इंडी चॅट | अंबानींचा झगमगाट आपल्याला का खुपावा? । Why Ambani Wedding is worrisome । Raju Parulekar

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • #RajuParulekar #Ambani #podcast
    अनंत अंबानींच्या लग्नाने जगाचं लक्ष वेधून घेतलं. मात्र या झगमगाटाचा आपल्याला त्रास का व्हावा? ही फक्त एखाद्याची ईर्षा आहे, की खरंच काहीतरी बिघडलंय? चर्चा करत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर आणि प्रथमेश पाटील.
    आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/Support...
    इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndi...
    For more stories, visit our website www.indiejourn...
    Follow Indie Journal on social media:
    Facebook: / indiejournal
    Instagram: / indiejournal.in
    Twitter: / indiejmag

Komentáře • 645

  • @vishvassabale2242
    @vishvassabale2242 Před 5 měsíci +36

    Thanks

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Před 5 měsíci +130

    अनेक भिक्कारांनी ...हा अनंत किती चांगला,..डाऊन टू अर्थ वगैरे तारे तोडलेत.....!!!..

    • @darkknight4313
      @darkknight4313 Před 5 měsíci +4

      💯 ह्याच साठी केला होता अट्टाहास 😂

    • @padmajachivate1771
      @padmajachivate1771 Před 4 měsíci

      ​@@darkknight4313111qqq❤,¥¥

  • @bhushanp.6929
    @bhushanp.6929 Před 5 měsíci +96

    एकंदरीत भारतीय नागरिक म्हणून आपण खरोखर निष्क्रिय झालो आहोत...ह्याचा खेद वाटतो

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 Před 5 měsíci +48

    राजू सर तुम्हाला मी लहान असल्या पासून बघतोय अगदी संवाद पासून..
    तुमच्या कडून खूप काही शिकता येतं.

  • @minalkiranbakshi9156
    @minalkiranbakshi9156 Před 5 měsíci +28

    ✔️ खरंय 😂😂 राधिका आणि अनंत ची जोडी तर विदूषक ची वाटते ,अनंत जर अंबानी नसता तर तीनेहे लग्नच केले नसते 😮😮 लग्न सोहळा तर देखावा आहे 😂😂 लग्नला फालतू खर्च करण्या पेक्षा पूर्ण भारतातील रुपयाची किंमत वाढवावी , भारत देश गरीब देश आहे आणि अंबानी हेच काय श्रीमंत आहे असे दाखवले 😢😢😢

  • @user-tr8hr5jw9o
    @user-tr8hr5jw9o Před měsícem +18

    अतिशय परखड व तिखट विचार ,आणि पूर्ण सत्य विचार.
    सर्व विवेचन ऐकल्या वर स्वतः ची , स्वतःला लाज वाटते कि आपण देशा साठी काहीच करू शकत आणि सर्व परिस्थिती निर्बल पणे फक्त पाहतो बसतो.
    ज्या दिवशी, देशात सर्व नागरीक आत्मसनमानानी जगतील व कोणीही उपाशी झोपणार नाही, तीच खरी देशाची प्रगती .

  • @stephenbhosale8976
    @stephenbhosale8976 Před 5 měsíci +48

    जिल्हा परिषद शाळा म्हणजे जीवन शिक्षण मंदिर कात्रज येथे मी ७ वी पर्यंत शिकलो. हे अगदीच खरं आहे. शिक्षक सुंदर शिकवत. जरी ते फारसे हुशार नसले तरी मुलांनी खूप शिकावे असे त्यांना वाटे. जे मुख्यध्यापक होते. कु धो आल्हाट गुरुजी ते गावात फिरत घरोघरी जाऊन मुलांना शाळेत या शिका. जी मुले अभ्यास करण्यास कमी पडत त्यांना मोफत वर्ग घेत.

