माझे मिस्टर कुठे आहे , कोण आहे , कसे आहे ? पप्पूचे पप्पा बघा | Shubhangi Keer Husband's Life Story

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #shubhangikeerhusband #shubhangikeerratnagirivlogs

Komentáře • 2,1K

  • @akshatabagayatkar9509
    @akshatabagayatkar9509 Před 3 lety +47

    तुमची व्यथा एकून एकदम भरुन आले .डोळ्यात पाणी आल.अचानक एवढा मोठा धक्का तुम्ही कसा सहन केला असेल आणि तरिही तुम्ही नेहमी हसत व प्रेमाने सर्व रेसिपी अगदी आईच्या मायेने शिकवता .तुमच व तुमच्या मुलांचे खुप खुप कौतुक परमेश्वर तुम्हांला सदैव हसतमुख व आनंदी ठेवो हीच इश्वर चरणी प्रार्थना Hari om shri Ram Ambadnya Nathsamvidh jai Jagdamb jai Durge

  • @namitaparab3876
    @namitaparab3876 Před 3 lety +102

    मन खूप भरून आले पपू खरच तुझ्या सारखी मुलं सर्वांना लाभुदे 🙏

    • @akshatabane6259
      @akshatabane6259 Před 3 lety +1

      मन भरून आले पप्पू खरच तूझ्या सारखी मूल सरवानालाभूदे🙏✋

    • @seetabandivadekar6762
      @seetabandivadekar6762 Před 3 lety +1

      मन भरून आले
      खरोखर ते तुमच्या सोबत आहे आणि ते श्रेय
      तुमच्या सोबत आहे
      तुमचे सक्सेस म्हणजे त्याचा आशिर्वाद
      ऐकून माझ्या पण आई वडिलांची आठवण आली

    • @pratibhagarud2629
      @pratibhagarud2629 Před 3 lety +1

      🙏🙏पपू च्या पपांचे आशिवार्दाने खरच तुम्ही खुप प्रगती कराल वेळ गेला तरी आठवणी सोबत असतात 🙏🙏

  • @pratibhakadoo171
    @pratibhakadoo171 Před 3 lety +27

    तुमच्या मेहनिती ला खरच सलाम .दुःखी होऊ नका.आनंदी राहा. आहे ते दिवस चांगलेआनंदाने घालवा.तुमचं खूपच कौतुक वाटते मला 💐🙏🏻

  • @vaishalisansare8562
    @vaishalisansare8562 Před 3 lety +16

    ही बडबड नाही भावना आहेत. ऐकुन वाईट वाटले. धन्यवाद God bless u and u. Family 😭🙏

    • @aparnak5180
      @aparnak5180 Před 3 lety

      काकु तुमचा मुलगा खूप चांगला आहे असेच तमची जाणीव ठेवून तुमच्या पाठीशी राहिले पाहिजे हीच सदिच्छा

  • @deepamohite9734
    @deepamohite9734 Před 3 lety +8

    दुःखातून बाहेर पडा. तुम्ही सगळे जण खूप आनंदी, सुखी, असेच हासत खेळत रहा 👍👍

    • @jyotibhate2082
      @jyotibhate2082 Před rokem

      शुभांगी कीर हे आडनाव आहे का

  • @latabaisane5956
    @latabaisane5956 Před 3 lety +19

    🙏 दादा तु. युवा पिढी साठी. चांगले मार्गदर्शन केले ग्रेट दादा तु. चांगला. आदर्श ‌मुलगा आहे. तुझी आई तर संस्कारांची. खाणं आहे 🙏🙏👍👍👍👍

  • @user-pm5tv4or1h
    @user-pm5tv4or1h Před 3 lety +21

    मावशी, पपू आपली स्टोरी ऐकली मन अगदी भरुन आल.आपले विचार, आपले संस्कार ऐकून मनाला फार समाधान वाटलं. भरकटलेल्या,आपल्या आई बाबांच्या जिवावर नको तस वागणार्या मुलांना हा फार मोठा संदेश आहे. आपल्या संपूर्ण परिवाराला मनापासून सलाम. 🙏🙏🙏🙏🙏

    • @pranalipatil7282
      @pranalipatil7282 Před 2 lety

      khup chhan👌👌very god

    • @sakshikirve7026
      @sakshikirve7026 Před rokem

      🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 Před 3 lety +49

    जे तु आणि मावशी बोल्या ते सर्व मना मध्ये दुःख होत तेचं बोलात मला फार वाईट वाटलं आणि रडू पण आलं देव करो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हिच सदगुरु चरणीं प्रार्थना 🙏

  • @jayashreethorat4486
    @jayashreethorat4486 Před 3 lety +14

    मावशी तुमची स्टोरी ऐकून खूप मन भरून आले, मावशी पप्पू देव तुमचं चांगले करेल टेंशन घेऊ नका मावशी तुमचा मुलगा तुमच्या पाठीशी आहे, असंच हसत राहा 👍👍🙏🙏

  • @mrunalchitale4296
    @mrunalchitale4296 Před 3 lety +9

    खूपच छान पप्पू. तुझ्यासारखी मुलं प्रत्येक आईबाबांना मिळोत म्हणजे वृद्धाश्रमाची गरजच भासणार नाही. कायम असाच राहा तुला खूप शुभेच्छा.

  • @rashmichaubal6727
    @rashmichaubal6727 Před 3 lety +62

    तुझे वडिल देवमाणूस होते खरच आणि तू पण तसाच आहेस तू आईला आनंदात ठेव

  • @mandakinijundre7728
    @mandakinijundre7728 Před 3 lety +97

    तुझ्यासारखा मुलगा आहे हे तुझ्या आईचे भाग्य आहे तुला खूप आशीर्वाद

  • @mrunmayimule801
    @mrunmayimule801 Před 3 lety +86

    आई वडिलांचे संस्कार, पुण्य हे नेहमीच मुलांच्या पाठीशी असते..
    दादा तुझे बाबा तुझा चांगल्या कामाच्या रूपात तुझ्या सोबत नेहमीच असतील....
    तुमची अशीच प्रगती होवो. हिच सदिच्छा....👍

  • @mayurijadhav7058
    @mayurijadhav7058 Před 3 lety +133

    काकू तुम्हाला खूप चांगला मुलगा देवाने दिला आहे.आई ला समजून घेणारा आणि प्रेमळ

    • @sarojsonawane102
      @sarojsonawane102 Před 3 lety +1

      Very good pappu, you are a proud feeling son.

