अलिबाग से आया है ठाकरे पवारांचीच उघड केली रहस्य | Sushil Kulkarni | Analyser | Pawar | Thackeray

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 05. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 621

  • @shivajigharal9297
    @shivajigharal9297 Před 27 dny +269

    सुशिलजी आपण गोडसेच्या बरोबर पवार यांची बरोबरी करणे फार चुकीचं आहे गोडसेच देश प्रेम पवारांच काड्या करण्याच प्रेम यांची बरोबरी होऊ शकत नाही

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 Před 26 dny +3

      ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗👌👌👌 च संदेश कार्य * धन्यवाद 🙏🙏🙏 *

    • @vinod954
      @vinod954 Před 26 dny

      ​@@shriranggore3409😊😊

    • @sumansirmokadam5431
      @sumansirmokadam5431 Před 26 dny +30

      कै. नथुराम गोडसे यांच्या जन्मभूमीत जन्म घेऊन देखील देशभक्ती न समजलेल्या शरद पवार यांचा नथुराम बरोबर उल्लेख करणे हा नथुरामांचा अपमान आहे.

    • @sachin00156
      @sachin00156 Před 26 dny +13

      हे त्यांनी रौतांच्या दृष्टिकोनातून सांगितलं असावं

    • @user-mn5rl8wq2r
      @user-mn5rl8wq2r Před 26 dny +6

      नक्कीच !

  • @sanjayekande9273
    @sanjayekande9273 Před 26 dny +42

    संजय राऊत याचा जन्म सर्वपीत्री आमावस्येला झाला असावा.

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 Před 26 dny +1

      सर्वपित्री अमावस्या सुद्धा शुभ दिवस आहे त्यामुळे यांचा जन्म या दिवशी झाला हे म्हणजे धाडसाचे ठरेल
      😂😂😂😂

    • @govindfatik606
      @govindfatik606 Před 26 dny

      संज्या चा जन्म झाला तेव्हा गाढवे,खरजेली कुत्रे, रानात सडलेले मांस खाणारे तरस ओरडत होते, हे सगळे कशाचे लक्षण होते

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 Před 27 dny +60

    कारामतीकरची तुलना नथुराम गोडसेशी नका करू ते देशप्रेमी होते तर काका दाऊद प्रेमी आहे.

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 Před 27 dny +197

    मराठा साम्राज्याचे मावळे, वीर योद्धा बाजीराव पेशवे यांना कोटी कोटी नमन 🙏

    • @srinivasnatoo7717
      @srinivasnatoo7717 Před 27 dny

      पण मर्द शोधायला साहेब लंडनला गेले आहेत न ?

    • @SwatiPuranik-jp5iv
      @SwatiPuranik-jp5iv Před 26 dny

      एक नालायकानो,तो गणपत पाटील बोलतोय आणि तुम्ही काळ्या माकडांच्या सारखे घाण दात काढता ,लाज वाटत नाही माकडानो...

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm Před 27 dny +84

    बाजीरावांच्या समाधीचा एक प्रेरनास्थळ म्हणून विकास झाला पाहिजे.🙏

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Před 26 dny +64

    उद्धव ठाकरेचा संज्या राऊतला पेंग्विन पप्पू ला एकेरी उल्लेख करावा. हे कोण देशभक्त किंवा थोर समाजसेवक नाहीत नोंद घ्यावी 🙏🏻

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 Před 27 dny +133

    राऊतला छान उघडं पाडलाय. एवढं होऊन सुद्धा बाष्कळ विधानं करू नयेत हे त्याला कळणार नाही. कारण 'अलिबागसे आया है '

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 Před 27 dny +6

      Ya nalayek San che nae gheu nakka

    • @govindvaidya6230
      @govindvaidya6230 Před 26 dny +5

      जसे मदरेसा मध्ये इतरांचा द्वेष केल्याने अल्ला मेहरबान. राऊत राहुल अपवाद कसे असतील.

