Video není dostupné.
Omlouváme se.

BABA BELSARE PRAVACHAN -- SHRI KSHTRA HEBBALI YETHIL SHIBIRATIL SHEVATCHE PRAVACHAN

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 11. 2020

Komentáře • 47

  • @mallinath.mangrule657
    @mallinath.mangrule657 Před 2 lety +2

    श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम साष्टंग दंडवत भावपुर्ण नमन

  • @nilambhosale2876
    @nilambhosale2876 Před 2 lety +1

    खूप छान
    श्री राम जय राम जय जय राम

  • @vishakhabakshi7021
    @vishakhabakshi7021 Před 8 měsíci +2

    सुन्दर प्रवचने

  • @vijayamarathe3919
    @vijayamarathe3919 Před rokem +1

    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram

  • @aratir9565
    @aratir9565 Před měsícem

    🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏

  • @sunitadhande2806
    @sunitadhande2806 Před 2 lety +1

    🙏🙏Jai Gurudwv 🙏🙏🌺🌺🌺🌸🌸🍐🍐🍅🍅🍅🍅

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 Před 9 měsíci

    श्रीराम जयराम जयजयराम!!!

  • @prashantranmore79
    @prashantranmore79 Před 2 lety +2

    सतीश खाडिलकर यांचे खुप खुप आभार। आपनामुळे हा खजिना आम्हाला मिळाला आहे

  • @abhijeetchougule3777
    @abhijeetchougule3777 Před 2 lety +1

    🙏

  • @prashantranmore79
    @prashantranmore79 Před 2 lety +2

    खुप सुंदर उपमाच देता येत नाही।मन प्रसन्न झाल । नुसत एकल तरी आयुष्याच् सार्थक झाल्यासारख वाटत।

  • @alkaamate8483
    @alkaamate8483 Před 25 dny

    Jai Sriram

  • @aratir9565
    @aratir9565 Před měsícem

    आदरणिय पूज्य बेलसरे बाबांना कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @sheetaldeshpande8795
    @sheetaldeshpande8795 Před 2 lety +1

    खूप धन्यवाद ,जय श्रीराम

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 Před 2 lety +2

    खरंच किती छान आहे प्रवचन मानसिक शांतता नक्कीच मिळेल. तसेच योग्य मार्गदर्शन सुधा मिळेल.

  • @mugdhasathe2312
    @mugdhasathe2312 Před 5 měsíci +1

    खूप खूप धन्यवाद हे upload केल्याबद्दल.. आणि परमेश्वरचे 🙏🙏🙏 हे आज सापडलं

  • @aratir9565
    @aratir9565 Před měsícem

    श्री. खाडिलकर साहेब तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🙏तुमच्यामुळे पूज्य बाबांचे प्रवचन ऐकायला मिळते 🙏

  • @madhukarkulkarni2790
    @madhukarkulkarni2790 Před 4 měsíci +1

    Sri Ram prasadik

  • @umakantphalak5972
    @umakantphalak5972 Před 3 lety +1

    खुप छान

  • @dipakshinde1677
    @dipakshinde1677 Před 3 lety +1

    Shatsha dhanyvaad

  • @madhavikarmarkar4248
    @madhavikarmarkar4248 Před 2 lety

    नमस्कार. जय श्रीराम

  • @sudhanvagharpure5253
    @sudhanvagharpure5253 Před 3 lety +12

    सतिशजी,
    पु. बाबांचे हे हेब्बळ्ळीतील हे शेवटचे प्रवचन अप्रतिम असे. नामसाधनेचे मर्म बाबांनी विषद केले आहे. हे उपलब्ध करून दिल्याबद्दल आपणास शतशः धन्यवाद.

