तुम्ही मनाला लागण्या सारखे कंमेंट्स नका करू प्लीज | Don't Post Such Comments That Can Hurt Feelings

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • #commentsreply #qnavideo
    कंमेंट्सला रिप्लाय का नाही देत ?
    तुम्ही आजी आत्तेला घरी का नाही थांबवत ?
    तुम्ही गिफ्ट्स घेता पण देत नाही का ?
    तुम्ही गावी कायमचे शिफ्ट झालात का ?
    पप्पू तुझी मराठी भाषा सुधार ?
    पप्पू तुला काम धंदे नाही का ?
    आजी मरत का नाही ?
    शुभांगी कीर काकू तुम्ही काही काम नाही करत सर्व पाहुण्यांना सांगता असे का ?
    दुसर्यांना बोलू द्या काकू आणि ओमकार मध्ये मध्ये का बोलतात ?
    तुम्ही पाहुण्यांना काम का लावता ?
    तुम्ही नातेवाईकांना मदत का नाही करत ?

Komentáře • 2,3K

  • @mrigayanadkarni8365
    @mrigayanadkarni8365 Před 3 lety +42

    अरे बाळा मारणार्याचा हात धरता येतो पण बोलणार्याच त़ोंड नाही धरता येत. अशी म्हण आहे आपल्यात. तू प्रामाणिकपणे आपल काम नेहमीप्रमाणे करत रहा. आणि तुझी आणि तुझ्या आईची प्रक्रुति संभाळ. खूप थकल्यासारखा वाटतोयस. बाकि तझे व्हिडिओ मला खूप। आवडतात.

  • @rajeshreechavan2534
    @rajeshreechavan2534 Před 3 lety +55

    अहो ताई आज ह्या वयाचा मुलगा तुमच्या बरोबर राहून तुम्हाला खूप छान मदत करतो तुमची खूप काळजी घेतो हि खूप मोठी गोष्ट आहे तुम्ही इतरांचे ऐकून घेऊ नका तुमच आदर्श कुटुंब आहे.

    • @archanapatade8296
      @archanapatade8296 Před 2 lety

      Papu mala tar tumach kam pahun bare vatate pan tumche pranyvarche prem pahun vatte ki mansavar Kiti prem karalpapu mala vatte tula Deva itaki devo Ki tu gorgaribana madat karavi ho ase savpan sank Kay sagu 😃😃😃

  • @sangeetavedpathak3086
    @sangeetavedpathak3086 Před 3 lety +23

    कशी कशी लोक आहेत. असं कसं बोलतात. पप्पू तु बरं झालं बोललास. त्यामुळे लोकांना समजेल तुमचं काम सोपं नाही आहे.👍 Keep it up and take care both of you...🙏

  • @archanadesai3699
    @archanadesai3699 Před 3 lety +5

    काही लोक चांगले,काही वाईटही असतात. लोकांचं मनावर घेऊ नका मी एक लेखक आहे,आम्हालाही अशी,बरी वाईट माणसं भेटतात.तुम्ही खूप छान मन मोकळे आहात

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 Před 3 lety +22

    अरे पप्पू तू का अशा लोकांना जास्त महत्त्व देतो हे लक्षात ठेव की या जगात वर जाणाऱ्या चे पाय खेचणारे भरपूर आहे पण तु पुढे जात रहा आम्ही सर्व तुझ्या कुटुंबां बरोबर आहोत आणि टेन्शन घेयचं नाही ताई , तू मावशी🤗🤗 किती मेहनत घेतात ते आम्ही पाहिलं आहे , तुम्हा सर्वांची मेहनत आहे या युट्यूब वर मी तुमचे सर्व विडीयो पंहिल्या पासून बघतं आली आहे म्हणजे मी स्वताला तुमच्या कुटुंबातली एक व्यक्ती समजते खरं सांगायचं तर आज तुझे पप्पा पाहिजे होते हे यश पाहण्यासाठी पण असो ते तर नेहमी तुम्हा मुलानं मध्येचं असतील असं आपणं समजू असंच यशाचं शिखर गाठत रहा👍👍👍👍

  • @snehakamble1574
    @snehakamble1574 Před 3 lety +68

    पप्पू तुझा आणि काकीचा स्वभाव खुप छान आहे दुसर्या कडे लक्ष नको देऊ आणि तुमचे सर्वच विडीओ मला खुप आवडतात आणि तुमचं बोलण खुप प्रेमळ आहे. ❤🙏🙏

  • @Sneha.4427
    @Sneha.4427 Před 3 lety +122

    मला खूप वाईट वाटलं comments ऐकून. आजीबद्दल अस कस कोणी लिहू शकत.
    Omkar you are understanding and helpful person. Good that you made this video.

    • @divyajwalvlogs3203
      @divyajwalvlogs3203 Před 3 lety +9

      असेही लोक आहेत जगात दुसर्‍याच्या marnachi वाट पाहणारे. काय त्रास झाला त्या व्यक्तीला एवढ्या गोड आजीचा

    • @tejashreepatil6076
      @tejashreepatil6076 Před 3 lety +2

      Ho kharr aahe

    • @madhavikalgutkar6609
      @madhavikalgutkar6609 Před 3 lety +1

      आज्जी बद्दल कोण कसं काय बोलू शकत त्यांना काय करावे लागते त्यांचे

    • @jayshreeb3877
      @jayshreeb3877 Před 3 lety

      @@divyajwalvlogs3203 in i

    • @reshmapisekar6441
      @reshmapisekar6441 Před 3 lety

      @@madhavikalgutkar6609 seechangle bolalat

  • @babitachavan9063
    @babitachavan9063 Před 3 lety +19

    मनात काही ठेवायचे नाही जे आहे ते बोलून टाकायचं तूम्हाला ही मन भावना आहेत आज तुम्ही सर्व बोललात ऐकून चांगले वाटले

  • @nayanakumawat2690
    @nayanakumawat2690 Před 3 lety +8

    तुम्ही दोघ पण खूप चांगले आहेत लोकांकडे लक्ष देऊ नका कारण ते वाईट विच्यारांचे लोक असतात . ते आपल्याला खचवण्याचा प्रयत्न करतात ...आपण आझुन जोमाने काम चालू ठेवायचे .. 👍👍👍

  • @pratikshas7339
    @pratikshas7339 Před 3 lety +14

    काकु तुम्ही बोललात की comments ऐकून जेवण पण जात न्ही हे ऐकून खूप वाईट वाटल .....खरंच कशी काय लोक इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात....एखाद्याच्या मरणावर लोक अस बोलतात..आणि भाषेचं म्हणाल तर कोकणी,अग्री ही अशीच आहे गोड...तू अजिबात भाषा change nko kru...तुमचे वलोग बघून कोकण ची सफर आणि स्वतच्या गावाला गेल्या सारखं वाटत....keep it up.