    • @ashokshah7193
      @ashokshah7193 Před 26 dny

      वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि
      राजकारणातील महामहोपाध्याय पण बिन शेंडीचा? शेंडी ठेवली तर लुंगी डान्स जमणार नाही मातीत जन्म आणि काशीत माती? असे पांग फेडले तर पुढील जन्म डुकरांचा, म्हणजे माती उकरणे, शी म्हणजे माती खाणे, घाणीत गोंधळ आणि गोमट्यांची गंगा हे प्राक्तन
      🇮🇳वी द इंडियन्स🙏 जा ग ते र हो🙏

  • @pallavitare1436
    @pallavitare1436 Před 27 dny +64

    राऊत म्हणजे हात दाखवून अवलक्षण 😂

  • @dattatrayaingle2782
    @dattatrayaingle2782 Před 26 dny +36

    बाजीराव पेशवे यांच्या स्मृतीला कोटी कोटी वंदन

  • @masajinarake8435
    @masajinarake8435 Před 27 dny +67

    जन्म कुठे झाला याचा काही संबंध नसतो रावण आणि बिभीषण एकाच कुटुंबात जन्माला आले कौरव आणि पांडव एकाच ठिकाणी जन्माला आले

    • @omkarbhosekar
      @omkarbhosekar Před 26 dny +3

      एवढे कळायला पण बुद्धी लागते हो साहेब 🤣🤣 🤣 🤣

  • @indianprepper2478
    @indianprepper2478 Před 26 dny +22

    कुलकर्णी . तुम्ही रावेरखेडी अश्या पवित्र ठिकाणी
    दळभद्री लोकांचे कशाला नावे घेतायेत ??
    तीर्थक्षेत्र चे पवित्र राखा

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Před 27 dny +79

    पेशवा श्रीमंत बाजीराव बल्लाळ यांना कोटी कोटी प्रणाम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox Před 26 dny +9

    गोडसे व पवार हे बरोबर नाही गोडसे देश भक्त तर पवार हिंदू केले परास्त

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Před 27 dny +135

    रडत राऊत उबाठाचा शिलेदार पण काका चा नवा दाऊद 😂😂😂

  • @shyam2061
    @shyam2061 Před 26 dny +19

    कुलकर्णी साहेब, गडबड झालीय तुमची, दाऊद चा जन्म झाला ते डोंगरी पोलिस स्टेशन भायखळ्याच्या जवळ आहे आणि बांद्र्या पासून अगदीच जवळ आहे

  • @BH-yl1ni
    @BH-yl1ni Před 27 dny +50

    अहो राऊत, पण औरंगजेबाची पूजा तर शरद पवार करतात. म्हणून ते अनेकवार मोदीजींना भेटायला जातात का? कदाचित प्रत्येक वेळेस ते मोदीजींमधे स्वतःचे पूजनीय औरंगजेब दिसतात का बघायलाच जात असावेत. पण बिचारे प्रत्येक वेळी निराश होऊन परत येतात म्हणे😅

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Před 27 dny

      हे पेंग्विन ला सोबत घेऊन दिल्लीत 10 जनपथ वर जातात. उलट पडायला.

  • @NitinPatil-px8fq
    @NitinPatil-px8fq Před 27 dny +38

    श्रीमंत बाजीराव पेशवे यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @manoharkulkarni1541
      @manoharkulkarni1541 Před 26 dny +2

      श्रीमंत बाजीराव पेशवे यांना अनंत कोटी प्रणाम.

  • @environmentalhealthsafetye104

    घाबरून बिळात लपलेला दाऊद डाॅन कसा असू शकेल.

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 Před 26 dny +2

      खरा तर पाकिस्तान मध्ये आहे असे म्हणतात
      😂😂😂😂

    • @ravindranath8925
      @ravindranath8925 Před 19 dny

      दाटुद चप्पप्तलचार होता

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 Před 27 dny +44

    नथुराम गोडसे देशभक्त होते... एवढाच फरक...

  • @wvasudha9688
    @wvasudha9688 Před 26 dny +24

    गांधी पण गुजरातचेच,सरदार पटेल पण गुजरातचेच.

  • @blackblack1553
    @blackblack1553 Před 27 dny +18

    पेशवे बाजीराव यांना वंदन. पुर्ण समाधी दर्शन करवले असतं तर अजून समाधान झाले असते.

