निजामभाई शेख भेदिक भंजन| सच्चा मुस्लिम वारकरी| Nijambhai Sheikh baidik bhajan| देह भान हरपून जाल|

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 07. 2023
  • जय हरी माऊली
    #गजर_हरिनामाचा
    संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही व्हिडिओ तयार करत असतो आणि आज घेऊन आलोय
    त्याचाच भाग म्हणून आम्ही ते आमच्या गजर हरिनामाचा आमच्या CZcams channel वरून प्रसारित करतो
    समाजप्रबोधन #निजामभाई_शेख #जुन्याचालीतील_भेदीक_भजन
    #gajar_harinamacha
    #किर्तन
    #चाल #वारकरी_किर्तन
    आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत.
    ते असच राहु द्या व
    कमेंट करायला विसरू नका
    आपणास नवनवीन व दर्जेदार साहित्य देण्याचा आमचा मानस असून त्याचा लाभ घेण्याकरिता गजर हरिनामाचा या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    रामकृष्ण हरी 🙏
  • Zábava

Komentáře • 60

  • @user-hf2dt5kn7h
    @user-hf2dt5kn7h Před měsícem +2

    अतिशय गोड, विवेकपूर्ण,भेदीक, प्रत्येक आत्मारामाला जागृत करणारे, अभ्यासपूर्ण, सर्वधर्मसमभावांनी ओतप्रोत असेलेल अतिशय उच्च दर्जाचे,रसाळवाणीतील विवेकी तुरा ऐकून मन भारून -भरून गेलं...निजामभाई आत्मज्ञानी आत्म्यास मनस्वी प्रणाम...!🎉❤❤

  • @bhausahebwarule4282
    @bhausahebwarule4282 Před 10 měsíci +10

    एकच नंबर गायन

  • @mansurshaikh5398
    @mansurshaikh5398 Před 11 měsíci +5

    ऐक नंबर शाहीर 👌👌👌👌

  • @YashShelke-bi5ze
    @YashShelke-bi5ze Před 8 měsíci +2

    खुपच उच्च कोटीचा अभ्यास आहे महाराजांचा महाराजांचे गायन अंतकरणात रुजते खुपच सुंदर

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 Před 9 měsíci +10

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन आमचे गुरुवर्य शाहीर निजामभाई शेख गुरुवर्य मोबीन चाचा शेख गुरुवर्य श्री राम महामुनी उत्कृष्ट समाजप्रबोधन केले धन्यवाद

  • @user-km3xg5bq7x
    @user-km3xg5bq7x Před 5 měsíci +1

    खूप छान व प़बोधनमहाक्ष

  • @user-km3xg5bq7x
    @user-km3xg5bq7x Před 5 měsíci +1

    गुप्ता
    खूप छान व
    समाजप़ष
    बोधनमहाराज🎉

  • @anildeore8934
    @anildeore8934 Před 9 měsíci +3

    जय हरी माऊली अतिशय मार्मिक विवेचन केले

  • @jasudvilas3504
    @jasudvilas3504 Před 6 měsíci +1

    Chan 👌💐mauli

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 Před 9 měsíci +3

    शाहीर राम कृष्ण हरी खूप छान खूप छान बरं वाटलं जरा मातीचे महत्व पटवून दिलं एवढे भारी वाटलं

  • @KhanderavVahadane-dq2ei
    @KhanderavVahadane-dq2ei Před 3 měsíci +1

    वा निजामभाई बहोत अच्छा भैदीक गायन अभिनंदन जय महाराज जय विठोबा रखुमाई पांडुरंग हारी नारायणा देवा विठ्ठला ❤❤😂

  • @pandurangkhedkar3058
    @pandurangkhedkar3058 Před 9 měsíci +1

    Khup bhari

  • @bhagvanvamanmisal8560
    @bhagvanvamanmisal8560 Před 7 měsíci

    जय हरी🙏

  • @appakolpe3896
    @appakolpe3896 Před 9 měsíci +1

    Khupach chan

  • @devidasshelke6625
    @devidasshelke6625 Před 3 měsíci +1

    महाराज आपल्या कडे वस्तु ज्ञान आहे अस वाटत जे हरी

  • @ganeshnimase9962
    @ganeshnimase9962 Před 9 měsíci +3

    विन्यावाला लय अड्डतो त्यांना पण धन्यवाद

  • @LahuBansode-go8fd
    @LahuBansode-go8fd Před 8 měsíci

    🚩👏👏👏 अतिशय अभ्यासपूर्ण माऊली राम और रहीम द
    चेनातेसमंप़ीत.केले.💯👏

  • @avinashmete2962
    @avinashmete2962 Před 5 měsíci +1

    🙏🙏

  • @ramdascheke940
    @ramdascheke940 Před 10 měsíci +2

    निजामभाईसंत भरपुर आत्मज्ञानानं भरून पुरून ज्ञान सांगितले धन्यवाद

  • @prabhakarjiwade1548
    @prabhakarjiwade1548 Před 9 měsíci +2

    नमस्कार निजमभाई मी प्रभा कर महाराज जिवडे विश्व वारकरी बहुऊदेशीय संस्था अ.नगर राज्य महाराष्ट्र

