आमच्या ह्या बंगल्या मागचे मोठे सीक्रेट | Our Dream House Secret Story | Shubhangi Keer New House

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • #shubhangikeervideos #shubhangikeernewhouse

Komentáře • 1,5K

  • @vimalrokade9561
    @vimalrokade9561 Před 3 lety +98

    बरे झाले मदत घेतली नाही ते. तुमच्या मिस्टरांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहोत हीच ईश्वरी प्रार्थना....

    • @nandinikhandekar2415
      @nandinikhandekar2415 Před 3 lety +2

      तुम्ही खूप कठीण परीस्थीतीतन मार्ग काढलात.तुमच्या स्वतःच्या हिमतीवर घर बांधलत हे कौतुक आहे.

    • @seemadhuri4406
      @seemadhuri4406 Před 3 lety

      Shubhangi tai tumhi Great ahat,Pappu tu tar khoopach Great mulga ahes

  • @smitanaik8945
    @smitanaik8945 Před 3 lety +23

    हीच वेळ असते माणसं ओळखायची... म्हणून आज स्वाभिमानाने जगताय्...नकोतच नातेवाईकांचे उपकार... मन मोकळं केल्यावर हलकं वाटलं ना ... पपांनीच हिंमत दिली तुम्हाला... Hats off you शुभांगी मावशी....

  • @devyani1102
    @devyani1102 Před 3 lety +163

    कोणतेच नातेवाईक नेमक्या मदतीच्या वेळी मदत करत नाहीत...

    • @sujatashirsekar4945
      @sujatashirsekar4945 Před 3 lety

      Same here pappu tuzi aai aahe tich tuz sarv aahe maze tar ya jagat koni nahi jau de pan chan vatat tumha dogana baghun keep it up and blessing Radawal re pappu tu pan khar aahe asch hot kahi lokachya life madhe

    • @avi11dhumale83
      @avi11dhumale83 Před 3 lety

      त कोन ते
      कोणते नातेवाईक मदत करत ना

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 Před 3 lety +20

    पप्पु पण वाईट मानसे भेटली तरच आपली प्रगती होते ताई तुम्ही कायम त्याची ताकद बणा🙏🙏

  • @akshtajadhav3357
    @akshtajadhav3357 Před 3 lety +72

    कुणी नसेल तरी आम्ही आहोतच ना.... जे जाल ते चांगल्या साठी झालं असं समजयचं आणि पुढे जायचं 👍👍👍आणि बर झालं ना कुणाच्या उपकार खाली तर नाही ना ओमकार ह्याचं proud felling नक्की राहील तुम्हला दोघाना💐💐god bless you♥आपण कोकणातील माणसं असतोच प्रेमळ पण सगळेच असे असतील असे नाही ना 🙏🙏🙏🙏🙏

    • @bhavikaarolkar6186
      @bhavikaarolkar6186 Před 3 lety +2

      भाऊ तुम्ही खूप मेहनत घेतली आहे ज्यांचं कोणी नाही त्यांच्या पाठीशी देव उभा असतो तुमचे व्हिडिओ खूप छान असतात

    • @bhartipgare9071
      @bhartipgare9071 Před 3 lety

      Gjhfgjf

  • @sanjanatawade9437
    @sanjanatawade9437 Před 3 lety +1

    खरच खुप छान आहे तुमचं घर, तुमच्या हिंमतीला दाद द्यायला पाहिजे, तुमच्या आई वडिलांचे संस्कार आहेत,खुप मन जळत आधिच्या गोष्टी आठवल्या की पण असो ते दिवस तसेच रहात नाहीत,आपण तिचं आठवण ठेवून पुढे चालत राहिलो पाहिजे, तुमच्या आई वडिलांचे संस्कार आणि पुण्य तुम्हाला यशस्वी बनवेल.
    बाबा म्हणंतात कर्म करते चलो, फल की चिंता मत करो, सबर का फल मीठा होता है😊
    जय साईं राम🙏👍

  • @manishabhat5745
    @manishabhat5745 Před 3 lety +179

    पप्पु तू गुणी बाळ आहेस खरोखरच ❤️ आईं ची काळजी घेतो सुखी राहशील🙏

    • @sharmilarajput1619
      @sharmilarajput1619 Před 3 lety +7

      हया परिस्थिती मधून आम्ही गेलो आहोत सेम

    • @rajshinde8082
      @rajshinde8082 Před 3 lety

      याच्या tuen Mazya aai kadchi family pan gelI ani maza aai ne tine ghar sowata badal same kaki tumacha sarkhaicha Mazi aai khup kashat ka ela tine maza bhi baba pan mi 3वर्षाची असताना ते गेले आणि त्याचा नेतर तिने सगळं तुमच्या सारखा केला

    • @manjulapatekar5246
      @manjulapatekar5246 Před 3 lety

      Tai ani papu tumala khup khup sunecha💐💐

    • @manjulapatekar5246
      @manjulapatekar5246 Před 3 lety

      Subechya

    • @poonamnikarge673
      @poonamnikarge673 Před 3 lety

      Location kuthe aahe nemke

  • @shamalmapara1057
    @shamalmapara1057 Před 3 lety +5

    खर आहे ,आपण मदत करतो तो आपला स्वभाव असतो, माणुसकी असते पण समोरच्याला कीमत नसते, आपल्याला गरजेचे असते तेव्हा कोणीही येते नाहीं ,पण आपण तरीही आपलाही स्वभावानुसार कायम मदत करताच राहु..