    • @sP-cd5nq
      @sP-cd5nq Před 3 lety +8

      लग्ना नंतर ही मुलगा असाच राहिला पाहिजे ही प्रार्थना. अनुभवाने सांगते , एकदा लग्न झाले की मुलगे दुर होतात.. त्यात त्यांची ही चूक नाही, त्यांचा संसार, त्याची स्ट्रगल,responsibility, work stress ह्यातून चीड चीड. पप्पू असाच रहा....लग्ना नंतर responsibility ने चीड चीड नको करू..ही negative comment Nahi आहे...... तुला एक अनुभवा ची advice आहे

    • @aryannagotkar9396
      @aryannagotkar9396 Před 3 lety +2

      खूप छान बाला तुझ्या सारखा मुलगा देव सर्वाँना

    • @aryannagotkar9396
      @aryannagotkar9396 Před 3 lety

      देवो

    • @smartinsan2458
      @smartinsan2458 Před 3 lety

      Ho

  • @priyankasfoodvlog3240
    @priyankasfoodvlog3240 Před 3 lety +9

    खरचं...१००%बोललात काकू आणि दादा तुम्ही दोघं...खूप काही शिकले आज मी तुमच्या कडून.. मी पण एक आई होईल,त्या वेळेस हे बोलणं तुमचं मी नक्की आचरणात अनेल...काका काकुचे संस्कार दादा आणि ताई मध्ये दिसतात....🙏 ❤️

  • @shardashingte3136
    @shardashingte3136 Před 3 lety +13

    ताई तुमचा हा व्हिडिओ बघून मला तुमचा आणि तुमच्या मुलाचा खूप अभिमान वाटला अशीच मुलं प्रत्येक आई-वडिलांना मिळोत हिच प्रार्थना 👍

    • @seemagolatkar3836
      @seemagolatkar3836 Před 3 lety

      विडिओ बघून बरे वाटले माझेहि असेच आहे

  • @shwetanaralkar6996
    @shwetanaralkar6996 Před 3 lety +53

    Story ऐकून मन भरून आले. आता आईला सांभाळतो तसच कायम सांभाळ. papu धन्य माऊली आता आहे असेच असत रहा तुम्हा दोघा ना माझा आशिर्वाद पाठीशी आहे.

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 Před 3 lety +1

      शुभांगी तुम्ही अशाच खंबीर रहा.तुमचा मुलगा तुमच्या सोबत आहे.ताई आहे.सासु नणंद आहे.असेच हसतमुख रहा नेहमी.

    • @sarushrivastava966
      @sarushrivastava966 Před 3 lety

      👍👌👌

  • @urmilarane2770
    @urmilarane2770 Před 3 lety +18

    शुभांगी ताई तुम्ही फार भाग्यवान आहात. तुमचा मुलगा तुमचा आधारवड आहे. खुप छान कुटुंब देव तुम्हाला भरपूर यश आणि आरोग्य आयुष्य देवो.

  • @meenalama55
    @meenalama55 Před 3 lety +5

    काकू तुम्हाला आणि तुमच्या संस्कारांना सलाम. पप्पूचे पप्पा त्यांच्या कीर्तीरूपाने आजही आपल्यात आहेत
    पप्पू दादा, तुम्ही मोस्ट एलिजीबल बॅचलर आहात. निर्व्यसनी आणि कुटुंबियांना प्रेम देणारा. अशी मुलं आजकाल नाही हो पाहायला मिळत. खूप आनंदी राहा आणि खूप प्रगती करा. 💐💐

    • @radhakrishnashirodkar9801
      @radhakrishnashirodkar9801 Před rokem +1

      खरे तर देव सोडून कोणाकडुन अपेक्षा च करायची नाही मग त्रास होणार नाही, अनुभवाने सांगतो, आशिर्वाद

  • @ArtCraftCookingbySuvarna
    @ArtCraftCookingbySuvarna Před 3 lety +17

    मावशी बोलणं आपुलकीचा आहे, तुमची कहाणी ऐकून वाईट वाटल, तुमचा मुलगा तुमच्या पाठीशी आहे, पप्पू अगदी देव ,गुणाचा आहे , तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, तुमची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो 🌹🙏

    • @vidyakale5530
      @vidyakale5530 Před 2 lety

      खूप छान पप्पु आईला छान संभाळा

  • @Sneha.4427
    @Sneha.4427 Před 3 lety +59

    ऐकून मन भरून आले. ओमकार तू स्वभावाने खरच मम्मी पप्पासारखाच आहे. तूझे विचार खूप चांगले आहेत. पप्पाचे पूण्य आणि आशीर्वाद आहेत पाठीशी .

    • @sonaliambre5259
      @sonaliambre5259 Před 2 lety

      असे चांगल्या विचाराने ज्यांची मुले आपल्या आई वडिलांच्या आज्ञेनुसार वागत असतात धन्य ते आई वडिल
      देवा परमेश्वरा ह्या मुलांचे तूच रक्षण कर अशी मी देवाला प्रार्थना करते

  • @rajaramhaldankar2028
    @rajaramhaldankar2028 Před 3 lety +18

    मी अपर्णा ताई तुम्ही खूप छान बोलता हे सगळं समजल्या वर मनाला खूप चटका लागला तुम्हांला देव परमेश्वर ताकद देवो हीच इच्छा आहे

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 Před 3 lety +18

    मन भरून आले पपू......आपले दुःख शेअर करताना मन किती हलके वाटते..बरे झाले....देव तुमच्या पाठीशी सदैव राहो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना... पुढच्या वाट चालीसाठी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो...आणि खूप साऱ्या शुभेच्छा 🌹🌹♥️

    • @ujwalvaidya2586
      @ujwalvaidya2586 Před 3 lety

      मन भरून आले तुम्ही खूप चांगले आहात तुमचे सर्व चांगले होवो

  • @shobhawani4104
    @shobhawani4104 Před 3 lety +9

    हा मोलाचा संदेश तरुण पिढी ला सांगताय ही खुप मोठी गोष्ट आहे धन्यवाद...

