देखोनिया तुझ्या रुपाचा आकार | खुपच मधुर भजन | Dekhoniya Tujhya Rupacha Aakar | नोटेशनसहीत अभंग

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 02. 2022
  • देखोनिया तुझ्या रुपाचा आकार | खुपच मधुर भजन | Dekhoniya Tujhya Rupacha Aakar | नोटेशनसहीत अभंग
    सर्वांना नमस्कार..राम कृष्ण हरी..
    सर्वांना हार्मोनियम.भजन .सांप्रदायिकचाली . नोटेशन सहीत घरबसल्या शिकता येईल..त्यासाठी आपले चॅनल सुरु केलेले आहे..
    तेव्हा ज्यांना कोणाला स्वइच्छेने
    आपआपल्या मनाने फुल न फुलाची पाकळी म्हणुन मदत करायची असेल तर करु शकता..जर कोणाला फी म्हणुन पेमेंट करायचे असेल तर.
    ह्याच नंबरवर करा..
    PhonePe. GooglePay. ला
    9922752922 हा नंबर आहे..
    ह्या नंबर वर आपन ऑनलाईन पेमेंट करु शकता.🙏🙏🙏
    Sandip Jadhav
    9922752922
    Whatsapp
    हार्मोनियम नोटेशन मार्गदर्शन
    Harmonium Noation
    Aarohi Sangeet
    Bhajan. Gavlan. Abhang
    सुंदर गोड आणि मधुर चालीमध्ये वारकरी सांप्रदायिक अभंग ,पारंपारीक लोकप्रिय गाजलेले सर्व भजन , गौळण , लोकगीत ,भक्तीगीत , जागरण गोंधळ गीत ,देवीचे गीत,हार्मोनियम मार्गदर्शन व नोटेशन मार्गदर्शन ,Aarohi Sangeet आरोही संगीत
    आपल्या यूट्यूब चॅनल वर बघायला मिळतील..नवनवीन अभंग,भजन, गौळणी, भक्तिगीते पाहण्यासाठी माझ्या Aarohi Sangeet यूट्यूब चॅनन ला सबस्क्राईब
    लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, तसेच शेजारील बेल बटन दाबा जेणेकरून माझे या पुढे नवनविन व्हिडिओ चे नोटिफिकेशन आपल्याला सर्व प्रथम मिळेल...
    सर्वांना माझा नमस्कार,
    अभंग नोटेशन 👇
    ग् कोमल आहे व .. काही ठीकाणी ध् पण
    कोमल आहे व..बाकीचे सर्व स्वर शुद्ध आहे
    सा रे ग् प . सा रे ग् प s . म ग् रे सा .
    दे खो नि या . तु s झ्या s s . s s s s
    नि़् रे रे ग् . म प ग् रे सा सा .
    रु s पा s . चा s आ s का र.
    नि् नि् नि् ध . प ध प म . म ध नि् सां ध् s प
    उ भा क टी . क s s र . ठे s वो s नि s या
    ॥ १ ॥
    पुढचे तीन्ही चरण पहील्या चरण
    सारखे म्हणने👇👇
    तेणे माझ्या चित्ता झाले समाधान
    वाटते चरण न सोडावे ॥ २ ॥
    मुखी गातो गीत वाजवितो टाळी
    नाचती राउळी प्रेम सुख ॥ ३ ॥
    तुका म्हणे केले तुझ्या नामापुढे
    तुच्छ हे बापुडे सकळ ही ॥ ४ ॥
    🎶Aarohi🎵Sangeet
    🌹 युटुबचॅनल 🌹नोटेशनसह अभंग👇
    माझ्या चॅनल वरचे सर्वच अभंग आमच्या चॅनल वर तुम्हाला बघायला मिळतील Aarohi Sangeet सर्च करा.. आता सध्या 14 अभंग मी देत आहे
    🙏🏻🙏🏻🙏🏻
    14 अभंग खाली दिलेले आहे निळ्या कलरची लिंक ओपन करा👇🏻👇🏻👇🏻
    1 सावता सागर प्रेमाचे आगर सुंदर अभंग👇🏻
    • सावता सागर प्रेमाचे आग...
    2 तुम्ही संत मायबाप कृपावंत सुंदर अभंग👇🏻
    • तुम्ही संत मायबाप कृपा...
    3 सदा नाम घोष करू हरी कथा सुंदर अभंग👇🏻
    • सदा नाम घोष करु हरी कथ...
    4 निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म सुंदर अभंग👇🏻
    • निष्ठावंत भाव भक्ताचा ...
    5 पाहिला पाहिला नंदाचा नंदन सुंदर गवळण👇🏻
    • गाजलेली गौळण | पाहीला ...
    6 घेईन मी जन्म याच साठी देवा सुंदर अभंग👇🏻
    • घेईन मी जन्म याजसाठी द...
    7 सांग ना देवी माझ्या भावाला देवीचे सुंदर गीत👇🏻
    • नवरात्री स्पेशल गीत | ...
    8 संताचिया पाई हा माझा विश्वास सुंदर अभंग👇🏻
    • संताचिया पायी हा माझा ...
    9 गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा सुंदर अभंग👇🏻
    • बाळकृष्ण नंदाघरी | गोक...
    10 गवळण म्हणती गवळणीला सुंदर गवळण👇🏻
    • गवळण म्हणती गौळणीला पु...
    11 कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर सुंदर अभंग👇🏻
    • कृपाळु उदार माझा ज्ञान...
    12 उदार तुम्ही संत सुंदर अभंग👇🏻
    • उदार तुम्ही संत | माय ...
    13 इवलेसे रोप लावियेले द्वारी माऊलीचा सुंदर अभंग👇🏻
    • मोगरा फुलला मोगरा फुलल...
    14 गणराया लवकर येई गणपतीचे सुंदर भजन👇🏻
    • गणराया लवकर येई | गणपत...
    👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
    आरोही संगीत चैनल चे काही निवडक अभंग नोटेशन सहित आम्ही देत आहोत आपण ते टच करून बघू शकतात👆🏻
    आवडल्यास लाईक करा कमेंट करा आमचे चॅनल सबस्क्राईब करा
    #AarohiSangeet
    #देखोनियातुझ्यारूपाचाआकार
    #Bhajan
    #Abhang
    #dekoniyatujhyarupachaakar
    #देखोनियातुझ्यारुपाचाआकारअभंग
    #अभंग
    #भजन
    #devotionalsongs
    #gaulan
    #pandharichiwari
    #varibhajan
    #alandibhajan
    #harmoniumnotetion
    #vitthalbhajan
    #varkari
    #santvani
    #varkarisamprday
    #bharud
    #abhangvani
    #vitthal
    #santdnyaneshwar
    #santtukarammaharaj
    #pandurang
    #bhakti
    #bhaktisong
    #kirtandevotionalsongs
    #gaulan
    #pandharichiwari
    #varibhajan
    #alandibhajan
    #harmoniumnotetion
    #vitthalbhajan
    #varkari
    #santvani
    #varkarisamprday
    #bharud
    #abhangvani
    #vitthal
    #santdnyaneshwar
    #santtukarammaharaj
    #pandurang
    #bhakti
    #bhaktisong
    #kirtan