  • @shwetadukhande6160
    @shwetadukhande6160 Před 3 lety +32

    खरच शुभांगी ताई असेच असतात नाते वाइक लोकं मी ते सगळं भोगलय पण ते आपन कोनाला नाही सांगू शकत आपल्या दुःखा च्या सोबत आपल्या बरोबर कोणी नसते 👌👌😔😔

  • @beautifulmemorieswithdrdeepti

    Kaku tumchi story bagun mala amche diwas aatav le, maze papa pan var le teva koni maddath nauti keli, pan Mazya mummy ne deer nahi sodla tumchya sarka.Pappu god will always bless you abundantly. You take so much care of your mummy. God bless you abundantly.

  • @netranagesh5561
    @netranagesh5561 Před 3 lety +41

    आपण चांगले हेतूने मदत करतो. पण फायदा घेणारे खूप असतात त्यांना काय पडलेले नसते. माझ्या आई बाबांना सुद्धा हाच अनुभव आला होता.

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 Před 3 lety

    शुभांगी ताई व ओमकार हा विडिओ मी आज पाहिला, मन भरून आले, हाच अनुभव आमचे वडिल वारले तेव्हा आम्हाला पण आला होता, बरेच जणांना आला असेल, तुमचे घर तुम्ही कोणाचेही उपकार न घेता स्वबळावर बांधले ,हा आनंद व समाधान लाख मोलाचा आहे.

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 Před 3 lety +5

    तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा आणि तुमचा प्रवास असा चालू असू दे तुमच्या जीवनातले प्रसंग सांगितले म्हणून आम्हाला ते कळलं आता तुमचे दोघांना माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा कारण तुम्ही पण मला खूप आवडतात शुभ सकाळ

  • @ujjwalaparsekar3659
    @ujjwalaparsekar3659 Před 3 lety +4

    नि:संकोचपणे मनातले विचार सर्वांबरोबर मोकळ्या मनाने बोलून स्वतः ताणमुक्त झालात हे महत्त्वाचे. कर्ता करविता तो एकमेव परमेश्वर च आहे.आनंदात रहा हिच सदिच्छा 🙏🙏

  • @pratibhachavan1590
    @pratibhachavan1590 Před 3 lety +36

    चांगल्या माणसांची देव नेहमी मदत करतो 🙏

  • @shubhamtalwatkar
    @shubhamtalwatkar Před 3 lety

    Kharach tumchi story ajubajula ghadatch asel.tumhi je aaj karun dhakavlay te tyanchyach aashirwadane jhalay.tumch bolna aaikun asa vata ki tumhi amchya javalchech ahet. Dhanyawad.

  • @neetakhot4562
    @neetakhot4562 Před 3 lety +83

    कधीही कुठल्या गोष्टीला उशीर zhala ना तरी चालेल पण आपल्याकडे जे जेव्हा असेल तेव्हा करा कारण एक वेळ बँक सोडेल पण नातेवाईक आणि त्यांचे टोमणे सोडत नाहीत. मला खूप बर वाटतय की तुम्ही कोणाकडून help नाही घेतली he.

    • @premapawar8382
      @premapawar8382 Před 3 lety +5

      अगदी बरोबर आहे , नाही मदत केली ती बरेच झाले हा अनुभवातून आणखीन जगण्याचे आणि झगडण्याचे बळ पंखात आले पप्पू च्या कोणाचे मिंधे झाले नाहीत . पाठीवर फक्त एक हात ठेऊन लढ म्हणणारे कोणीच भेटले नाही ? ओंकारची प्रगती ह्या पुढे
      उत्तरोउत्तर वाढत जाईलच . नाही ,करत राहा मदत . तुम 1 पैसा दे तो वोह 10 लाख देगा . जाऊ द्यात मागचे सर्व अनुभावातून आलेले शिक्षण पुढच्या जीवनातील सर्व मोठ्या परीक्षा पार पाडाल !

    • @dipakutekar6171
      @dipakutekar6171 Před 3 lety +2

      एक दम बरोबर

  • @urmilagawand8123
    @urmilagawand8123 Před 3 lety +7

    Papu you are lucky to have such good parents.Your house is Beautiful and Gods Blessings and your Father s blessings are always with you.May you prosper more and more.God Bless you both always👍

  • @rajeshreekadam4031
    @rajeshreekadam4031 Před 3 lety +66

    हिंमत दिली तुमच्या मिस्टरांनी तुमचा मुलगा पण तुम्हाला चांगली साथ देतो

    • @bhagyashreepawar6009
      @bhagyashreepawar6009 Před 3 lety +2

      सोन्या पेक्षा चांगली देवाने दोन मुल दिली हेच किती मोठ आहे

  • @shahiphodni7283
    @shahiphodni7283 Před 3 lety +7

    तू एक खूप चांगला मुलगा आहेस. त्यामुळे तुझी आई पुढचे आयुष हसत खेळत काढेल. दोघे ही खुश राहा❤️

    • @user-dp9jd7rz3f
      @user-dp9jd7rz3f Před 3 lety +1

      तुम्ही आमची च गोष्ट सांगितली.आसो दीवस राहत नाही.चांगले दीवस येतात.चांगल्याचे चागले दीवस येतातच. कर्म करा फळांची अपेक्षा करु नका .तो आहे वरती न्याय करायला.त्याला देवच लागते. धीर धरा चागलच होते. जय श्रीराम💐👍👌

