Pratispardhyā kāy karatē | प्रतिस्पर्ध्या काय करते | 04-DEC-2023 | Namdev Shastri Official

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 01. 2024
  • ‪@NamdevShastriOfficial‬ ‪@bhagwangadabhangs1530‬ ‪@bhagwangadofficial2710‬
    Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
    / namdevshastriofficial
    / namdevshastriofficial
    #Punewadi2023
    #namdevshastriofficial
    #PratispardhyāKāyaKaratē

Komentáře • 206

  • @DnyaneshwarThakare-sg4zy
    @DnyaneshwarThakare-sg4zy Před měsícem

    आजची ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज शास्त्री आहेत 🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci +5

    अनेक होतील महंत नाही नामदेवशास्ञीजी होणार ऐवढी सोपी ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबांने मातीच केल सोनं 🎉🎉🎉🎉🎉

  • @rajeshkhedaskar6173
    @rajeshkhedaskar6173 Před 4 měsíci +1

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci +1

    गुरूभगवानबाबा संत होते महाज्ञानी ताहानेलेल्या भक्तासाठी दगडाखाली काढले पाणी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @panduranggire4557
    @panduranggire4557 Před 5 měsíci +7

    भारजवाडी येथील बाबांची कीर्तन सेवा जर लवकर ऐकायला मिळाली तर फार बरे होईल.. रामकृष्णहरि

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानगडावर नाही ऊणीव कशाची राहीली भगवान बाबांची समाधी डोळे भरुन पाहिली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला भगवानगड 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    तव चरणाच्या दर्शनाने दुःख यातना मिटती रूप तुमचे पाहुनी बाबा डोळे तृप्त होती 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर गुरूवारी गाजावाजा विटेवरच्या हारीचा चांदीचा दरवाजा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर पाणे फुले डवरले पाहुनी कारंजे पाण्याचे मोर आनंदे नाचले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांचे चमत्कार सर्व भक्ताने पाहीले केले आज्ञानी सज्ञान दुःख पळून लाविलें 🎉🎉🎉🎉🎉

  • @govindtemgire599
    @govindtemgire599 Před 4 měsíci

    Ram Krishna hari mauli jay bhagwanbaba

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानगडावर पाणाफुलांचे ताटवे चंद्र आकाशकंदिल कोटी तारकांचे दिवे 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानगडाचा दसर्याचा पेपरात बोलबाला गुरूशास्ञीजीबाबांने गड भाषणं मुक्त केला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांचे चमत्कार सर्व भक्ताने पाहीले पाण्यावरी ज्ञानेश्वरी नवल अद्भुत दाखविले 🎉🎉🎉🎉🎉

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 Před 5 měsíci

    भगवान बाबा की जय

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    सकाळच्या प्रहरी ऊन पडत कोवळ गुरू शास्ञीजीबाबा कृष्ण गोविंद गोपाळ 🎉🎉🎉🎉🎉

  • @Muphad
    @Muphad Před 5 měsíci +1

    रामकृष्ण हरी 🙏💐

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    वारी भरते आषाढी गर्दी गडावर मावेना भक्ताना दर्शन द्यावया येतो वैकुंठाचा राणा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci +1

    भगवानगडावर गायक वादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉🎉🎉🎉

  • @mahadeoilag5912
    @mahadeoilag5912 Před 2 měsíci

    या सर्व कॉमेंट वाचल्यानंतर गडाचा भक्त परीवार किती महान आहे , याची प्चती येते .

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर गायकवादकाचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले वर्दीचे शिक्षण भगवानगडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @chhayasalgat8175
    @chhayasalgat8175 Před 5 měsíci

    जय श्री गुरुदेव दत्त

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी 🎉🎉🎉🎉🎉शास्ञीजीबाबा 🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न बाबांचे पुर्ण केले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci +1

    भगवानगडावर हिरवळ पसरली जाई जुई मोहरली रातराणी दरवळली 🎉🎉🎉🎉🎉

  • @mahalakshamisansthanoffici4540

    जय भगवान बाबा

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूभगवानबाबांने माणीकबाबांची केली सेवा सोडीला नारायणगड भगवानगड स्थापीला नवा 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-jm1fx4vm9i
    @user-jm1fx4vm9i Před 4 měsíci

    Jay ho guruji

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर रोज वाजतो मृदूंग रोज गातात गायक माऊलींचे आभंग 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला गड 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी शास्ञीजीबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare4958 Před 5 měsíci

    Dhanyvad mharaj .

