जीवन जगण्याची पद्धत | हरीपाठ चिंतन | भाग 35 | 2022 | Namdev Shastri

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 01. 2023
  • ‪@NamdevShastriOfficial‬ ‪@bhagwangadofficial2710‬
    Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #NamdevShastriOfficial
    #हरीपाठ2022
    #भाग35

Komentáře • 194

  • @asha212
    @asha212 Před měsícem +2

    पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem +1

    म्हणतां माऊली माऊली तोंड माझे होते गोड दैवत आमचे भगवानबाबा चारी धाम भगवानगड 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem +1

    ऐकून शास्ञीजीबाबा बाबांची ज्ञानेश्वरी शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूमाऊलींचे चरणाची हृदयात करते पुजा गुरू माझे पांडुरंग गुरू माझे रामराजे 🎉🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem +1

    झेंडे भगवे लाऊन शिवशाही बस गडावर आली संतनारायणस्वामीजीने स्वहास्ते पुजा केली 🎉🎉🎉🎉🎉

  • @vitthalsonawane4458
    @vitthalsonawane4458 Před 23 dny

    आधभुत चितन शैली सर्वानाच माऊलीच हारीपाठ म्हन्जे काय त्यात खरेच ब्रम्हचैतन्य दडलेय अतिशय उत्तम सुंदर उत्कृष्ट पटवून देण्यात येत आहेत साष्टांग दंडवत प्रणाम

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर नाही तंत्र नाही मंत्र गुरूशास्ञीजी बाबा संत घडविण्याचे यंत्र 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @LaxmanND-te2rc
    @LaxmanND-te2rc Před hodinou

    शास्त्रीजी मिळाले आमचे जीवन धन्यझाले

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूमाऊलींचे चरण रोज पुजीते हृदयात मुखी म्हणते भगवानबाबा समाधी आणिते ध्यानांत 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem +1

    भगवानगडावर घडविले टाळकरी जणू आकाशाचे तारे ऊतरले गडावरी भुमीवरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबांना मिळाले तिहेरी सन्मान गादी भगवानबाबांची गुरूजी शास्ञीजीबाबांचे आहेत महान 🎉श्री कासिकानंदजी स्वामीजी कासीचे पंडित 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před rokem

    भगवान बाबा कीजय ज्ञानेश्वर माऊली

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    वर्णन भगवानगडाचे करणयाला शब्द सापडत नाही गुरूशास्ञीजीबाबाने केली नवी नवलाई 🎉जयभगवानबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजीबाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @aniketkale5893
    @aniketkale5893 Před 10 dny

    रामकृष्ण हरी माऊली राधे राधे

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉🎉🎉

  • @hinduraojadhav5767
    @hinduraojadhav5767 Před 6 dny

    जय हरी माऊली

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉

  • @ramnakka2522
    @ramnakka2522 Před rokem +8

    श्री गुरूंना विनंती आहे. ज्ञानेश्वरीचे एकेक अध्याय याप्रमाणे श्री गुरुच्या श्री गुरुच्या सुमधुर आवाजात सांगावे ही नम्र विनंती 🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबांने मातीच केल सोनं 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर दगड आलेत लांबून भगवानगडाचे . वैभव भक्त पाहातात थांबुन🎉🎉🎉🎉🎉

  • @arnavganderollnumder7ivc692

    राम कृष्ण हरी हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-bv3rc4bt2w
    @user-bv3rc4bt2w Před rokem

    जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय पांडुरंग हरी वीठठल जय जय

  • @nirmalashinde4277
    @nirmalashinde4277 Před 11 měsíci +1

    माऊलींच्या रूपात तुंम्ही भेटलात.रामकृष्णहरी.अप्रतिम चिंतन.