  • @technicalboyz912
    @technicalboyz912 Před 3 lety +21

    मन मोकळं केलं थोड हालक वाटत असेल तुम्ही या पुढे आंनदी राहा ही परमेश्वराला प्रार्थना करतो आम्ही

  • @dhanashreeshewale473
    @dhanashreeshewale473 Před 3 lety +2

    माझ्या फॅमिली च प्रतिबिंब दिसलं तुमच्या बोलण्यात ,खरच कधी कधी खूप वाईट वाटत लोक असे का वागतात ,पण खरं अश्या वेळे ने आपण आपले बळ पणाला लावतो आणि सिद्ध करून दाखवतो

  • @shrutipawar2695
    @shrutipawar2695 Před 3 lety +23

    एवढ सगळ सहन करूनही मावशी तुम्ही आणि टप्पे सतत हसतमुख राहता खरंच खूप छान 👍🏻👍🏻

    • @alkagolvaskar9479
      @alkagolvaskar9479 Před 3 lety

      Shubhangi tai ase khup anubhaw yetat pan tumhi he changali kame karta tashich karat raha pappu la wa tumhala all the best god bless you

  • @deepaligadgil7208
    @deepaligadgil7208 Před 3 lety +2

    देव करतो ते आपल्या चांगल्यासाठीच करतो . त्याक्षणी जरी वाईट वाटले तरी त्याची योजना , वाईटातूनही आपले चांगले घडविण्याचीच असते . यावर माझा पूर्ण विश्वास आहे .
    म्हणूनच आज तुमच्या डोक्यावर कर्जाचे ओझे नाही . ईश्वराचे आभार माना .
    तुम्हाला नेहमीप्रमाणे खूप खूप शुभेच्छा .

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před 3 lety +248

    कशाला तुम्हाला नातेवाईक पाहिजे? आम्ही आहोत तुमच्या बरोबर

    • @ushashirole3102
      @ushashirole3102 Před 3 lety +7

      Kharach ahe ha anubhav me pan ghetla ahe maze vadil hi asech hote khup laukar gele. Aso tumhala tyanche ashirvad ahet hech khup ahe.

    • @premnathbhoir9449
      @premnathbhoir9449 Před 3 lety +4

      Ho ahami pan haho kaki

    • @chetanwaghmare6545
      @chetanwaghmare6545 Před 3 lety +2

      जीवन हिमत सखी असते ताई नमस्कार

    • @premnathbhoir9449
      @premnathbhoir9449 Před 3 lety +2

      @@chetanwaghmare6545 ho 🙏🙏😇❤

    • @shilaghadge9648
      @shilaghadge9648 Před 3 lety +8

      Kahi nahi Tai...jagachi hich reet aahe...amche natevaik khup paisewale aahet..fb var garibana madatiche photo pan taktat ani tyancha bhau ajari astana koni sadha call pan kela nahi...kadhihi konakadun apekasha karu nako...hi majya navraychi shikvan aahe

  • @shantigurav9276
    @shantigurav9276 Před 3 lety +3

    तुम्ही एका कठीण काळातून सुखरूप बाहेर पडलात स्वतच्या बळावर हीच तुमची हिंमत आहे. भविष्यातही तुम्हाला कोणाकडे मदत मागावी लागणार नाही. U r self made strong son mother. Always b like this

  • @ganapatijadhav1825
    @ganapatijadhav1825 Před 3 lety +10

    खरं आहे बरोबर आहे तुम्ही ग्रेट आहात तुमच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा खरंच आहे आपल्याकडे नाही ना तर जगात आहे इंधन बचत योजना करून ठेवावी लागते

  • @savitaahire2284
    @savitaahire2284 Před 3 lety +1

    छान अनुभव सांगितला. असेच असतात नातेवाईक पण आपली मेहनत आणि थोमोठ्याचे आशीर्वाद हे नेहमीच आपल्या पाठीशी आहेत

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 Před 3 lety +6

    होते ते काही कारणासाठी होते...वाईट अनुभव माणसाला जिद्द आणि बळ दोन्ही देऊन जातात...आपण आधीपेक्षा जास्त आत्मविश्वासपूर्ण व स्वतंत्र बनतो...खूप शुभेच्छा...

  • @minalt87950
    @minalt87950 Před 3 lety +1

    hello
    please share kara ghara sathi kiti kharch aala?
    jar konala gawala jaga havi asel tar kashi n kiti rate aahe .
    please share that more details.
    good luck

  • @samirapatel6034
    @samirapatel6034 Před 3 lety +40

    बर झाल मदत नाही घेतली तुमच घरकुल फारच सुंदर स्वाभिमानी राहीलास अरे नातलग काय देणार देणारातर परमेश्वर आहे ❤

    • @sanchitapawar2281
      @sanchitapawar2281 Před 3 lety

      शुभांगीताई तुम्हंच खुप कौतुक कराव तेवढे थोडस आहे. मिस्टर गेले तरी न डगमगता मुलांच्या पाठी खभींर पणे उभ्या राहिल्या. आपल्या पतीचे स्वन्न पुर्ण केले न कोणाची मदत घेता त्याबद्दल तुम्हंचे कौतुक करू तेवढे थोडे.
      मी तुमच्या रेसिपी रोज बगते मला फार आवडते.
      तुम्हाला कोणाची नजर नको लागो .
      हिच परमेश्वरा जवळ प्रार्थना करते.

