लाखाची गोष्ट साकारणाऱ्या Raja Gosavi यांचा लाखात एक असा किस्सा | BolBhidu

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 07. 2022
  • #BolBhidu #MarathiMovie #RajaGosavi
    कधी कुणावर कसे दिवस येतील हे सांगता येत नसतय भिडू... आत्ता हेच बघा इसाक मुजावर यांचं एक पुस्तक आहे लकी अनलकी... या पुस्तकात सिनेमाच्या अनेक गंमतीदार गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत. आणि याच पुस्तकातली एका प्रसिद्ध अभिनेत्याची ही एक गोष्ट आहे.
    Sometimes you can't tell how someone's day will come, Bhidu... Look now, there is a book by Isaak Mujawar called Lucky Unlucky... In this book, he has told many funny things about cinema. And this is a story of a famous actor in this book.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 69

  • @rj6169
    @rj6169 Před 2 lety +21

    राजा गोसावी यांचे 'सौजण्याची ऐसी तैसी ' हे एक अप्रतिम विनोदी नाटक आहे..

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz Před 2 lety +9

    राजा गोसावी याचे धाकटे बंधू सांगलीत 100फुटी रोड वरल्या साई मंदिरात पुजारी होते. ते भिक्षुकी करायचे. अत्यंत साधी राहणी. बोलता बोलता जेव्हा त्यानी सांगितलं तेंव्हा विश्वास च बसला नाही. पन नंतर चांगली ओळख झाल्यावर मात्र शंका फिटली 🙏

  • @Sandeepshinde-sm1tr
    @Sandeepshinde-sm1tr Před rokem +4

    मला राजा गोसावी यांचा रंजना देशमुख यांच्या बरोबर काम केलेला "असला नवरा नको ग बाई" हा चित्रपट खूप खूप खूप आवडतो.

  • @akshaysargar9456
    @akshaysargar9456 Před 2 lety +13

    आज बोलभिडू यांचे 6 लाख सबस्क्राईब पूर्ण झाल्या बदल मनःपूर्वक अभनंदन 💐💐

  • @deccan_wolf
    @deccan_wolf Před 2 lety +18

    माझ्या गावा जवळ यांचं गाव आहे सिद्धेश्वर कुरोली खटाव तालुक्यातील सातारा जिल्हा

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 Před 2 lety +1

      हो बरोबर आहे

    • @vivekbagal3540
      @vivekbagal3540 Před 2 lety +1

      माझे गाव ❤

    • @ganeshbansode2870
      @ganeshbansode2870 Před 2 lety

      Ho barobar

    • @deccan_wolf
      @deccan_wolf Před 2 lety

      त्यांचं घर वगैरे असेल तर सांगा मला आपल्या सातारा जिल्ह्यामधील वेगवेगळया क्षेत्रात कामगिरी केलेल्या सातारकरांना माझ्या CZcams channel च्या माध्यमातून सर्वदूर पसरवयाचे आहे

    • @ganeshdeshmane4589
      @ganeshdeshmane4589 Před rokem

      ✌️

  • @sagarkhandagale2130
    @sagarkhandagale2130 Před 5 měsíci

    पंढरीची वारी चित्रपटमधील पात्र सुद्धा खूप छान,

  • @kalpavrukshapublication
    @kalpavrukshapublication Před 2 lety +7

    अष्टविनायक ह्या चित्रपटाची माहिती द्या. 🙏🙏

  • @kedarj44410
    @kedarj44410 Před 2 lety +5

    "आयला " ही शिवी नसून उभयान्वयी अव्यय आहे.

  • @ashishdhule2462
    @ashishdhule2462 Před rokem +1

    मी काय त्यांचे जास्त चित्रपट नाही बघितले पण एक चित्रपट पाहिलेला.. अवघाची संसार राजा गोसावी, जयश्री गडकर, शरद तळवलकर अप्रतिम 👌

  • @Vijay-hn7mw
    @Vijay-hn7mw Před rokem +1

    एक लाखाची गोष्ट अप्रतिम अभिनय
    राजा परांजपे आणि राजा गोसावी

  • @vinayakkadam3142
    @vinayakkadam3142 Před 9 měsíci

    खूप छान माहिती

  • @sahilavhad1148
    @sahilavhad1148 Před 5 měsíci

    Rana Ayyub speaking good Marathi

  • @subhashjunghare8298
    @subhashjunghare8298 Před 2 lety +6

    वार्तांकना दरम्याना छायाचित्रे दाखवले तर पुन्हा छान होतील.

  • @rajendralimaye8513
    @rajendralimaye8513 Před měsícem

    तसेच राजा परांजपे यांचा जुना सिनेमा आधी कळस मग पाया हा पूर्ण सिनेमा सुद्धा अपलोड करावा.

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat Před 2 lety +3

    जबरदस्त एपिसोड आहे आजचा मॅडम
    Good morning everyone

  • @vilasb5246
    @vilasb5246 Před 2 lety +1

    यांचा पैशाचा पाऊस हा उत्तम व दुहेरी भूमिका असलेला चित्रपट.पण हा कुठेही पहावयास मिळत नाही.

  • @sujo6462
    @sujo6462 Před 7 měsíci

    Yala Jeevan aise nav.