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबांना लागेल भक्तांची नजर पाठीमागे माऊली ऊभे बसलेत भगवानबाबांच्या मांडीवर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला गड 🎉🎉🎉🎉🎉

  • @prachipatankar5375
    @prachipatankar5375 Před 2 měsíci

    ज्या विषयावर बोलायचं नव्हतं तो विषय इतक्या सुंदर पद्धतीने सादर केलात. आपल्या ओघवत्या रसाळ वाणीचे खूप खूप आभार . माऊली आपल्याकडून असेच कौतुकपूर्ण चिंतन कायम करून घेऊ देत. रामकृष्ण हरी,🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před rokem

    भगवानबाबाकिजय भगवानबाबाकिजय

  • @jayashrimetangale3611
    @jayashrimetangale3611 Před 10 měsíci

    जय जय राम कृष्ण हरी

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या भगवानगडावर बसगाड्या सुरू केल्या 🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před rokem +2

    राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 Před 7 měsíci

    Ram Krishna hari mauli ❤❤❤❤

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    एसटीबसगाड्या मुळे शोभा गडाची वाढली करण्या भगवानगडाची वारी भक्तांची सोय झाली 🎉🎉🎉🎉🎉

  • @rohinideshmukh7616
    @rohinideshmukh7616 Před 8 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @asha212
    @asha212 Před rokem +1

    भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवान गड जगामध्ये आहे एक

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरू शास्ञीजीबाबांने स्वप्न भगवानबाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडाचे वैभव पुर्ण राज्यात दिसले भगवानगडाचे महंत विदेशात जाउन आले 🎉🎉🎉🎉🎉

  • @shobakhaladkar1883
    @shobakhaladkar1883 Před 9 měsíci +1

    खुप सुंदर अप्रतिम चिंतनीय अस संपूर्ण हरीपाठाच प्रवचन झाल . शास्त्री बाबांना माऊलींची भाषा कळते आणि आम्हाला शास्त्रीजींची भाषा कळते . माऊलींचे कठीण सिद्धांत सहज सोप्या भाषेत आम्हाला सांगितले . धन्यवाद गुरुमाऊली🙏🙏💐💐🌹🌹

  • @asha212
    @asha212 Před rokem +2

    गुरंमखीचे आमृत कान पितात भरपुर हृदयालामिळते शांती भरते मनाची घागर

  • @ishavarmohite6939
    @ishavarmohite6939 Před rokem

    Khup, Krupa,zali mauli

  • @somnathsupekar3006
    @somnathsupekar3006 Před rokem +4

    आता प्रत्येक भाग अभ्यासायाचा आणि हरिपाठ आहेच...बाकी माझी माऊली आहेच..🚩

  • @krishnasavant5490
    @krishnasavant5490 Před 11 měsíci

    Ram Krishna Hari..

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 Před 4 měsíci

    ।। रामकृष्ण हरि।।

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या बांधुनी नवे मठ्ठ सोयी भक्तांच्या ग केल्या 🎉🎉🎉🎉🎉

  • @sangitadhore330
    @sangitadhore330 Před 10 měsíci

    धन्यवाद महाराज

  • @DataraoMinjavar
    @DataraoMinjavar Před 11 měsíci +1

    खरोखरच माऊली हे पांडुरंग चाअवतार असुन ते सर्व जगाची माऊली आहेत.मुंजवरदतराव

    • @vitthalsonawane4458
      @vitthalsonawane4458 Před 23 dny

      🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🙏🙏🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🙏🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před rokem +1

    गुरूशास्ञीजी बाबाने नाहीघेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    नाशिक ते भगवानगड शिवशाही सुरू झाली करण्या भगवानगडाची वारी भक्तांची सोय झाली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    दौरा करून येतात गुरू आनंदी होतो भगवानगड होतो भक्तांना आनंद भेटण्याची चढाओढ 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर नित्य वाजतो मृदूंग रोज गातात गायक माऊलींचे आभंग तुकाराममहाराजांचे आभंग 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před rokem