  • @jayantkamble505
    @jayantkamble505 Před 27 dny +101

    व्वा...राजे हो... भन्नाट विश्लेषण.गंज्या उत... खरोखरच अलिबाग से आया है.

  • @prakashpatil5152
    @prakashpatil5152 Před 26 dny +7

    गोडसे कटटर देशभक्त होते पण शरद पवार शंकासपद आहे.

  • @laxmikantkulkarni6754
    @laxmikantkulkarni6754 Před 27 dny +46

    सुशील जी माफ करा पण नथुराम गोडसे यांचा उल्लेख अनाठायी आहे !

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 Před 26 dny +3

      अन्य निंदा करता करता आपल्या च माणसवर कधी ओढलं जात समजत नाही त्याना..

  • @traditionalandtasty
    @traditionalandtasty Před 27 dny +13

    अजेय योद्धा ,श्रीमंत बाजीराव पेशवे यांना विनम्र अभिवादन 🙏💐🙏🚩

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d Před 26 dny +7

    गोडसेची तुलना होवू शकत नाही पण उद्धव आणि शरद पवार चा दाऊद बरोबर घनिष्ट संबंध निस्चित आहे

  • @devendramittal5773
    @devendramittal5773 Před 26 dny +6

    सुशिलजी आपणास तोड नाही 👌🏻👌🏻👌🏻☝🏻👍🏻🙏🏻🚩🕉️

  • @rajupatil461
    @rajupatil461 Před 26 dny +8

    विश्व प्रवक्ते राऊत याचा खरा जन्म अलिबाग येथील नसून, पत्रा चाळी मध्ये झाला असावा.

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Před 26 dny +2

      नाही नाही. पत्राचाळीत त्याचे दफन करायचेय.

  • @anilsawarkar5737
    @anilsawarkar5737 Před 26 dny +5

    Excellent analysis. राऊत यांची अगदीच चिरफाड करून इज्जत काढली राव.

  • @vishnukale894
    @vishnukale894 Před 27 dny +42

    सुशीलजी हा ऊरफाट्या डोक्याचा माणुस आहे जय श्रीराम जय महाराष्ट्र

    • @user-xw3fq8lb8k
      @user-xw3fq8lb8k Před 26 dny +3

      कारे बाबा तू किती शहाणा???

    • @Smart_Person_99
      @Smart_Person_99 Před 26 dny +1

      आपण स्वल्पविराम द्यायला विसरलात
      सुशील जी, हा (सं.रा) उरफाट्या डोक्याचा माणुस आहे !!! जय श्री राम ! जय महाराष्ट्र !!
      विरामचिन्हांचा वापर न केल्याने वाक्याचा अर्थ बदललाय

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 Před 26 dny +5

    ह्याचा जन्म आम जनतेने वापरलेल्या प्रातर्विधी कूपा जवळ झाला असावा.😮

  • @shivkumarjha3056
    @shivkumarjha3056 Před 27 dny +10

    वीर योद्धा बाजी रो ला कोटि कोटि नमन करते

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 Před 26 dny +7

    🕉 श्री रामचंद्र ( नथूराम) गोडसे त्यागी व देशभत्क होते त्यांच्याशी तुलना अनाठायी आहे 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 Před 26 dny +9

    श्रीमंत बाजीराव पेशवे यांना शतश: नमन...🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @LaxmanKudale-iu4dy
    @LaxmanKudale-iu4dy Před 26 dny +7

    कुलकर्णी सर,मी, सामान्य माणूस आहे, बाकीचे,विसलेसन, आवडते, संज्या रावताचनाव,घेतलं, की, कधी,कामच,होत, नाही,राव,

  • @narendrachauhan5367
    @narendrachauhan5367 Před 26 dny +4

    या थर्ड क्लास माणसा वर कुणी थुंकनार पण नाही.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature Před 27 dny +14

    काय बोलावे? कोणीही नेते बनतात आणी आम्ही राज्य अशा लोकांकडे देतो.