  • @SWAYAM_2900
    @SWAYAM_2900 Před 2 lety +1

    अवघाची संसार 😍🙏👌🏻

  • @rushikeshbhoite9022
    @rushikeshbhoite9022 Před 2 lety

    Raja gosawi 1 number actor

  • @santoshnaike6054
    @santoshnaike6054 Před 2 lety +1

    Pandrchi vari

  • @pruthvirajkanse9549
    @pruthvirajkanse9549 Před 2 lety +2

    छान 👍

  • @jagannathdalvi8639
    @jagannathdalvi8639 Před 2 lety

    Very nice information.

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 Před rokem

    अवघाची संसार आणि असला नवरा नकोगं बाई ❤❤❤❤🙏🙏🙏🙏

  • @maheshpawar5590
    @maheshpawar5590 Před 2 lety

    We need listening during traveling

  • @suniltrimbakbhosale3774
    @suniltrimbakbhosale3774 Před 2 lety +3

    हा खेळ सावळयांचा

    • @vinayakkadam3142
      @vinayakkadam3142 Před rokem

      खूप छान गाणे.
      मला खूप आवडते

  • @user-sb8kq6en7h
    @user-sb8kq6en7h Před 2 lety

    धन्यवाद

  • @vinayakkadam3142
    @vinayakkadam3142 Před rokem

    खूप छान

  • @shrinivasjavalkar4750
    @shrinivasjavalkar4750 Před 2 lety

    Mast distes 😍😍

  • @rajendralimaye8513
    @rajendralimaye8513 Před měsícem

    वाट चुकलेले नवरे हा जुना सिनेमा अपलोड करा. त्यामध्ये राजा गोसावी, शरद तळवलकर कावमिरी कदम ,ललिता देसाई असे कलाकार आहेत.

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 Před 2 lety

    6 लाख सबक्राईब ..एक दम ओके..

  • @tusharkarale6790
    @tusharkarale6790 Před 2 lety

    maithili tumcha avaj khup chhan aahe

  • @vivekpanchal459
    @vivekpanchal459 Před 2 lety +1

    Raja gosavi yancha asala navra nako ga bai ha citrapat chan aahe

  • @murlidharladdad8181
    @murlidharladdad8181 Před rokem

    माझ्या नवराच्या बायका... हे पुस्तक लिहिणाऱ्या सुनंदा गोसावी यांच्याबद्दल एपिसोड करा 🙏

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 Před rokem

    LoVEYOUMAITHiLI

  • @maheshk81979
    @maheshk81979 Před 2 lety +2

    असला नवरा नको ग बाई... Movie

  • @vivekbagal3540
    @vivekbagal3540 Před 2 lety +2

    Asala Navra Nako Ga Baai

  • @pradipkatkar4858
    @pradipkatkar4858 Před rokem

    Asla navra Nako ga Bai..with ranjana Deshmukh

  • @subhashkhartade871
    @subhashkhartade871 Před rokem +1

    राजा गोसावी आनी रंजना देशमुख यांचा चित्रपट असला नवरा नको ग बाई हां भारत छान आहे

  • @rajlaxmigupta6792
    @rajlaxmigupta6792 Před 2 lety

    👌😁

  • @nileshkadam8452
    @nileshkadam8452 Před 2 lety

    पंढरीचा वारी

  • @maheshpawar5590
    @maheshpawar5590 Před 2 lety

    बोल भिडू come on podcast

  • @navanathpawar3146
    @navanathpawar3146 Před rokem

    हा कशान धुंदीआली

  • @Ghadage_1323
    @Ghadage_1323 Před 2 lety +1

    Madam
    तूमचे शिक्षण किती झाले आहे ते सांगा वे

  • @rushikeshbhoite9022
    @rushikeshbhoite9022 Před 2 lety

    Mala wari pandharichi hya movie madhil rajya gosawi avadto

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Před 2 lety

    માસ્ટર દિનાનાથ

  • @umeshgharat
    @umeshgharat Před 2 lety

    Tya kalatil ek harhunnari kalakar. Baki heronmadhe agadi uthun disnara....

  • @HOTINKPEN
    @HOTINKPEN Před 2 lety +1

    दीड शहाणे😂

  • @user-sb8kq6en7h
    @user-sb8kq6en7h Před 2 lety +1

    असला नवरा नको ग बाई

  • @user-il6qc5qz8q
    @user-il6qc5qz8q Před 2 lety

    मॅडम तुम्हाला वेतन किती मिळते?

  • @chinmayajoshi6109
    @chinmayajoshi6109 Před 2 lety

    asla navra nakog bai

  • @dhanajeeghadgepatil674

    असला नवरा नको गं बाई

  • @atulwaghamare4255
    @atulwaghamare4255 Před rokem

    Asala.navara.nako.ga.bai.avadato

  • @sujo6462
    @sujo6462 Před 7 měsíci

    Yala Jeevan aise nav.

  • @ganeshgarje4099
    @ganeshgarje4099 Před 8 měsíci

    असला नवरा नको ग बाई

  • @sachinsatre6155
    @sachinsatre6155 Před 2 lety

    असला नवरा नको गं बाई