  • @gourikaranjkar6972
    @gourikaranjkar6972 Před 3 lety +105

    जे लोक आजी बद्दल बोलले ते पण कधीतरी म्हतारे होणारच आहे ना .... अस बोलणं म्हणजे अडाणी पणा आहे ..... शुभांगी ताई आणी दादा तुम्हि इतके मोकळ बोलता कोणाला स्पष्टिकरणं देऊ नका..... तुमंच काम छान आहे..all the best 👍👍👍👍👍

  • @snehaljoshi4631
    @snehaljoshi4631 Před 3 lety +68

    पप्पू तुझी व आईची भाषा कोकणी टाईप खुप गोड आहे. कुणाकडे काही लक्ष देऊ नकात. लोक दुसर्याच्या प्रगतीवर व फेमस पणावर जळतात.
    तुम्ही दोघे व ताई खुप निर्मळ मनाची आहात. म्हणून च तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य सगळं व्हिडिओ त दाखवता.
    नाहीतर असं सगळं कोणी दाखवत नाही. लोक आपलं चांगल दृष्ट लागेल म्हणून सांगत पण नाहीत. पण तुम्ही आम्हाला आपल्या घरातले समजून सगळं शेअर करता हे विशेष आहे.
    " आज्जी का मरत नाही " हे वाक्य जे कोणी लिहीलं असेल त्यांचा धिक्कार असो. हे असं बोलणं म्हणजे त्या व्यक्तीला आईबाप नाहीत, नातेवाईक नाहीत, माणुसकी नाही. तुम्ही असल्या फालतू गोष्टी कडे लक्ष देऊ नका. हाथी चलता है कुत्ता भोंकता है या उक्तीप्रमाणे विसरून जावा.
    तुम्ही १०० मधल्या ९९ जणांना आवडता यातच सगळं आलं.
    काकू वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही महाराष्ट्रातील सर्व महीलांना आदर्श आहात. तुम्ही जे करून दाखवले आहे ते भल्या भल्यांना जमत नाही. तेंव्हा डोन्ट वरी बी हॅपी.
    कुणाकडे लक्ष देऊ नका व उत्तर पण देऊ नका. वाईट कमेंटना उत्तर देणं म्हणजे त्यांना महत्त्व देणं. तुम्ही पुढे चला आख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे व राहील. धाडसी व्हा.
    या जगात जास्त मनाला लावून घेत बसलात तर काही कोणी करू देणार नाही. चांगलं चाललेलं लोकांना बघवत नसतं म्हणून ते असे बोलतात.
    पप्पू तू तुझी मातृभाषा कधीही बदलू नकोस.. कारण ती तुझी मुळ भाषा आहे. व प्रत्येक माणसाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असलाच पाहिजे. निराश होऊ नका. तुम्ही काही चुकीचे करत नाही आहात.. आणि जेंव्हा आपण चुकत नाही तेंव्हा घाबरायचे कारण नाही.
    कीप इट अप 🤝🤝🤝👍👍👍👍✌✌✌✌✌✌🙌🙌🙌🙌🙌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @shubhangikumbhar7652
      @shubhangikumbhar7652 Před 3 lety

      Right
      Both r so genuine.
      So don't mind pappu and Aai

    • @kanchansubhash9616
      @kanchansubhash9616 Před 3 lety

      हो बरोबर आहे दुसर्याच्या काय म्हणतात त्यांच्या कडे लक्ष दिले तर आपण जगूच शकत नाही मूर्ख लोकांच्या कडे दुर्लक्ष केलं पाहिजे 🙏

    • @truptiborhade690
      @truptiborhade690 Před 3 lety

      आपली माणसे आहेत तर ते आवडीने काम करणार च सगळे मिळून मिसळून जेवण बनवून दाखवत होता त मला खूप छान वाटले विडियो बनव आम्ही वाट पाहतो लक्ष देवू नको

    • @jyotilad5707
      @jyotilad5707 Před 3 lety

      Aagadi barober aahe, tumhala have te Kara, dusarayachi, kalji karu naka,jiwan muskie hoil

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 Před 3 lety +31

    वाईट गोष्टी कडे लक्ष देऊ नका, असेच पुढे जात रहा, पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.👍👍👍👍💐💐💐💐👌👌👌

    • @artijoshijoshi7870
      @artijoshijoshi7870 Před 3 lety +2

      लक्ष देऊ नका.तुम्ही आपल काम सुरू ठेवा.

    • @suchitasawant9257
      @suchitasawant9257 Před 3 lety +1

      कष्ट करून तुम्ही एवढे पुढे आलात आता लोकांना तूमची मेनत दीसत नाही. वैभव तेवढ दीसत.व जळतात तुम्हच्यावर म्हणुनअशा comment करतात. लक्ष देऊ नका. Keep it up good going.