    ज्ञानेश्वर माउली जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वरमाउली

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

    • @vitthalsonawane4458
      @vitthalsonawane4458 Před 23 dny

      रामकृष्ण हारी जय श्रीराम भगवान गडावर जे नामदेव शास्त्री जे काही शिष्यगण तयार करून निर्णय घेण्यात आलाय हेच तर गडाचे वैशिष्ट्य अहेत

    • @vitthalsonawane4458
      @vitthalsonawane4458 Před 23 dny

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @asha212
    @asha212 Před rokem

    जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माऊली शास्ञीजीबाबानारायणस्वामी विवेकानंद स्वामी

  • @asha212
    @asha212 Před rokem

    गुरूशास्ञीजी बाबा महंत आहेत शुरविर सीमोलंघनाचे वेळी हाती शोभते तलवार

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 Před 11 měsíci

    Dandvat pranams.🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před rokem

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले

  • @vilassuryawanshi5074
    @vilassuryawanshi5074 Před 11 měsíci

    Om

  • @user-jc7qs8xo3j
    @user-jc7qs8xo3j Před měsícem

    Ramkrisnaharimuli

  • @user-md6nk1zr5r
    @user-md6nk1zr5r Před rokem

    खूपच छान

  • @asha212
    @asha212 Před rokem

    धौम्य गडाचा डोंगर पुर्वी होते गायरान गुरूशास्ञीजी बाबाने किल्ला ठेवीला बांधुन

  • @asha212
    @asha212 Před rokem +1

    बाबांचे पवित्र आणि पावण चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार

  • @ashoksurve8316
    @ashoksurve8316 Před rokem +30

    🙏🙏🙏 श्री नामदेव शास्त्री आम्ही माऊली पाहिली नाही पण आपल्या रूपाने. आम्ही माऊली पाहिली. 👍👍👍

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर नित्य वाजतात टाळ एकादशीच्या दिवशी होतो खंड्यानी फराळ 🎉🎉🎉🎉🎉

  • @dadahipparkar7957
    @dadahipparkar7957 Před 10 měsíci

    माऊली सारखी कृपा आहे तुमची माऊली

  • @poppatchavan3505
    @poppatchavan3505 Před 11 měsíci +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Před rokem +2

    ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवान बाबा की जय

    • @sunilchaudhari6367
      @sunilchaudhari6367 Před rokem +1

      जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले

    • @asha212
      @asha212 Před rokem

      भगवान बाबा कीजय भगवान बाबा कीजय ज्ञानेश्वर माउली ज्ञानेश्वर माउली

  • @asha212
    @asha212 Před rokem

    ज्ञानेश्वर माउली जयभगवानबाबा रामकृष्णहरि

  • @ishwarmane5307
    @ishwarmane5307 Před rokem +1

    राम कृष्ण हरी शात्रीची🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    भगवानगडावर भरतो संतांचा दरबार न्यायाचार्य शास्ञीजीबाबा न्याय करतात सत्वर 🎉🎉🎉🎉🎉

  • @smitagirkar280
    @smitagirkar280 Před 3 měsíci

    ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ❤

  • @user-jc7qs8xo3j
    @user-jc7qs8xo3j Před měsícem

    Danywad

  • @physicswallah8569
    @physicswallah8569 Před rokem +5

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा🙏🙏

    • @vasantpawar6950
      @vasantpawar6950 Před rokem +1

      Oo

    • @shirishshahapure5385
      @shirishshahapure5385 Před rokem +1

      राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

    • @aartirongate5242
      @aartirongate5242 Před rokem +1

      Good night

    • @asha212
      @asha212 Před rokem

      जयभगवानबाबा रामकृष्णहरि

    • @asha212
      @asha212 Před rokem

      भगवान बाबा कीजय ज्ञानेश्वर माऊली

  • @rajendrakaware1111
    @rajendrakaware1111 Před rokem +8

    न्याय. ह भ प डॉ.शास्त्री महाराज म्हणजे या युगातील ज्ञानेश्वर माऊलीचे दुसरा नसून ज्ञानाची सरस्वती मावलीचे रूपांनी जन्माला आली आणि अत्यंत सोप्या सरळ भाषेत करोडो लोकांना ज्ञानेश्वरीतील सिद्धांत उकळून सांगत समाज समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना वंदन

