अस्सल झणझणीत नॉनव्हेज स्पेशल परफेक्ट काळा मसाला/1 कि. चे प्रमाण/गोडा मसाला/ महाराष्ट्रीयन काळामसाला.

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 06. 2021
  • अस्सल झणझणीत नॉनव्हेज स्पेशल परफेक्ट काळा मसाला/1 कि. चे प्रमाण/गोडा मसाला/ महाराष्ट्रीयन काळामसाला.
    मसाले हे प्रत्येक पदार्थाची चव वाढवतात त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये मसाल्यांचे महत्त्व फार मोठे आहे .आपल्या विदर्भामध्ये चमचमीत पदार्थ आणि अस्सल झणझणीत अशा भाज्या खाल्ल्या जातात विशेष करून नॉनव्हेज बनवण्यासाठी एक विशिष्ट अशा प्रकारचा नॉनव्हेज मसाला हॉटेल रेस्टॉरंट ढाब्या मध्ये वापरला जातो त्याच पद्धतीचा नॉनव्हेज बनवण्यासाठी परफेक्ट मसाल्याची रेसिपी मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. यालाच काळा मसाला आणि गोडा मासाला असेही म्हणतात. हा मसाला वापरून आपण नॉनव्हेज आणि वेजीटेरियन भाज्या अतिशय चविष्ट चटकदार बनवू शकतो . अशा पद्धतीने मसाला तयार करून ठेवल्यास वर्षभर ही खराब होत नाही आणि अगदी झटपट ऐन वेळी आपण कुठलेही नॉनव्हेज किंवा व्हेज अशी मसाला तरी ची भाजी बनू शकतो त्यासाठी फक्त दोन ते तीन मोठे चमचे हा काळा मसाला घ्यावा आणि त्यासोबत आपल्या आवडीनुसार कांदा, टोमॅटो ,आद्रक, लसुन, कोथिंबीर आणि चविनुसार लाल तिखट घेऊन याची पेस्ट तयार करून घ्यावी व ही पेस्ट वापरून आपण अतिशय चटकदार आणि चविष्ट अशा कुठल्याही प्रकारच्या भाज्या बनवू शकतो . तर अशा पद्धतीने हा काळा मसाला आपण घरच्या घरी नक्की बनवा. रेसिपी आवडली तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडीओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. सबस्क्राईब करणे पूर्णपणे मोफत आहे. आणि कमेंट करुन प्रतिसाद नक्की द्या.
    धन्यवाद🙏
    1kg मसाल्याचे प्रमाण साहित्य :-
    चक्रीफुल -20gm
    जावित्री -15gm
    नागकेशर -10gm
    काळी मिरी -20gm
    बडी इलायची -15gm
    लवंग -15gm
    त्रिफळा-10gm
    दालचिनी-20gm
    तेजपान-20gm
    दगडफूल -15gm
    खसखस -15-20gm
    शाहि जिरे -15gm
    पांढरे तीळ -20-30gm
    सुंठ -15-20gm
    हळकुंड-4-5 नग किंवा 25-30gm
    धनी -250gm
    सुख खोबरे -150-250gm
    वाळलेली लाल मिरची-150-200gm
    summer recipe. 🍨🍦🍹
    • summer recipe. 🍨🍦🍹
    #Rupalisfoodculture

Komentáře • 270

  • @vishalpawar9729
    @vishalpawar9729 Před rokem +64

    खुप छान ताई .....हाताला ही चव पाहीजे ताई ..... काही लोकांनी कोणतेही मसाले वापरले तरी चव येत नाही व एखादी माऊली काहीच टाकत नाही पण अन्न चवदार होते

    • @munnadon5461
      @munnadon5461 Před rokem +2

      बरोबर😂😁

    • @anitacharde4596
      @anitacharde4596 Před rokem +2

      अगदी बरोबर

    • @mk6749
      @mk6749 Před 11 měsíci +2

      Tas nahi te
      Mani ny bhav an dewa mala pav

    • @Annapurnakitchen023
      @Annapurnakitchen023 Před 10 měsíci +3

      MN laun Jevan banvale tr khupach chaviche hote jevn Jevan banvata kantalat kraychi nahijevan chavist hote