    • @sheetalmestry382
      @sheetalmestry382 Před 3 lety

      पप्पू तू भाग्यवान आहेस .तुला आजी आहे.
      आपण कोणाला देतो ते खरचं सांगू नये.दिलेल्या
      बक्षिसाचा आदर करावा.👍👍

  • @vaishalimohilemonga5682
    @vaishalimohilemonga5682 Před 3 lety +5

    तुम्ही हा व्हिडिओ कशाला बनवत आहात. कशाला लोकांना explanation देताय. तुम्ही चांगले काम करत आहात, अशा लोकांना ignor करा. खूप छान आणि साधी माणसं आहात तुम्ही. आयुष्यात चांगली वाईट लोकं भेटणारच आहेत. वाईट विसरून जायचे आणि चांगले सोबत ठेवायचे. Wish u all the best 👍👍👍

  • @charlotterekhamurzello7212

    खूप छान पद्धतीने कमेन्ट्स che उत्तर दिले. हा तुमचा स्वभाव तुम्हाला स्पेशल आणि सर्वात खास बनवते.
    तुमची गोड भाषा, साधेपणा असाच असुदे हेच खरे आहे.
    काही लोकांना चुका काढण्याची सवय असते.ते फेक आहेत.त्यांना हे पण कळत नाही की कमेंट्स पाठविण्या आधी Guidelines वाचावी. #Remember to keep comments respectful.🙏🙏🙏 .
    God bless you and your family.

  • @anjalikitchen77
    @anjalikitchen77 Před 3 lety +12

    पप्पू तू खूप छान बोलतोस. मला तुमचे सर्व व्हिडीओज आवडतात. मला माहित आहे प्रत्येक व्हिडिओ मागे किती मेहनत करावी लागते. तेव्हा तुम्ही बाकी गोष्टी वर इतके लक्ष देऊ नका आणि असेच vlog बनवत राहा👍👍

    • @shobhaahirrao1866
      @shobhaahirrao1866 Před 3 lety

      मला एक गाने आठवले कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना मनाला लागत पन सोडत रहावे आणि पुढे जावे ऑल दी बेस्ट तुला व ममी ला पन

  • @ashwinipevekar7237
    @ashwinipevekar7237 Před 3 lety +14

    वर चढत असताना खालचे लोकांना बघवत नाही तुम्ही दोघे अशी प्रगती करत रहा जास्त काही मनाला लावून घेऊ नका मी तुमचे विडियो रोज न चुकता बघते मला तुम्हाला भेटायला खूप आनंद होईल

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před 3 lety +9

    खूप छान वाटले तुमच बोलणे. आपल्या माणसा कडे मन मोकळ केल पाहिजे. छान वाटलं

  • @shailabhikule1181
    @shailabhikule1181 Před 3 lety +10

    निगेटिव्ह कमेंटवर लक्ष देऊ नका.जगात जेवढी तोंड तेवढ्या पध्दतीने बोलणार.आपल्या ल्वत:च्या भाषेचा अभिमान बाळगा.खूप गोड आहे तुमच्या दोघांचीही भाषा

  • @aishasvlog6390
    @aishasvlog6390 Před 3 lety +16

    "कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम हैं कहना"
    .
    .
    जाऊ दे लक्ष नको देऊ ❤️

  • @prajaktabovlekar6280
    @prajaktabovlekar6280 Před 3 lety +4

    तुम्ही खूप चांगले आहात, नेहमीच स्वतःला सिद्ध करायची गरज नाही. त्यामुळे तुम्ही तुमच काम करत रहा. मला तर खूप आवडतात तुमचे व्हिडीओ

  • @mayalabade5031
    @mayalabade5031 Před 3 lety +27

    खुप काही चांगल चाललं असतांना लोक अस का करतात माहिती नाही. इतक्या सगळ्यानमधून एखादा कुणी तरी येतो आणि सगळ विस्कटून चालला जातो. मनाला खुप वाईट वाटल तुम्ही बोलत असतांना पण जावू द्या लक्ष देवू नका तुमच काम तूम्ही करत रहा.आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @seemamahadik9425
    @seemamahadik9425 Před 3 lety +9

    तुम्ही लोकांना explain का करता,काही गरज नाही,काकू आणि पप्पू तुम्ही तुमचे काम छान करता, मला तर तुम्ही खूप प्रेमळ वाटता,u do your job , don't take it to heart💪be strong

  • @chhayakubadia9445
    @chhayakubadia9445 Před 3 lety

    नमस्कार ताई तुम्हचे सर्व वीडियो मला खूप आवडतात. खास करून तुमची कोकणी भाषा मला फार आवडते तुम्ही असल्या लोकांचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. आणि तुम्हच वीडियो बनवणे असंच चालु ठेवा.

  • @evilghost4894
    @evilghost4894 Před 3 lety +11

    बरं झालं काकी, तुम्ही दोघांनी स्पष्टीकरण दिलं हे, कुणालाही आपल्या माणसाचा राग नाही येणार 😍

  • @manasinamjoshi3435
    @manasinamjoshi3435 Před 3 lety +66

    तू विचार करु नकोस. तुम्हीं खरच खूप मनाला लावुन घेतलय. अशाने त्रास होईल. तेव्हा कृपा करुन कोणाकडे लक्ष देऊ नका.

  • @dakshataschannel4015
    @dakshataschannel4015 Před 3 lety +26

    तुझ खूप खूप अभिनंदन ओमकार तू स्वतःच्या कर्तुतावर घर उभं केलस अशीच तुझी प्रगती होवो अशी या आईची इच्छा... तुझे video मी नेहमी बघते न चुकता..☺️

  • @SantoshPatil-jz8vg
    @SantoshPatil-jz8vg Před 3 lety +33

    लोकांच्या comment मधून आलेले doubt clear kele बरे झाले.आता त्यांची बोलती बंद होईल.आणि जास्त विचार करू नका.
    ही टीका म्हणजे तुम्ही प्रगतीपथावर असल्याचे लक्षण आहे.keep it up.👍

    • @akshatabane6259
      @akshatabane6259 Před 3 lety

      बोलनारानकडे कडे लक्ष देऊ नका तुम्ही खूप छान. 👌👍

  • @savitajadhav428
    @savitajadhav428 Před 3 lety +1

    तूम्ही दोघेही खूप छान आहात,लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी,त्यातूनच आपली प्रगती होते.आणि हो Aaji is great.तुमचे सगळे नातेवाईकही खूपच छान आहेत.

