Rupali's Food Culture
Rupali's Food Culture
  • 372
  • 3 952 895
कुरकुरीत साबुदाणा वडे | उपवासाची चटकदार चटणी आणि साबुदाण्याची बनाना खीर | Sabudana Vada| उपवास थाळी|
उपवासाच्या दिवशी तसं पाहिलं तर उपवास करायचा असतो पण नेमकं त्याच दिवशी कुरकुरीत चटपटीत असं काहीतरी वेगळं खावंसं वाटतं मग उपवासाला काय बनवायचं असं प्रश्न पडतो तर आज आपण सर्वांनाच आवडणारा साबुदाणा वडा त्यासोबत मस्त चटपटीत चटणी आणि स्वीट मध्ये मस्त मजेदार थंडगार अशी बनाना साबुदाणा खीर बनवतोय बरेचदा साबुदाणा वडा हा तेलामध्ये फुटतो किंवा अगदीच नरम होतो किंवा तेलकट होतो तर परफेक्ट साबुदाणा वडा बनवण्याच्या काही ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे या पद्धतीने आपण साबुदाणा वडा केला तर अजिबात बिघडणार नाही मोजक्याच पदार्थाची आणि करायला सोपी अशी थाळी आहे तितकीच चविष्ट सुद्धा आणि मजेदार आहे तर ही थाळी आपण नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा .धन्यवाद🙏
zhlédnutí: 881

Video

मॅंगो बर्फी | रव्याची आंबा बर्फी | घरगुती साहित्यात सोप्या पद्धतीने बनवा मऊसूत रव्याची मॅंगो बर्फी |
zhlédnutí 289Před dnem
रव्याची बर्फी तर आपण अनेकदा खाल्ली आहे पण तीच रवा बर्फी किंवा रव्याची वडी एका वेगळ्या स्वाद मध्ये आणि अतिशय सोप्या पद्धतीने आणि ते सुद्धा अगदी घरगुती साहित्यात कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत .आंब्याची चव असल्यामुळे अतिशय मजेदार आणि अप्रतिम असा स्वाद या बर्फीला येतो शिवाय मऊसूत आणि अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी बर्फी तयार होते ,साहित्याचे प्रमाण सुद्धा अगदी सोपं करून सांगितलं आहे.रवा बर्फी तर...
Mango cake|लहान मुलं सुद्धा बनउ शकतील इतका सोपा आंब्याचा मऊसुत केक|अंडी,मैदा,ओव्हन न वापरता मँगो केक
zhlédnutí 390Před 21 dnem
कुणीही बनवू शकेल इतका सोपाआंब्याचा केक कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत घरातीलच साहित्य वापरणार शिवाय अंडा, मैदा,ओव्हन हे न वापरता पौष्टिक असा आंब्याचा केक घरीच बनवू शकतो .लहान मुलांच्या टिफिन मध्ये देता येईल शिवाय टी टाईम म्हणून किंवा नाश्त्याला सुद्धा खाता येईल इतका मऊसूत आणि पौष्टिक असा हा आंब्याचा केक तयार होतो रेसिपी खूप सोपी आहे नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा...
मॅंगो आईस्क्रीम | फक्त चार घरगुती साहित्यात तयार होते मऊसूत मलाईदार मँगो आईस्क्रीम |Mango Ice Cream
zhlédnutí 281Před měsícem
आज आपण मॅंगो आईस्क्रीम कसं करायचं ते बघणार आहोत जिभेवर ठेवताच विरघळणारे सॉफ्ट आणि अगदीच घरातील चार-पाच साहित्य वापरून तयार होतं ,करायलाही खूप सोपं आहे आणि तुम्हाला माहित आहे का मार्केटमधील आईस्क्रीम मध्ये पाम तेल किंवा डालडा चावापर सर्रास केलेला असतो शिवाय प्रिझर्वेटिव्ह मिसळलेले असतात म्हणूनच त्यावर आईस्क्रीम न लिहिता फ्रोझन डेझर्ट असं लिहिलेलं असतं आणि आपण तेच आईस्क्रीम आवडीने खातो .परंतु ज्य...