  • @maliksayyed9022
    @maliksayyed9022 Před 5 měsíci +10

    दीर्घ चर्चा आहे.परंतु पूर्ण पाहिली. कारण त्यात अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे.परुळेकर सर म्हणजे ज्ञानाचा खजिनाच!👌👌

  • @abhijeetawade
    @abhijeetawade Před 5 měsíci +148

    एकदा गुजराती लोकांच्या मानसिकतेवर एपिसोड बनवा प्लिज

    • @avinashkhatri4010
      @avinashkhatri4010 Před 5 měsíci +21

      शेअर बाजार हा गुजुकॉन्सर्टियम चा. हिस्सा आहे.सगळे गुजु भाव वाढवणं आणि खाली आणणं तेच करतात.

    • @sangitachavan4768
      @sangitachavan4768 Před 5 měsíci +4

      👍👍👍👍👍

    • @sushantsarfare2082
      @sushantsarfare2082 Před 5 měsíci

      एका शब्दात सांगायचं तर
      हरामी

    • @sumitshelar6868
      @sumitshelar6868 Před 5 měsíci

      Lootaychi mansikta ahe dusra kay

    • @perfectionistpersona
      @perfectionistpersona Před 5 měsíci

      Paisa kamvine gunha naahi. Changalya margane paisa kamavta yeto. Ambaani ne Refinery banavli and khoop kahi kama keli. Tevhadi kalpakta bakichyani dakhavli naahi.

  • @avinashkhatri4010
    @avinashkhatri4010 Před 5 měsíci +32

    धिरुभाई आंब्याची शेअर होल्डरच्या भर मिटिंगमध्ये बोलले होते " मुलांनो इन्फ्रास्ट्रक्चरवर हात ठेवा. लोक गुडघ्यावर चालत येतील. सेल्ससाठी आपल्याला फिरावं लागणार नाही.

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 Před 5 měsíci +14

    राजू सर ग्रेट .....हल्ली भारतरत्न हे सस्त झाल्या सारखा वाटत!.....जनतेच्या पैशाची उधळण आहे....

    • @blackblack1553
      @blackblack1553 Před 29 dny +1

      ३०० वर्कर्स च्या पुढच्या कंपन्या एक महिन्याच्या नोटीस वरती बंद करण्याची परवानगी दिल्ली त्या वाजपेयींना भारतरत्न देऊन पहिली सुरुवात केली.

  • @supriyakadam1743
    @supriyakadam1743 Před měsícem +7

    खूप स्पष्ट आणि परखड विचार आहेत 🙏अभिनंदन परुळेकर जी 💐

  • @chandrakantgawande5880
    @chandrakantgawande5880 Před měsícem +5

    सप्रेम नमस्कार परळीकर साहेब आपले विवेचन अभ्यासपूर्ण आहे पूर्ण ऐकल्यानंतर याची जाणीव होतेय अतिशय परखडपणे आपण सत्य सांगितलेले आहे सर्वसामान्य जनता झापड लावल्याप्रमाणे आहे उद्योगपती हे त्यांना किती कौशल्याने घडवितात याचा आरसा आपण दाखवलेला आहे .
    लाडकी बहीण व फुकट वीज यामध्ये देखील शुद्ध इलेक्शन जुमला आहे असे वाटते.

  • @nikhilpatharkar8451
    @nikhilpatharkar8451 Před 5 měsíci +20

    सर्वसामान्यांच्या मनावर साधेपणा बिंबवण्यासाठी हे अंबानी सर्वा ना कसे हात जोडून नमस्कार करत होते हे पाहण्या सारखी गोष्ट होती त्या वेडिंग मधे. गडगंज संपत्ती कमावून आम्ही किती साधे आहोत हे दाखवन हे सर्व हास्यास्पद आहे.

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 Před 6 dny

      कोणी निंदा कोणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा
      --तुकाराम महाराज

  • @namdeopatil7948
    @namdeopatil7948 Před 5 měsíci +24

    राजू परुळेकर हे एक मोठ्ठं ग्रंथालय आहे. त्यामुळे विश्लेषणात बाप आहे. संशोधनात्मक "संवाद" कार्यक्रमा पासून मी त्यांचा चाहता आहे.त्यांच्या अभ्यासपूर्ण संवादाला माझा सलाम

    • @blackblack1553
      @blackblack1553 Před 29 dny

      पण हे प्रत्यक्ष काम करु शकत नाहीत.

