मोदींचा करिष्मा महाराष्ट्रात फेल जातोय? | Samrat Phadnis | EP- 2/2 | Behind The Scenes

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 05. 2024
  • महाराष्ट्र भाजपला अवघड जातोय का? तिसऱ्या टप्प्यात कोणत्या जागांवर भाजपला धोका? महाराष्ट्रात भाजप विरोधकांच्या मुद्द्यांवर निवडणूक लढतोय का?
    'दै. सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस यांची मुलाखत, भाग 2...
    #maharashtrapolitics #baramatilive #ajitpawar

Komentáře • 194

  • @sandeepjadhav9044
    @sandeepjadhav9044 Před 29 dny +66

    कंमेंट मध्ये भक्तांना पराभव पचवणं अवघड जातंय

    • @satishnaik4061
      @satishnaik4061 Před 15 dny

      चार जून ला evm वर खापर फोडा😂😂😂😂

    • @nivruttijedage6620
      @nivruttijedage6620 Před 13 dny +1

      . 😊😊😊😅

    • @satishnaik4061
      @satishnaik4061 Před 13 dny

      चमच्यानो फक्त कमेंट बॉक्स मधेच राहुल खान ला प्रधानमंत्री बनवा😂😂😂😂 बाकी येणार तर मोदीच

  • @Reactionking804
    @Reactionking804 Před 23 dny +19

    मोदी गुजरात ला नंबर वन बनवू पाहतात. पण
    तुमच्या मोदी प्रेमवीर ना हे कधी कळणार ते
    कोण जाणे ?

  • @rajudarda1518
    @rajudarda1518 Před 29 dny +38

    मोदीच्या प्रचाराची दिशा आणि दशा बदलेली आहे.जरा दमलेले आणि विकास सोडून भलतेच बोलत आहे. पूर्वीचा उत्साह आणि जोश दिसत नाही

  • @vishalmote6068
    @vishalmote6068 Před 22 dny +9

    माढा... फिक्स खासदार धैर्यशील मोहिते पाटील ❤❤❤.... निंबाळकर फेल खासदार

  • @NJ-zz3ux
    @NJ-zz3ux Před 29 dny +15

    श्री शिंदे साहेब डोईजड झाले आहे बीजेपीला. फडणवीसांना संपवायच्या नादात शहाच्या डोक्यावर बसले आहे शिंदे साहेब. शहाने फडणवीसांना व महाराष्ट्र बीजेपीला बरबाद केले आहे. 😢

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 Před 27 dny +11

    Devendra has done a very wrong act of breaking Shivsena

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 Před 26 dny +8

    अब की बार, भाजपा तडीपार.

  • @krishnapatil136
    @krishnapatil136 Před 29 dny +5

    Mast vishleshan, baki jyana udo udo aikayachi savay lagaliye tyanchya budala zombnar ch.

  • @madhuripatankar1926
    @madhuripatankar1926 Před měsícem +10

    पाचलगांच्या videos वर comments करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार! 😀मी तर हल्ली ह्या चॅनेलवरच्या व्हिडिओ खालच्या comments वाचायला इथे येते😂 मुलाखती ऐकून उगाच वेळ वाया कशाला घालवायचा!

    • @Ash-7882
      @Ash-7882 Před 28 dny

      Same.. adhi ekahi video miss karayche nahi ata fakta comments vachte

  • @jayshrichougule1927
    @jayshrichougule1927 Před 28 dny +2

    Uttam vishleshan

  • @akshaymore4931
    @akshaymore4931 Před 25 dny +2

    khup chaaan visleshan

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 Před měsícem +12

    4 जून पर्यंत रोजी रोज हरणार 😜😜😊

  • @abhijeetkulkarni9612
    @abhijeetkulkarni9612 Před měsícem +3

    what a brilliant analyst !