  • @suchitrasohani8733
    @suchitrasohani8733 Před 3 lety +1

    ज्यांनी मदत केली नाही, त्यांचे आभार माना, त्यांनी मदत केली असती तर तुम्हाला तुमची ताकत किती आहे, हे कळले नसते, आणि दुनिया पण कळाली नसती, जे काहीं होतें ते चांगल्यासाठीच होतें.

  • @vrushalipatil1939
    @vrushalipatil1939 Před 3 lety +6

    आमचं स्वप्न तुमच्या स्वप्नाशी तंतोतंत जुळते.. आम्ही पण process मध्ये आहोत ह्या सगळ्याच्या... खूप inspiring वाटल.... अशीच तुमची सगळी स्वप्न पूर्ण होवोत...❤️

  • @babitas6400
    @babitas6400 Před 3 lety

    Kaku tumhala mulga khup Chhan dila devane. Khup caring aahe . Khup mehenati aahe. Doan varshat tyane ghar bandhun dakhvle. Tai pan khup caring aahe. Javu dya relatives nahi bolat tar. Enjoy ur life. Aatta pappuche lagna kara.

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 Před 3 lety +19

    खरंच ताई तुमच्या दोघांचे खुप कौतुक कोणत्या परिस्थितीत घर बांधले. आपली जवळची माणसं अशीच असतात. आपल्या वर वाईट वेळ आली की तोंड लपवतात. असे नातेवाईक नसलेले बरं तुम्ही आनंदी रहा. परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. म्हणून तुम्ही दोघांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवले.❤️

    • @smitachavan8937
      @smitachavan8937 Před 3 lety

      😘😘😘😘❤️ mast hai ghar aani tuk man Asch changle kart raha👍🙏

  • @manasikulkarni1838
    @manasikulkarni1838 Před 3 lety

    Swatachya mahenatiche v kontehi lokanche dene n gheta ghar bhanles omkar, congrats👍🥰 Aasach swabhimani raha. Kashtane ch sarv kahi milate. Shubhangi tai chan ghar jhaley, mast raha aanandi, 👏👍

  • @balajibidwai3249
    @balajibidwai3249 Před 3 lety +46

    सुखात सर्व असतात सोबतीला पण दुःखात कोणी नसतं.हेच खरं आहे

  • @santoshichoudhari4922
    @santoshichoudhari4922 Před 3 lety +3

    मला तुम्हाचा स्वभाव खूप आवडताे ... संगळ शेर करतात 🙏

  • @maheshgaikwad9950
    @maheshgaikwad9950 Před 3 lety +6

    कोणीच कोणाचे नसते हेच खरं आहे मी पण खूप वेळा अनुभव घेतला आहे नातेवाईक हे असेच असतात त्यामुळे आता कोणाचाच विचार नाही करायचा स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत ।श्री स्वामी समर्थ

  • @pratiksharahate9997
    @pratiksharahate9997 Před 3 lety

    Tumhi khuup chaan aahat kaku.........janaryala koni thambavu shakat nai pn aapan......tumhi khuup chaan message detay sgalyana.... God bless you.... May ur all dreams come true........ Be proud to be Ratnagirikara👍

  • @prajaktakale2015
    @prajaktakale2015 Před 3 lety +8

    काकी.. खरंच वाईट प्रसंगातून आपल्याला खरी माणसे ओळखू येतात...पण काकी..तुमची आणि काकांची पुण्याई इतकी दांडगी आहे ना म्हणुच देवाने तुम्हाला एवढी गोड मुले दिली आहेत..पप्पू ताई सारखी मुल ही तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचं फळच आहे...❤️❤️❤️

  • @alkabhosale3968
    @alkabhosale3968 Před 3 lety +2

    मी तुमची सबस्क्राईबर आहे. तुमचे सगळेच विडीओ मी रोजच बघते. पण आजच्या विडीओमधील तुमचे मनोगत ऐकून मी खुपचं भावुक झाले. माझी स्वतःची हकीकत तशीच आहे. मला स्वतःला घर बांधायचे आहे. पण मला कोणीच त्या बाबतीत मदत करत नाही आहे. तर तुम्ही कृपया मनात काही शंका नाही आणता मला घराचं बजेट सांगु शकाल का?? घर बांधताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि काय करावे लागेल(procedure ) ह्या वर तुम्ही १ विडीओ बनवाल का????

  • @mayalabade5031
    @mayalabade5031 Před 3 lety +5

    मन मोकळं केलं तुम्ही आमच्याजवळ.जशी वाईट माणसं असतात.तशी चांगलीही भेटतात.आणि तीच आपली असतात.मन शांत ठेवा अजूनही खुप काही चांगलं होण्याचं बाकी आहे .

  • @pranali6846
    @pranali6846 Před 2 lety +1

    तुमचा पप्पांनी केलेल्या पुण्य कामामुळे आज तुम्ही सुखाचे दिवस बघत आहात. पैसा आज आहेय, उद्या नाहीये. पण पुण्य नेहमी माणसाला सोबत राहता.
    लोक बोलून नसतील दाखवत, पण त्यांचा मनातून आज सुद्धा तुमचा फॅमिली साठी आशीर्वादाच येत असतील.