  • @smitabhavsar3956
    @smitabhavsar3956 Před 3 lety +12

    खूप वाईट वाटले. पण बाळा तुझे विचार खूप चांगले आहेत. असेच आईवर व वडिलांवर प्रेम कर. देव तुझे कल्याण करेल.

  • @ujwallakeny384
    @ujwallakeny384 Před 3 lety +18

    आज तुम्ही पापा बद्दल आदर भाव व्यक्त केला आहे तो बघून मन अगदी भरून आलं. पपू किती छान मस्तच बोलतो. येवढं मन दुःखी असूनही आपण दोघे नेहमी आनंदी राहतात खरच खुप ❤️🙏 वाटत

    • @sanskrutinaik4105
      @sanskrutinaik4105 Před 3 lety

      प्रत्येकाच्या आयुष्या त - चढउतार असतात . सावली सुद्धा एका ठिकाणी स्थिर राहत नाही . पप्पू तुझ्या आईची काळजी घे .

    • @meghrajmehndidesignworld7753
    • @sonalimanchekar2583
      @sonalimanchekar2583 Před 3 lety

      तुमचे पप्पा तूमच्या मध्ये च आहेत
      त्यांचे आशीर्वाद सदैव तूमच्या पाठीशी आहेत

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před 3 lety +38

    खरच तुझे वडील देव माणूस होते. खूप छान विचार आहेत. तू पण तसा ch गुणी आहे. आणि तुझ्या आहे आणि बाबा सारखे सर्वानी शिकायला पाहिजे

    • @meenakadam9148
      @meenakadam9148 Před 3 lety +1

      Parmeshwar jevdh aaplyala deto tyachya duppat aaplya kadun kadhun gheto mhanun aslyacha maaj karu naye aani naslyach dukhu karu naye sagla niyticha khel aahe.God bless you all the best.👍

  • @sushamathorat8102
    @sushamathorat8102 Před 3 lety +10

    तुम्ही साधी व सरळ माणसे आहात. तुमचे आकाशात सारखे मन आहे. शुभांगी ताई, मी गेले ,३ वर्ष तुमचे व्हिडिओ पहात आहे. शुभांगी ताई तुम्ही भाग्यवान आहात. तुमची २ मुले चांगली आहेत.त्यांना खूप खूप शुभेच्छा.🙏

  • @anuradhabhagwat1153
    @anuradhabhagwat1153 Před 3 lety +11

    तुम्ही सकारात्मक विचारांमुळे कोणत्याही परिस्थितीवर विजय मिळवून यशस्वी होणार आहात असा आम्हास विश्वास आहे .सर्व जण तुमच्यावर खूप प्रेम करत आहेत. ताई व पप्पू आम्हाला आमच्याच घरातील वाटतात. तुम्हाला नमस्कार.

  • @TB-dp2cs
    @TB-dp2cs Před 3 lety +31

    खरं आहे..गरज संपताच लोक मदद करणार्याला वीसरतात ...किंबहुना मदद करणार्यालाच त्रास देतात...कदाचित याचे वाईट वाटत असेल काकांना त्यावेळी..पण त्यांची पुन्याई व तुम्हा सर्वांचा कर्म तुम्हाला उत्तुंग यश नक्की देईल...wish u very gud luck...देव तुम्हाला यश,किर्ती ,ऐश्वर्य प्रदान करो....🙏🙏🙏

  • @varshasapkale3678
    @varshasapkale3678 Před 3 lety +11

    सर्वांवर अशी नाजूक परिस्थिती येते... पण त्यातून पुन्हा उभे राहून जो चालतो हे महत्त्वाचे असते...
    आणि हो याला ही हिम्मत लागते आणि ती तुमच्यात आहे मला फार गर्व वाटतो तुमचा सर्वांचा तुझी ताई पण फार छान व्यक्ती आहे यालाच संस्कार म्हणतात जे तुमच्या सर्वांवर दिसतात नेहमी सुखी रहा खुश रहा
    God bless you....

  • @lalitarathod671
    @lalitarathod671 Před 3 lety +9

    आम्ही तुमचे व्हिडिओ पहिल्या पासून पहात असल्यामुळे आम्ही पाहिले आहे त्यांना , त्याच्या स्वभाव ,ते फार कमी बोलत असे ताई सारखे
    ताई आणि बाबाचा स्वभाव एक सारखे होता
    👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @olgavalles6889
    @olgavalles6889 Před 3 lety +26

    I feel proud of your daddy. So humble and down to earth very good understanding person God bless his soul rest in peace... 🌹🙏🌹

  • @narendrakhandare8984
    @narendrakhandare8984 Před 3 lety +1

    व्हिडिओ बघून वाईट वाटले आणि पप्पूचे पप्पा एक आदर्श पिता होते याची जाणीवही झाली. धन्य आहेत ते. तुम्हाला आणखी चांगले दिवस येतील अशी सदिच्छा व्यक्त करतो.

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Před rokem +1

    शुंभागीताई तुमचे मिस्टर गेले तरी ते तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांनी आपल्या मुलांसाठी सगळी सोय करून ठेवली खरचं त्यांना माझा सलाम मुलांना चांगले संस्कार केले व मुलीचे लग्न सुध्दा करून गेले खरचं देव त्यांच्या आत्माला शांती देवो आज जर ते असते तर नक्कीच तुमच्याबद्दल अभिमान त्यांना वाटला असता देव तुम्हाला सुखी ठेवो

  • @mangalamane9289
    @mangalamane9289 Před 3 lety +14

    ताई व पप्पु तुम्ही मनापासुन शुद्ध अंतःकरणाचे आहात.म्हणुनच इतके सर्व स्वच्छ पणे सर्वां समोर मांडता..असेच निर्मळ रहा.आपण एकच कुटुंब आहोत.खुप आदर आहे तुमच्या बद्दल.