  • @udaygodbole3264
    @udaygodbole3264 Před měsícem +14

    विनायक जी तुमचे चॅनेल बायस नाही म्हणून आम्ही बघतो ऑन दुत्यी असणारे संपादक का बोलावत उद्या राऊतला बोलवाल तो काय बोलणार ? ज्र कमेंट पाहा आणि बदला तुमची स्ट्रेटेजी

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 Před 24 dny +3

      गोडबोले न कसं आवडेल मोदींना बोलले तर

    • @madeinsangli
      @madeinsangli Před 24 dny

      @@ravirajingulkar7430 4 तारखेला कुणाला किती कळते ते कळेल ...आम्हीपण तोंड सध्या बंद ठेवतो

    • @prash516
      @prash516 Před 7 dny

      गोडबोले, सत्य परिस्थिती बोलली तर बायस होतो काय? कमेंट पण बघा आणि जरा लोकांच्यात फिरून पण बघा...लोक आता अक्षरशः हाकलून देणार आहेत नालायक कमळाबाईला...
      तुम्हाला आवडलं नसेल तर आज घरी फक्त वरण भात खा...दिवस वाईट आलेत अंधभक्तांसाठी!

  • @shankarkandale7994
    @shankarkandale7994 Před měsícem +2

    Good analysis

  • @kashidkashid4543
    @kashidkashid4543 Před 18 dny +2

    Ed government only no democracy only Hukum Shahi.

  • @sureshmane631
    @sureshmane631 Před 13 dny

    छान विश्लेषण सम्राट सर ❤❤❤❤❤

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 Před měsícem +2

    जे विचारयचे ते विचारत नाही विपा त्यांना शिवसेना आणी राष्ट्रवादी कीती मत आणली. फँ फँ झाली असती सकाळ पाच पाच टक्के आणली व मनसेने दोन टक्के , ५१% होतील रालोआला

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu Před 13 dny

    गज़नी झाला,आता

  • @maheshshelke3358
    @maheshshelke3358 Před 8 dny

    👍🎉🎉

  • @abhinandanmankar3643
    @abhinandanmankar3643 Před měsícem

    Yes

  • @bhagwatingle6637
    @bhagwatingle6637 Před 15 dny

    याला म्हणतात योग्य विश्लेषण

  • @ketivp328
    @ketivp328 Před měsícem +30

    2019 मध्ये देखील anti incubency चे narrative चालवले गेले होते, पण मोदी 2014 पेक्षा जास्त जागा घेवून निवडून आले, आत्ताही तोच प्रयत्न चालू आहे आणि नेहमीसारखे हे राजकीय विश्लेषक तोंडावर आपटणार आहेत.

    • @Userid288
      @Userid288 Před 26 dny +1

      4June😊

    • @Vaibhavd416
      @Vaibhavd416 Před 25 dny +2

      2019 लाच BJP चा जागा कमी झाल्या असता.
      सगळ्या News Channels चा Survey मध्ये तेच दाखवत होत..
      पण Pulwama Attack नंतर सगळा Game च Change झाला.
      Surgical Strike नंतर सगळे वारेच फिरले.
      पण यावेळी असा कोणताही गोष्ट नाही...
      यावेळीच लोकसभा निवडणुक प्रत्येक राज्यात स्थानिक मुद्यावर लढली जात आहे...

    • @satishgaikwad7971
      @satishgaikwad7971 Před 23 dny

      २०१९ चा निकाल हा पुलगामाच्या हल्ल्याचा परिणाम होता मोदींचा करिष्मा नक्कीच नव्हता.

    • @AB-jb7ky
      @AB-jb7ky Před 21 dnem +3

      सत्य परिस्थितीवर कोण बोललं की लगेच bjp विरोधक आहे अस वाटत का😂

    • @Amvi267
      @Amvi267 Před 19 dny +2

      Andhbhakt ka koi illqj nhi hai😂😂😂

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 Před měsícem +12

    साहेबांची सद्धी संपली तरी त्यांच्या पिट्टू ना, त्यांच्या आश्रया ला असलेल्याना ते खूप ग्रेट वाटतात. शेवटी पोट भरलं पाहिजे ना? 😀😀😀

  • @gormhatre
    @gormhatre Před 20 dny +1

    Shinde na kahi karishma nahich aahe. Te sanghatanetle nete aahet. Manager aahet, star nahit.
    Modincha aata kantala aala aahe lokanna. Tyanch satat bhadimar hoto media madhun. Tyamule lokanna fatigue zala aahe.