  • @ashakapri5997
    @ashakapri5997 Před 3 lety +14

    Hame Marathi jyada nahi aati but born and brought up at mumbai.. aap ka marathi channel pappu or unki maa ki mehnat dekh kr we r feelings so proud..we feel proud were we born...hamne bhout kuch sikha aap k channel ko dekhker..❤👍

  • @meenadarne9458
    @meenadarne9458 Před 3 lety +85

    निंदकाचे घर असावे शेजारी तेव्हा आपल्या चुका करतात आणि सुधारता येतात

    • @shubhangikulkarni9714
      @shubhangikulkarni9714 Před 3 lety +1

      mumbait khup problem ahe sadhya tikdech safe raha

    • @prakashgupte7548
      @prakashgupte7548 Před 3 lety +3

      तुमच्या भाच्याचा आणि सूनेचा सिव्हील हाॅस्पिटल जवळचा स्टाॅलचा व्हिडीओ बघुन त्या जोडप्यांचे खूप कौतुक वाटले सिव्हील हाॅस्पिटललायेणारे पेशंट खेड्यापाड्यातील गरीबलोक असतात त्यांच्या गरजा ओळखुन गरम पाणी, दूध, मऊ भात, खिचडी, पेज, शिरा इत्यादी पौष्टीक आहार पुरवतात. त्यांच्े हे व्यवसाया बरोबर परमार्थ साधण्याचे कार्य खूपच सुंदरआहे तुमच्या व्हाॅल्गमुळे त्यांच्या ह्या कार्याला प्रसिद्धी मिळाली. ज्योती गुप्ते

  • @gayatriprabhu4168
    @gayatriprabhu4168 Před 3 lety +14

    माझी ही पहिलीच कंमेंट असेल तुमच्या विडिओ वर...
    तर माझी कळकळीची विनंती आहे... तुम्ही खूप चांगले vlogs बनवत आहात.... चांगले चांगले पदार्थ दाखवत आहेत.... खूप काही छान छान असे आमच्या समोर रोज घेऊन येत आहेत गावाला आल्यापासून तर अजूनच मस्त बनतायत तुमचे विडिओ... त्यामुळे तुम्ही असल्या नकारात्मक कंमेंट्स कडे लक्ष देऊन विचार करत बसूच नका आणि एवढे स्पष्टीकरण तर अजिबात देऊ नका.... ज्यांना तुमची मेहनत आणि तुमच्यातील माणुसकी दिसते ते नक्कीच वाईट कंमेंट कधीच करणार नाहीत...उगाच अशा मन दुखवणाऱ्या कंमेंट्स ना तर अजिबात रिप्लाय करू नयेत.. काकी तुम्ही जी आजी ची कंमेंट बद्दल बोलत ती ज्याने कोणी केली असेल त्याला तर लगेच ब्लॉक किंवा रिपोर्ट करून टाका...सगळ्यात जास्त राग तर मला ह्याच कंमेंट चा आलाय... असो तुम्ही तुमचे vlogs असेच चालू ठेवा हीच सदिच्छा.. आणी पुढील वाटचाली साठी शुभेच्छा💐💐💐🙏🙏🙏

  • @sunandabirajdar6963
    @sunandabirajdar6963 Před 3 lety +38

    लोक टीका करतात म्हणजे तुम्ही प्रगतीपथावर आहात. त्यांच्या कमेंट्स पाॅझिटिवली घ्या आणि असेच छान छान विडिओ बनवा. तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा

  • @savitaadmane5625
    @savitaadmane5625 Před 3 lety +1

    खुप छान असतात तुमचे विडिओ ,आई खुप छान बोलते , ताई खुपच शांत आहे आणि सुरख आहे ।

  • @shivajiauti6473
    @shivajiauti6473 Před 3 lety +1

    तुमचे कुटुंब खूप छान आहे ,,,,तुम्हाला सर्वांना निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ,,,,

  • @meghakadam6585
    @meghakadam6585 Před 3 lety +23

    दादा काकी वाईट लोकांनकडे लक्ष नका देऊ... तुम्ही खुप छान आहात 👌

  • @indianmompoonamn2111
    @indianmompoonamn2111 Před 3 lety +27

    पूर्वी जुनी लोकं म्हणायची कर्म करा रस्त्यावर ठेवा देव तुम्हाला कमी करणार नाही..पप्पू आणि काकू आणि ताई सगळे आम्हाला खूप आवडता..👌👌👍👍

    • @pushpabhagat4710
      @pushpabhagat4710 Před 3 lety +1

      ऐकून खूप वाईट वाटलं , मन मोकळं केलं छान झालं , पण आपण लोकांचं खूप करतो गिफ्ट्स देतो त्यांना असं म्हटलं तरी यांच्या पोटात दुखतं, करण ते त्यांना मिळत नाही ना , असे नतद्रष्ट लोकांकडे दुर्लक्ष करा , परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे ..all the best ।तुझे बाबा कुठे असतात ,

    • @sujatasapkal2193
      @sujatasapkal2193 Před 3 lety

      Kharach chan serva recipee Dhakhavatto tu dada,tugyashi tugg mummy chan support krte, serva chanch ahe.,asach chalu rahu set, 👌👌👌👌💥💫💯🙏🙏

  • @vaishalinalavade3411
    @vaishalinalavade3411 Před 3 lety +75

    खुप छान वाटले बडबड नाही वाटली तुमची आणी काकु तुमचा स्वभात खुपच प्रेमळ आहे आणी पपू पण मळमोकळे पणाने बोलतो मण साफ आहे🙏

  • @sunilkulkarni5147
    @sunilkulkarni5147 Před 3 lety

    तुम्ही कोकणातील माहिती छान देता... मनापासून धन्यवाद... खुप खुप चांगले घेतले आहे शूटिंग... . मी चित्रकार आहे पेंटींग करायला नक्की येईन तुमचे मनापासून धन्यवाद

  • @snehaparadkar1051
    @snehaparadkar1051 Před 3 lety +6

    आजी बद्दल बोलले खूप वाईट.पण तुम्ही असं बोलणारांकडे लक्ष देऊ नका.आपल काम जास्त मन लावून करा.तुम्ही दोघंही खूप चांगले आहात.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @jyotikulkarni7022
    @jyotikulkarni7022 Před 3 lety +23

    पप्पू तुझे बोलणे आम्हाला आवडते असे छान छान व्हिडिओ बनव तुझी भाषा उत्तम आहे जशी आपली भाषा आहे तसेच बोलावे

  • @arunagulekar5442
    @arunagulekar5442 Před 3 lety +6

    अरे पप्पू तू आणि तुझी आई रत्नागिरीला गेलात आणि आम्हाला घरबसल्या तिथले सर्व चित्रीकरण म्हणजे आजीचा गाव, आत्या, बाबी तुझे नवीन घर हे आम्हाला पाहायला खूप आवडते. मी तुझे गावाचे सर्व व्हिडिओ पाहिले, तुम्ही गावाला गेलात आणि आम्हाला गाव दाखविला याचा खूप आनंद झाला. तू एकच गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही करतो आहेस, ते खूप छान आहे, keep it up. Thank you.