  • @Ankita-pl1pu
    @Ankita-pl1pu Před 3 lety +17

    Omkar tu Kaka n cha photo laav Gharat..te tumchya sobat ch aahet🙏 ❤️

  • @prachidicholkar5813
    @prachidicholkar5813 Před 3 lety +3

    खरंच खूप दुःख वाटलं ऐकून तुम्ही ची निती चांगली ठेवली परमेश्वर देतोच परक्या ना जिव लावलेला बरा तुमचं यापुढे चांगल होईल छान रहा काय करायचे नातेवाईक देवांवर विश्वास ठेवायचा 🙏🙏

  • @shubhangishinde2623
    @shubhangishinde2623 Před 3 lety +18

    शुभांगी ताई तूमचं बाळ म्हणजे God gift आहे तूम्हा ला आयुष्यात कधी काही कमी पडणार नाही

  • @madhavidamle7951
    @madhavidamle7951 Před 3 lety +1

    तुम्ही खूप सरळ मनाचे व साधे आहेत.देव तुमच्या सतत पाठीशी राहो.तुमचे पुढील जिवन आनंदाचे जावो.

  • @sadhanabapat4661
    @sadhanabapat4661 Před 3 lety +14

    जबाबदारी घ्यायला कोणी येत नाही आम्ही दोघेही बहिणी राहतो आम्हांला आई वडील दोघेही नाहीत पण कोणी चौकशी करत नाही सगळ माझ्या मनातल बोलता काकू

    • @Ghadage_1323
      @Ghadage_1323 Před 3 lety

      कोणतं गाव आहे ताई

    • @bhatkantikokanatali3072
      @bhatkantikokanatali3072 Před 3 lety

      बरोबर आहे .संकटात कोणी कोणाला विचारत नाही

  • @rashmiborkar6686
    @rashmiborkar6686 Před 3 lety

    नमस्कार ताई खरंच तुम्ही फारचं सच्चा आहात तुमची दोन्ही मुले मौल्यवान आहेत तुमच्या आणि ताई ओमकार च्या सर्व इच्छा पूर्ण होवोत तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shailabhikule1181
    @shailabhikule1181 Před 3 lety +26

    मदत करणे आपल्या हातात असते.पण मदत मिळविणे आपल्या हातात नसते.व्यवहारी आणि मतलबी जग आहे.पण चांगली माणसे आहेत म्हणून जग चालत आहे.सुख के सब साथी दुख में न कोई !

    • @Priyaa..0705
      @Priyaa..0705 Před 3 lety

      अगदीं बरोबर ताई

    • @amitakhandalekar8659
      @amitakhandalekar8659 Před 3 lety

      बरोबर आहे

    • @amitakhandalekar8659
      @amitakhandalekar8659 Před 3 lety +1

      ताई पपु तुम्ही खुप चांगल्या प्रकारे माणसाना समजून घेता सगळं चांगलंच होईल

    • @vidyatayade5262
      @vidyatayade5262 Před 3 lety

      अगदी बरोबर आहे 👍

  • @diptishinde7568
    @diptishinde7568 Před 3 lety

    Khup sundar..tumchi story aaikun as watt amchich story ahee hi...amche asch zale..but aaj aikun , kaku na bagun agdi aai aslysrkhe watte mala ..

  • @swapnaja7963
    @swapnaja7963 Před 3 lety +10

    कुणाची मदत न घेता बांधले ले घर 🏡 किती समाधान, आनंद देते. उशिर झाला तरी चालेल, पण उपकार चे ओझे नकोच. तयांचे आयुष्यभर ऐकावे लागते. असा अनुभव आम्हाला पण आलाय. जेव्हा आपले चांगले दिवस येतात तेव्हा परत अशी लोक जवळ येतील, सावध राहा.

  • @mrunmayimule801
    @mrunmayimule801 Před 3 lety +3

    जगाची रित आहे करणाऱ्या माणसाला कोणी विचारत नाही गरजेला...
    जे होत ते चांगल्यासाठीच. आज तुम्ही तुमच्या हिमतीवर घर बांधलं. यातच सगळे आले. कोणाच्या उपकाराचे ओझे नाही..
    झाले गेले सोडून आता चे हे सुख आहे ते एन्जॉय करा...
    सगळे छान होईल....👍👍👍👌

  • @sarojavhad323
    @sarojavhad323 Před 3 lety +14

    देव पप्पू सारखा मुलगा सगळ्यांना देवो.
    आपण कुणाचं वाईट केलं नाही तर देवही अपल वाईट होऊ देणार नाही.तुमचे विचार खुप चांगले आहेत.असेच रहा👍

    • @anitakinkale7880
      @anitakinkale7880 Před 3 lety

      शुभांगी ताई तू मच्यासारखीच माझी पण हकीकत आहे पण माझा मुलगा व मुली खूप मेहनतीने पुढे आले आणि सर्व काही चांगले झाले बघा देव देईल तर छप्पर फाड के देता है काळजी करू नका सर्व काही चांगले होईल.

  • @nishigandhakherade9821
    @nishigandhakherade9821 Před 3 lety +3

    श्री स्वामी समर्थ तुम्हाला सुखी ठेवो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो

  • @chandajathar1917
    @chandajathar1917 Před 3 lety +4

    तुमच मन मोकळं केलं आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमची वेळ निघून गेलेली आहे. खुश रहा.