  • @sunilkunjir1890
    @sunilkunjir1890 Před 5 měsíci +15

    लग्न सोहळ्याूद्दल अजुन प्रबोधन आवश्यक आहे. विषय शिक्षणाकडे गेला.

  • @shreyshri
    @shreyshri Před 5 měsíci +18

    मला त्याच लग्न तर डान्सबार सारखं vatl... पैसा एवढा ओतला...

  • @ShekharsUniverse
    @ShekharsUniverse Před 5 měsíci +21

    Fantabulous discussion…👍👍
    Hope blind,deaf and most importantly ethics less people will understand something.

    • @MoneshDedhia
      @MoneshDedhia Před 5 měsíci +1

      Ethics less people only do big business and loot

  • @jyotsnawanere1233
    @jyotsnawanere1233 Před 5 měsíci +13

    खुप छान बोललात, करोना येऊन गेला तेव्हा वाटले होते लोक आता लग्नात खुप खर्च करणार नाही,पण इतक्या लवकर ती परिस्थिती विसरून लोक परत लग्नात खूप खर्च करू लागले आणि आता हे प्रिवेडींग पाहिल्यावर लोक असेच खुप खर्च करून पार नीतिमत्ता रसातळाला जाईल.

  • @dhandevb
    @dhandevb Před 4 měsíci +6

    श्रीमंतीचे बटबटीत प्रदर्शन करतात यावरून त्यांचा खरा क्लास कळतो.स्वतः च्या रुग्णालयासाठी मात्र त्यांना सरकारी भूखंड हवा

  • @Vij472
    @Vij472 Před 5 měsíci +47

    संजय गांधी यांनी घरच्या घरी लग्न केले होते..पूर्ण सत्ता त्यांच्या बरोबर होती तरी सुधा.. संपती च प्रदर्शन करणे कॉर्पोरेट जगात एक ताकद दाखवणे असे आहे.

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 Před 5 měsíci +4

      Ofcourse..... ज्या रेहाना ने भारताला गरीब भिकारी देश म्हटले होते तिला आज अंबानी नी पैशाची ताकद दाखवली

    • @prathamesharage
      @prathamesharage Před 5 měsíci

      मुळात जिला देश विरोधी म्हटले ​ती आता भाजप ला कशी चालते @@indiancitizen8297

    • @user-ux3zq8di5f
      @user-ux3zq8di5f Před měsícem +2

      संजय गांधीचे लग्न, निकाह कुठल्या परिस्थितीत झाला, त्यांना हे लग्न करायला का भाग पाडलं? हा निकाह युनूस खान यांच्याच घरी का झाला हे ही समजून घ्या.

  • @shailendraahire8856
    @shailendraahire8856 Před 5 měsíci +19

    Raju ,खूप छान विश्लेषण करतोस.समाज प्रबोधन करण्यासाठी तुझ्या मुलाखतींचा नक्की उपयोग होईल.

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 Před 5 měsíci +11

    राजू सर तुमच्या ज्ञानाला सलाम.
    तुमच्या विश्लेषण करण्याच्या कौशल्याला सलाम..
    तुम्हाला भेटून तुमच्याशी बोलायचे आहे.

  • @mahendrapanchange8601
    @mahendrapanchange8601 Před 5 měsíci +12

    Thanks Indie journal for having such a wonderful treat again and again....

  • @vijayshinde295
    @vijayshinde295 Před 5 měsíci +10

    Highest pick of expression.Thank Raju.sir.

  • @insidyes1797
    @insidyes1797 Před 4 měsíci +4

    Philosophy हा विषय माझ्या खूप जवळचा आहे, आणि असे विचार ऐकण्या साठी मी अनेकदा इंग्लिश डॉक्युमेंटरी किंवा चॅनल्स पाहतो, एवढ्या documentaries बघून सुद्धा मी सांगू शकतो की राजू परुळेकारांची समज आणि clarity ही खूप छान आहे , विशेष तः त्यांचा renaisasance काळा बद्दलची माहिती खूप अचूक आहे. मी खूप कमी माणसं बघितली आहेत की ज्यांना Michael Angelo कोण होता हे माहीत असेल

