Video není dostupné.
Omlouváme se.

Biography शरद तळवलकर

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 08. 2024
  • Biography शरद तळवलकर
    Sharad Talwalkar Indian film actor
    Sharad Talwalkar was an Indian film and television actor who led the Marathi film industry and theatre for many years. He had performed in more than 180 Marathi films. Wikipedia
    Born: 1 November 1918, Ahmednagar
    Died: 22 August 2001, Pune
    शरद तळवलकरांचा जन्म दि. १ नोव्हेंबर १९१८ रोजी झाला. शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस 'रणदुंदुंभी' नाटकातील शिशुपाल आणि 'साष्टांग नमस्कार' या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली.
    Marathi serial, Marathi film actors, Marathi film industry Entertainment
    या चॅनलवर आपल्याला मनोरंजन होईल असे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा आणि बिनधास्त शेअर करा
    चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

Komentáře • 21

  • @filmymarathikmw3416
    @filmymarathikmw3416  Před rokem +11

    साधे - सरळ सुशील आणी एकमार्गी असणारे, मराठी चित्रपट सृष्टीवर हास्याची लकेर उमटवणारे तसेच आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिलेले दिग्गज अभिनेते म्हणजेच शरद तळवलकर.

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 Před měsícem +4

    शरद काका यांचे चित्रपट पहात पहात मोठे झालो 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 Před rokem +6

    शरद तळवळकर साहेब खूप मोठे चरीत्र अभीनेते होते । लेक चालली सासरला धूमधडाका । माझ्या आवडीचे चीत्रपट धन्यवाद

  • @vidyadharbapat8896
    @vidyadharbapat8896 Před měsícem +1

    या कलाकाराला कुठलेच पुरस्कार मिळाला नाही.एक उपेक्षित कलाकार.

  • @deelipdolekar0755
    @deelipdolekar0755 Před 10 měsíci +1

    सदा सरळ कलाकार शरद तळवलकर

  • @vinodbhalerao861
    @vinodbhalerao861 Před rokem +4

    चांदणे शिंपीत जा यां चित्रपट छान काम केलं आहे आनंद आणि दुःख दडलेले चेहरा चांगला सादर केला

  • @AYUSHKANDHARE
    @AYUSHKANDHARE Před měsícem +1

    Nice 💯🤠 acting sar ( dar kaka) amchay lanpani ashok sarf sar lakshimi kant bere de ani ravindar mahjen sar ani mahesh kotare sat sachi sar hay सर्वांमुळे आमचे आवडते काका 😊😊❤❤❤😊😊

  • @65-shubhamvanjire76
    @65-shubhamvanjire76 Před rokem +4

    शरद दादानी खूप हसवल हो कॉनेडी शरद 👌👌🙏🙏😭😭

  • @unmeshchavan455
    @unmeshchavan455 Před rokem +3

    सर्वात मोठे विनोदी असभिनेते

  • @deelipdolekar0755
    @deelipdolekar0755 Před rokem +3

    नावातच काणा मात्र विंलाटी नसलेले साधे सरळ शरद तळवलकर

  • @rohinisawar9032
    @rohinisawar9032 Před měsícem +1

    माझे वडील हुबेहूब असेच दिसतात... मुलीचे बाप म्हणून हळवे ही आहेत आणि तितकेच विनोदी 😊

  • @AYUSHKANDHARE
    @AYUSHKANDHARE Před měsícem +1

    Thumchay ॲक्टिंगला सलम सर कारण कधी वाटलाच नाही की थी ॲक्टिंग आहे sagl karch ahe vath hote srad skaka ssrna mule tar chagle sansar pan jale manje grunchay ch ठिकाणी होते सर😊😊🎉🎉🎉🎉😊😊

  • @sachinpotdar391
    @sachinpotdar391 Před rokem +2

    सत्तरच्या दशकात एकदा आम्ही साहित्य संघ मंदिरच्या गल्लीतून गिरगाव चौपाटीवर जात असताना आदरणीय शरद तळवलकर समोरून येताना दिसले आम्ही सर्व मित्र मंडळी शालेय विद्यार्थी होतो तेंव्हा., आम्ही गमतीने त्यांना विचारले अहो गोंधळलेले साहेब मुंबईचे फौजदार कुठे आहेत तर हजरबाबीपणा दाखवत ते म्हणाले तो बघ येतोय मागून तुम्हाला सर्वांना आत टाकायला., आम्ही खूप हसलो होतो तेंव्हा.

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 Před rokem +3

    Sharad talwalkar, raja gosavi great personality

  • @AaiSpecial
    @AaiSpecial Před rokem +2

    Super Excellent Job Mam ❤

  • @Jay-shivray884
    @Jay-shivray884 Před rokem +3

    जुने ते सोने.

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 Před 6 měsíci

    आप्पाजीची सेक्रेटरी सर्वोच्च विनोदी नाटक
    जो हसणार नाही त्याला बक्षीस कोणीही बक्षीस
    जिंकले नाही आज हसण्यासाठी पैसे काय ही
    शोकांतिका 😃

  • @rajendraghosalkar6
    @rajendraghosalkar6 Před rokem +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @magneticchildhoodmemories2997

    Lol😂 yanha pahunach mi light hoto vishesh mhanje 1918 janm tar film industry suru houn 5/6 varshey jhale tewha janm tar kiti anubhav

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 Před rokem +2

    🙏🙏🚩🚩🧡🧡👏👏🥰🥰🌹🌹