    • @akshatabane6259
      @akshatabane6259 Před 3 lety

      नातेवाईक नावाला असतात हे माज्या पण आयुष्यात घडल🙏🙏

  • @varshakhairnar8127
    @varshakhairnar8127 Před 3 lety

    Pappu Tu kharch khup samjutdar aahes. Tuje vichar khup chhan aahet. Tu khup pragati karshil pudhe jaun.mavshi Lokanchi apeksha karu nka. Tumcha mulga khup premal aahe to tumala khi kami padu denar nhi. Tumchya saglya ichha purn karel. Ashech nehmi aanandi raha

  • @manishathavai
    @manishathavai Před 3 lety +4

    सेम आमच्या बाबतीत आहे. सावत्र दिरांची नणंदाची तीन लग्न करून दिली. पण कुणी ही विचारत नाही. गावातल्या घर सुद्धा आम्ही बांधून त्यात गावी गेल्यावर आम्हाला रहायला मिळत नाही आम्ही दुसरीकडे जागा विकत घेऊन घर बांधले. उलट बोलतात कि केलत तर बॅनर लावा.

  • @damamakone965
    @damamakone965 Před 3 lety +1

    वाईट परिस्थिती कठीण काळ
    हाच माणसाचा सर्वात मोठा गुरू असतो
    खरोखर मावशी तुम्ही आणि पप्पू खूप
    चांगले आहात तुमच्या कार्याला अजून यश मिळो सुख मे सब साथी दुख मे न कोय

  • @veenanavkhare813
    @veenanavkhare813 Před 3 lety +5

    तूम्ही खूप कठीण परिस्थिती तू घर बांधले सलाम तुम्हाला दोन्हानां

  • @pranitapatil5273
    @pranitapatil5273 Před 3 lety +1

    तुमचं घर खुप छान आहे.मला खुप आवडलं. God bless you

  • @shobhatandale5016
    @shobhatandale5016 Před 3 lety +8

    तू आणि तुझी आई खुप छान आहे आणि तुझी ताई पण देव तुमचे पाठशी आहे 👍👍

  • @reshmatawde9262
    @reshmatawde9262 Před 3 lety

    शुभांगी काकू , विडिओ खूप छान होता आणि तुमच्या घराची कहाणी ऐकून खूप छान वाटले . पण हे खरे आहे वाईट काळात आपली माणसे जास्त कळतात. पण हे खरे आहे , आपले आई वडील ज्यांना मदत करतात ते नंतर मदत करतील ही gurantee नसते . असो माणसे अशीच असतात . आपण चांगल्या मार्गाने चालत राहायचे , जसे तुम्ही सांगितले आपल्या आई वडिलांचे संस्कार आपल्यावर चांगले असतात
    तुम्हाला दोघांना खूप छान शुभेच्छा आणि ताकत मिळो व तुमचे आरोग्य छान राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .

  • @kss2066
    @kss2066 Před 3 lety +10

    In hardships we realize our true relations. God has blessed you with happiness and comfort for all the help you have given others. Good deeds always return in multiples of blessings!

  • @ashasonkamble2113
    @ashasonkamble2113 Před 3 lety

    Kaki as saglyan barobar hot mhanun manala vayit vatu deu naka. Tumhi aaj abhimanana swatachya mehnatine pudhe aalat hech khar aayush ahe. Mhanun khush raha. 👍

  • @pradnyayadav508
    @pradnyayadav508 Před 3 lety +12

    काकु व ओमकार काही हरकत नाही कि कोनीही मदत केली नाही. तुम्ही जा जीदिने हे घर उभे केले त्याला सलाम आहे. आणि कोणाच्या उपकरात नाही हे तर सगळ्या त चांगली गोष्ट आहे. ओमकार खुप छान करतो आहेस. आई काळजी घेणे काकांचे हे स्वप्न पूर्ण केले. खरच खूप मोठा हो. तुला सगळ्या चांगल्या कमत भरभरून यश मिळो. आमचे Good wish कायम तुझ्या बरोबर असणार आहे. 👌👌🙏🙏🙏🙏🙏😊

  • @sanjayswarmandali840
    @sanjayswarmandali840 Před 3 lety

    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असे हिंमतवान रहा लोकांना कोणाचे चांगले झालेले बघवत नाही मला खूप अनुभव आले आहे देवांवर विश्र्वास ठेवा सगळे खूप खूप चांगले होईल .काकू ना नमस्कार आणि तुला खूप खूप आशिर्वाद ताई ला आशिर्वाद तुम्हाला सगळया ना खूप खूप शुभेच्छा माझ्या कडून

  • @sushmashelar9209
    @sushmashelar9209 Před 3 lety +21

    सोन्यासारखी मुलं आहेत तेच खूप आहे कोणाची परवा करू नका देव तुमच्या पाठीशी आहे gbu 👍

    • @shrddhanaik3476
      @shrddhanaik3476 Před 3 lety

      तुम्ही जी गोष्ट सांगितली तीच परिस्थिती माझी आहे समोर प्रतिबं असले सारखे वाटत फरक ऐवढे मी नोकरी करत आहे पण 3वर्षाचे मुले होती घरच्या नी कपडे निशिकांत बाहेर पडले पण परमेश्वर इच्छा आहे बेळगाव येथे घर बांधून पूर्ण केले आहे🙏🙏

    • @manasikulkarni1838
      @manasikulkarni1838 Před 3 lety

      Khar aahe. Doghahi chan guni mule aahet.

    • @kitchen9896
      @kitchen9896 Před 3 lety

      Pappu tu khup guni mulga aahes aai ani bahinicha adar krtos. Kdhihi htash nahi hoiche vaitatun changale shodhnyacha praytn karaycha ani tu te krtoyas. Tula nehami yash milo. GOD BLESS YOU

  • @chatakdarchavdar9860
    @chatakdarchavdar9860 Před 3 lety +1

    पप्पू खूप चांगला मुलगा आहे, शुभांगीताई तुम्ही सुदधा खूप धीराच्या आणि कष्टाळू आहात म्हणूनच हे दिवस दिसले तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐

  • @ImmaculateSoul1
    @ImmaculateSoul1 Před 3 lety +9

    तुमी केल ना लोकांच चांगल, देव बघतोय तो नक्की आपलं चांगलाच करणार. केलेले चांगले कर्म वाया जात नाही.