  • @meditate-with-anna3640
    @meditate-with-anna3640 Před 5 měsíci +18

    Am not a born marathi.. but because this is my KarmaBhumi, I read, speak and write the language better than any one else.. Hats Off to this channel..!! Loved the elaborate analysis. In typical marathi - KADAK❤️

    • @brother-iu9qb
      @brother-iu9qb Před 5 měsíci +2

      Are you Bengali?
      I have observed that Bengalis are very fluent and speak correct accent while speaking Marathi which is otherwise very difficult even for Maharashtrians who are educated in Marathi medium or does not have a stong domestic Marathi cultural background

  • @shirishacharekar7260
    @shirishacharekar7260 Před 5 měsíci +25

    अदभुत माहिती आपण सांगता पण हे विडीओ आम्ही पुढे पाठवुन पण लोक बधत नाही आणि प्रती उत्तर देतात त्याचे फार वाइट वापते ❤
    जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धर्म

    • @TheCheetra
      @TheCheetra Před 5 měsíci

      अगदी खरं, आणि अंधभक्त तर असे व्हिडीओ ऐकतच नाहीत. जणू काही यांच्या बँकेत 15 लाख आलेले आहेत. आज सगळी जंगल संपत चाललीत. मुबंईतील जंगल कापलं गेलं तर मुंबईत माणूस शिल्लक ही उरणार नाही हे नक्की.

    • @shyamchaudhari2499
      @shyamchaudhari2499 Před 2 měsíci +1

      माझ्या बाबतीत पण असेच होते. निदान पाठवलेल्या चांगल्या विचार पूर्वक विडिओ वर पहिल्याची निळ्या रंगाची टिक पण दिसत नाही.

  • @sanjeevpingle846
    @sanjeevpingle846 Před 5 měsíci +32

    Bollywood चे नाचे नाचायला कशाला गेले.

  • @navindragude2427
    @navindragude2427 Před 5 měsíci +11

    खूप छान विश्लेषण केलं सर तुम्ही.

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 Před 5 měsíci +11

    शिक्षण आणि आरोग्य या सरकारच्या जबाबदारी आहेत.
    त्या कोणत्याही खाजगी संस्थेला देऊ नये..

  • @akbarmohd5974
    @akbarmohd5974 Před 5 měsíci +8

    Raju bhai parulekar simply enthralls. With his views n observations 👏👏👏👏👏

  • @ganeshjogdandpatil1852
    @ganeshjogdandpatil1852 Před 5 měsíci +8

    गरज आहे,राजू परुळकर सारख्या विचारकांची!

    • @nike8-8
      @nike8-8 Před měsícem

      गरज आहे आणखी 1000 अंबानी, टाटा बिर्ला , बजाज, महिंद्रा समाजात आणि देशात निर्माण होण्याची.

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 Před měsícem +4

    यांच्यामध्ये भरपूर स्पार्क आढळले आहेत, पण परुळेकर सर म्हणतात ते बरोबर आहे कि समाजामध्ये नमनेस आलेला आहे तो नष्ट झाला पाहिजे त्याच्यासाठी कोणी एक नेता उभा राहिला पाहिजे असं नाही आपण सर्व एकत्र येऊन ते करू शकतो.

  • @deepakhirve7904
    @deepakhirve7904 Před 5 měsíci +7

    Very nice Interview, Truthful, analysis, information, Explenetion, good one PARULEKAR SIR, JAI SANVIDHAN,💯👌👍✌️🙏👊💚💐

  • @khalildalvi1062
    @khalildalvi1062 Před 5 měsíci +6

    Very good interview aanu far Chan discussion very good information Rajeev paruleker u r best nishpaksh journalist thanks to both of u

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 Před 5 měsíci +15

    कपिलदेव भारतरत्न मिळण्यास पात्र नव्हता का?

    • @ShekharsUniverse
      @ShekharsUniverse Před 5 měsíci +4

      Absolutely true…Kapil Dev far more deserving for Bharat Ratna than anyone else.

    • @vandanaabhade8885
      @vandanaabhade8885 Před 13 dny

      टि. व्ही. वर रडला होता, घाबरून. ते बघणारी पिढी अजून जिवंत आहे.