  • @anillokhande3766
    @anillokhande3766 Před 25 dny

    😮

  • @anildhuri3289
    @anildhuri3289 Před 16 dny +1

    महाराष्ट्राचा अभ्यास वाखानण्याजोगा

  • @ajaybhosale7539
    @ajaybhosale7539 Před 12 dny

    शिवसेनेचे पाय धुवावे लागतील आता उरलेल्या 20 सीट साठी

  • @kiranbedre7395
    @kiranbedre7395 Před měsícem +23

    Don't take seriously him because he is Sakal newspaper chief editor and we know who their owner.

    • @santoshjoshi278
      @santoshjoshi278 Před měsícem +2

      अहो विषलेशकाचा रोजी रोटीचा प्रश्न आहे आणि तुम्ही त्यांच्या कडून निरपेक्ष पणे विश्लेक्षणाची अपेक्षा ठेवताय.

    • @Saurabh____
      @Saurabh____ Před 29 dny

      Power family

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 Před měsícem +5

    मालकाच्याच आडनावाचे दुसरे एक दिडशहाणे संपादकच खरे संपादक आहेत हे फक्त रबर स्टॅम्प आहेत.

  • @sachinpatil-vl7rs
    @sachinpatil-vl7rs Před 29 dny +1

    9-10 agdi barobar mudda

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu Před 13 dny

    आता,वार,नाहीच फिरनार,गेले,ते,दिवस

  • @manishpatil9196
    @manishpatil9196 Před 29 dny +3

    २०१९ मध्ये फटका बसणार होता, बालाकोट मुळे चित्र बदललं त्यातून भाजपने धडा घेतला नाही. विकास आणि राष्ट्रवाद यापलिकडे सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल असं फारसं दिसुन येत नाही. धन्यवाद.

  • @Indiantrav
    @Indiantrav Před měsícem +4

    4 जून ला परत एक व्हिडीओ बनवाल

  • @Avibhegade
    @Avibhegade Před měsícem +10

    खरतर हेच पंतप्रधान असायला हवे होते .. दुर्दैव आपले. कसले भाऽऽऽऽऽऽऽऽऽरी विश्लेषण

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 Před 29 dny +2

    सुरुवातीच्या ट्रेलरची पाच सहा वाक्ये ऐकल्यानंतरच विचारांची उंची कळली. त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघण्याचा वेळ वाचला.

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Před 19 dny +1

    टरबुजाला बाजूला करा मग ठिक होईल

  • @atullondhe5436
    @atullondhe5436 Před 28 dny

    साहेब लोकल अपले काम कार्याला तयार नाही,

  • @sid-vd2cn
    @sid-vd2cn Před 16 dny +2

    Fadnavis Thackeray na kami samajat gele ha khup mothi chuki asnar ahe

  • @vinthak
    @vinthak Před měsícem +5

    Negative narrative setting in progress

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu Před 13 dny

    तमिळनाडूतील लोक,हसतात,

  • @chandrakantchaudhari6063
    @chandrakantchaudhari6063 Před 29 dny +1

    Me 2 bapachi aulad nahi ki narya Modya la vote deil

  • @AyyoGamer
    @AyyoGamer Před měsícem +5

    कुठून आणतात हे असे 😂😂😂

  • @amitpatekar7816
    @amitpatekar7816 Před 21 dnem +1

    Modi bhagao.. Bharat bachao..