कच्चा केळीचे चिप्स |उपवासाला चालणारे कच्च्या केळीचे कुरकुरीत चिप्स | बनाना वेफर्स| RawvBanana chips.
zhlédnutí 463Před měsícem
सर्वात स्वस्त आणि हेल्दी असे बनाना चिप्स आपण घरच्या घरी तयार करू शकतो, फक्त 10 ते 15 मिनिटे लागतील, अजिबात मेहनत नाही ,उन्हात सुकवण्याची किंवा केळी शिजवण्याची गरज नाही ,बस केळीची साल काढायची आणि तळायचे इतकी सोपी पद्धत आहे केळीची चिप्स बनवण्याची आणि हे चिप्स उपवासाला सुद्धा खाता येतील आणि मुलांना तर आवडतातच .कच्च्या केळीमध्ये प्रचंड प्रमाणात पोटॅशियम व फायबर असतात त्यामुळे केळीचे चिप्स लहान मुला...
फक्त दुधापासून बनवा मँगो कुल्फी |सर्वात सोपी मॅंगो कुल्फी|Rupalis food culture | Mango Kulfi Recipe
zhlédnutí 331Před měsícem
आज मँगो कुल्फी बनवण्याची अगदी सर्वात सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे अगदी झटपट तयार होणारी मुख्य म्हणजे घरातीलच साहित्य लागणार आहे .मग आता बाहेरून कुल्फी किंवा आईस्क्रीम विकत आणण्याची मुळीच गरज नाही .तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर ही रेसिपी आपण नक्की ट्राय करू शकता ही कुल्फी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अगदी स्मूथ मलाईदार तोंडात टाकताच विरघळणारी अशी कुल्फी तयार होते खाणारे खा...
कच्च्या केळीची कुरकुरीत आणि खमंग भजी | Raw Banana Fritters |पोटॅशियम व फायबर युक्त कच्च्याकेळीची भजी
zhlédnutí 1,3KPřed měsícem
आज आपण कच्च्या केळीची भजी बनवणार आहोत. कच्च्या केळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते त्यामुळे रोजच्या जीवनात एक तरी कच्चं खेळ खायला पाहिजे कच्च्या केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वाढते याच्यामध्ये फायबर सुद्धा भरपूर असतात आणि फायबरचे फायदे तर आपल्याला माहीतच आहे शिवाय अतिशय कुरकुरीत, खमंग अशी कच्च्या केळीची भजी खायला खूप छान लागतात. चहा सोबत, स्नॅ...
उन्हाळाभर टिकणारा पाचक,चविष्ट "ताकाचा मसाला''व अप्रतिम चवीचे थंडगार "मसाला ताक"| थंडगार पाचक मठ्ठा |
zhlédnutí 476Před 2 měsíci
उन्हाळाभर टिकणारा पाचक,चविष्ट "ताकाचा मसाला''व अप्रतिम चवीचे थंडगार "मसाला ताक"| थंडगार पाचक मठ्ठा |
गुळाच्या पापड्या |अक्षयतृतीया साठी खास पारंपरिक गुळाच्या पापड्या | एकदाच बनवून महिनाभर खा | gulpapdi
zhlédnutí 582Před 2 měsíci
अक्षय तृतीयेला गुळपापडी हा पारंपारिक असा गोडाचा पदार्थ विदर्भात बनवला जातो ,घरातीलच चार-पाच पदार्थ वापरून अतिशय सोप्या पद्धतीने गुळपापडी रेसिपी मी शेअर केली आहे. खायला काहीही कुरकुरीत, थोडीशी खुसखुशीत आणि त्यामधील मधुर असा गुळाचा गोडवा खूपच मस्त लागतो .एकदा गुळपापडी करून ठेवले तर महिनाभर आपण खाऊ शकतो .अक्षय तृतीयेला रसासोबत ,चिंचवण्यासोबत, अगदीच स्नॅक म्हणून चहा सोबत सुद्धा खायला खूप छान लागते....
बदाम शेक |फक्त ४ साहित्य वापरून गाड्यावर मिळतो अगदी तसाच थंडगार बदाम शेक | Street Style Badam shake
zhlédnutí 485Před 2 měsíci
बदाम शेक .उन्हाळ्यातच नाही तर घराबाहेर पडलं की गाड्यावरचं थंडगार बदाम शेक प्यायला नेहमीच सर्वनाआवडतं तर आज आपण अगदी टिपिकल गाड्यावर मिळतो तसाच थंडगार बदाम शेक कसा करायचा ते बघणार आहोत. करायला अतिशय सोपी रेसिपी आहे ,झटपट तयार होते आणि फक्त चार साहित्य लागणार चवीला अतिशय भन्नाट व गजब लागते .गाड्या वरच्या बदाम शेक मध्ये बदाम कमी आणि कस्टर्ड पावडरच जास्त वापरली जाते परंतु आज आपण अगदी परफेक्ट बदाम श...
