला आहे.
      काही वर्षापूर्वी डॉ. एन. नारायणराव ह्यांस या मंदिरातील परिसरात भग्नावस्थे पडलेली एक विठ्ठलमूर्ती आढळली. ग. ह. खरे ही विठ्ठलमूर्तीच असल्याचा निर्वाळा देतात. ( विजयनगर स्मारक ग्रंथ पुरवणी, पृ. ३५५-३५६ ). पुढे ते असे म्हणतात की, “ तथापि पंढरपुरहून विजयनगरास आणली गेली तीच ही आहे की काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, व तो सोडविण्याचे आपणाजवळ साधन नाही. ”

    • @singeromprakash4403
      @singeromprakash4403 Před 2 lety

      @@shivajiaherkar2406 व्वा 👌😄..1 नंबर माऊली...मस्त पटवून दिलत तुम्ही..थोडं आत्म चिंतन कराव.. त्यांनी.. अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊ नये..

    • @prashantvaze1155
      @prashantvaze1155 Před 3 měsíci

      ​@@shivajiaherkar2406दोघांमध्ये 400 वर्षाच अंतर आहे वेढा आहेस का tu

  • @sabajipalav8170
    @sabajipalav8170 Před 11 měsíci

    काय तर म्हणे महिलांनी भजन करू नये तू मुक्ताई कानाई जनाई मिराई सोयराई वाचा जरा