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Před 5 měsíci +68

    अंबानी ने लोकांना रोजगार दिला हे उपकार नाहीत...त्या कर्मचाऱ्यांकडून किती कामं करून घेऊन त्यांच्या हक्काच्या पगारातून किती रक्कम काढून घेतात,..आणि वर्षाच्या शेवटी, त्यात पण चो-या करून लुबाडतात...तपासा एकदा...

    • @KamalUjgare-rd2ke
      @KamalUjgare-rd2ke Před 5 měsíci +1

      Nuce sir

    • @PositivelyPresent1
      @PositivelyPresent1 Před 5 měsíci +4

      And then, the poor man pays taxes on that meagre income of his hard work, while Ambani goes scot free… no taxes… nothing !!

    • @harunshahabuddinmaner4619
      @harunshahabuddinmaner4619 Před 5 měsíci +2

      As good as East India company

    • @ssdssd7102
      @ssdssd7102 Před 5 měsíci +1

      बकवास.

    • @ssdssd7102
      @ssdssd7102 Před 5 měsíci +5

      धरून चला के हे सर्व चोर आहेत. ते टॅक्स बुडवितात हे आपण नक्की सिद्ध करू शकता काय? सर्व PSU, फक्त ऑइल कंपनी सोडून तोट्यात होत्या. तेच कारखाने फायद्यात चालवणे फक्त नावे ठेवण्या पेक्षा फार अवघड असते.

  • @ShekharsUniverse
    @ShekharsUniverse Před 5 měsíci +9

    Kapil Dev is more deserving for Bharatratna, he not only taught Indians to bowl fast on Indian pitches in Indian conditions but also made them believe in themselves that they can become World Champions.Also stood firmly with female wrestlers and wrote a letter to prime minister ,no one else dare to do that only he did.

  • @sanjayambulkar
    @sanjayambulkar Před 11 dny +1

    कोणाच्या राक्षशी महत्वाकांशी पोटी तो करत असलेली कृत्ते समाजासाठी घातक ठरतात.

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Před měsícem +1

    राजु सर तुमच्या सारखे लोकांना का ऐकत नाहीत लोक ..गरज आहे भारतीय जनतेने तुमच्या विचार ऐकून डोक्यात घालून घेण्याची ...आणि आचरणात आणण्याची 🙏🙏

  • @sanjaydongre
    @sanjaydongre Před 5 měsíci +8

    raju p is absolutely correct . bcos of chaturvarna system , we have feudalism in our blood & it will remain.

  • @dattatrayjadhav4607
    @dattatrayjadhav4607 Před 4 měsíci +6

    हा व्हिडीओ बहुजन समाजापर्यंत पोहचण्यासाठी सर्वांनी व्हायरल करावा. मी सुद्धा आमच्या मित्रांना व्हायरल करतो आहे.राजू परुळेकरांना सलाम, सुजाण आणि आधुनिक नागरिक बनविणारे हे चिंतन आहे. मुलगामी सुधारणा आणि आधुनिक नागरिक बनविणारे, अधिक व्हिडिओ तयार व्होवोत ही विनंती आहे.

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 Před 5 měsíci +7

    carporate कर्ज बुडवे आणी त्यांचे पलायन् तसेंच त्यांना राजकीय वरादहास्त्, या वर काधी तुम्ही video बनवला तर बर video बनावलं तर आपलं स्वागत

  • @GaneshPawar-bs6ue
    @GaneshPawar-bs6ue Před 5 měsíci +8

    Wow sir, khup julun aal sagl, MS.dhoni sir is gre8.. sampuran mulakhat khupach chan❤

  • @priyanvadagambhir1698
    @priyanvadagambhir1698 Před měsícem +3

    डोळे उघडणारे, विचार करायला लावणारे राजू परुळेकर..🙏
    I remember a thought of M. Gandhi
    "The true measurement of any society can be found in how it treats the most vulnerable people"

  • @mangeshsawant3722
    @mangeshsawant3722 Před 5 měsíci +6

    भारतातल सद्याच चाललेलं राज कारण आणि राजकारणी खूप खूपतात, जे बटबटीत राजकारण चाललय ते,जे राजकरणी धनिकांच्या पायाशी लोळण घेतात.तसेच पाठीचा कणा नाही असे सेलिब्रिटी, खेळाडू,