  • @savitasingh1276
    @savitasingh1276 Před 3 lety +4

    तुम्ही खूप छान माणस आहात कोणाचे हि बोलणे मनाला लावून घेऊ नका... all the best 👍

  • @shwetashirke3076
    @shwetashirke3076 Před 3 lety +7

    कुणाच्या बोलण्याकङे लक्ष न देता असच हसत खेळत आपलं काम करत राहा सुरक्षित रहा काळजी घ्या 🙏🙏💐💐

  • @asavarikavale8527
    @asavarikavale8527 Před 3 lety +4

    दादा निंदा करणाऱ्या कडे लक्ष देऊ नका त्यांना तुमच्या सारखं जमलं नाही म्हणून ते तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात काकी तुमचा आवाज खूप गोड आहे त्यात आपुलकी आहे माल माझ्या काकीची आठवण येते तुम्ही पण माझा काकी आहात

  • @ranjanakadam3951
    @ranjanakadam3951 Před 3 lety +27

    तुम्ही चांगले उत्तर दिले समोरच्यांचे तोंड बंद केले असतात नत द्रष्ट लोक दुर्लक्ष करा काकी फारच मनाला लावुन घेता देवाण घेवाण असतेच.तुमची मुल तुमच्याबरोबर आहेत.

    • @prachitayshete3392
      @prachitayshete3392 Před 3 lety

      very very appropriate comment.नतद्रष्ट

    • @prachitayshete3392
      @prachitayshete3392 Před 3 lety

      लोकां कडे लक्ष देऊ नका.तुम्ही खूप छान आहात.प्रामाणिक आहात.God bless you all.

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 Před 3 lety +5

    अश्या लोकांकडे लक्ष देऊ नका.. तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या आणि आम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला द्या..👍👍

  • @maheshmhatre5035
    @maheshmhatre5035 Před 3 lety +9

    खरंच काकू आणि दादा तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही..तुम्ही खूप मेहनत घेता .शुभेच्छा.👍

  • @manikraut3840
    @manikraut3840 Před 3 lety +1

    तुम्ही तुमच काम चालू ठेवा, tumachi भाषा jashi आहे तिच योग्य आहे. ती पारदर्शक आहे.तुम्हीं तुमचा स्वताचे अंतर्मन जे सांगत आहे तो आवाज ऐका. आणी वागा.नावे ठेवणारे काय देवाला पण दोष देतात.
    शुभांगी ताईंचा सरळ साधा स्वभाव खुप भावतो.
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
    माणिक राऊत. बांद्रा, मुंबई.

  • @हपिएम्
    @हपिएम् Před 3 lety +12

    काकू तुमची कोकणी भाषाच ऐकायला गोड वाटते, आणि खरं सांगू का, गावालाच रहा. शहरात अवस्था खूप वाईट आहे.

  • @kalpanabagul355
    @kalpanabagul355 Před 3 lety +35

    Pappu negative comments kade laksh nko deu shubhangi tai ani tu khup chnglya manache ahat .always my fevriot. Sadhi bholi mansa ahet ti negative comments naka karu.

  • @shobhakarkada2553
    @shobhakarkada2553 Před 3 lety +9

    And your ajji also is so energetic and lovable. May she live for many many years..My mother in law lived for 100 years with good health which very few people are blessed with your ajji is one of them also..May God bless her too with good health as long as she lives..

  • @pritikothimbire6110
    @pritikothimbire6110 Před 3 lety +14

    ताई पप्पू वाईट कमेंट्स कडे प्लीज लक्ष नका देऊ तुमचे व्हिडिओ खूप छान असतात 🙏🙏

  • @kanchansrecipies5120
    @kanchansrecipies5120 Před 3 lety +1

    ओंकार खुप वाईट वाटते रे असं कसं लोकं बोलू शकतात , खुप त्रास होतो रे किती चांगली ,प्रेमळ आहे तुमची फॅमिली आणि मुख्य म्हणजे किती चांगले विचार आहेत तुमचे ऊलट कौतुक वाटले पाहिजे शुभांगी ताईंचे बिचार्या आजीला असं कसं बोलले ज्याला त्याला आपल्या घरी जावेसे वाटणारं ना शुभांगी ताई तुमची दोन्ही मुले किती गोड आहेत तुंम्हाला अगणित शुभेच्छा;🙏🙏
    कांचन मुंबई

  • @gaurichavan5917
    @gaurichavan5917 Před 3 lety +2

    नका येऊ इकडे, कशाला येताय तिकडे कीती छान वातावरण आहे, इकडे खूप वाईट आहे परिस्थिती, तिकडे थोडे दिवस अजून थांबलात तर बरं होईल👍👍👍👍🙏🙏🙏🙏

  • @pallaviscreation6733
    @pallaviscreation6733 Před 3 lety +36

    तुम्ही खूप छान माणसं आहात . अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही .

  • @pranalisakharkar5849
    @pranalisakharkar5849 Před 3 lety +12

    जाऊदे काकू लोकांवर लक्ष्य देऊ नका अशी निंदा करणारी खूप असतात कारण ती काही करत नसतात त्यांना दुसऱ्या च चांगल झालेलं बघवत नाही आम्हाला तुमचं घर खूप आवडलं आम्ही नवीन रेसिपी ची वाट बघतोय आणि आम्हाला गर्व आहे हे मराठी माणसाचं मराठी चॅनल आहे👍

  • @shubhangirecipes2411
    @shubhangirecipes2411 Před 3 lety +13

    दादा या जगात अशीच माणस आहेत जो पुढे जातो त्याला पाटी घेचने तुम्ही लोक खूप चांगले आहात तुमचे व्हिडिओ छान असतात

  • @ratnamalalad440
    @ratnamalalad440 Před 3 lety +2

    पप्पू मला तुमचा स्वभाव माहिती आहे मी तुमच्या घरी रेशिपी बनवायला आली होती लोकांच काय मनावर घेऊ नका आई आणि तू शेवटी काय तर निंदकाचे घर असावे शेजारी ही म्हन लक्षात ठेवायची आणि पुढे चालायला लागायचे 👍💐

  • @prachiparab4624
    @prachiparab4624 Před 3 lety +3

    काकांचे वय 75 to 80 असेल
    पपू तू एवढे explanation का देतो? ज्याला विडिओ बघायचा ते बघतील.
    तू ignore कर, तू आणि तुझी आई तुमचे काम व्यवस्थित करत आहात, so don't worry.
    कोणाला काय पण फालतू कंमेन्ट करू दे,तू बिलकुल लक्ष देऊ नकोस, तुम्हांला प्रेमाने सगळे लोक गिफ्ट देतात, तुम्ही सगळ्यांशी चांगले संबंध जोडून ठेवले आहेत.तू खूप हुशार आहेस,मेहनती आहेस,
    पूर्णपणे दुर्लक्ष कर,
    जे लोक दुसऱ्याच्या मरणा बदल बोलतात त्यांची लायकी काय ते दिसली, आजींचे आयुष्य वाढेल.
    काही लोकांना दुसऱ्याची प्रगती बघवत नाही.
    Don't worry ,do your work👍
    All the best

  • @harshalavaitybhoir9002
    @harshalavaitybhoir9002 Před 3 lety +35

    चांगला चाललेलं असतं ते बघवत नाही म्हणुन काहीतरी बोलत बसायचा अशी पण असतात लोका असतात काही बर का .. आपण आहोत तसाच रहायचा...

    • @jagrutitadkaworld601
      @jagrutitadkaworld601 Před 3 lety +1

      Ys ur right go on dear ❤️

    • @rashmi6582
      @rashmi6582 Před 3 lety

      Tumhi khup manala lavun gheu naka tumhi khup changle aahat gharahi khup chan aahe tumhi kharach jast tras karun gheu naka loke sarv bajuni bolatst tumhi sarv changle aahe

  • @nishajoshi7754
    @nishajoshi7754 Před 3 lety +8

    तुम्ही या अशा २-४ लोकांकडे लक्ष नका देऊ, लोक नाव ठेवतात तेव्हा समजायचे आपण प्रगती पथावर आहोत, कोणतीही भाषा कधीच अशुद्ध नसते, तुम्ही आहात तसेच बोला छान वाटते, तुमचे Vlog छान असतात, आजचा पण Vlog छान आहे

  • @pradipkotkar6070
    @pradipkotkar6070 Před 3 lety +5

    प्रत्येकाने आपल्या मातृभाषे चा अभिमान बाळगावा अशुद्ध भाषेत पण गोडवा असतो

  • @riteshart2791
    @riteshart2791 Před 3 lety +1

    पूर्वी जुनी लोकं म्हणायची कर्म करा रस्त्यावर ठेवा देव तुम्हाला कमी करणार नाही..पप्पू आणि काकू आणि ताई सगळे आम्हाला खूप आवडता.

  • @sushamakalange7303
    @sushamakalange7303 Před 3 lety

    अरे पप्पू वाईट वाटून घेऊ नकोस.तुझी आई फार हळव्या मनाची आहे. ज्या लोकांना प्रेम काय असत हेच माहीत नाही ते लोकं अशाच कमेंट करत राहणार. असल्या फालतू माणसांना महत्व देऊ नका. तुम्ही खूप गोड आहात. असल्या लोकांपुढे हाजी हाजी करून त्यांना महत्व देऊ नका. Love u both.

  • @ishaqchouguls8482
    @ishaqchouguls8482 Před 3 lety +16

    शुभांगी ताई बद्दल आम्हांला भरपूर आदर आहे त्यांचं बोलण फार गोड़ आहेत तुम्ही जी भाषा बोलता तीच बोला छान आहे

    • @ishaqchouguls8482
      @ishaqchouguls8482 Před 3 lety +1

      तूझ्या मावशी ने सांगितलं की तूझ्या आई ने त्यांना भरपूर दिले त्यांनी सांगताना आपल्या डोळ्यात पानी आणलं

  • @meerachaudhari3094
    @meerachaudhari3094 Před 3 lety +3

    शुभांगी, ताई तुम्ही, चांगले आहे रेसिपी छान आहे धन्यवाद 🙏

  • @swatijangam3494
    @swatijangam3494 Před 3 lety +71

    लोक देवाला पण नावं ठेवत असतात...आपण लक्ष नाही द्यायचं...तुम्ही छान काम करत आहात...असेच छान छान विडिओ बनवत राहा...😊

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 Před 2 lety +1

    शुभांगी ताई पप्पु दादा तुमची कोकणी भाषा भाषा मला खूप आवडते...... तुमचे व्हिडिओ सुद्धा मला खूप आवडतात

  • @sulabhakharat5619
    @sulabhakharat5619 Před 2 lety

    पप्पू,लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस.
    तुझे काम योग्य चालू आहे.तुझा स्वभावच आहे;सर्वांनाच आपलेसे करायचे.
    God bless you.
    Nice video.

  • @supriyaparab8788
    @supriyaparab8788 Před 3 lety +17

    तुम्ही वाईट बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देऊ नका. तुम्ही आदर्श कुटुंब आहात 👍🌹

    • @vinutadhakappa6930
      @vinutadhakappa6930 Před 3 lety +1

      👍🙂

    • @Godisgreat2020
      @Godisgreat2020 Před 3 lety

      तुम्ही अजिबात या वाईट बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष नका देऊ.. dada खुप छान video असतात तुमचे.. गावची लोक खुप निर्मळ मनाचे असतात.. खुप चांगले सगळ्या comment ची उत्तर दिले dada आणि काकी.... tc..