  • @manalimayekar
    @manalimayekar Před 3 lety +11

    खूप भरून आले हे व्हिडिओ पाहून.. आई वडलांबद्दल आदर आणि प्रेम प्रत्येकाला असावी.. I love my parents too.. 🙏🙏 खूप सुंदर इमोशनल व्हिडिओ पप्पू.. god bless u all..

  • @sugandhalad8883
    @sugandhalad8883 Před 3 lety +26

    काकीचा स्वभाव खूप छान आहे खूप मेहनत घेतली तुम्ही संसार उभा करायला तुमचा

    • @jijiparanjape8606
      @jijiparanjape8606 Před 3 lety

      तुम्ही तुमच्या परीवारा बरोबर आहात हिच श्रीमंती कधीच कमी पडणार नाही. पण आवाज फार कमी असतो स्पष्ट ऐकू येत नाही जरा ते लक्षात घ्या. खूप छान.

  • @swatik.928
    @swatik.928 Před 2 lety +3

    Every parent should feel proud of such children who are cultured and well brought up. God bless you Shubhangitai, Omkar & ur family.

  • @kaslayramesh113
    @kaslayramesh113 Před 3 lety +31

    तुझ्या सारखा मुलगा आईला मिळणं...आणी तुला अशी आई मिळणं हे खूप मोठ्ठं भाग्य आहे.

    • @lalitapatil1050
      @lalitapatil1050 Před 3 lety

      Aso tumhi aandar raha parmeshvar तुम्हाला सशक्ती देवो मुलं चांगली आहेत 👍🙏🙏

    • @lalitapatil1050
      @lalitapatil1050 Před 3 lety

      👍👍🙏🙏

    • @usharathodrecipe3656
      @usharathodrecipe3656 Před 3 lety

      ✔️✔️

  • @seemapatil6489
    @seemapatil6489 Před 3 lety +139

    आम्ही तुमच्या सुख दुःखात सहभागी आहोत असा मुलगा हवा प्रत्येक आईच्या पोटी

  • @lathikaarvind8422
    @lathikaarvind8422 Před 3 lety +16

    Pappy is very matured for his age. Your mother is very lucky to have children like you and sister. God bless you all.

  • @FlavoursandFun
    @FlavoursandFun Před 3 lety +11

    शुभांगिताई तुमचे खूप मोठे विचार आहेत. तुला खूप चांगली मुलं आहेत.. तुमचे सर्व नातेवाईकही खूप चांगले आणि सहकारी आहेत.. God bless everyone..😍🙏

  • @leenakamat-wagle6969
    @leenakamat-wagle6969 Před 3 lety +3

    मन खुप सुन्न झाले
    ओंकार भरभरून पुण्य तुझ्या कडे आहे आणि या पुण्यावरच तुझ पुढच आयुष्य सुखी होईल,सगळी स्वप्नं वीनाअडचणीची पुर्ण होतील
    आई, बाबांची सेवा हीच देवाची पुजा आहे

  • @pratibhabansode1653
    @pratibhabansode1653 Před 3 lety +1

    खूप छान मुलगा आहेस तू पप्पू , अगदी बरोबर बोलतोस ,व आई वडलाबद्दल तुला फार आदर आहे नाते वाईक लोक मतलबी असतात आईला सांभाळ , ऐकून डोळे पाणावले ,परमेश्वराता तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळो.

  • @sunitabansode7712
    @sunitabansode7712 Před 3 lety +78

    खूप मन भरून आलं प्पू ला जाणीव आहे आई बाबा च्या कष्टाची 🙏🙏

    • @madanbagwe6273
      @madanbagwe6273 Před 3 lety +4

      पप्पूला आई बाबांच्या कष्टाची जाणीव आहे तो चांगला मुलगा आहे

    • @pritijambhekar764
      @pritijambhekar764 Před 3 lety

      @@madanbagwe6273 😂😂😂

    • @pritijambhekar764
      @pritijambhekar764 Před 3 lety

      @@madanbagwe6273 😂

    • @pritijambhekar764
      @pritijambhekar764 Před 3 lety

      @@madanbagwe6273 😭

  • @balamhaskar4408
    @balamhaskar4408 Před 3 lety +14

    पप्पू सारखा मुलगा सर्वांना मिळावा
    आईला दुःखाची झळ पोचायला पण नाही दिली . बहीणीवर पण खूप प्रेम करतो एक जबाबदार मुलगा म्हणून मला पप्पू तुझ खूप कौतुक करावस वाटत.

  • @sandeepchavan3451
    @sandeepchavan3451 Před 3 lety +77

    धन्य तुझे आईबाबा.ज्यांना तुझा सारखी मुले आहेत. 🙏🙏🙏

    • @nikhilsalvi3719
      @nikhilsalvi3719 Před 3 lety +3

      आई बाबा हेच आपले खरे दैवत आहे 🙏🏾🙏🏾

    • @artimore9765
      @artimore9765 Před 3 lety

      Barobar

  • @sudhirkshirsagar7038
    @sudhirkshirsagar7038 Před 3 lety +1

    पप्पू, तू खूप नशीबवान आहेस की,तुझी आई तुला आशीर्वाद देण्यासाठी आहे ,नवीन पिढीला आशा व्हीडिओ मुळे नक्कीच प्रेरणा मिळते, खूपच छान वाटले, धन्यवाद

  • @deepikasalaskar
    @deepikasalaskar Před 3 lety +1

    खूप छान संदेश दिलासा बेटा मुळात आई बांबाच्या काष्ठांची जाणीव असणं हे महत्त्वाचं तुसी ग्रेट हो पप्पू ,ताई तुमचा साधेपणा भावतो मनाला .,

  • @dakshathakur8985
    @dakshathakur8985 Před 3 lety +150

    खरच आहे, परत परत काय विचारायचे, समजण्याची गोष्ट आहे जर ते हयात असते तर त्यांनी त्यांना दाखवले असते, भरलेल्या जखमेची खपली काढू नये,

  • @anjalimane3185
    @anjalimane3185 Před 3 lety +85

    काकू खूप कष्ट केले तुम्ही आता तुम्ही पुढचं सर्व आयुष्य सुखात काढायचं तुम्हाला तुमची दोन्ही मुलं खूप छान देवांनी दिली आहेत तुम्ही आता कसलंच टेन्शन नाही घ्यायचं ❤️