  • @ujwallakeny384
    @ujwallakeny384 Před 3 lety +1

    पपू तुझा आजचा व्हिडिओ काळजाला भिडणारा होता. खरच ताई तुमच्या दोन्ही मुलांनी तुमचं स्वप्न साकार केल आहे त्यामुळे तुम्हीं अजिबात काळजी करू नका. आणि ताई मनापासून सांगते आज कोणाच्याही उपकारच ओझ तुमच्यावर नाही. त्यामुळे तुम्हीं स्वतःला भाग्यवान समजा. आणि अजिबात चिंता करू नका.श्री स्वामी तुमच्या पाठीशी राहो हीच प्रार्थना

  • @abhaywadkar5422
    @abhaywadkar5422 Před 3 lety +10

    Kathin prsangat konihi madtila yeat nahi this is my self experience so be careful & you're doing best cipitap

  • @poojajadhav5125
    @poojajadhav5125 Před 3 lety

    Khup Chan aahe tumche ghar... Tumcha positive approach aavdla.. Aachhe logo ke saath hamesha aacchi bathe hoti hai

  • @sanskarmagar8734
    @sanskarmagar8734 Před 3 lety +12

    तुमची गोष्ट ऐकून डोळ्यात पाणीच आले.देव तुमच्या पाठिशी आहे.

    • @shubhangikubal3708
      @shubhangikubal3708 Před 3 lety

      असच असत पप्पू आपल्यावर संकट येतात तेव्हा कोणी नसत पण देव असतोच कुठे तरी तुम्ही स्वतःची काळजी घ्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 👌👌👍👍🌹👏👏👏

    • @poornimaharshe6486
      @poornimaharshe6486 Před 3 lety

      Tumhi doghe hi changalya vicharache ahat,kahi kami padanar nahi..Onkar...tuza number kalav.

  • @sandhyavaradkar7230
    @sandhyavaradkar7230 Před 3 lety

    Pappu ani shubhangi tai. Hats off,great, kharay swatachi Madat swatach karavi lagte, majha swatacha anubhav ahe same experience ahe majha, changlya mansan la Dev sobat karto

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 Před 3 lety +4

    नातेवाईक फक्त घेण्यासाठी जवळ येतात, देण्यासाठी नाही..पण तुम्ही मायलेकरांनी खूप मेहनतीने स्वबळावर घर बांधले खूप अभिमान वाटतो..तुमच्यासारखेच आम्ही दोघेही सदैव सगळ्यांच्या उपयोगी पडलो..आमच्या दोघांच्याही आईवडीलांचे केले अजूनही करतो पण त्यांनी मात्र आमच्याशी भेदभाव केला..आम्हाला गावघर खूप आवडते, गावी खूप संपत्ती आहे..पण आम्हांला त्यातून वगळले..म्हणून आम्ही स्वहिमतीवर कोकणात जागा घेऊन घर बांधायचे ठरवतो पण जमत नाही..पण माझ्या अॉफीस कलिगनी मला कायम सपोर्ट केला..असो पप्पू तुझ्या जवळपास रत्नागिरीत जागा असेल तर मला नक्कीच सां.

    • @12mails4sush
      @12mails4sush Před 3 lety

      माझ माहेरच आडनाव गुरव आहे. गाव देवरूख. खुद्द गाव बोंडये . तुझ गाव कोणत आहे ?

  • @rajarammarathe7607
    @rajarammarathe7607 Před 3 lety

    सर्व प्रथम तुमच्या नविन वास्तु प्रवेशाचे भरभरून अभिनंदन. मित्रा-मदतीचा हात समयीनुसार काम करतो. चाणक्य म्हणतात. काही लोक मदत तर करनार नाहीत.परंतु चार लोकात जरूर
    सांगतील.आला होता तो माझ्याकडे मदत मागायला.

  • @pradnyaambre7530
    @pradnyaambre7530 Před 3 lety +6

    तू खूप गुणी मुलगा आहेस 🙏आईची खूप काळजी घेतो❤️

  • @aanamtamboli8265
    @aanamtamboli8265 Před 3 lety

    Tumi khup khup pramanik ahat ani moklya manachya mhanuch mla tumche vlogs khup khup aavdtat

  • @nishapatil7942
    @nishapatil7942 Před 3 lety +13

    पप्पाचा एक तरी फोटो नविन घरांत रावला पाहिजे होतास.😔😔😔

    • @nutanshelke9246
      @nutanshelke9246 Před 3 lety +3

      मेलेल्या माणसाचे फोटो लावू नये असे ब्राम्हण सांगतात कार्या पुरताच लावावा .त्या माणसाला व आपल्याला ञास होतो .