Komentáře • 203

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Před rokem +1

    खूप छान सुंदर माऊली खूप खूप अभिनंदन

  • @sushiladahatonde2945
    @sushiladahatonde2945 Před rokem +1

    खुपच सुंदर भजन आहे माऊली

  • @user-rw2ro3kg8u
    @user-rw2ro3kg8u Před 2 lety +2

    खूप छान मस्तच सादरीकरण आवाज खूप छान सर मन प्रसन्न झाले

  • @user-nc1hp9jd5h
    @user-nc1hp9jd5h Před 2 lety +2

    जय हरी माऊली खूप छान आवाज

  • @yogitanemane3035
    @yogitanemane3035 Před 2 lety +4

    Khoopch sundar guruji ❤️🙏💐👌

  • @pandurangmankape685
    @pandurangmankape685 Před 2 lety +3

    खरच खूप सुंदर आहेत

  • @ujwalashingne6431
    @ujwalashingne6431 Před 2 lety +3

    Khoop khoop chaan sir❤🙏👌💐

  • @sandhyasageet1538
    @sandhyasageet1538 Před 2 lety +3

    खूप सुंदर गायन आणि सादरीकरण

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 Před 2 lety +3

    Khupach sundar gayan👍

  • @radhakadam7452
    @radhakadam7452 Před rokem +1

    छान ,छान गायलात माऊली

  • @sagarbidwe2389
    @sagarbidwe2389 Před 2 lety +3

    Khoopch sundar sir

  • @pramilashelar885
    @pramilashelar885 Před 2 lety +2

    खूप सुंदर अप्रतीम

  • @padmajakulkarni8813
    @padmajakulkarni8813 Před 2 lety +3

    फार सुंदर.

  • @avinashsutar7031
    @avinashsutar7031 Před 2 lety +3

    Khup Chan mauli

  • @vw3711
    @vw3711 Před 2 lety +1

    गायनाचार्य👌👌 धन्यवाद😘💕 मंजुळ आवाज 👍👍 छान मार्ग दर्शन🙏🙏🚩

  • @vasantovhal428

    Khup sundar voice jai Hari 🙏🌹🙏 Maharaj 🙏AROHI SANGEET VIDHYALAY God bless you all 🌹🙏

  • @murlidharlade3046
    @murlidharlade3046 Před rokem +1

    महाराज खुपच मनमोहक, आवाजात गायन केले, जय हरी विठ्ठल 🙏🏻🙏🏻🌹

  • @bahirabhimanyu9337
    @bahirabhimanyu9337 Před rokem +1

    प्रणाम गुरुजी अतिसुंदर चाला हे धन्यवाद जय हरी

  • @tukaramkadam1890
    @tukaramkadam1890 Před 2 lety +2

    Chan chan 👌👌

  • @sulbhafolane9007
    @sulbhafolane9007 Před 2 lety +3

    Khup chhan sir