    • @sushmashete7396
      @sushmashete7396 Před 3 lety +3

      पप्पूचे पप्पा नाहीत ऐकून खूप वाईट वाटले पण शुभांगी तूला एवढी छान सोन्या सारखी दोन मुलं आहेत तू खूप भाग्यवान आहेस टेन्शन घेऊ नये त्याची पुण्याई तुमच्या मागे आहे त्या रुपाने ते तूमच्या सोबत आहेत

    • @parineetakadam2945
      @parineetakadam2945 Před 3 lety

      @@sushmashete7396 pppppppppp}प्र}प्र

    • @parineetakadam2945
      @parineetakadam2945 Před 3 lety

      0000000000

    • @parineetakadam2945
      @parineetakadam2945 Před 3 lety

      }

  • @ushabhosale328
    @ushabhosale328 Před 3 lety +10

    खरच असा मुलगा आई वडील यांना समजून घेणे वत्यांचा आ दर करणे या पेक्षा काय पाहिजेत तुम्हां सर्वांना खुप subhechha👍

  • @rupalijamdar8053
    @rupalijamdar8053 Před 3 lety +8

    खूप मन भरून आले, देव तुमच्या पुढच्या वाटचालीत भरभरून यश देवो 👍👍

  • @shreyasapre9287
    @shreyasapre9287 Před 3 lety +3

    वडिलांच्या आशीर्वादाने पुढे तुमचं सगळं चांगलं होऊदे अशी आम्हा सगळ्यांची सदिच्छा आणि परमेश्वराकडे प्रार्थना 🙏

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 Před 3 lety +5

    पप्पु तू खूपच चांगला मुलगा आहेस,जे झालं त्या गोष्टी आपण रोखू शकत नाही पण आता तू जी ताईंची काळजी घेतो तशीच कायम घेत रहा आई वडिलांचे आशीर्वाद कधी वाया जात नाही💐💐💐💐

  • @KokaniSugran
    @KokaniSugran Před 3 lety +179

    बाळा तुझ्या सारखी आई वडिलांनची कदर आणि आदर करणारी मुलं फार कमीचं ..…

    • @Poonam.Shingade
      @Poonam.Shingade Před 3 lety +1

      Khar aahe khup ch kami aahe

    • @seemapatil6915
      @seemapatil6915 Před 3 lety

      Tyanche Aashirwad ahet tumachya pathi 🙏 Tai tumchi mule sanskari ahet man mokale kelech pahije video chhan ate😘

    • @aasavarisumant9509
      @aasavarisumant9509 Před 3 lety +1

      ताई तुमच्या भावना पोहचल्या

    • @kasturikadam9744
      @kasturikadam9744 Před 3 lety

      खरंच खूप नशीबाने अशे आई वडील मिळतात

    • @-sonerimalvan3470
      @-sonerimalvan3470 Před 2 lety

      छान ससृकार

  • @sadhanapongurlekar7249
    @sadhanapongurlekar7249 Před 3 lety +81

    पप्पू मन भरून आले . आपण केलेले दान धर्म कधी वाया जात नाही. अशीच आईची आणि ताईची काळजी घे. देव तूम्हाला सुखातठेवो.

    • @amitamalap4587
      @amitamalap4587 Před 3 lety +2

      Barobar papu tu khup chan aahes.. Asa mulga saglyana milo..

    • @rajshinde8082
      @rajshinde8082 Před 3 lety +1

      खरचं पापु you are great

    • @madhurichitale784
      @madhurichitale784 Před 3 lety

      खुप मन भरून आलं पप्पू आईची काळजी आणि ताईची घे

    • @nishanarvekar6639
      @nishanarvekar6639 Před 3 lety

      Mavshi ekun khup vait vatla
      Hya agodar me ajikadun ekla hot pan aj really ekla
      Dada mavshila sodu nko

  • @deeplaxmichouhan584
    @deeplaxmichouhan584 Před 3 lety

    तुम्ही खरच खुप चांगले लोक आहेत देवाला सुद्धा चांगले लोक आवडता त हे खर आहे . पप्पु तुझ्यावर देवाचा Aashirwad aahe khup kush raha tumhi

  • @kalanair4773
    @kalanair4773 Před 3 lety +10

    Shubhangi Tai, you are lucky to have a caring son.your husband's blessings will be with u all.After listening to ur story ,I remembered my papa who was also same like ur husband always helpful and caring.

  • @smitargumaste1089
    @smitargumaste1089 Před 3 lety +10

    शुभांगी ताई तुमची दोन्ही मुल खुप चांगली आहेत. आईला अशीच साथ दे बेटा.
    नातेवाईक हे देण्या घेण्या पुरते असतात.
    सगळी कडे हिच परिस्थिती आहे.
    तरी आपण हिम्मत हारायची नाही. तुम्हाला खुप आजुन यश येईल.
    माझी पण आई गेली त्याची खंतआजही वाटते. ते दुख आपल्यालाच असत. ते कोणाला सांगणार.
    पप्पु बेटा तुझ्या सारखा मुलगा सगळ्यांना मिळो. असाच चांगला रहा.
    तुला खुप खुप आशिर्वाद.
    तुम्ही खुप चांगला सांगता.