    • @pallavisulgekar6195
      @pallavisulgekar6195 Před 26 dny

      चांगले लोक राजकारणात येत नाहीत

  • @dagadushimpi3113
    @dagadushimpi3113 Před 27 dny +8

    वा, शुशीलजी!💐

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 Před 27 dny +10

    Sir खुप सुंदर अभ्यास पूर्ण माहिती दिली आहे जय शिवराय जय श्रीराम

  • @bhaskarkulkarni7808
    @bhaskarkulkarni7808 Před 26 dny +3

    तीस तारखेचे भाऊंच शाब्दिक शरसंधान एकदम भारी सुशील दादा भाऊंना सांगा धन्यवाद जय श्रीराम

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Před 26 dny +3

    काही माणसांना शेण खायची सवय असते तरी अश्या घाणी बाबत उगाचच जास्त वेळ घालवू नका ही विनंती.कदाचित यांची वाणी ऐकून त्यांच्या परमपूज्य मातोश्री यांनाही दुःख होत असेल.

  • @jaysingpatil4796
    @jaysingpatil4796 Před 27 dny +19

    चार तारखेला कळेल काय ते त्या वेळी कोण कुठे कोण दडून बसतो

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 Před 26 dny +7

      उबाठा ४ जून नंतर कुठल्या बिळात लपता येईल ते शोधत आहे...

  • @prashantjoshi-kz9te
    @prashantjoshi-kz9te Před 27 dny +7

    थोरले बाजीराव राऊळ शूर पेशवे यांच प्रती मानवंदना.
    सुशील जी कृपया आमच्या राऊवर एक व्हिडिओ बनवा, एक नम्र विनंती.

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 Před 26 dny +2

    नमस्कार आपणास धन्यवाद हसबनीस बाजीराव पेशवे यास.दंडवत

  • @pradeepjoshi6645
    @pradeepjoshi6645 Před 26 dny +4

    मिश्किल हसत हसत फारच छान उडवली हो, राऊटला फार मस्त फटकारले, उत्तोत्तम माहिती देत चपराक हाणली थोबाडीत.

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 Před 27 dny +7

    भारीच सुशीलजी उत्तम विश्लेषण करून माहिती दिली

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 Před 26 dny +3

    राऊत काय किंवा आव्हाड काय दोघांना एकाच पारड्यात घालावे इतके बिनडोक आहेत बाकी विश्लेषण एकदम भारी

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 Před 26 dny +2

    Great grate grate sushilji. Perfect critical analysis. Khup dhanyawad. ❤

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy Před 26 dny +3

    हसून हसून पुरेवाट झाली.विश्वप्रवक्त्यांचे ऐकून.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Před 27 dny +6

    सुशीलकुमार, आपले मत योग्य आहे.धन्यवाद.

  • @jayeshsaigaonkar515
    @jayeshsaigaonkar515 Před 27 dny +10

    अलीबाग चा दाऊद ने उबाठा सेना संपवली.😂😂😂

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 Před 26 dny +1

      Aagarsure, रावताचे गाव अलिबाग जवळचे अगरसूरे आहे अलिबाग नव्हे.

  • @arunkahandal9927
    @arunkahandal9927 Před 27 dny +7

    साहेब आसच सर्वांनी धुतल पाहीजे ह्या रावळगवशाला बदकासारख पकापक करतो ती अंधारि तशीच हे चार तारखेला ठाण्यालाच न्यायला लागतील ऊस्मानला पण

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 Před 26 dny +3

    तिकडे विरोध भक्ती होती आणी इकडे लाळ चाटे भक्ती.

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 Před 26 dny +2

    आम्हाला नथुराम प्रिय आहे ़

  • @sudheertare4372
    @sudheertare4372 Před 26 dny +1

    ZABARDAST !