    • @satishkhadilkar3995
      @satishkhadilkar3995  Před 3 lety +1

      सगळयांना श्रीराम श्रीराम

  • @alkapawar3284
    @alkapawar3284 Před 3 lety +9

    प. पू. बाबांची प्रवचने म्हणजे सुंदर मार्गदर्शन. आपण उपलब्ध करून दिलीत. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🌹🌹🌹

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar Před 3 lety +2

    किती तळमळीने मनापासून प्रेमळ सांगणें. धन्यवाद सतिशजी...

  • @m.satish7105
    @m.satish7105 Před 3 lety +3

    🍀🙏🙏🍀श्रीराम समर्थ 🍀🍀

  • @pushpabhale3708
    @pushpabhale3708 Před 3 lety +3

    शतशः धन्यवाद

  • @swapnilkulkarni6543
    @swapnilkulkarni6543 Před 3 lety +4

    He Pravachan Upalabdh karun dilyabaddal aple khup khup abhar. Krupaya hebbalitil Pujya babanchi naamavarchi pravachane upalabdha karavi...hi namra vinanti.

    • @satishkhadilkar3995
      @satishkhadilkar3995  Před 3 lety

      हो जरूर अपलोड करीन . सगळ्यांना श्रीराम श्रीराम .

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Před 3 lety +2

    जय श्रीराम!💐💐

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Před 3 lety +2

    जय श्रीराम!💐👌💐

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar6187 Před 2 lety +1

    सुंदर विवेचन, श्रीराम 🙏🌹

  • @suniljoshi1605
    @suniljoshi1605 Před 3 lety +2

    खाडिलकर धन्यवाद साहेब !

  • @adc12345100
    @adc12345100 Před 3 lety +1

    विलक्षण सुंदर विवेचन. प्रणाम

  • @rajashribandekar8552
    @rajashribandekar8552 Před 3 lety +1

    🌹 Shree Ram 🙏

  • @swatiithape9552
    @swatiithape9552 Před 3 lety +1

    Shree ram Jay ram Jay Jay ram

  • @sanjaykelaskar6973
    @sanjaykelaskar6973 Před 3 lety +1

    🌷🙏🙏🙏🌷

  • @AdityaMahajan-dd3dl
    @AdityaMahajan-dd3dl Před 3 lety +2

    👏 jai shri ram

  • @veduoo1680
    @veduoo1680 Před 3 lety

    In

  • @vanitakulkarni3569
    @vanitakulkarni3569 Před 3 lety +12

    हा खजिना उघड केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. एक विनंती आहे की बाबांनी जर अमृतानुभव वरील प्रवचने असतील तर ऐकायला मिळेल का?

    • @satishkhadilkar3995
      @satishkhadilkar3995  Před 3 lety +2

      प्रयत्न चालू आहेत. . माझ्या मनातले विचार " अमृतानुभव " ऐकल्यावर सगळे जण धावत ज्ञानदेवाकडे जातील . त्याला ( ज्ञानदेवाला ) पण आवडेल . श्रीराम . श्रीराम

    • @hemantpatankar1881
      @hemantpatankar1881 Před 3 lety +1

      धन्यवाद खाडिलकर साहेब.

  • @kundakelapure1993
    @kundakelapure1993 Před 3 lety +1

    अप्रतिम

  • @mallinath.mangrule657
    @mallinath.mangrule657 Před 3 lety +1

    Shriram samrath

  • @sureshvitthaldas1526
    @sureshvitthaldas1526 Před 3 lety +1

    अतीशय गोड(अविट)

  • @prashantranmore79
    @prashantranmore79 Před 2 lety +1

    खाडिलकर साहेब आपला मोब नो मिळेल का । तुम्हाला कॉल करुण तुमचे आभार व्यक्त करायचे आहेत

  • @rameshkharote195
    @rameshkharote195 Před 3 lety +2

    Very good

  • @prasad.kakade
    @prasad.kakade Před 3 lety +4

    किती सहजता आहे प. पू. बाबांच्या सांगण्यात. अगदी श्रीरामच त्यांच्या मुखातून बोलतात असे वाटते.
    💐 || श्रीराम जय राम जय जय राम || 💐