    • @sunitaborkar142
      @sunitaborkar142 Před 3 lety

      Aajcha video khup aavdle khup vait vatl aaj tumhi khup narvas hota dev tumhala khup sukhi theude tumchi doni mul khup chhan aahet tumcha sarv video aavdtat mhaunch n chukta baghte aaj vait vatl tumhi nehmi hastana h chhan vata aani roj hastch raha bar vatta

  • @prachidicholkar5813
    @prachidicholkar5813 Před 3 lety +20

    खरंच आहे आपण मददतकरतो ही किंमत नसते स्व याची वेळ निभावून नेण्यासाठी गोड बोलतात असो परमेश्वर आहे पाठीशी आपण पुणय करतो तेदेवाजवळ जमा होतं त्या चे फळ भेटतोच

  • @shubhangishinde2623
    @shubhangishinde2623 Před 3 lety +51

    बाळा तू खूप छान बोलला तूझ्या सारखा माझा मुलगा पण आहे आई वडिलांनाभरपूर सुखी ठेवणारा तूझ्या सारखा प्रत्येक मुलाने जाणीव ठेवली तर सर्व दुनिया सुखी राहिल देव तूला भरपूर आयुष्य देवो धन्य तूझे आई नी बाबा God bless you 🙏🙏👍❤

    • @gaurihaldankar2598
      @gaurihaldankar2598 Před 3 lety

      Kharach Papu Tu v Mami
      J Kahi bolath the sarva sadhi
      Kup prenadi ahe. Thanks
      Kup chan mesez dilase new
      Generations la . thanks

    • @akshatabane6259
      @akshatabane6259 Před 3 lety

      माझा पण मूलगा तूझ्या सारखा आहे 👌👍

  • @s.d.4865
    @s.d.4865 Před 3 lety +5

    पप्पू तुझ्या आणि तुझ्या आईच्या सर्व ईच्छा आकांक्षा परमेश्वर पूर्ण करो परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी असू दे.🙏🏻

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 Před 3 lety +1

    तुम्ही खूप सरळ साधी माणसं आहात ,खूप शिकायला मिळाले तुमचे अनुभव ऐकून ,ओमकार सारखा मुलगा सर्वाना लाभावा ,काकू तुम्ही तर आई समान् आहात च ,,😊🙏🏻🙏🏻

  • @alkasawdatkar9208
    @alkasawdatkar9208 Před 3 lety +14

    खूप छान उपदेश देतो तरुण पीडिला खूप ग्रेट आहे पप्पू तू आणि आई

  • @vishalidurge8846
    @vishalidurge8846 Před 3 lety +46

    ही सगळी स्टोरी आमच्या बाबतीत मिळती जुळती आहे. आम्ही समजू शकतो. नातेवाईक फक्त घेण्यासाठी असतात.

    • @sonalimore423
      @sonalimore423 Před 3 lety +2

      Kiti hi konach hi kara ulte firtatch

    • @gunjanvlogandshortworld2204
      @gunjanvlogandshortworld2204 Před 3 lety +3

      ही सगळी स्टोरी मा माझ्याबाबतीत मीळती‌ जुळती आहे मी समजू शकते ताई‌ 🙏🏻🙏🏻

    • @swarupachavan941
      @swarupachavan941 Před 3 lety

      हो मी पण सहमत आहे ह्या बाबतीत 👍

    • @bandudeorukhkar2413
      @bandudeorukhkar2413 Před 3 lety +2

      मला तुमचं रत्नागिरीतल घर फार आवडल. मी पण त्यातून गेले आहे तुमची story ऐकून मलाही रडू आले. तुम्ही जशा हसत आहात तशाच रहा मला फार आवडेल तसतर हे न वीसरण्यासारखे आहे... खुष रहा... :D मी तुमची मोठी फ्यान आहे..... शील्पा

    • @asw7309
      @asw7309 Před 3 lety

      Same here 😔

  • @varshakulkarni4875
    @varshakulkarni4875 Před 3 lety +5

    तुमची फॅमिली खरच खूप प्रेमळ आणि सु संस्कारी आहे। पप्पू आणि ताई सारखी मोठी गिफ्ट परमेश्वराने तुम्हाला दिली आहेत। तुमच्या सगळ्यांच्या प्रगती मध्ये पप्पू च्या पप्पांचे खूप सगळे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत। पप्पा नाहीत असं कधीच म्हणायचं नाही। ते आणि त्यांचे आशीर्वाद सतत तुमच्या बरोबर आहेत ।

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 Před 3 lety +9

    खरच तुमची स्टोरी ऐकून वाईट वाटते.पप्पानी दान धर्म केला , सर्वांना मदत केली, सर्वांचं दुख्ख जाणल ,हे माणसांना नाही समजलं पण परमेश्वराला समजलं.म्हणूनच त्यांच्या पुण्यायीन सर्व इतकं छान आहे तुमच.आम्हालाही वाईट वाटते हे सर्व बघायला ते नाहीत आता. पप्पू बेटा आईला कधी अंतर देऊ नको.तुझे पुढे खूप चांगले होणार आहे.हा मनापासून आशिर्वाद आहे तुला.

  • @sarojasutrave328
    @sarojasutrave328 Před 3 lety +1

    पप्पू तू खूप नशीबवान आहे तुला एवढ छान आई आणि पप्पा भेटले त्याच्या आशिर्वादाने तु खुप पुढे जाशील 👌👌

  • @sarojgaikar5604
    @sarojgaikar5604 Před 3 lety +7

    जो मुलगा आई वडिलांनच करतो
    तो आयुष्यात खूप सुखी रहातो
    पप्पू तुला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही

  • @dollapereira7725
    @dollapereira7725 Před 3 lety +9

    तुम्हचे पप्पा दानशूर होते, दुसऱ्याचे भले केल्या मुळे देवाने तुम्हाला त्याचे प्रतीफळ दिले आहे.
    परमेश्वर तुमची खूप भरभराट करो. आईला उदंड आयुष्य लाभो.

  • @sarthaksolanki7560
    @sarthaksolanki7560 Před 3 lety +50

    मी बाप्पा ना प्रार्थना करते की तुम्हाला कुठलेच दुःख ना येऊ तुम्ही खूप happy राहा बाप्पा तुमच्या पाठीशी आहे🙂, मला तर सर्वे च आहेत घरात पण माझी आईच माझे तर गुपचूप लाड पुरवते , तिचा ने जितका freedom देता येतो ती देते माझ्या तर किती वेदना आहे तरी मी happy च असते तस तुम्ही पण दोघे happy राहा 🙂 love you all 😘❤️ smile krte rho

    • @vaishalipatil8945
      @vaishalipatil8945 Před 3 lety +3

      Pappu la am also proud of you. Sanskarachya babtit kaki tumhi kharokhar ekdam barobar bollat,, tumhi khoop changle aievadil ahat . Aievadil mhanaje kay, he jananara Tu pundalik ahes, kaki tumha doghana bhetayachi khoop icha ahe. Va koknatle tumche ghar pahayachi pan icha ahe, te ghar tira manse he ek aplech kutumb:ahe ase vatte baki bala asach aiela bagh prem kar tar dev satat tuzyatuzyabarobar ahe.