    • @welcome4474
      @welcome4474 Před 10 měsíci +1

      हे मांज्यासोबत होते 😂

  • @vijayawankhede7788
    @vijayawankhede7788 Před 10 měsíci +2

    🙏मी, दरवर्षी हा मसाला करत असते. खरोखर तुम्ही व्यवस्थीत रितीने या मसाल्या चे प्रमाण सांगितले . त्यासाठी धन्यवाद 🙏👍🌹

  • @anitamarne2193
    @anitamarne2193 Před 3 měsíci +1

    खूप छान रेसिपी आहे. मी गेल्या वर्षी बनवला होता खूप छान झाला.आज मी परत रेसिपी बघून बनवणार आहे

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 měsíci +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असाच स्नेह सदैव असू द्या.जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन दया.🙏🙏🙏

  • @umeshnikam8508
    @umeshnikam8508 Před 10 měsíci +1

    तुम्ही सांगितला तसा आम्ही बनवला मसाला खूप छान बनला आहे ❤

  • @bharatbhagat159
    @bharatbhagat159 Před 9 měsíci +4

    फार सुंदर निवेदन व माहिती

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 měsíci +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असाच स्नेह सदैव असू द्या.जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन दया.🙏🙏🙏

  • @vaishaliathare7309
    @vaishaliathare7309 Před rokem +4

    तुमच्या पद्धतिने केला मसाला,खुप छान झाला ,👍

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      खूप खूप धन्यवाद ताई....रेसिपी पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया मला निश्चितच नवीन आणि उपयुक्त व्हिडिओ तयार करण्यास प्रेरणा देतील आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत धन्यवाद🙏

  • @umaraj5826
    @umaraj5826 Před rokem +4

    खूप छान मसाला

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे त्यामुळे मला निश्चितच प्रोत्साहन मिळते असाच स्नेह सदैव असू द्या 🙏रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @ankitapatil1125
    @ankitapatil1125 Před 3 lety +3

    Khup Chan aahe mahiti

  • @sunilkad8430
    @sunilkad8430 Před 3 lety +3

    खुप छान 👌

  • @jayshrimande9967
    @jayshrimande9967 Před 9 měsíci +2

    Khup mast recipe

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 měsíci +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असाच स्नेह सदैव असू द्या.जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन दया.🙏🙏🙏

  • @jamesshingare7772
    @jamesshingare7772 Před 10 měsíci +3

    Thanks tai for this tasty masala 🎉

  • @sagarbhadange4062
    @sagarbhadange4062 Před rokem +4

    Khupach chayan

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद🙏 असाच प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या.

  • @manishachandanshiv3407
    @manishachandanshiv3407 Před rokem +1

    खुप छान रेसिपी आहे.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      आपली प्रतिक्रिया खूप आवडली माझ्या चॅनलच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सोपे आणि पौष्टिक असे पदार्थ अतिशय सोप्या भाषेत शिकवण्याचा मी सदैव प्रयत्न करेल शिवाय आपण त्याला देत असलेला प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहे वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @JyotiKhondage
    @JyotiKhondage Před měsícem

    Khop chan zala masala

  • @user-uo1pd2hv3n
    @user-uo1pd2hv3n Před rokem +2

    वा वा सुंदर

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव असू द्या🙏🌹

  • @godisgreat644
    @godisgreat644 Před rokem +3

    मी पण विदरभा मध्ये रहाते. खुप मस्त सुगंध आला 🤣😂🤣😂. खुप छान मसाला

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      अरे वा!!आपण विदर्भातीलच म्हटल्यावर आणखी आपलेपणा आलाच..खूप छान👌 वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आपल्या प्रतिक्रिया प्रतिसाद व आपला स्नेह असाच कायम असू द्या🙏

  • @babitapatil5153
    @babitapatil5153 Před 23 dny

    Masta❤

  • @rakeshraut10
    @rakeshraut10 Před 2 lety +3

    Nice one

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      व्हिडिओ पाहून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अतिशय मौल्यवान आहे कारण आपला हा प्रतिसाद मला नवीन नवीन माहितीपूर्ण आणि चांगले व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा देतात असाच प्रतिसाद सदैव मिळत राहील हीच अपेक्षा

  • @anantjawanjal4350
    @anantjawanjal4350 Před 3 lety +4

    Nice 👍👍

  • @jahanvideshpande9096
    @jahanvideshpande9096 Před rokem +3

    खूप छान

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @rupalimamode1697
    @rupalimamode1697 Před rokem +3