  • @vidishapalav7326
    @vidishapalav7326 Před měsícem +2

    It's absolutely thought provoking discussion

  • @dhandoreson240
    @dhandoreson240 Před 5 měsíci +8

    आम्हाला त्यांची ईर्शा वैगरे काही नाही, तुम्ही कमवा ,ऊधळा,वाटा परंतू समाजात वाईट प्रथा रूढी वाटू नका, एखादा स्वतःच्या पैशाची खुप दारू प्याला आणि आपण ज्या सामाजिक परिवहन ने प्रवास करत असलेल्या बस किंवा रेल्वे बोगी मध्ये ओकला/मुतला तर ईतरांना काय त्रास होतो? तसे करने योग्य आहे का?

  • @prafulflay3061
    @prafulflay3061 Před 7 dny

    ❤🙏राजू सर 💐💐 तुमची देश्याला गरज आहे प्लीज तुमी मैदानात उतारा

  • @roohinatabassum7491
    @roohinatabassum7491 Před 5 měsíci +5

    Very nice truthful analysis

  • @hemalatagodbole6534
    @hemalatagodbole6534 Před 24 dny +2

    राजू जी बरोबर आहेत. इतक्या ग़रीब देशात असे लग्न म्हणजे ज़ख्म वर मीठ चो ळ णे .
    आपण त्या कड़े दुर्लक्ष करणे च बरोबर. अम्बानी चा मुलगा अयोग्यच आहे. राधिका नी त्याच्या पैश्या मुळे ही लग्न केले . दोघे ही वेडे पागल वाटत आहे . 💞🙏🏾

  • @aniltendolkar2257
    @aniltendolkar2257 Před 5 měsíci +11

    परुळेकर भाऊ मी तेंडोलकर आपण दोघेही पिंगुळीचे, खुपच छान असतं तुमचं विष्लेशण असते 👌

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 Před měsícem +1

    आपली मुलाखत नेहमीच बौद्धिक बुक भागवते आपल्या प्रबोधनाने सुज्ञ माणूस तृप्त होतो अत्यंत व्यवस्थित अभ्यास चिंतन आपल्या सर्व मुलाखतीत दिसते

  • @arvindkumarjha3163
    @arvindkumarjha3163 Před 5 měsíci +5

    BRILLIANT 🎉🙏🙏🙏

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu Před 5 měsíci +3

    Raju Parulkar sir is the best Indian as well as super human of the earth 🌎.
    I love you sir

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 Před 5 měsíci +34

    भारताची सम्पत्ती लोटून तो हे उद्योग करतोय......

  • @shalinilohe4198
    @shalinilohe4198 Před 5 měsíci +13

    हे सगळ , खूप व्हायरल व्हायला पाहिजे,कारण आमच्यासारख्ये यावर फारसा विचार न करता , चाललंय चालू द्या.अस म्हणून सोडून देतो.

    • @kadambariwable7805
      @kadambariwable7805 Před 5 měsíci +1

      शालिनीजी तुमच्या लक्षात तरी आल!खर बोललात.

  • @isa4tasadduq
    @isa4tasadduq Před 3 měsíci +2

    Excellent discussion and was very impressed with the quality of the conversation.

  • @sateshtayade9228
    @sateshtayade9228 Před 5 měsíci +5

    Nice interview 🙏🙏

  • @anonymous-ind
    @anonymous-ind Před 5 měsíci +6

    This is so true. But people don't understand crony capitalism nowadays...

  • @udeshumasare9221
    @udeshumasare9221 Před 26 dny +1

    Barobar aahe

  • @sgkonkanparadise2.0
    @sgkonkanparadise2.0 Před 5 měsíci +6

    Well said

  • @tejasibhandari3013
    @tejasibhandari3013 Před 5 měsíci +6

    Uttam vishleshan

  • @ashamore677
    @ashamore677 Před 5 měsíci +4

    खूप छान माहिती मिळाली

  • @roohinatabassum7491
    @roohinatabassum7491 Před 5 měsíci +3

    Aap dono ne bahut hi achchhe saval uthae hai jo soch ne per majboor kar te hai thanks a lot