    • @sunandakhanvilkar8491
      @sunandakhanvilkar8491 Před 3 lety

      Kupa.bara.watal.

    • @meenanawar2565
      @meenanawar2565 Před 3 lety

      प पू तूमच्या पापांचे आशिर्वाद पाठीशी आहत म्हणून खूप प्रसिद्धी मिळाली या पुढे परमेश्वर तुम्हाला भरपूर यश देईल

  • @aartiutpat6626
    @aartiutpat6626 Před 3 lety +1

    आम्ही पण नातेवाईकांचे असेच अनुभव घेतले सगळ्यांसाठी झटलो कृतघ्न झाले आता फक्त मुक्या प्राण्यांची सेवा करतो मला पपू आणि त्याची आई म्हणूनच जास्त आवडतात आणि त्यांचे व्हिडीओ आवर्जून पाहते कारण मुक्या प्राण्यांवर ते प्रेम करतात ग्रेट आहेत दोघेही असेच खंबीर राहा ईश्वर तुमच्या पाठीशी राहील

  • @chandrashekhargavandar7526

    खरच खूप वाईट वाटले ऐकून आमची पण परिस्थिती अशीच होती आज आमचे आई बाबा नाही आमचू

  • @pratibhadurgude6001
    @pratibhadurgude6001 Před 3 lety +75

    तुमची यापुढे आणखी खूप प्रगती होवो!
    देव तुमच्या पाठीशी आहेच.

  • @ashwinisatavase5108
    @ashwinisatavase5108 Před 3 lety +10

    शुभांगी ताई तुमच्या कष्टाचे चीज झाले ओमकार व ताई सारखी दोन मुले आपल्याला लाभली. पप्पूचा संदेश आजच्या पिढीने घेण्यासारखा आहे. मी आपले सगळे एपिसोड बघते. खूप छान असतात.

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 Před 3 lety +16

    ताई पप्पुचया बाबांन बद्दल ऐकुन मन सुन्न झाले. ताई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका.अशीच परोपकारी माणसं परमेश्वरा ला खुप आवडतात. तुमची दोन्ही मुलं खुप चांगली आहेत. पुर्व जन्मी पुण्य केले म्हणून पप्पू सारखा मुलगा तुमच्या पोटी जन्माला आला.आजचा व्हिडिओ छान होता.

  • @minakshinivalkar529
    @minakshinivalkar529 Před 3 lety +18

    Father is very important in everyone's life.....

  • @anjanamohite3926
    @anjanamohite3926 Před 2 lety +1

    पपाचया हातुन ताईच कन्यादान झाले मुलिचा पपावर खुप जिव असतो 🙏🙏👍👍

  • @meghapatil4244
    @meghapatil4244 Před 3 lety +12

    खूप वाईट वाटते जेव्हा काकू भावनिक होतात :- यापुढे please काकूना भावूक नका करु.देव त्यांना आणि त्याच्या youtube family ला सुखी ठेवो आणि दीर्घायुष्य देवो.

    • @meghrajmehndidesignworld7753
      @meghrajmehndidesignworld7753 Před 3 lety +1

      Ho n

    • @rajashreemahajan4790
      @rajashreemahajan4790 Před 3 lety

      खुप खुप 👎वाईट वाटले , तुज्या सारखी मुले सर्वे आई बाबा ना मिलो. शुभेच्या बाळ. काळाजी ghe(take care)

  • @abahalkar5261
    @abahalkar5261 Před 3 lety +16

    खूप वाईट वाटल पण खरच काही गोष्टी आपल्या हातात नसतात आईला चांगल संभाळ तुमचे बाबा तुमच्या सोबतच आहेत 🙏

    • @rushikeshmore5749
      @rushikeshmore5749 Před 3 lety +1

      U

    • @jayashreeyadav6025
      @jayashreeyadav6025 Před 3 lety

      शुभांगी ताई हा धक्का आहे आमच्या साठी, मी तुमच्या या गावच्या घराचे व्हिडीओ बघत असताना नेहमी विचार करायचे कि सगळं ठीक आहे पण पप्पुचे वडील यांच्यासोबत का नाहीत 😭😭पण खरंच खुप वाईट वाटले हे ऐकुन, पण आता तुम्ही खंबीर राहुन पप्पु आणि ताईच्या पाठीशी उभ्या रहा, सुख आहे तिथे दुःख पण आहेच, पप्पुचे बाबा सदैव तुमच्या पाठीशी राहतील काळजी घ्या सर्वांनी 🙏👍🏻

  • @jyotizade5096
    @jyotizade5096 Před 3 lety +10

    Feeling so proud of you Omkar....and you are blessed with really a great parents....👌👌 You n your mom really speak so well and God bless your family...👍

  • @ranijaiswal5497
    @ranijaiswal5497 Před 3 lety +1

    पप्पू बेटा तू खूप साधा आहेस. मस्त. आणि तुझं पप्पा वर असलेलं दिसत, जाणवत. आणि हो, आई ला सांभाळून घे. पप्पा ची आठवण जरूर करा. चांगल्या आठवणी काढा. 👌👌👌👌👌🙏

  • @ashokankushrao8884
    @ashokankushrao8884 Před 3 lety +8

    पप्पू तुम्ही निष्पाप आहात, खूप छान, परमेश्वर तुम्हाला भरभरून देवो, आमच्या खूप शुभेच्छा.

  • @sayalipalav3549
    @sayalipalav3549 Před 3 lety +36

    तूझ्यासारखे विचार असणारा मुलगा मिळणे हेच मोठे भाग्य आह.नाहीतर आताची मुले मोबाईलवर गेमच खेळत बसतात जेवायला पण उठत नाहीत. असाच चांगला रहा.