    Khup chan watla mi karun baghel mala karaycha aahe khup diwsa pasun tumcha kala masala kruti chan watli 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      मी दाखवलेल्या पद्धतीने आपण काळा मसाला नक्की करून बघा खूप चांगली टेस्ट आहे यामुळे व्हेज आणि नॉनव्हेज भाज्या अतिशय स्वादिष्ट होतात वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच प्रतिसाद देत रहा🙏

  • @lokesh4840
    @lokesh4840 Před rokem +3

    Khup chhan tai khup chhan banvlat masala mazi aai pan asach masala banvtey

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      या पद्धतीने मसाला खूप चविष्ट तयार होतो. आपल्याला आवडतील अशा प्रकारे आणि उपयुक्त ठरेल असे व्हिडिओ माझ्या चॅनलला नियमित पोस्ट करीत असते आपला प्रतिसाद व स्नेह सदैव असू द्या🙏

  • @ManishaManisha-sm6hh
    @ManishaManisha-sm6hh Před měsícem

    Khup chhan

  • @manishakashid7959
    @manishakashid7959 Před rokem +2

    खूप छान❤

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे व्हिडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद असाच स्नेह कायम असू द्या🙏

  • @sachinchaudhari6625
    @sachinchaudhari6625 Před rokem +2

    दिसायला पण खूप छान दिसत आहे मसाला

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      रेसिपी पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया मला निश्चितच नवीन आणि उपयुक्त व्हिडिओ तयार करण्यास प्रेरणा देतील आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत धन्यवाद🙏

  • @geetashirodkar3612
    @geetashirodkar3612 Před 11 měsíci +2

    छान आहे हा मसाला

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 11 měsíci

      खूप चविष्ट असा हा मसाला तयार होतो नक्की करून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव असू द्या🙏

  • @user-qi3mg2bf5d
    @user-qi3mg2bf5d Před 2 lety +6

    सदा सुखी रहा बेटा शुभाशिर्वाद ❤️ राम राम

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +2

      आपला आशीर्वाद माझ्यासाठी अनमोल आहे 🙏वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असाच आशीर्वाद व प्रतिसाद मिळत राहील हीच अपेक्षा

  • @ghouseahamadkhan1293
    @ghouseahamadkhan1293 Před 4 měsíci +1

    Werenis work helping people thanks

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 měsíci +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असाच स्नेह सदैव असू द्या.जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन दया.🙏🙏🙏

  • @yashwantbhambure5272
    @yashwantbhambure5272 Před rokem +3

    Very nice

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏 तसेच आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसाद सदैव मिळत राहील हीच अपेक्षा🙏

  • @ratanrasoi1201
    @ratanrasoi1201 Před rokem +4

    Yummy🙏😋

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असाच प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या🌹😊

  • @vidyajawale3697
    @vidyajawale3697 Před rokem +2

    Very nice 👌

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे त्यामुळे मला निश्चितच प्रोत्साहन मिळते असाच स्नेह सदैव असू द्या 🙏रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @OnlyNEET-hr6bd
    @OnlyNEET-hr6bd Před 10 měsíci +3

    best video on youtube for masala😇❤

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 10 měsíci +1

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏
      असेच उपयुक्त व्हिडिओ आपल्याला देताना खूप आनंद होत आहे आपला प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या🙏

    • @OnlyNEET-hr6bd
      @OnlyNEET-hr6bd Před 10 měsíci

      @@RupalisFoodCulture you are doing great work
      Keep it up

  • @shashijagdale7759
    @shashijagdale7759 Před 4 měsíci +2

    कुणी कुणी हा मसाला बनवला कसा झाला ते सांगा म्हणजे बनवायला 😊 खूप छान प्रेझें टेशन

  • @swarajsalvi9210
    @swarajsalvi9210 Před rokem +4

    खूप खूपच छान ताई 👌💞😍😍

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव कायम असू द्या🙏

  • @ravivet10
    @ravivet10 Před rokem +2

    Fantastic

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      आपला प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहे त्यामुळे असे च उपयुक्त व्हिडिओ तयार करण्यास मला प्रेरणा मिळते असाच प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव असू द्या

  • @prashantjadhao5559
    @prashantjadhao5559 Před 3 lety +4

    Nice

  • @vinitabhoite6750
    @vinitabhoite6750 Před měsícem

    Me banvala aahe khup chaan zala hota.