  • @dattarambadbe7139
    @dattarambadbe7139 Před rokem +2

    हरिपाठ चिंतन ऐ कुन मन प्रसन्न झाले धन्य झालो स्वामींच्या सुमधुर आवाज मनाला उभारी देऊन गेला ज्ञानेश्वरी पाठ असाच अनुभव मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @chandrakalamaid6422
    @chandrakalamaid6422 Před 4 měsíci

    🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏 माऊली🙏तुम्ही हरिपाठावर खुप छान चिंतन केले. आणि आम्ही दररोज हरिपाठ आणि पसायदान यावरचे चिंतन ऐकतो मनाला खूप समाधान वाटते. 🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    गुरूमुखीचे आमृत रोज करिते श्रवण वाटत नाही मला कधी भरेल माझे मन 🎉🎉🎉🎉🎉

  • @sudhakargurde5414
    @sudhakargurde5414 Před rokem +3

    राम कृष्ण हरी🚩🙏

  • @user-jc7qs8xo3j
    @user-jc7qs8xo3j Před měsícem

    Yourright

  • @asha212
    @asha212 Před rokem

    पाहुनी बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजी बाबाने किर्ती दाखविली करून

  • @shankaryadav987
    @shankaryadav987 Před rokem +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏💐💐💐

  • @asha212
    @asha212 Před rokem

    गुरूशास्ञीजी बाबा महंत आहेत धैर्यवान भक्ताचेभगवान बाबा गादीचा बहुमान

  • @asha212
    @asha212 Před rokem

    गुरूशास्ञीजी बाबाने माती टाकली झाकुन रोड केलेत डांबरी गड झाला मौल्यवान

  • @asha212
    @asha212 Před rokem

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा

  • @asha212
    @asha212 Před měsícem

    वर्णन भगवानगडाचे करणयाला शब्द पडतात कमी भगवानगडाचे प्रधानमंत्री संत नारायणस्वामी 🎉🎉🎉🎉

  • @dhanajimadne7242
    @dhanajimadne7242 Před rokem +1

    जय हरि माऊली

  • @asha212
    @asha212 Před rokem

    भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजी बाबांच्या ध्यानी मनी

  • @rajuwadate980
    @rajuwadate980 Před rokem +1

    जय भगवान बाबा की जय

  • @balasahebphale7499
    @balasahebphale7499 Před 9 měsíci

    बाबाजी प्रणाम 🙏🏼 खुप गोड चिंतन मांडलं बाबाजी 🙏🏼

  • @partibhadoiphode9683
    @partibhadoiphode9683 Před rokem

    Ram Krishna hari maulli apratim kirtan
    Pravachan 👌🙏🙏🙏🙏

  • @durgadukare3524
    @durgadukare3524 Před rokem +1

    Ram Krishna Hari maharaj 🙏🙏

  • @manojban7770
    @manojban7770 Před rokem

    माऊली 🙏

  • @user-jc7qs8xo3j
    @user-jc7qs8xo3j Před měsícem

    Iamnamjapramkrisnahari

  • @hitendraborse1306
    @hitendraborse1306 Před rokem

    🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 nishbadha dolyat Pani yete baba🙏🙏

  • @dhanajishivdas9532
    @dhanajishivdas9532 Před rokem +1

    💐//Hare Krishna //💐

  • @manikgore6285
    @manikgore6285 Před rokem

    माऊली

  • @ganeshghule6790
    @ganeshghule6790 Před rokem

    🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘‍♂️🕉

  • @vaibhavbhandare9317
    @vaibhavbhandare9317 Před rokem

    jai jai raghuveer samarth. shree ram samarth. jai jai raghuveer samarth.