    • @bhatkantikokanatali3072
      @bhatkantikokanatali3072 Před 3 lety

      पप्पांची आठवण साठी लावू शकतो

  • @archanatiwari3234
    @archanatiwari3234 Před 3 lety +1

    Sach bol rahe ho mam aap... jab Hume jarurat hoti h toh koi nahi hota... hum Sab k liye hote h

  • @bharatisukale5367
    @bharatisukale5367 Před 3 lety +9

    पप्पू तू म्हणालास कि कावळ्याला घास देण्यापेक्षा माणूस जिवंत असताना ,खायला घालावं,ह्या मताशी मी ही पहिल्या पासून सहमत आहे.आणि तरुणांना पण तू तुझ्या विचारातून प्रोत्साहन देत रहा.🙏👍

  • @dikshapandit9201
    @dikshapandit9201 Před 3 lety

    Kaku ani omkar tumi apmala tumcha life chi saglat important story sangun aamla tumchatal samjun ghetl tya sathi khup khup thank you 😊 kashala hav tumala relatives ami ahe na tumche aapl hakache manas😘

  • @kamalsali3884
    @kamalsali3884 Před 3 lety +3

    तुमचे शब्द शब्द अगदी खरे आहेत. मनाला स्पर्श करून गेलेत, अशा परिस्थितीत आपल्याला माणसांची पारख होते, कोण आपल ते कळते. पप्पू आईची ताईंची, आणि तुझी काळजी घे,छान मस्त आनंदात रहा!!!परमेश्वर तुमच्या पाठीशी आहेत 🙏🙏🌹🌹

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 Před 2 lety

    Magh tumhi atta natevaika barobar evhade changale kase rahata? Atta tumhi kharach saglyan barobar changale rahata.kharach Shubhangi Tai,Pappu god bless you.

  • @sakshahumane3493
    @sakshahumane3493 Před 3 lety +3

    ताई तुम्ही बोलत जा
    आमच्या मनातले बोलत आहात असे वाटते
    खुप खुप शुभेच्छा तुम्हाला 💐

  • @krishnapanchal3700
    @krishnapanchal3700 Před 3 lety

    मित्रा छान केलस घर बांधलास तुला मनापासून शुभेच्छा जे स्व कष्टाने मिळते तेच उत्तम

  • @janvigawade5191
    @janvigawade5191 Před 3 lety +5

    We r proud of u omkar ,& shubhangi keer

  • @urmilakulkarni7869
    @urmilakulkarni7869 Před 3 lety

    आपण कर्म चांगले करायचे फार विचार करायचा नाही पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा

  • @truptikabadi8726
    @truptikabadi8726 Před 3 lety +11

    Mavshi ata sukhache divas alet ata kup happy raha❤️

  • @kanchanchimankare2292
    @kanchanchimankare2292 Před 3 lety

    Tumhi khup strong ahaat tumhla kiti problems aheet but tumhi kadhi himmat nahi sodlii really proud of you ...and dada tu hi khup chaan ahe....asaach mummy sobat raha ....God bless you ...

  • @samirapatel6034
    @samirapatel6034 Před 3 lety +8

    घरकोणाला दिले बांधायला घराची रचना कोणी केली फारच सुंदर सगळ सांग आंम्हाला 👍

    • @saylimalvankar9452
      @saylimalvankar9452 Před 3 lety +1

      ऑलाईन घर कसे बांधले ते सविस्तर सांग

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 Před 3 lety +1

    पप्पु तू नाराज होऊ नकोस, देव तुला भरपूर सुख देईल. तू ग्रेट आहेस पप्पु

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 Před 3 lety +4

    Omkar congratulations you are self-made boy, and an wonderful, loyal son. Hats off to you.
    ईश्वराचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी.
    आम्ही सारे तुमच्या बरोबर आहोत.

  • @ashwininanaware3434
    @ashwininanaware3434 Před 3 lety

    Tumchi story same majya sarkhich aahe maje hi vadil gelya nantar saglya natevaikani aamchya kade path firavli

  • @aarushikamble8663
    @aarushikamble8663 Před 3 lety +17

    मदत करा पण अपेक्षा ठेवू नका, आपण आपला चांगले पणा कायम ठेवायचा ़ इथेच करून इथेच फेडाव लागत , देैव तुमच्या सोबत कायमस्वरूपी राहिले

  • @meenalsgreenworld2315
    @meenalsgreenworld2315 Před 3 lety

    Shubhangi tai tumhi mhanata te aagdi barobar aahe ..aapan madat karat rahato pan aapali vel aali ki sadhi chowkashi pan keli jat nahi tyachech vait vatate. ..aso ..this is the life.

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 Před 3 lety +4

    मावशी फार मला रडायला आलं 😭 तुमचं ऐकून , पण जाऊदे नातेवाईक मित्र मंडळी हे सर्व अशीच असतात जेव्हा त्यांना आपली गरज असते तेव्हा आपण मदत करतो त्यांना ,पण आपली वेळ आली की तोंड फिरवून घेतात 😭 तुमची दोन्ही मुलं फार गुणी आहे. काळजी करू नका मावशी आम्ही आहोत तुमच्या सोबत ,काका गेलेचं नाही आहे ते नेहमी तुमच्या आणि मुलानं बरोबर कायम आहेत सोबत🙏😭😭

    • @smitachavan8937
      @smitachavan8937 Před 3 lety +1

      😘❤️👍🏠 मस्त बांधले मला खुप आवडले आणि असाच पुढे बहरत जा🙏🙏 जय

    • @surekhathote4886
      @surekhathote4886 Před 3 lety +1

      आमचाही हाच अनुभव आहे देव पाठीशी राहो सर्वांच्या आनंदी रहा

  • @chandrashekhargavandar7526

    खूप छान अतिशय दुःख वाटले ऐकून प्रत्येकाच्या जीवनात काही न काही घडलेले असते.