  • @pranavchoughule1788
    @pranavchoughule1788 Před 3 lety +89

    आजीवर ची कमेंट ऐकून दुःख झाले.

    • @mansikarangutkar7318
      @mansikarangutkar7318 Před 3 lety +4

      काही लोकना दुसर्यना दुखवण्यातच आनंद होतो

    • @chhayakurle437
      @chhayakurle437 Před 3 lety +9

      Don't worry shubuangi काकु..आजी बद्दल असे बोलले ते खूप chukichabbooale ..n je बोलले त्यांना काई हक्क नई असा बोलण्याचा....अजी काई त्यांच्या जीवावर नई जगत आहे...infact ata ajicha आयुष्य जास्त वाढेल.... आजी बिन्धास्त ये तू व्हिडिओमध्ये...n ata ppau n kaku मुंबईला आले तर आम्हाला अजी अत्या..मावश्या नई दिसणार...😭

    • @chhayakurle437
      @chhayakurle437 Před 3 lety +8

      Shubhangi tai तुम्हीं अत एक काम.करा...आजीला मुद्दाम.ब्लॉग मध्ये आणा n jya व्यक्तीने आजीला असा म्हणाले ना त्यांचा नाव ब्लॉग मध्ये घेऊन आजीला त्यांना आशीर्वाद द्यायला सांगा......mhnaje मग त्याच व्यक्तीला आपण आजीला असा बोललो त्याची लाज वाटेल.n to mafi magel ajichi..... Gandhi jinche rule apply kara....bagha tya mandala स्वतःचीच लाज वाटेल

    • @seemat8259
      @seemat8259 Před 3 lety +3

      Koni tari nakki ch potdukhi che manus asnar ahe, ase nako te bolavate tari kase hya lokana.

    • @rajshinde8082
      @rajshinde8082 Před 3 lety

      Kaka cha age 70asels

  • @raniraut9064
    @raniraut9064 Před 3 lety +4

    आजकाल हे नकारात्मक टीकेचं प्रमाण खूप वाढले आहे.कुठेही कौतुक कमी आणि अशा चुकीच्या कमेंट्स च खूप असतात.या टीका काही माहिती आणि संबंध नसताना केली जाते.त्यामुळे हा व्हिडिओ बनवला ते खूप छान केले.लक्ष देऊ नका.अशीच प्रगती करा 😊💞

  • @priyadeshpande8174
    @priyadeshpande8174 Před 3 lety +1

    काकू तुम्ही कुणाकडे लक्ष देऊ नका. बोलणारे बोलतच राहणार आहेत. तुम्ही सगळे खुप छानच आहात. दादा तु तुझे काम करत राहा.तुझ चांगले होते म्हटल्यावर पाय ओढणारच.

  • @ajitshingare4490
    @ajitshingare4490 Před rokem

    तुम्ही खूप चांगलेच आहात दादा तुमचा परिवार पण खूप छान आहे पण काही काही जगात लोक अशी आहेत की दुसर्‍या च चांगल चाललेल पहावत नाही अरे मनाला लागेल असच बोलतात लक्ष नाही दयायच त्यांच्या कडे आणि नेहमी चांगल्या लाच लोक बोलतात दादा हा तर मला पक्का अनुभव आहे

  • @rashmisatam7458
    @rashmisatam7458 Před 3 lety +11

    तुम्ही मनाला जास्त लावून घेऊ नका, तुम्ही खूप चांगली माणस आहात, तुम्ही ह्या पुढे कोणाला स्पष्टीकरण देत बसू नका. विशेषतः तुमचा मुलगा खूपच चांगला आहे.

  • @anjalichavan1400
    @anjalichavan1400 Před 3 lety +7

    निंदकाचे घर असावे शेजारी, अशी एक म्हण आहे, टिका केल्याने त्याच्यातून आपल्या उणीवा कळतात ,व सुधारणा करता येतात म्हणून त्या लोकांना धन्यवाद द्या,..स्तुती तर नेहमी च ऐकतो आपण पण...

  • @shivangijoshi6075
    @shivangijoshi6075 Před 3 lety +7

    खरं तर आश्चर्य वाटत की लोक इतकं कस दुसर्‍याच्या खाजगीत लक्ष घालतात
    Video बघा enjoy करा आवडलं ते घ्या नाहीतर सोडुन द्या
    लोकांच्या विक्षिप्त पणाला मर्यादाच नाही

  • @vlm...7759
    @vlm...7759 Před 3 lety

    काकू तुमचा साधेपणा खूप आवडतो. तुम्ही खूप छान शिकवता.... तुमची पाणीपुरी रेसिपी मी पहिल्यांदा पाहिली आणि वेगळेपण जाणवलं... तुम्ही कोणाचाही विचार करू नका...Keep it up

  • @punammahabal5072
    @punammahabal5072 Před 3 lety +1

    Action speak louder then words, तुमच बोलणच, वागण, येवढ गोड आहे की, कोणाच्याही बोलण्याचा विचार नाही करायचा, आपण आपल काम करत राहायच.

  • @khurshidlatkar1685
    @khurshidlatkar1685 Před 3 lety +2

    असल्या कमेंट कडे लक्ष देऊ नका तुम्ही खूपच चांगली माणसे आहात वाईट लोकांना दुसऱ्या ची प्रगती खुपते प्रत्येकाच्या यशामागे कष्ट असतात असे कमेंट करण्याऱ्या चे नाव सांगायला हवे होते तुम्हीं माणुसकी जपणारे आहात म्हणून तर सगळी तुम्हाला प्रेम करतात

  • @akshaydhar-pawarpatilbelga8839

    तुम्ही कसे आहात हे कुणालाही सांगायची गरज नाही मुंबईत राहुन ही काकु आणि पप्पु तुम्हाला अहंकार शिवला असे सुद्धा वाटत नाही.. खुप निर्मळ आणि साधे भोळे आहात तुम्ही आज्जी आणि आत्त्या,मावशी आणि सर्व तुमचा परिवार ही फार छान आहे...!
    मी कधी व्हिडिओ पहतो त्यावेळी असे वाटते की मी तुमच्याच घरी आहे...!
    आणि मला तुम्हाला भेटायला फार आवडेल रत्नागिरीमध्ये...😊😊😊

    • @kiranmanjarekar6434
      @kiranmanjarekar6434 Před 3 lety +1

      Tumche video khup aavadtat. Tumhi ashya lonankade laksh deu naka.