  • @VirShri
    @VirShri Před rokem +2

    धन्यवाद सुगरण ताई ❤👌👍🙏💅

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      आपली प्रतिक्रिया खूप आवडली माझ्या चॅनलच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सोपे आणि पौष्टिक असे पदार्थ अतिशय सोप्या भाषेत शिकवण्याचा मी सदैव प्रयत्न करेल शिवाय आपण त्याला देत असलेला प्रतिसाद माझ्यासाठी अनमोल आहे वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @vanitagawankar9227
    @vanitagawankar9227 Před rokem +3

    Masala kalA chan aah

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद🙏 असाच प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या.

  • @santoshgawle8293
    @santoshgawle8293 Před 7 měsíci +1

    wow nice

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 měsíci +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असाच स्नेह सदैव असू द्या.जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन दया.🙏🙏🙏

  • @rudrajagtap-dg5om
    @rudrajagtap-dg5om Před rokem +2

    Nice 😌

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे त्यामुळे मला निश्चितच प्रोत्साहन मिळते असाच स्नेह सदैव असू द्या 🙏रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @hingrai6067
    @hingrai6067 Před 3 lety +8

    wow beautiful...awesome video 🍁🍀🍁 loved the recipe surely going to try it soon 👍👆👍 keep sharing have a nice day 🍂🍂

  • @ushawagh6606
    @ushawagh6606 Před 3 lety +2

    Baa khup sundar mhanala madam important information perfect mejarment

  • @rashmigharat4072
    @rashmigharat4072 Před rokem +2

    काळामसाला छान आहे

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव असू द्या🙏🌹

  • @sunandasonawane6723
    @sunandasonawane6723 Před 5 měsíci +1

    Khupp chan

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 měsíci +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असाच स्नेह सदैव असू द्या.जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन दया.🙏🙏🙏

  • @shivshankarpawar7878
    @shivshankarpawar7878 Před 2 lety +3

    👌👌

  • @dattaryphadtare8620
    @dattaryphadtare8620 Před 4 měsíci +1

    Very good

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 měsíci +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असाच स्नेह सदैव असू द्या.जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन दया.🙏🙏🙏

  • @savitachavan8767
    @savitachavan8767 Před rokem +3

    Khup chhan 👍👍👍

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +2

      आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद🙏 असाच प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या.

  • @sangeetarajguru6602
    @sangeetarajguru6602 Před 4 měsíci +2

    Super Tai ❤

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 měsíci +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असाच स्नेह सदैव असू द्या.जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन दया.🙏🙏🙏

  • @user-fw8ug4wj5h
    @user-fw8ug4wj5h Před rokem +2

    तेज पान व दगड फुल

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे व्हिडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद असाच स्नेह कायम असू द्या🙏

  • @JyotiKhondage
    @JyotiKhondage Před 2 měsíci

    Mast

  • @prakashkhalwadekar2895
    @prakashkhalwadekar2895 Před rokem +4

    Very nice demonstration.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      रेसिपी पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया मला निश्चितच नवीन आणि उपयुक्त व्हिडिओ तयार करण्यास प्रेरणा देतील आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत धन्यवाद🙏

  • @user-ud6mu6zy1h
    @user-ud6mu6zy1h Před rokem +9

    तुमच्या काळा मसाल्याची रेसिपी खूप छान आहे पण त्याचे एक किलो चिकन साठी किती प्रमाण वापरायचे ते सांगा ना

  • @raosahebkshirsagar4631
    @raosahebkshirsagar4631 Před 9 měsíci +2

    धन्यवाद!

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 měsíci

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असाच स्नेह सदैव असू द्या.जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन दया.🙏🙏🙏

  • @deepjyotirecipe-vq8vp
    @deepjyotirecipe-vq8vp Před 4 měsíci +1

    Chan bnvla

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 měsíci +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असाच स्नेह सदैव असू द्या.जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन दया.🙏🙏🙏

  • @ameyapawar9956
    @ameyapawar9956 Před rokem +4

    ताई.तूम्हाला रवि पवार यांचा नमस्कार.काळा मसाला कसा करायचा हे मी पाहिले.अतिशय सुंदर पद्धतीने. तूम्ही तो कसा तयार करावा हे सांगितले. याच पद्धतीने मला जमेल.हे मला सांगता येणार नाही. तर मला हवा असल्यास.तूम्ही तो पाठवू शकता का? पाठविणार असल्यास.मला काय करावे लागेल.मला खूप आवडली तूमची पद्धत. धन्यवाद 🙏🙏🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +2