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    पायणीच्या वाड्यामध्ये वासरे हांबरती गुरूशास्ञीजी बाबांची वाट गोपाळांची पाहाती 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    खारघरला किर्तन झाले भगवानगडाच्या राज्याचे शुर विर महंताचे भगवान गड रक्षकांचे 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानगडावर हिरे मोती निवडीले गुरूशास्ञीजीबाबांने ज्ञानी संत घडविले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    पायणीचा मळा आहे भन्नाट शिवार दुधासाठी वाड्यामध्ये गायी दुभत्या भरपूर 🎉🎉🎉🎉🎉

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Před 4 měsíci

    बाबा ❤

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानगडावर काय वाजत गाजत एकादशी च्या दिवशी किर्तन हारीपुढे होतं 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci +1

    माऊलीचे मंदीराला दगड आलेत लांबून भगवानगडाचे वैभव भक्त पाहातात थांबुन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या गादीला खरवंडी गावांचे निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ आलाय दाटून आनंदाश्रू आले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    सौंदर्य भगवानगडाचे पाहुन चंद्र सुर्य हासतील गुरू भगवानबाबा डोळे भरुन पाहातील 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर आहे शांतीचे भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार 🎉🎉🎉🎉🎉

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 Před 5 měsíci

    ।। रामकृष्ण हरि।।

  • @pandurangmendadkar4776
    @pandurangmendadkar4776 Před 4 měsíci

    खुप सुंदर

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 Před 5 měsíci

    रामकृष्ण हरी . . . . . .🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    नाथरायाच्या दरबारी किर्तन झाले भगवानगडाच्या राज्याचे शुर विर महंताचे भगवानगड रक्षकांचे 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबांने नवे संत घडविले सिद्धेश्वरसंस्थानी विवेकानंदस्वामींजीना बसविले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pavan519
    @pavan519 Před 5 měsíci

    ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय❤

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    पाहुन भगवानगडाला आनंदी होत मन गुरूशास्ञीजीबाबांने बनवीले नंदनवन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    ऐकून गुरूंचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजी बाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भालगावी संस्थांनी बसविले गाडेकर आसे भाग्यवान संत घडतात भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानगडाचा डोंगर पुर्वी होते गायरान गुरूशास्ञीजी बाबाने किल्ला ठेवीला बांधून 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    पाहुन गडाचे वैभव मन माझे झाले दंग गुरूशास्ञीजी बाबाने गडाला दिला रंग 🎉🎉🎉🎉🎉

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Před 4 měsíci +1

    जय भगवान 🚩

  • @dnyaneshwarshingare2968
    @dnyaneshwarshingare2968 Před 4 měsíci

    कीर्तन चांग कीर्तन चांग l होय अंग हारिरूप ll

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci +1

    भगवानबाबांचे संस्थान बीड जिल्ह्यात तागडगाव तिथ बसविले आतुलशास्ञी भगवान गडाचे वैभव 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या बांधुनी नवे मठ्ठ सोयी भक्तांच्या ग केल्या 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर काय वाजते गाजते भगवानबाबांच्या पुण्यतिथिला किर्तन शास्ञीजीबाबांचे होते 🎉🎉🎉🎉🎉

  • @jagnnathghodke7176
    @jagnnathghodke7176 Před 5 měsíci +1

    Bhari,,kiratan,Jay,bhari

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजी बाबांच्या ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर पाखरांचे येतात थवे पुण्यतिथीचे किर्तन टाळकरी नवे नवे 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानगडावर नित्य वाजतात टाळ एकादशीच्या दिवशी होतो खंडीचा फराळ 🎉🎉🎉🎉🎉

  • @sadashivdhatrak3478
    @sadashivdhatrak3478 Před 4 měsíci

    🙏🌹जय हरि माऊली 🌹🙏कृपया भारजवाडीतील नारळी सप्ताहातील किर्तन टाका 🌹🌹🙏

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर एकादशीला सोहळा आहे विटेवरी ऊभा विठ्ठल माझा ग सावळा हारी माझा ग सावळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci +1

    नवल वाटते मनाला गादीच्या सोहळ्याचे पाहुन फुलांचे सिंचन पारणे फिटले डोळ्याचे 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानगडावर वारी भरते आषाढी एक्सष्ट पोत्याचा फराळ दानशुर भारजवाडी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर काय वाजते गाजते भगवानबाबांच्या पुण्यतिथीला किर्तन शास्ञीजीबाबांचे होते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    वर्णन भगवानगडाचे करणयाला शब्द सापडत नाही गुरूशास्ञीजीबाबाने केली नवी नवलाई 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉

  • @pankajrathod360
    @pankajrathod360 Před 4 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    पहिली माझी ओवी भगवानगडाच्या डोंगरी गुरूशास्ञीजीबाबांने मठ्ठ बांधीला पंढरपुरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड होतो पंढरपुर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    होऊन गेले भगवानबाबा पुन्हा नाहीत होणार पाण्यावरी ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवान गड जगामध्ये आहे एक 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    पहिली गडावर जाण्या वाट वाट दर्या खोर्यातुन गुरूशास्ञीजी बाबाने रोड ठेवलेत करून 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    वर्णन भगवानगडाचे करणयाला शब्द पडतात कमी भगवान गडाचे प्रधानमंत्री संतनारायणस्वामी🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    मोठ्या मोठ्या तिर्थक्षेञी मिळे जेवण विकत भगवान गड तिर्थक्षेञी मिळे जेवण मोफत विनामूल्य 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबां महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानगडावर झाडे वेली डोलु लागले भगवानगडाचे विद्यार्थी मोठे मोठे गायक झाले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    भगवानगडावर ऊगम पाण्याचा कुठून पायणीच्या मळ्यामध्ये विहीरी ठेवील्या खोदुन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    पाहुन संग्राहलय जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 5 měsíci

    गुरूमुखीचे आमृत धन सापडले भारी गुरूशास्ञीजीबाबांची ऐकावी ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदीसाहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