  • @lynnpereira9279
    @lynnpereira9279 Před 3 lety +7

    You both are one of the most humble youtubers I have come across...you do not have to explain yourselves to anyone..God Bless You Always 🙏

  • @pareshmalekar4172
    @pareshmalekar4172 Před 3 lety

    नेहमी cooking च्या video बनवणाऱ्या प्रेमळ काकूंना आज अश्याप्रकरची व्हिडिओ बनवायला लागणे हे दुर्दैव आहे. समाजात positive प्रमाणे negative प्रवृत्ती सुद्धा असतात. त्यामुळे आपण त्यांच्या जास्त आहारी न गेलेलेच बर. कारण त्यामुळे त्रास होतो आपल्याला. आणि frankly speaking दादा तुम्ही दुसऱ्यांना जे देता ते दाखवण्याची काही गरज नाही. लोकांना जे बोलायचं आहे तेच ते बोलणार. त्यामुळे ते त्याच्यावरून सुद्धा बोलतील. मला वाटत नाही काही बदलण्याची गरज आहे. तुम्ही असेच छान आहात.❤️❤️👍

  • @shsa2054
    @shsa2054 Před 3 lety +1

    Mala tar tumha dogha may lekach bolana khup aavadat.khup chhan bolata tumhi. Tumcha video pahatana mala gharachya sarakh vatat.ty

  • @seemabaliga3005
    @seemabaliga3005 Před 3 lety +6

    लोकांना दिखावा आवडतो .तुम्ही काय देता ते दाखवत नाही हा तुमचा मोठेपणा आहे ,तुम्ही आहात तसेच रहा. असे म्हणतात एका हाताने दिलेले दुसर्‍या हाताला पण कळू नये .

  • @jyotizade5096
    @jyotizade5096 Před 3 lety +8

    Omkar you and your mom are really doing a great job ...👌👌👌So don’t bother if anybody is talking any sheet...God bless you n your mom ..!!!!

  • @shraddhabhandari5783
    @shraddhabhandari5783 Před 3 lety +5

    Such a good hearted person u both are.......loved yours conversation ❤️☺️

  • @ashwinipatil1255
    @ashwinipatil1255 Před 3 lety +1

    Khup Chan explanation dila keep it up

  • @poorvasawantbhosale995

    पप्पू आणि काकू तुम्ही खुप आवडता मला गावची सफर खुप छान घडवली प्रत्यक्ष गावाला आलो आहोत असे वाटते आजी आणि आत्या एकदम कडक, वाईट बोलण्याकडे लक्ष देऊ नका,

  • @S-H-A-U-N-A-K
    @S-H-A-U-N-A-K Před 3 lety +17

    लहरों से डर कर नौका पार नहीं होती
    कोशिश करने वालों की हार नहीं होती
    संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम
    कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती
    कोशिश करने वालों की हार नहीं होती👍❤️ 🙏🙏 रुपाली हर्डीकर ( मुंबई)

  • @jyotikulkarni7022
    @jyotikulkarni7022 Před 3 lety +4

    कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, पप्पू आणि शुभांगी ताई तुम्ही लक्ष देऊ नका लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका तुमचेकार्य चालू ठेवा

  • @ArchanaSharma-ld7nh
    @ArchanaSharma-ld7nh Před 3 lety +15

    जेव्हा आपल्या बद्दल कोणी वाईट बोलत ना तेव्हा समजावं की आपण खरंच खूप चांगले काम करत आहेत

  • @anitatirlotkar1650
    @anitatirlotkar1650 Před 2 lety

    Pappu aai tai tumhi khup chagle aahat.
    Tumhi tumche kam karat raha. Bolnaryankade lakshy deu naka . All the best. 👍🏻👍🏻👍🏻

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 Před 3 lety

    तुम्ही खूप छान समजुदार आहात अशा लोकांकडे लक्ष द्यायचे नाही तुमच्या सर्व रेसिपी एकदम चांगल्या असतात.

  • @shrutiraorane7157
    @shrutiraorane7157 Před 3 lety +4

    So true... Kahi comment khup personal asatat. Agreed social media var personal life madhle moments share kartat... Still comments kartana thodatari vichar karaylach hava.
    Ignore tari kiti karnar

  • @shubhangideshmukh7591
    @shubhangideshmukh7591 Před 3 lety +5

    तुझे सोबत आई आहे तर तु खरा आहे काही लोकाचा चा विचार करू नको तुझे सग्णे विडियो छान आहे।

  • @lalitarathod671
    @lalitarathod671 Před 3 lety +8

    जे काही करत नाही ते फक्त नाव ठेवण्याची काम करतात
    किंवा तुम्हाला सूचना देतात
    तुम्ही वाईट गोष्टी विसरून आनंदी रहा व video बनवा
    👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sanchitagaikwad8617
    @sanchitagaikwad8617 Před 3 lety

    पप्पू तू खूप मेहनती आणि प्रेमळ मुलगा आहेस
    तू आईची खूप काळजी घेतोस.जसे तांदळात खडे असतात तसेच समाजातील काही माणसे असतात.अशा लोकांकडे लक्ष नको देवूस.
    तुझ्या रोजच्या कामात लक्ष दे.

  • @ishanchawan7897
    @ishanchawan7897 Před 3 lety +1

    दादा लोकांचा विचार करू नकोस तूझ्या मनाला जे वाटतं ते तू कर आणि आई ला आनंदी ठेव. लोक आपल्याला सांभाळायला येत नाही तू छान रहा आणि मला काकी शी एकदा बोलू दे प्लीज नंबर देशील मला काकी शी खूप बोललंच आहे