  • @shrikantnikam5091
    @shrikantnikam5091 Před 18 dny

    राजू परुळेकर सरांच्या विचारा बद्दल नेहमीच आदर आणि विश्वास वाटला आहे कारण असे विचार करणारे आहेत म्हणून आपल्या देशाच्या भविष्याबद्दल थोडीशी आशा वाटते .....
    परंतु प्रथमेश पाटील एवढे या चर्चेमध्ये सेन्सिटिव्ह वाटले नाही जे अपेक्षित होते
    कारण त्यांचे रेल्वे शी संबंधित बालपण हे असू शकते ,.
    परंतु पत्रकाराने सेन्सिटिव्ह असणे फार गरजेचे आहे , समाजासाठी ...

  • @12thmaths54
    @12thmaths54 Před 5 měsíci +3

    You are absolutely Right!!

  • @cococountry774
    @cococountry774 Před měsícem +1

    सर्व नियम धाब्यावर बसवून पैसा कमवणे हे आपल्या लबाड लोकशाही मध्ये शक्य आहे.

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 Před 7 dny

    आगदी बरोबर सर.सरकारी शाळांची व शिक्षणाची व्यवस्थेची मागणी जरांगेनी केली पाहिजे.

  • @ABHITAKFUNNYNEWS
    @ABHITAKFUNNYNEWS Před 5 měsíci +4

    हे सगळे जग जाहीर करतात की आम्ही रेस्क्यू करून हत्तींना जनावरांना इथे सुरक्षा देत आहोत वन कायद्याने याची चौकशी करावी की हे कुठून हत्ती रेस्क्यू केले कुठूनही जनावर यांनी आणली खरच रेस्क्यू केले आहेत एका राजाचा जसा असतो जनावर पाळायचा रुबाब पूर्ण करतात

  • @sunandapatankar2920
    @sunandapatankar2920 Před 23 dny +1

    योग्य बोलणे ,खरे बोलणे,

  • @ugalmuglemanishaugalmugale3350
    @ugalmuglemanishaugalmugale3350 Před 5 měsíci +4

    खुप छान विश्लेषण सर...खरच आपला समाज अचेतन आणि बुद्धिहीन झालेला आहे. आणि जे काही बुद्धिजीवी लोक आहेत ते फक्त professional education घेवून सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थिती वर काहीच बोलत नाहीत .

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 Před 5 měsíci +4

    टाटा पण शेवटी स्वार्थासाठीच संघं शरणं केलं,..मिस्त्री प्रकरण,...!!

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 Před 5 měsíci +1

      तुम्ही जर टाटा यांच्या बद्दल ह्या negative comments करत असाल तर भारतात राहू नका

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 5 měsíci +1

      ​@@indiancitizen8297
      तुम्हाला देशद्रोही लोकांबद्दल राग आहे का ?
      भारतात कितीतरी लोक आहेत जे भारताचे तुकडे करू इच्छितात.

  • @sidss8707
    @sidss8707 Před 5 měsíci +5

    Please make video on electoral bond with Raju parulekar

  • @kirvesan
    @kirvesan Před 5 měsíci +3

    Thanks

  • @user-gj2wt8ew4q
    @user-gj2wt8ew4q Před 5 měsíci +3

    Very very nice interview

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 Před 12 dny

    खुप छान विश्लेषण

  • @user-jl8kp9wy9x
    @user-jl8kp9wy9x Před 6 dny

    Absolutely fine

  • @nalinimeshram8540
    @nalinimeshram8540 Před 13 dny

    Khup chhan sir.tumhi khare bhartiya aahat.love you sir

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Před 5 měsíci +3

    खूपच छान जे सत्य आहे तेच बोलले आहेत धर्माचा बाजार मांडून देश विकून लोकशाही संपवायला बसले आहेत हे राजकारणी गरिबांच्या शाळा बंद करून खाजगीकरण करून फी वाढून ठेवली आहे श्रीमंतांना अधिक श्रीमंत करत आहे उधळपट्टी करण्यासाठी

  • @prashantshetye8838
    @prashantshetye8838 Před 5 měsíci +6

    💯 percent true

  • @ABHITAKFUNNYNEWS
    @ABHITAKFUNNYNEWS Před 5 měsíci +3

    23:51 जर गडचिरोली येथील हत्ती पाठवण्यात आले तर हा इंटरव्यू मध्ये राहुल ला का म्हट ला की हत्ती आम्ही रेस्क्यू केलेत म्हणून किती खोटं बोलले हे लोक स्वतःला खूप छान छान छान दाखवण्यासाठी लोकां समोर

  • @anantpatil2562
    @anantpatil2562 Před 5 měsíci +11

    ह्या पुढील सर्व भारत रत्न पुरस्कार हे भारत सरकार ने परुळेकर चा सल्ला घेवून च द्यावे.