  • @kaushikathavale4377
    @kaushikathavale4377 Před 26 dny +3

    कोकणात कितीही चांगले प्रकल्प आणले तरी कोकणी माणूस त्याला फक्त विरोधच करतो

    • @rajendranaik811
      @rajendranaik811 Před 20 dny +1

      Ho nisargacha samtol rahayala Nako ka.lokani kaay chemicalyukt made khaya he ka.

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 Před měsícem +4

    कॉंग्रेस जाहीरनामा मनमोहन आणी राहुल वाचत नाही. संग्रामने पण वाचला नाही. त्यामुळे काहीही सांगतो

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 Před měsícem +21

    आज काल कोणी पण मोदींच मूल्यमापन करू लागलेत. त्यांना मोदीजी कळलेच नाहीत, तेव्हडी त्यांची कुवत पण नाही.
    मोदीजीवर टीका केली की आपण खूप हुशार आहोत असे वाटते.
    बरेच वेळा आर्थिक गणित असतात

    • @ajinkya9028
      @ajinkya9028 Před 29 dny +12

      मोदी म्हणजे कुणी परग्रहावरील आलेला माणूस नाही. राजकीय विश्लेषक हे राजकारण्याणवर आपले मत मांडतच असतात त्यांचा देखील तितका अभ्यास असतो.
      बाकी तुमच्या मोदी प्रेमाला सलाम

    • @kedarsaple4414
      @kedarsaple4414 Před 29 dny +5

      Modi swatach 70 varshapurviche radgaane gaat basataat, 10 varshe budakhaali khurchi asunahi swatahache kartutva sangataa yet naahi

    • @sandeeps3178
      @sandeeps3178 Před 27 dny

      Modi pan fekuchand ahe

    • @sarangwadkar4514
      @sarangwadkar4514 Před 26 dny

      मोदी हा अंडभक्तांचा देव आहे 😂😢

    • @sanket9647
      @sanket9647 Před 26 dny +2

      Tujyasarkhya manasachya budhichi kiv yete aso jyala budhi nhi tyala. Bolnar tri ky

  • @pendsenarendra
    @pendsenarendra Před měsícem +10

    ऐन निवडणुकीत या चॅनल वर ज्या पद्धतीची मांडणी सुरू आहे त्यावरून आपण हे चॅनल कोणत्या बाजूने झुकले आहे हे समजून घेऊ शकतो. ढोंगी पुरोगामी, शरद पवारांचे नोकर असलेले संपादक अशा मुलाखती होत आहेत.

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 Před 29 dny +3

    पवार साहेब यांना pm करण्याचे स्वप्न पाहणारी जोडी जमली.

  • @sanjaypadhye8825
    @sanjaypadhye8825 Před 29 dny +2

    गेल्या १०,००० वर्षात अशी मुलाखत झाली नाही

  • @DeccanPS
    @DeccanPS Před 29 dny

    Wahh!! Pakit patrakaarita chi new level unlock kelay hyane

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p Před 15 dny

    मोदीचे सरकार आल्यापासून महागाई खूप वाढलीय

  • @omkar23549
    @omkar23549 Před 28 dny

    Modi 3 june paryant harnarch ahe....karan tyana 4 june lach jinkaych ahe

  • @atullondhe5436
    @atullondhe5436 Před 28 dny

    माला नही पटले पॉइंट

  • @sourabhthosar6718
    @sourabhthosar6718 Před měsícem +14

    अतिशय उथळ आणि वास्तविकता सोडून केलेले विश्लेषण😂

    • @adityadeshmukh7288
      @adityadeshmukh7288 Před měsícem +2

      तरी ४०० जात नसत, नको लोड घेऊ

  • @firefire3060
    @firefire3060 Před 19 dny

    INDIA aaghadiche deshat 317 umedwar niwdun yenar mhanje Sattantar honar .Ya sattantar ghadvinyat adchanit sapadlele Shetakari,Berojagari,Mahagai hi karane asanar.