  • @urmilakelkar920
    @urmilakelkar920 Před 27 dny +17

    तुम्ही त्यांना उगीचच भाव देऊ नये. रडत राऊत

  • @avt182
    @avt182 Před 26 dny +1

    कुलकर्णी साहेब तुम्हाला मानलं बुवा.....!😃🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 Před 26 dny +2

    किती निचपणा संजय राऊतचा काहीह बोलतो खूपच छान विश्लेषण सुशीलजी धन्यवाद

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 Před 27 dny +5

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @madhukargogate47
    @madhukargogate47 Před 26 dny +2

    जशास तसे उत्तर फारच भारी सवशोधन

  • @mjuncle4724
    @mjuncle4724 Před 27 dny +4

    नर्मदे हर 🙏 नर्मदे मध्ये स्नान जरूर करा
    येताना नर्मदा जल घेवून या. जमल्यास उत्तर वाहिनी परिक्रमा करून या.
    काय डायरेक्ट ब्रम्होस मिसाईल ने संत्र्यावर अटॅक. परंतु
    "नंगेको खुदा भी डर त है"

  • @PrabhakarSalunkhe-cu3dv

    कुलकर्णी सर,
    एकदम झकास धुतले राव मजा आला. हा व्हिडिओ संबंधित लोकांनी पाहिल्यावर ते तोंड कुठे लपवत असतील.

  • @Ajay-xp4sl
    @Ajay-xp4sl Před 5 dny

    सार्वजनिक सभेत भाजपच्या नेत्यांकडून हा विषय मांडला जावा म्हणजे बराच फरक पडेल

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Před 26 dny +1

    जय श्री राम ❤❤
    राम राम कुलकर्णी साहेब ❤❤❤❤

  • @ashokshahane1964
    @ashokshahane1964 Před 27 dny +4

    मानल बुआ आपल्याला 😢😮

  • @rahulpanditrao5954
    @rahulpanditrao5954 Před 26 dny +2

    अलिबाग से आया है यात फक्त संज्या राऊतच फिट बसतो, कारण तो त्या वाक्याला जागतो.

  • @rajeshmahesh1363
    @rajeshmahesh1363 Před 26 dny +1

    लय भारी साहेब

  • @anaghasavanur1683
    @anaghasavanur1683 Před 27 dny +3

    खूप छान मार्मिक, उपरोधिक ,तरी पण राऊत सभेत बोलतात तस तुमच्या सारख्याणी ते प्रकट सभेत,मुलाखतीत सांगायला हवं म्हणजे त्याचा जास्त परिणाम होईल!
    मानलं तुम्हाला,तुमच्या अभ्यासू वृत्ती ला !!😊

  • @environmentalhealthsafetye104

    अलीबागसे आया है क्या यासारखा एक वाकप्रचार प्रचलीत होत आहे तो म्हणजे याचा उध्दव ठाकरे झाला.ज्याची वाट लागली आहे त्याला बोलतात याचा उध्दव ठाकरे झाला. मामा बनविलं असा शब्द आपण वापरतो.उध्दव ठाकरेला मामू बनविलं असा फरक करावा लागेल.

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh Před 27 dny +5

    Wa Sundar Sushil ji.

  • @sapreguruji6355
    @sapreguruji6355 Před 27 dny +3

    अहाहा.व्वा व्वा! सुशीलजी काय बोललाय जी.

  • @sunitaguddu8910
    @sunitaguddu8910 Před 15 dny +1

    उद्धवजींना राजकारणात एक मोठा भाऊ नको होता म्हणून त्यांना लाभले दोन मोठे भाऊ 😂😂

  • @pramodgarud288
    @pramodgarud288 Před 26 dny +1

    संजय राजाराम राऊत विश्व प्रवक्ते कदाचित हे विसरले याच गुजरात मध्ये भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला आणि भगवद्गीते च्या माध्यमातून अमृतमय समस्त मानवजातीच्या कल्याणाचे तत्त्वज्ञान जगाला दिले

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 Před 26 dny +1

    सुशीलजी आम्ही तुमचे चाहते आहोत परंतु या व्हिडिओ मधून आमची मने दुखावली गेली संजय राऊत सारख्या फालतु माणसावरून समस्त अलिबाग मधील रहिवाशांना गृहित धरून त्यांची मने दुखावली जाणार नाहीत हे पहावे आणि एकदा तरी अलिबाग येथे जाऊन यावे धन्यवाद.