    • @sandeshpawar673
      @sandeshpawar673 Před 5 měsíci

      rajkiy netyana modi ratna dyayla hava bharatratna nko tyana 😂😂

  • @ujjwalabhore8380
    @ujjwalabhore8380 Před měsícem

    व्हीडीओ खूप आवडला. खरंच समाजामध्ये खूप आर्थिक विषमता आहे. गरीबांचे खूप हाल होतात आपल्याला देशात. आणि श्रीमंत लोक आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात धन्यता मानतात 😢😢

  • @panditrashtrapal
    @panditrashtrapal Před 5 měsíci +3

    Good information sir

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Před 20 dny

    परुळेकर साहेब खुप सुंदर विश्लेषण हो👌👌
    साधी साधी उदाहरण देऊन सामान्य माणसाच्या डोळ्यातून अंजन घातलंय 👌

  • @pankajampv9244
    @pankajampv9244 Před 19 dny +1

    Salute to you Raju Sir. Apratim.

  • @user-proshadowfx95
    @user-proshadowfx95 Před 5 měsíci +3

    Raju sir salute ❤ I think the same if I were a prime minister.

  • @cococountry774
    @cococountry774 Před měsícem +1

    नारायण मूर्ती भंपक माणूस आहे हे पूर्ण माहित आहे. बऱ्याच लोकांना हे पटत नाही.

  • @snehalthakkar2631
    @snehalthakkar2631 Před měsícem

    खूप खारेपणा!! समजेल अश्या सोप्प्या भाषेत सांगितले त्या बद्दल धन्यवाद!! बऱ्याच वेळा आपल्याला गोष्टी आवडत नसतात. त्या का नाही आवडत किंवा त्या बद्दल आपले मत काय आहे हे समजत नाही...त्यातील अनेक गोष्टी आज कळल्या.

  • @user-fv5kk9zw9e
    @user-fv5kk9zw9e Před 5 měsíci +2

    Government has to protect and support businessmen becoz they are job creators.

  • @tanajikhot9006
    @tanajikhot9006 Před 5 měsíci +3

    खूप छान 👌👌👌

  • @KIRANKURANE1
    @KIRANKURANE1 Před 4 měsíci +1

    सरांनी म्हटल्याप्रमाणे धार्मिक कार्य जी रस्त्यावर केली जातात मिरवणुका लग्न करायचे मिरवणुका इतर कसलाही मिरवणूक सगळ्या धर्मांच्या मिरवणुका कायमचा बंद केला पाहिजे नाहीतर त्यांच्यावर जबरदस्त फी आकारली पाहिजे जेणेकरून लोकांनी रस्त्यावर मिरवणुका करता न यावेत.

  • @siddheshsangare7925
    @siddheshsangare7925 Před 5 měsíci +11

    खुप काही समजवणारा डोळे उघडणारा असा हा भाग. सर्वांनी पहावा असा..

  • @KamalUjgare-rd2ke
    @KamalUjgare-rd2ke Před 5 měsíci +3

    Very nuce sir

  • @rajshah3981
    @rajshah3981 Před 5 měsíci +4

    Sir ekdam kadak ❤

  • @pramodrokade2462
    @pramodrokade2462 Před 14 dny

    सुंदर विवेचन

  • @sujatalokhande3283
    @sujatalokhande3283 Před 5 měsíci +2

    आशाच मुलाखती बघायला मिळत जावो, परखड मते आहेत ज्यांची खुप गरज आहे

  • @KK-cp9lz
    @KK-cp9lz Před 15 dny

    ❤❤❤ Ek dam barobar aahe