      नमस्कार दादा हा मसाला खरोखरच चवीला खूप छान होतो अतिशय प्रमाणबद्ध अशी ही रेसिपी आहे मी सांगितलेले प्रमाण जर आपण घेतले तर मसाला करायला खूप सोपे आहे मी जॉब करून एक छंद म्हणून ही रेसिपी चॅनल चालवते त्यामुळे मला वेळ नसल्यामुळे मी फूड ऑर्डर घेत नाही मी सांगितलेले मसाल्यांचे प्रमाण जर घेतले आणि आपल्याला घरी करणे शक्य नसेल तर आपण गिरणी मधून सुद्धा हा मसाला दळून आणू शकता आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार व आपण दिलेला प्रतिसाद व प्रतिक्रिया माझ्यासाठी अमूल्य आहे असाच स्नेह कायम असू द्या🙏

  • @sharadapatil6796
    @sharadapatil6796 Před 3 lety +4

    खुपच छान मस्त 👌

  • @madhavi6432
    @madhavi6432 Před rokem +5

    👍👍👍

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      आपण आपला अमूल्य वेळ काढून नेहमीच देत असलेल् प्रतिसाद मला एक नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा देतो आणि आपण अतिशय आवडीने त्याची दखल घेतात आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त करता त्याबद्दल मी आपली सदैव आभारी राहील धन्यवाद ताई🙏

    • @nalinighule2131
      @nalinighule2131 Před rokem

  • @SHIVAM_GAMER_YT_15
    @SHIVAM_GAMER_YT_15 Před rokem +4

    Nice👍

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम ठेवा

  • @seemagodbole5349
    @seemagodbole5349 Před 3 lety +3

    khup chan trick.

  • @pramodjawade9601
    @pramodjawade9601 Před rokem +2

    खुप छान..... सावजी मसाल्याची पण कृती सांगा

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      हो नक्कीच लवकरच शेअर करेल वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏

  • @sudhirtalegaonkar6627
    @sudhirtalegaonkar6627 Před rokem +2

    खुप छान माहिती दिली आहे
    वहिनी सावजी मसाले ची रेसिपी चा विडीओ बनवा
    धन्यवाद

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      हो दादा नक्कीच बनवेल आणि लवकरच शेअर करेल रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद सदैव असू द्या🙏🌹

  • @rajkunwarlagad9516
    @rajkunwarlagad9516 Před 5 měsíci +1

    मान्यवर रुपालिजी, आपण दाखविलेल्या चित्रीकरणात काळा मसाला कसा तयार करावा हे व्यवस्थित समजले, तथापि तो काळा मसाला पदार्थ तयार करताना कसा, किती आणि केंव्हा वापरावा याचे प्रत्यक्ष चित्रण पूर्वसूचनां सह दाखवावे ही नम्र विनंती.
    धन्यवाद‼️💐

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 5 měsíci +1

      Nkkich tsa ek video laukarch post krel
      Thanks for watching🙏

  • @sunitaghadge6378
    @sunitaghadge6378 Před 2 měsíci

    Ya masalya madhe godejire nahi takayche ka?

  • @KomalYadav-xp2bf
    @KomalYadav-xp2bf Před rokem +4

    हा मसाला कोणत्या भागातील, जिल्ह्यातील आहे हे सांगा...कारण प्रदेशवार पाककृती बदलते

  • @anitakadam4511
    @anitakadam4511 Před 5 měsíci

    🌹🙏

  • @mahesherande6054
    @mahesherande6054 Před rokem +3

    काळा मसाला आणि येसुर तुम्ही बनवून विकता का? जर विकत आसाल तर काय रेट आसेल पुणे मध्ये डिलीव्हरी हवे होते

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      मी अद्याप मसाला विकत नाही परंतु सध्या या मसाल्याच्या विक्री बाबत खूप सार्‍या कमेंट्स येत आहे त्यामुळे लवकरच अशा पद्धतीचा मसाला तयार करून विक्री करण्याचा मानस आहे आपण इच्छुक असाल तर आपला एड्रेस व मोबाईल नंबर कमेंट्स द्वारे पाठवू शकता याबाबत आपल्याशी संपर्क साधता येईल आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह कायम असू द्या🙏

