विनोदात्मक चिंतन | गाथा निरूपण चोपडा 2009

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 05. 2021
  • विनोदात्मक चिंतन | गाथा निरूपण चोपडा 2009
    Follow Shastri Ji on all social media platforms.
    NamdevShastriOfficial
    namdevshastriofficial
    www.bhagwangadofficial.com
    #NamdevShastriOfficial
    #विनोदात्मक चिंतन
    #SaintDnyaneshwar

Komentáře • 314

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 Před rokem +3

    बाबा चे कीर्तन प्रवचन आकुन पोट भरत नाही तर भगवंताने बाबांना खूप खूप आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना बाबांचे दररोज युटबवर कार्यक्रम आयोजित केले पाहिजे हिच ईश्वर चरणी प्रार्थना जय हरी विठ्ठल जय कृष्ण

    • @ambadasdhande2318
      @ambadasdhande2318 Před rokem +1

      विद्वान आहेत बाबा देव आहे माऊली खुप खुप शुभेच्छा अभिमान वाटतो इगतपुरी ऊनासिक जय हरी विठ्ठल

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या स्पर्शाने मातीच झाल सोन गुरूशास्ञीजीबाबांने किल्ला ठेवीला बांधून 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांची पुण्यतिथि महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबा ने समाज भक्तीला लावला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    ऐकून शास्ञीजीबाबांचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉

  • @gajanankotgireg2highlightb988

    महाराज धन्य तुमची वाणी आज हे प्रवचन ऐकून अक्षरशः हा माझ्या डोळ्यातुन पाणी आलं कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांची पुण्यतिथि महाराष्ट्रात बोलबाला गर्दी गडावर मावेना समाज खुपच जमला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा श्रमदानासाठी येतो भक्तांचा गोतावळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गड झालाय सोन्याचा लागेल भक्तांची नजर भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉🎉🎉🎉

  • @vikasdhamal2116
    @vikasdhamal2116 Před rokem +1

    अतिशय सुंदर चिंतन व विवेचन

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉

  • @Mahendranajan
    @Mahendranajan Před 3 lety +11

    ज्ञानाचे मुर्तीमंत स्वरूपी पूजनीय शास्रीजींस विनम्रता पुर्वक नमन.

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर काय वाजते गाजते भगवानबाबांच्या पुण्यतिथीला किर्तन शास्ञीजीबाबांचे होते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा 🎉🎉🎉🎉🎉

  • @pragatiratnaparkhi7487
    @pragatiratnaparkhi7487 Před 8 měsíci

    Koti koti Pranam Mauli aapke prwachan sunne ka soubhagya mila aabhari hu ❤🙂🙏🙏

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 Před rokem +1

    माऊली धन्य. ती माता पिता असा पुत्र व्हावा

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न बाबांचे पुर्ण केले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    पाहुन संग्राहलय जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञान दान 🎉ज्ञानेश्वर माऊली 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    आहेत साधुसंत म्हणुन विश्व आनंदी ज्ञानेश्वरमाउलीची संजीवन समाधी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर एकादशीला सोहळा आहे विटेवरी ऊभा विठ्ठल माझा ग सावळा हारी माझा ग सावळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर काय वाजत गाजत एकादशी च्या दिवशी किर्तन हारीपुढे होतं 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    रोज गाते ओव्या भगवानगडाच्या संताना गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताना 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न बाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरीविद्यापीठ गडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर भक्तांचा गलबला सावळ्या विठ्ठलला मुगूट चांदीचा बनविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले वर्दीचे शिक्षण भगवानगडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    माऊलीच्या मंदिरासाठी दगड आलेत लांबून भगवानगडाचे वैभव भक्त पाहातात थांबुन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @arvindsathe4713
    @arvindsathe4713 Před 2 lety +1

    UTTAM !

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety +1

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांची समाधी हार फुलाने सजविली गुरूशास्ञीजीबाबांने पुजा महंताने केली 🎉🎉🎉🎉🎉

  • @Manikwaykar8043
    @Manikwaykar8043 Před 9 měsíci

    Ram Krishna hari mauli Radhe Radhe ❤ jaibhagvanbaba ❤❤❤❤❤

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    जनार्दनस्वामी समाधीचे आहे पुर्वेकडे द्वार गुरूशास्ञीजीबाबांना धौम्यॠषींचा शेजार 🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    मागतो मी पांडुरंगा फकत एक दान मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    खूप छान माऊली साष्टांग नमस्कार

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    खूप खूप छान धन्यवाद

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबांने माती टाकली झाकुन रोड केलेत डांबरी गड झाला मौल्यवान 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या बांधुनी नवे मठ्ठ सोयी भक्तांच्या ग केल्या 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před rokem

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर गुरूवारी गाजावाजा विटेवरच्या हारीचा चांदीचा दरवाजा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या समोर भिमसींहबाबांची समाधी हानुमंताच्या शेजारी बाबुलालांची समाधी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले शिक्षण वर्दीचे घेण्यासाठी नवे संकुल बांधीले 🎉🎉🎉🎉🎉