  • @amitadadwal6703
    @amitadadwal6703 Před 3 lety +16

    Papa Che ashirwaad nehmi tum chya barobar ahey We have good memories from past of our parents. Even if they go away they always with us. Remember his good memories and don’t grieve or feel sad he is with you

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Před 3 lety +24

    आत्मा आमर आहे हेच खरे आहे, ते कायम तुमच्या बरोबरच असणार, निसर्गाचा नियम आहे जन्म मरण कोणाला चुकले? पप्पु आणि दीदी तुमचे दोन रत्न आहेत, पापांचे खुप आशीर्वाद तुम्हाला मिळणारच, काळजी घ्या स्वस्थ रहा मस्त रहा, परमेश्वर आहे तुमच्या पाठीशी ❤️🙏

  • @pratibhakulkarni5659
    @pratibhakulkarni5659 Před 3 lety +14

    पप्पू तुला परमेश्वराने भरभरून आशीर्वाद दिले आहेत,तू मम्मीला तुझ्या परिवाराला नेहमी आनंदी आणि सुखी ठेवशील

  • @bhagyashreesotekar2662
    @bhagyashreesotekar2662 Před 3 lety +5

    मला पन खुप proud होते माझा mummy pappa वर.. ❤️ मी माझा आई ला तुमचे घर दाखवले तिला खूप आवडले...माझे पण वेलास बानकोट गाव आहे शेवटी आपले घर ते आपले घर... मी देवाला अशी प्रार्थना करेन की पप्पू दादा ला बायको पन समजूतदार भेटावी जी काकी ना सांभाळेल.. मला ताई पन खुप आवडते... ❤️ आणि हा पप्पू दादा तुझे pappa तुझा सोबत आहेत आणि कायम राहतील...

    • @janabairaut9903
      @janabairaut9903 Před 3 lety +1

      पप्पु अरे तु खुप यशस्वी होणार आहेस स्वामी तुला खुप सुख आणि समरुदधी करतील कुटुंबात असाच छान रहा 🙏🙏🙏🙏🙏🌹🌺🌺🌺🌺

    • @parthbhavikasaritadurge7739
      @parthbhavikasaritadurge7739 Před 3 lety

      Subhash krishna shirvadkar tar Shubhangi keer kasa kay

  • @rekhakerkar7551
    @rekhakerkar7551 Před 3 lety +26

    Papu सारखी मुल सर्वांना पाहिजे, त्याचे विचार मस्त, असा मुलगा मिळणं भाग्य आहे

    • @ranjanasanap5626
      @ranjanasanap5626 Před 3 lety

      🙏🙏

    • @ranjanakharwade4082
      @ranjanakharwade4082 Před 3 lety

      ताई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका तुमचा मुलगा खुप चांगला आहे तुम्ही भाग्यवान आहात

  • @rohinisuvarna4616
    @rohinisuvarna4616 Před 3 lety +29

    Very sorry to hear about your dad's demise. May his soul rest in peace. Your mom is a person of jewel heart. Luv u Shubangi tai n would like to meet you all once in a lifetime ☺️🙏👍

    • @surekhapalekar8370
      @surekhapalekar8370 Před 3 lety +1

      आई मला धक्काच बसला आणि तु म्हणजे श्वास आहे पपु च्या जिवनाचा तुम्ही खूप छान रहा

  • @supriyatendulkar3064
    @supriyatendulkar3064 Před 3 lety +9

    माझ्या वडिलांना जाऊन 17 वर्षे झाली आहेत. पण मी व माझा भाऊ सुध्दा आमच्या आईची काळजी घेतो. कारण ऐवढे सुंदर आयूष्य त्यांनीच तर आम्हाला दिले आहे.

  • @rajashreedolas4366
    @rajashreedolas4366 Před rokem

    तुझ्या पप्पांचे ऐकून खूप वाई वाटले आणि तुमचे विचार खूपच छान आहेत.🙏

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 3 lety +2

    तुमचं दोघांचं पप्पा बद्द्ल सांगितले ते ऐकून मन भरून आलं

  • @madrasiwala
    @madrasiwala Před 3 lety +19

    Namaskar Omkar...thank you for sharing your dad’s experience with us. Hang on to the hope and faith from your dad’s legacy and reach out to your passion to make your dreams come true. 🙏🙏🙏

    • @rekhamahadik2721
      @rekhamahadik2721 Před 3 lety +2

      शुभांगीताई समाजात हा आपल्यातल्या कमीचा शोध घेतात व आपल्याला त्या बद्दलची माहिती विचारतात.त्यांचा विचार करू नका. आहे त्यातून आनंद मिळवा . मुलांसाठी कायम आनंदी राहीलात तर त्यांना यश लवकर मिळेल.

  • @sunandapardeshi8250
    @sunandapardeshi8250 Před 3 lety +9

    ताई व पप्पूदादा आपण आपल्या भावना आम्हाला सांगून मन मोकळे केले हे खूप चांगले आहे.ताई,तुम्ही आनंदी राहत जा.पप्पूदादासारखा मुलगा तुमच्या पाठीशी आहे.आपल्या जीवनात सदैव आनंद,सुख,समृद्धी नांदो अशी मी साईचरणी प्रार्थना करते.👍

  • @madhavistar
    @madhavistar Před 3 lety +4

    खूप छान वाटल.तुम्हीं तुमच मन मोकल केल. तमची फेमीली खूप छान आहे. God bless you all🙏🏻
    We should always remember that life is journey we all are passengers..each one have their destination to get down soon or later. our loved one’s who left us have completed their journey and want us to carry on our journey of life with happiness , love, selfishness and hardwork.
    The comment khoop lenghty zhala ahey. But i really wish you and your mom good luck for future years ahead.

  • @kalpanachaudhari9603
    @kalpanachaudhari9603 Před 3 lety +1

    पप्पू तु खरच खूप छान व चांगला मुलगा आहेस .तु अशीच आई ची काळजी घे.देव परमेश्वर तझे संरव चांगले करेल.

  • @sukamlnyasamant9890
    @sukamlnyasamant9890 Před 3 lety +2

    तुझे विचार खुप खुप आहेत अस सर्वांना आई वडीलांची काळजी करणारी मुल मिळाली पाहिजेत तुझे आई वडील भाग्यवान आहेत अशीच काळजी घे आईची तिला कधीही अंतर देऊ नको