  • @devishadahikar1378
    @devishadahikar1378 Před 5 měsíci +1

    Mala masala chi recipe far awadla

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 měsíci +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असाच स्नेह सदैव असू द्या.जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन दया.🙏🙏🙏

  • @amrutashirodkar8054
    @amrutashirodkar8054 Před rokem +3

    Chicken madhe kiti chamche masala ghalaycha.. fkt hach masala ghalaycha ki gharguti lal masala pn ghalu shakto ya masalya sobat

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      कोणत्याही भाजीची ग्रेव्ही किती दाटसर किंवा पातळ करायची आहे त्या अंदाजाने हा मसाला घ्या व याच्यासोबत कांदा खोबरं लसूण कोथिंबीर आणि चवीप्रमाणे लाल तिखट घालून याचं वाटण तयार करा अतिशय अप्रतिम चवीची मस्त अशी कोणतीही भाजी तयार होते एकदा या पद्धतीने भाजी नक्की करून बघा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या

    • @AmolJadhav-ug3xp
      @AmolJadhav-ug3xp Před rokem

      अमृता मॅडम हाच किती मस्त आहे अजून कोणता टाकता 😊

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 Před 2 lety +4

    काळा मसाला रेसिपी खुप छान दाखवली धन्यवाद ताई पण आम्हाला प्रमाण द्या

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      Ok

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +2

      प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे प्लीज चेक करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद असाच प्रतिसाद व प्रतिक्रिया सदैव देत रहा

  • @areemas4u
    @areemas4u Před rokem +3

    Hi Mam
    Can u say what recipes we can try with this masala

  • @satishthoke8203
    @satishthoke8203 Před 2 měsíci

    कांदा व लसूण नाही का वापरायचा?

  • @mangalanikam6210
    @mangalanikam6210 Před rokem +3

    छान रेसिपी आहे ताई मिरची भाजायची का? की फक्त उन्हात चांगली वाळवून घ्यायची? आता सुट्टी आहे मी करून पाहीन

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +2

      मिरची भाजायची आहे हलकीशी मिरची भाजून घेतल्यामुळे यातील अरोमा रिलीज होतो त्यामुळे मसाल्याला चांगली टेस्ट येते हा मसाला आपण नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच प्रतिसाद व स्नेह कायम असू द्या🙏

  • @prakashkadam9692
    @prakashkadam9692 Před rokem +3

    काळा मसाला खूप छान आहे. हा मसाला किती दिवस टिकेल.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      हा मसाला वर्षभर सुद्धा अजिबात खराब होत नाही परंतु कोणताही मसाला असो तो दोन ते तीन महिन्या पुरताच करावा म्हणजे त्याचा स्वाद भाजीमध्ये जास्त चांगला येतो या पद्धतीने एकदा नक्की मसाला करून बघा खूप छान टेस्ट आहे वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद व प्रतिक्रिया व आपला स्नेह कायम असू द्या🙏

  • @sandipdalvi-sr5bh
    @sandipdalvi-sr5bh Před 11 měsíci +2

    Tai tumacha aadress kai ahe masala paheje aasel tar kolhapurat kuthe Rahat tumhi aamacha gav pan kolhpur madhech ahe

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 11 měsíci +1

      ताई मी बुलढाणा ला राहते कोल्हापूरला नाही आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच प्रतिसाद देत रहा🙏

  • @AmolJadhav-ug3xp
    @AmolJadhav-ug3xp Před rokem +2

    या मसाल्यात बडीशेप वापरावी का? वापरायची असेल तर किती वापरावी

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      या मसाल्यामध्ये मी दाखवलेले घटक पदार्थ आवश्यक असतात त्यामुळे सोप इथे वापरू नका काळा मसाला मध्ये शेप घातली जात नाही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असंच स्नेह सदैव असू द्या

  • @shital1263
    @shital1263 Před 5 měsíci +1

    Masala madhe khobre taklya mule masala chalni madhun padt nahi

  • @ranjanamkadam9200
    @ranjanamkadam9200 Před rokem +2

    A😊

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रेम कायम असू द्या🙏

  • @surekhajoshi8971
    @surekhajoshi8971 Před 5 měsíci

    घरात जर सर्व साहित्य असेल तर कसे मोजून घ्यावे वजन काटा थोडी ना घरात असतो कोणाच्या प्लीज छोट्या वाटीचे माप सांगा😊

  • @sayajipatil2083
    @sayajipatil2083 Před rokem +3

    ताई किती प्रमाण वापरायचे चिकन ला 1 kg ला मसाला

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      ग्रेव्ही किती दाटसर बनवायची आहे त्या अंदाजाने मसाला घ्या सोबत कांदा आलं लसुन कोथिंबीर आणि खोबरे घेऊन हे सर्व भाजून याचासुद्धा वाटण घाला यामुळे अतिशय टेस्टी अशी ग्रेव्ही तयार होईल वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या

  • @vaishalipatil6734
    @vaishalipatil6734 Před rokem +2

    ताई मीठ किती टाकायचे आहे? मसाल्यामध्ये आम्ही मीठ टाकतो...