  • @pankajchaugule
    @pankajchaugule Před měsícem

    Evdha sagla kaltay koni kai karayla pahije, kasa kela pahije. Nivdnuk kashi ladhvli ahe. Tar swatahch ka nahi nivdnuka ladhat, itka dnyan ahe tya jora var kamit kami Mukhya mantri tari vhal.

  • @omkarganpule3
    @omkarganpule3 Před měsícem +1

    Dave lok anu nakat

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 Před měsícem

    संग्राम मुर्ख 😂😂 बनवतो. दोन मतदारसंघा साठी एक सभा घेतात. चारसाठी सभा घेतात म्हटल्यावर विनायकनी हटकले नाहि. चार साठी फक्त पुण्यात सभा घेतली.

  • @subodhgokhale3574
    @subodhgokhale3574 Před 29 dny

    नुसतं काहीही बरळतंय

  • @shivanandchavan4992
    @shivanandchavan4992 Před 20 dny

    Bjp ne experiment kele... Poonam mahajan kotak pritam unmesh patil rane mungantiwar goyal ujjwal nikam gopal shetty ani ajun yatil kahi kadhle ani yatil kahi navin aanle...

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 Před měsícem +3

    हे खरच मेरीटवर सकाळचे संपादक आहेत का ? फक्त चमकोगिरी

  • @YNEditzsquare
    @YNEditzsquare Před měsícem +2

    उद्धव ठाकरे शिवसेना (मशाल)🔥🚩 उद्घव ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्घव ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्धव ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्धव ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🚩 उद्घव ठाकरे शिवसेना (मशाल) 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @mrisingstar6211
    @mrisingstar6211 Před 19 dny +1

    बीजेपी जाणार

  • @DattatryaGodse
    @DattatryaGodse Před 23 dny

    मोदी तुम्हाला कळले च.नाही

    • @Amvi267
      @Amvi267 Před 19 dny

      😂😂😂andbhqkt katora dhari

    • @Amvi267
      @Amvi267 Před 19 dny +1

      Katora

  • @vilaschavan7465
    @vilaschavan7465 Před 17 dny

    Bhaashan aikanyajog navhate.

  • @Ganeshg.
    @Ganeshg. Před 22 dny

    2 rupee troll Marathit pan ahyt taynla kadhi dusri baju aaiktach yet nhi samany manus kay parathit ahy, aso

  • @letstechandretech3064
    @letstechandretech3064 Před 29 dny +1

    यांचे बऱ्यापैकी विश्लेषण चुकले आहे मागिल

  • @ashutoshkulkarni551
    @ashutoshkulkarni551 Před 29 dny +2

    विनायक पवार , अहो हे फडणीस सकाळ मध्ये संपादक आहेत. खरे बोलले तर नोकरी जाईल त्यांची. त्यापेक्षा तुम्ही अजितदादांना बोलवा. परवा सकाळ च्या चोरमारे नावाच्या संपादकांनी त्यांची 'पोस्टमन मुलाखत ' घेतली. दादांनी वीस ओव्हर मध्ये चारशेचा स्कोअर केला😂.

  • @shash704
    @shash704 Před měsícem

    What a feku and shallow answers? All illogical arguments, does he have any idea about ground realities be it in Konkan or Vidharbh?

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq Před 22 dny +1

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤❤❤

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 Před měsícem +1

    आपल्या चॅनलचा धंदा मोदींशिवाय चालत नाही हेच खरे मोदींची यश आहे.

  • @rajendrakale6108
    @rajendrakale6108 Před měsícem +3

    Biased opinion. Modi wave prevails in Maharashtra and all over India mainly due to his performance This unpardonable in our history. Hence no anti incumbency.

  • @umeshrotkar2345
    @umeshrotkar2345 Před měsícem +35

    विदर्भात रस्तेच चांगले आहेत अस नाही राव मागच्या फडणवीस सरकारने जे काम केल आहे ते बघा. कश्याप्रकारे समतोल विकास साधयचा हे शिका. फक्त पुण्या मुंबईत बसून असे बायस फालतू कार्यक्रम करु नका. आयेगा तो मोदी और फडणवीस बस.