  • @kalpanakoli170
    @kalpanakoli170 Před 25 dny

    अप्रतिम विश्लेषण... सुशीलजी ,🙏

  • @subhashrathod2712
    @subhashrathod2712 Před 27 dny +4

    Sushil Bhau very nice Analysis

  • @gaikwadas09
    @gaikwadas09 Před 26 dny

    बरोबर आहे विष्लेशन!

  • @user-xw4ix3kz9h
    @user-xw4ix3kz9h Před 27 dny +4

    Sanjay Rawut completely destroyed Uddhav Thackeray as instructed by Sharad Pawar 😢

  • @manikraogurav7520
    @manikraogurav7520 Před 26 dny +1

    जशास तसे उत्तर 😂😂
    सुंदर विस्लेशन सर

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k Před 27 dny +3

    सौ दाउद एक राऊत....... सौ राऊत एक उद्धवस्त ठाकरे...... सौ उद्धवस्त ठाकरे एक शरदचंद्र पवार...... चोरों के सरदार..... परेशान है राजनैतिक परिवार.......

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 Před 26 dny

    Ekdum barobar

  • @vilassavant700
    @vilassavant700 Před 26 dny

    मस्तच सुशील जी

  • @VeenaShirur
    @VeenaShirur Před 11 dny

    हम आपके व्हिडिओ नियमित रूपसे सुनते है|सिर्फ अपने पक्षके नेताको वोट देना काफी नहीं, तो पक्षके शिर्ष नेतृत्व पर विश्वास रखना जरुरी है| मोदीजी पर हमारा पूर्ण. विश्वास है|

  • @trivikramkane9152
    @trivikramkane9152 Před 26 dny

    सुनीलजी,डाएट छान केले आहे.छान आणि एकदम यंग दिसताय !👌👍❤

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 Před 26 dny

    मिस्किल पणे हळुवारपणे एक एक बाब उलगडत काय वार करता राव.भन्नाट .लय आवडलं.

  • @udaymithbavkar5699
    @udaymithbavkar5699 Před 26 dny +1

    कुलकर्णी साहेब राऊत नेमके काय व्यसन करत आहे, त्यावरून १ विडीओ बनवा.

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 Před 26 dny +1

    समझने वाले समझ गये ना समझे ओ ....... उत्कृष्ट विश्लेषण नमस्कार. *******

  • @pankajajmera9871
    @pankajajmera9871 Před 26 dny

    Apratim!!!

  • @shaileshpatil4233
    @shaileshpatil4233 Před 25 dny

    एकदम योग्य 👏🏻🚩

  • @tejashreeparab2856
    @tejashreeparab2856 Před 24 dny

    छानच ऐतिहासिक स्थळ.🙏🙏

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 Před 26 dny

    धन्य तुमची सुशीलजी 🙏🙏🙏🌹

  • @mangaladaithankar3089
    @mangaladaithankar3089 Před 26 dny

    अप्रतिम शालजोडीतले असेच उघडे पाडा

  • @hanumantaware
    @hanumantaware Před 18 dny

    गोडसेजी.याना.माझा.❤कोटी.कोटी.नमन

  • @jaikisanshinde8438
    @jaikisanshinde8438 Před 26 dny

    खुप छान माहिती दिली आहे

  • @rohandeshpande6212
    @rohandeshpande6212 Před 26 dny

    Sushil saheb video lai bhari bareka

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 Před 26 dny

    एकदम झक्कास, Enjoy Holiday

  • @vishakadabhade4601
    @vishakadabhade4601 Před 20 dny

    गोडसेंच्या बरोबर पवारांची कोणत्याच अंगाने तुलना होऊ शकत नाही पवारांचे गुणवर्णन करणेअंवघड आहे ‌.त्यांनी आता पर्यंत अनेकांचे भले केले व अनेकांचे आशिर्वाद घेतले .

  • @RashmiPitre-cq2op
    @RashmiPitre-cq2op Před 26 dny

    अप्रतिम ❤❤

  • @meeraprabhune4067
    @meeraprabhune4067 Před 26 dny

    उत्तम

  • @dilipkulkarni5166
    @dilipkulkarni5166 Před 26 dny

    जय श्रीराम