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      एक किलो मसाल्यासाठी 50 ग्रॅम मीठ घालू शकता जास्त मीठ घातल्यास मग ग्रेव्ही बनवताना मिठाचा अंदाज येणार नाही प्रिझर्वेटिव्ह म्हणून 50 ग्रॅम पुरेसा आहे रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच प्रतिसाद कायम असू द्या

  • @RavinaShinde25
    @RavinaShinde25 Před rokem +2

    Kaki mirchi konti ghyachi nahi sangitlit?

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक किलो मसाल्याचे सारे प्रमाण दिलेला आहे कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि आपल्याला कितपत मसाला तिखट करायचा आहे त्यानुसार मिरची घेऊ शकता रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद

  • @kiranpatil3849
    @kiranpatil3849 Před 3 měsíci +1

    Kala masala cha colour asa original yeto ka? Kahi masala recipe madhe dark red colour pan aahe....konta masala kala masala aahe mag?

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 3 měsíci +1

      काळा मसाला हा शक्यतोवर काळा रंगाचाच असतो परंतु लाल मिरचीचे प्रमाण जर जास्त वापरल असेल तर मसाल्याला लाल रंग येतो परंतु त्यामध्ये वापरलेले खडे मसाले व त्याची चव सारखच असतात .रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच स्नेह सदैव असू द्या🙏

  • @anaghakorgaonkar5743
    @anaghakorgaonkar5743 Před rokem +2

    कांदा घातल्यावर मसाला टिकतो का pls सांगा हा मसाला मला बनवायचा आहे

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      काळा मसाल्यामध्ये कांदा घातला जात नाही कांदा लसूण मसाल्यामध्ये कांदा घातला जातो या मसाल्याची ग्रेव्ही बनवताना कांदा लसूण खोबरं हे भाजून घ्यावं आणि मग यामध्ये हा काळा मसाला घालून याचं वाटण तयार करावं या पद्धतीने जर ग्रेव्ही बनवली तर अतिशय अप्रतिम चवीची अशी तयार होते तर मी सजेस्ट करेल की या मसाल्यामध्ये कांदा घालू नका आणि घालायचा असेल तर पूर्णपणे लालसर भाजूनच घाला रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या

  • @user-dy8bz2kb7h
    @user-dy8bz2kb7h Před 10 měsíci +2

    Mitha shivay kshalach chav nste tumi mith takayla payje hot mith takle tr sungandh ajunch Ghar bhar psrel

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 10 měsíci +1

      होय ताई मीठ टाकलेला आहे हा मसाला नक्की बनवून बघा👍 करायला खूप सोपआहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏 असाच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अशीच उपयुक्त व्हिडिओ आपल्याला नियमित पोहोचतील🙏

  • @shivaghate1497
    @shivaghate1497 Před rokem +3

    कुपस्यान मदामाजी आहे

  • @navalbhagwat112
    @navalbhagwat112 Před rokem +2

    तुम्ही बनवलेला काळा मासाला, फ्लिपकार्ट / अमेझॉन वर मिळतो का ?

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      मी अद्याप मसाला विकत नाही परंतु सध्या या मसाल्याच्या विक्री बाबत खूप सार्‍या कमेंट्स येत आहे त्यामुळे लवकरच अशा पद्धतीचा मसाला तयार करून विक्री करण्याचा मानस आहे आपण इच्छुक असाल तर आपला एड्रेस व मोबाईल नंबर कमेंट्स द्वारे पाठवू शकता याबाबत मी आपल्याशी लवकरच संपर्क साधील आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच स्नेह कायम असू द्या🙏