    • @srkxyz3497
      @srkxyz3497 Před 25 dny

      त्या टरबूज ला घेऊन जा मग विदर्भात... ती घाण इथे नको मुंबई पुणे मध्ये

    • @balkrushnapawar7814
      @balkrushnapawar7814 Před 25 dny +1

      Konta samtol Vikas kela amchyakade rastyancha khadda zala hota

    • @umeshrotkar2345
      @umeshrotkar2345 Před 24 dny

      @@balkrushnapawar7814
      फडणवीस सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद संपवून तेथील जनतेत विश्वास निर्माण करून विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करुन घेतले. आपले काय आपण प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहता त्यामुळे असले कामेंट करता. या महाराष्ट्रात मुंबई पुणे व्यतिरिक्त लोक राहतात व ते या देशातील नागरिक आहेत हे ध्यानात घ्या राव.

    • @sarcastic_12345
      @sarcastic_12345 Před 24 dny

      रस्त्यावर रहा.... रस्त्यावरच यावं लागणार 😂

  • @guruprasaddeshpande
    @guruprasaddeshpande Před měsícem +2

    This is only context based analysis and no discussion of 10 years work

  • @digambarkulkarni1501
    @digambarkulkarni1501 Před měsícem +1

    Biased analysis आहे.. प्रशांत दीक्षित सरांना बोलवा.. ते बेस्ट balanced आहेत

  • @vilaspandit2793
    @vilaspandit2793 Před měsícem +1

    फिल्ड मधे फिरून फार वेगळे तथ्य हाती लागत नाही. सामान्य माणूस tv आणि पेपरवरून आईच मत देऊ शकतो
    NDA 28-30 हे चूक ठरणार 34-36होणार आणि मग शेवटच्या 2 फेजेस चे कारण सांगणार

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 Před 29 dny +1

    Do not discuss biased opinions.Same narrative was in 2014 and 2019 .To judge popularity there was no election.To say Shinde has no upper hand is baseless argument

  • @jayantmokashi007
    @jayantmokashi007 Před 29 dny

    kaay hopelessly biased analysis.

  • @rameshkarpe1614
    @rameshkarpe1614 Před 26 dny

    Only BJP

  • @anilkumardeshmukh5615
    @anilkumardeshmukh5615 Před 29 dny

    दुसरा भीष्माचार्य.....शरपंजरी तयार होत आहे

  • @sureshkumarnarute
    @sureshkumarnarute Před 28 dny

    तुमचा देखील फेल गेलात.. तुम्हीही bjp च्या बाजूने होता आणि आता मी तुमचे चॅनेल पाहत नाही.

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 Před 29 dny +3

    उद्धव ठाकरे जिकणार हे नक्की

    • @mukundgulawani2330
      @mukundgulawani2330 Před 29 dny

      बरोब्बर!!!😆😆😆
      ......मातोश्री२ वर😫😫😫

  • @dr.gajananpandepatil451
    @dr.gajananpandepatil451 Před měsícem

    उगाच timepass चर्चा आहे ही. Think Bank चे reputation प्रमाणे नाही. ज्यांना बोलाविले आहे ते किती अस्सल अभ्यासक आहे?

  • @sandeepjoshi1857
    @sandeepjoshi1857 Před 29 dny +1

    हे काका खूप छान ज्ञान देता, पण मग सगळं मोदी आले म्हणून झालं काय,
    काँग्रेस ने सगळं छान च केलं होत का.
    कोणाचे किती सीट येतील ते सांगा, आणि पवार साहेब म्हणतात की काँग्रेस मध्ये विलिनी होणार याच काय.