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před 9 měsíci

      धन्यवाद माऊली लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा हा आनंद सगळ्याना मिळेल

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Před 9 měsíci

    खूप छान सुंदर माऊली

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před 9 měsíci

      धन्यवाद माऊली किर्तन लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा

  • @prabhakarjiwade1548
    @prabhakarjiwade1548 Před 9 měsíci

    एकच नंबर भई

  • @rajuvairal7
    @rajuvairal7 Před 10 měsíci +3

    खूप चांगला अभ्यास आहे छान आवाज आहे अविनाश पारख पद मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे धन्यवाद

  • @gavramwarkhade1399
    @gavramwarkhade1399 Před 9 měsíci +2

    असा मुलगा जन्माला यायला भाग्य लागतं धन्य ते माता पिता

  • @shivajikekan2576
    @shivajikekan2576 Před 9 měsíci

    वा खूपच छान आहे
    ❤🎉😂 🚩🚩🚩🚩🚩🏇

  • @ashokjadhav2347
    @ashokjadhav2347 Před 10 měsíci +1

    Nijam bhai apratim gaun patvun dakhavale ahe

  • @AbhishekDhole-re7lz
    @AbhishekDhole-re7lz Před 11 měsíci

    🙌🙌🙌🙌🙌

  • @GaneshAgale-lb7wn
    @GaneshAgale-lb7wn Před 10 měsíci

    🙏🙏🙏

  • @ashokpatil8416
    @ashokpatil8416 Před 6 měsíci +1

    खूपच छान महाराज अप्रतिम गायन 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻💐💐

  • @amarbhosale6574
    @amarbhosale6574 Před 9 měsíci

    G😊

  • @user-de8op9oo4v
    @user-de8op9oo4v Před 9 měsíci +1

    छान कार्यक्रम सादर केलात आपण महाराज मी आपले आणि आपल्या सहकारी मंडळींचे मनातुन स्वागत करतो

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před 9 měsíci

      लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा व सहकार्य कराव

  • @jaysingghadge8493
    @jaysingghadge8493 Před 10 měsíci +2

    P

  • @gurunathyedle4600
    @gurunathyedle4600 Před 9 měsíci

    गुरू महाराज तुम्ही केलेल चिंतन कळायला खुप काळ जाईल हे साध ज्ञान नाही रामकृष्ण हरी माऊली.

  • @gurunathyedle4600
    @gurunathyedle4600 Před 9 měsíci

    49:17

  • @harigaykar9855
    @harigaykar9855 Před 9 měsíci +3

    महाराजांचा मोबाईल नंबर भेटेल का माऊली

  • @ashokjadhav2347
    @ashokjadhav2347 Před 10 měsíci

    Satkamachi phalech kami yetat sarv kahi ithech rahte

  • @user-vm3pu5cn8j
    @user-vm3pu5cn8j Před 11 měsíci +3

    Shahirach nambar milel kay

  • @anildeore8934
    @anildeore8934 Před 9 měsíci +3

    निजाम भाई अति सुंदर कार्यक्रम सादर केला पण तुम्ही म्हणता त्यात थोडी शंका आहे क्षण भगुंर बाजार घडीचा काया पुर वस्ती हि लावणी शाहिर परसराम यांची आहे तुम्ही गणपत बाबा च्या माथी का मारता

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před 9 měsíci +2

      बरोबर आहे

    • @yogeshshinde3879
      @yogeshshinde3879 Před 9 měsíci +1

      बरोबर आहे संत शाहीर परशरंम महाराज वाविकर याची आहे तास उल्लेख श्री श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवणाडगैरी महाराज याचं पुस्तकात आढळतो

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před 9 měsíci +1

      नका हो चांगल्या महाराजांना त्रास होतो

    • @yogeshshinde3879
      @yogeshshinde3879 Před 9 měsíci +1

      @@Gajar-Harinamacha कशाचा

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  Před 9 měsíci

      लोक प्रशन करतात महाराज फारच सामान्य माणूस व प्रेमळ आहेस

  • @shammungase9568
    @shammungase9568 Před 11 měsíci +3

    राम कृष्ण कृष्ण भाई

  • @jaysingghadge8493
    @jaysingghadge8493 Před 10 měsíci +1

    P