  • @swatipagare1771
    @swatipagare1771 Před 2 lety +3

    Mixer madhy krycha ka

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +2

      हो मिक्सर मध्ये करायचं परंतु व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रमाणातच मिक्सरमध्ये करता येईल जास्त कॉन्टिटी मध्ये करत असता तर गिरणीतून दळून आणा

  • @shiromanisilawat2068
    @shiromanisilawat2068 Před 11 měsíci +2

    😂❤

  • @ShilpaRaut-sm4ks
    @ShilpaRaut-sm4ks Před 9 měsíci +2

    Poket maslas ani thyer maslas ferk ahe poket maslath vgla ast ka

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 měsíci

      रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏असाच स्नेह सदैव असू द्या.जर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहन दया.🙏🙏🙏

  • @archanapunekar1857
    @archanapunekar1857 Před rokem +3

    Khobar nahi takayche masala kharab hote .vas lagte lavkar

  • @daulatsolunkesolunke4091

    Tej pata halad dagdful mirchi bhajun ghetali nhi ka

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem

      हो सर्व मसाले भाजून घेतले रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @siyavaigankar2066
    @siyavaigankar2066 Před 11 měsíci +2

    Kite mahine tikto ha massla

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 11 měsíci +2

      तसा हा मसाला वर्षभर सुद्धा चांगला राहतो पण कुठलाही मसाला तीन महिने पुरेल एवढ्याच करावा म्हणजे त्याचा स्वाद जास्त चांगला उतरतो रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच उपयुक्त व्हिडिओ मी नियमित पोस्ट करते आपला प्रतिसाद सदैव कायम असू द्या

  • @sapanagharat3100
    @sapanagharat3100 Před 2 lety +3

    Masala vikat milu shakel ka?

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 2 lety +1

      मार्केटमध्ये मटन मसाला नावाने अशाप्रकारे मसाला विकत मिळू शकेल त्याची चव जवळजवळ या काळा मसाला सारखीच असते परंतु काळा मसाला करणं अतिशय सोपा आहे ताई आपण एकदा या पद्धतीने हा मसाला नक्की करून बघा कारण घरी तयार केलेला मसाला आणि मार्केट मधला रेडीमेड मसाला यामध्ये खूप फरक आहे वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद सदैव मिळत राहील हीच अपेक्षा

  • @kshitijchimummy4523
    @kshitijchimummy4523 Před rokem +2

    Kanda takaycha nahi ka mam

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      कांदा या मसाल्यात टाकला जात नाही भाजी बनवताना वाटण करतेवेळी कांदा लसूण आलं चवीप्रमाणे थोडे लाल तिखट आणि यातील थोडासा मसाला घेऊन वाटण तयार करून घ्या खूप चविष्ट भाजी तयार होते रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद असाच प्रतिसाद सदैव असू द्या🙏

  • @harshadakalpana1227
    @harshadakalpana1227 Před rokem +3

    Tai khobre khavut hote tr mag skip kael tr chale ka

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      ताई मी दरवर्षी याच पद्धतीने मसाला तयार करून ठेवते वर्षभर सुद्धा मुळीच खराब होत नाही आणि अजिबात खवट होत नाही फक्त प्रमाण सांगितल्याप्रमाणे अगदी परफेक्ट घ्या

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच स्नेह व प्रतिसाद कायम असू द्या

    • @harshadakalpana1227
      @harshadakalpana1227 Před rokem

      Khuop bar vhatle tumhi repliy dila tai

  • @jayi555
    @jayi555 Před rokem +2

    Mirachi kiti kilo vaparali aahe te sanga plz

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      मसाल्यामध्ये वापरलेल्या घटकाची सर्व वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे.
      आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे व्हिडिओ पहिल्या बद्दल धन्यवाद असाच स्नेह कायम असू द्या🙏

  • @santoshthakur1607
    @santoshthakur1607 Před rokem +3

    mam, very nice
    how to contact u??
    warm regards💜💞

  • @user-gi8qc1lz2j
    @user-gi8qc1lz2j Před 11 měsíci +2

    Kanda ghalaycha ka

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před 11 měsíci +1

      काळा मसाला किंवा गोडा मसाला यामध्ये कांदा घातला जात नाही परंतु आपण आवडीप्रमाणे यामध्ये कांदा लसुन घालू शकता रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद देत रहा🙏

  • @nitinanarase189
    @nitinanarase189 Před rokem +3

    मीठ किती टाकावे

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture  Před rokem +1

      डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व साहित्याचे प्रमाण दिले आहे रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद🙏