    • @bhagyashrikhose6511
      @bhagyashrikhose6511 Před 21 dnem

      Sagala chhan kela navhata ...pan kahitari chhanach kela hota gele 70 varshe ..mhanun Bhartachi pragati zaliy

  • @Dattatray-ue3ly
    @Dattatray-ue3ly Před 29 dny

    विवेचन ऐकल्यानंतर सम्राट फडणीस यांनाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले तर महाराष्ट्राचे सगळे प्रश्न सुटतील असे वाटते😅

  • @pankajchaugule
    @pankajchaugule Před měsícem +1

    16:37 wah chaan logic . Mahnje napur madhe fakt santri sathich udyog anayche. wah wah. kuthun yetat he joker?

  • @santoshdevkar7297
    @santoshdevkar7297 Před měsícem +3

    Ha andhala ahe
    Ram mandir karishma yala disat nahi
    Yedpat

  • @apurvmahajan32
    @apurvmahajan32 Před měsícem

    Triple Talaq as an issue is ignored by BJP where they can gain a major chunk of votes from most neglected section of Muslim Women and can be a major game changer to go towards 400 seats otherwise it seems difficult

  • @sameer838
    @sameer838 Před 23 dny

    भाजपच काम बोलतय हे खर आहे बघु आता लोक काय निवडतायत विकास की भावना

  • @mitz8852
    @mitz8852 Před 29 dny

    मोदीजी विरोधकांच्या match मधे खेळायला बघत आहेत.... मोदीजीनीं आपली batting केली पाहिजे...

  • @VeenaShirur
    @VeenaShirur Před 29 dny

    याना महाराष्ट्राचं चित्र इतकं वाईट दिसू लागलं याचं आश्चर्य वाटतं. मोदींच्या सभांच्या गर्दीचं सोडा, पण त्यांच्या भाषणांत काम केलेल्याचे मुद्दे येतात. आणि सगळी कामं सांगत राहिले तर इतरांना बोलायला वेळच रहाणार नाही. काय महत्वाची कामे करणार आहेत त्याचा उद्घोष आधीच करायचा, ही भाजपची पद्धत नाही. म्हणून भाषणात तेच तेच मुद्दे येणे अपरिहार्य आहे. मोदीं विषयी बोलायची पात्रता आहे कां आपली?

  • @MohanDeshpande-bc6xi
    @MohanDeshpande-bc6xi Před měsícem

    Shindeni dusaryanda mulala tikit dile hi chukach.
    Chukicha sandesh gela.tyani umedvaranbabad havarepana kela.

  • @pankajchaugule
    @pankajchaugule Před měsícem

    Mag tumhi tyacha vishleshan karat sanagal ki modin chi jaadu hoti pan lokan madhe disat navti. Under current hota

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 Před měsícem +2

    कायम बोलताना एकाच अंगाने बोलायचं ही यांची स्टाईल आहे तेच तेच नरेटीव्ह घोळत राहायचं बदला की आता जरा

  • @rameshbayangolkar2413
    @rameshbayangolkar2413 Před 29 dny

    Bakwas analyzer.

  • @deepakghalsasi31
    @deepakghalsasi31 Před měsícem

    Atishay ekkalli nirikshan. I think he is not a neutral observer. Please don’t get such people on show

  • @ashutoshkulkarni2823
    @ashutoshkulkarni2823 Před měsícem +5

    4 जून नंतर महाविकास आघाडीला EVM बद्दल ओरड करू देऊ नका संपादक. बाकी तुमचं महाविकास आघाडी जोरात हे चालू द्या. सुप्रिया ताई यांना काकांनी repeat केलं तेच भाजप ने केलं.

  • @user-sm6qe4mm4v
    @user-sm6qe4mm4v Před měsícem +4

    तुम्हारी सोच महाविकास आघाड़ी हैं हम एन डी ए सोच हैं

  • @sumitmhamunkar1456
    @sumitmhamunkar1456 Před 29 dny

    हे रोज मोदींना हरवत असतात पण 4 जून नंतर मोदी जिंकतात😅