  • @sudhakarramteke4907
    @sudhakarramteke4907 Před rokem

    खुबच सुंदर विवेचन 👌👌❤🙏🙏🙏

  • @vitthalmaharajrathod2287

    अत्यंत प्रासादिक वाणी

  • @ramkaygude6015
    @ramkaygude6015 Před 3 lety +1

    राम कृष्ण हरी

  • @GovindMasal-pt2ff
    @GovindMasal-pt2ff Před 9 dny

    जय राम कृष्ण हरी माऊली

  • @satyawankhandagale3985

    खुप छान सांगता पांडुरंग हरी विठ्ठला

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    पाहुन पंढरीचा मठ्ठ मान येतीया गळुन मुर्ती भगवानबाबांची पाहुन दुःखे जातात पळून 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pandurangtandale4715
    @pandurangtandale4715 Před 2 lety

    खुप सुंदर राम कृष्ण हरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    छान छान मन तृप्त झाले

  • @sanjaydeshmukh6254
    @sanjaydeshmukh6254 Před rokem

    साष्टांग दंडवत महाराज

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    लाखाचा शब्द आहे माऊली

  • @mahadeoilag5912
    @mahadeoilag5912 Před 20 dny

    जय गुरूदेव

  • @suwarnapendhare5196
    @suwarnapendhare5196 Před rokem

    राम कृष्ण हरी महाराज.

  • @ashakhedkar5079
    @ashakhedkar5079 Před 3 lety +1

    काय महीमा वरणु

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    अतिशय सुंदर माऊली

  • @babasahebkawade83
    @babasahebkawade83 Před rokem

    जय जय ज्ञानेश्वर माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    माऊली आपले शब्द अमृत तुल्य शब्द आहेत

    • @shubhangishigam7195
      @shubhangishigam7195 Před 2 lety

      माऊली माझी योग्यता नसताना मला एवढे ज्ञान दिलेत मी आपली सेवा कशी करायची मी फक्तं नामस्मरण करते, तुका म्हणे एका वचनाची आस, तुम्हाला जग आहे मला दुसरे माहेर नाही

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीले सावकाश गुरूशास्ञीजीबाबांने केला फारच विकास 🎉🎉🎉🎉🎉

  • @bugulpatil381
    @bugulpatil381 Před rokem

    जय हरी माऊली

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 Před 3 lety +5

    समाजातील चार खांब आहेत ते मजन शिक्षक रक्षक पोसक सेवक राम कृष्ण हरि माऊली

  • @user-wu6vd6io5v
    @user-wu6vd6io5v Před 2 lety

    मन शांत झाले आहे

  • @mahadeomarutilandge4887

    Ram Krishna Hari 🌹🍀🌹🙏🙏

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    नाना परी ते कष्ट सोषिलें जावून,, संता घरी कुठे रे शोधु तुजला हरी

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 Před 3 lety +11

    खूप छान ,प्रत्येक प्रवचन म्हणजे एक एक रत्न आहे अप्रतिम! 🌸🙏🌸🙏धन्य वाद माऊली!

  • @digambarsawale693
    @digambarsawale693 Před 2 lety

    जय हरि विठ्ठल माऊली

  • @sharadlavte3446
    @sharadlavte3446 Před 2 lety

    रामकृष्ण हरी माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    अप्रतिम माऊली

  • @mangalpatil2667
    @mangalpatil2667 Před 3 lety +2

    Pratek vidio man prasann hote jy bhagwan baba mauuli

  • @sopanzende6151
    @sopanzende6151 Před rokem

    खूप छान प्रवचन

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    अप्रतिम जिल्हा रत्नागिरी

  • @sudhakulkarni4479
    @sudhakulkarni4479 Před 3 lety

    ऊतम पृवचन,जयराम नमस्कार

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    Maulee tumhi amache zalat sarathi mazya tumhala rudayachya,aarati

  • @shree9626
    @shree9626 Před 2 lety +3

    🙏विश्वास वाटत नाहि आज सुद्धा निष्ठावान वारकरी आहेत🙏🙏🙏

  • @rajendramorbale7392
    @rajendramorbale7392 Před 2 lety

    माऊली नमसकार

  • @asha212
    @asha212 Před 4 měsíci

    रोज गाते ओव्या विद्यापीठाच्या गुरूजीला संतनारायणस्वामीजींना कासीच्या पंडिताला 🎉🎉🎉🎉🎉

  • @udhavshinde7053
    @udhavshinde7053 Před 2 lety

    आती सुदंर

  • @user-dc8qc4oi9k
    @user-dc8qc4oi9k Před 3 lety +3

    खुपच गोड चिंतन....

  • @pravinpawar139
    @pravinpawar139 Před 3 lety +2

    काय ज्ञान आहे खरच शब्दच नाहीत ‌

  • @chitrawalse7157
    @chitrawalse7157 Před 3 lety +2

    Ram Krishna Hari

  • @sunitakale5064
    @sunitakale5064 Před 3 lety +8

    किती सहज ,सुंदर,तन्मयतेने सांगता,ओघवती शैली,जीवनाच तत्वनिष्ट चिंतन🙏🙏🌺🙏🙏

  • @ravishingsuparvideeohivanj9600

    Jay hari vitthal Jay hari vitthal

  • @rohitghodake6677
    @rohitghodake6677 Před 3 lety +4

    अतिशय सुंदर चिंतन 🙏🙏

  • @ashokmurkute3972
    @ashokmurkute3972 Před rokem

    Chan prabodhan

  • @vishnudhakane6944
    @vishnudhakane6944 Před 2 lety

    Khup chhan

  • @ganeshpardeshi5979
    @ganeshpardeshi5979 Před 2 lety

    राम राम

  • @namdeopatil9243
    @namdeopatil9243 Před 3 lety

    राम कृष्ण हरी माऊली

  • @shubhangishigam7195
    @shubhangishigam7195 Před 2 lety

    अप्रतिम