कच्च्या कैरीचे सरबत | कैरीचे पन्हे | वर्षभर साठवता येईल असे पुदिना आणि कैरीचे रिफ्रेशिंग टेस्टी सरबत
zhlédnutí 510Před 3 měsíci
गर्मीमध्ये शरीराला थंडावा देणार थंडगार सुपर रेफ्रेशिंग, टेस्टी अशी कच्च्या कैरीचे सरबतची रेसिपी आज आपण बघत आहोत. कैरीचे पन्ह्याचं न्यू वर्जन सुद्धा याला म्हणू शकता .उन्हाळ्याच्या सुरुवातीला जर अशा पद्धतीने सरबत तयार करून ठेवलं तर एन वेळेला फक्त बर्फ आणि थंड पाणी मिसळून मजेदार ,सुपर टेस्टी आणि हेल्दी असं सरबत आपण एन्जॉय करू शकतो.मार्केटमधील रेडिमेड सरबत पेक्षा कैक पटीने टेस्टी प्रिझर्वेटिव्ह फ्र...
राम फळाचा मिल्कशेक | ramphal milkshake only 2 minute recipe |आरोग्यवर्धक गुणकारी थंडगार मिल्कशेक |
zhlédnutí 266Před 3 měsíci
सध्या प्रचंड गर्मी आणि उष्णता आहे तेव्हा काहीतरी थंड खाण्याची इच्छा सतत होत असते मग काहीतरी हेल्दी पौष्टिक असं जर खायला किंवा प्यायला मिळालं तर त्यावर पर्याय म्हणून अतिशय आरोग्यवर्धक गुणकारी सुपर टेस्टी आणि सुपर हेल्दी असा रामफळाचा मिल्कशेक करू शकता.करायला अतिशय सोपा फक्त दोन मिनिटात तयार होतो अतिशय मजेदार क्रिमी आणि भन्नाट लागतो डायबेटीस पेशंट सुद्धा घेऊ शकतात फक्त एक ग्लास रामफळाचा मिल्क शेक ...
रामफळाचा शिरा |आरोग्यदायी, मऊ लुसलुशीत, अतिशय पौष्टिक टेस्टी असा रामफळाचा शिरा | Ramphal Halwa |
zhlédnutí 292Před 3 měsíci
आज आपण रामफळापासून अतिशय टेस्टी आणि पौष्टिक असा रामफळाचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहोत रामफळाचे अतिशय आरोग्यदायी फायदे आहेत रक्तातील शुगर लेवल नियंत्रित ठेवते त्यामुळे डायबिटीस पेशंट सुद्धा रामफळ खाऊ शकतात व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी भरपूर असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा प्रचंड वाढते तसेच केसांच्या व त्वचेच्या समस्यावर अतिशय रामबाण आहे हे रामफळ. मग जर आपल्या घरात रामफळ खायला कोणाला आवडत ...
हॉटेल स्टाईल दही आलू | Simple and Quick Dahi Aloo Recipe |Aloo Curry | एकदा बनवाल तर नेहमीच बनवाल |
zhlédnutí 650Před 3 měsíci
घरात भाजीला काही नसेल आणि फक्त बटाटे असतील तर हॉटेल स्टाईल भाजी बिना ग्रेव्ही बनवता खूप सारे मसाल्याचा वापर न करता घरातीलच साहित्यात अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल दही आलू ची भाजी आपण नक्कीच बनवू शकता अगदी एकदा बनवाल तर नेहमीच बनवाल इतकी टेस्टी भाजी लागते. पुरी चपाती पराठा भात कशासोबतही छानच लागेल ग्रेव्ही बनवण्यासाठी कुठल्याही वाटणाची गरज नाही सिम्पल घरातील दोन-तीन मोजके...
काळा मसाल्याचे वांग |साठवणीचा काळा मसाला वापरून केलेली चमचमीत तर्हीदार वांग्याची भाजी| बैंगन मसाला|
zhlédnutí 546Před 4 měsíci
वर्षभराचा साठवणीचा काळा मसाला जर घरात तयार असेल तर अतिशय झटपट कमी वेळात तर्हीदार झणझणीत आणि चमचमीत अशा काळा मसाल्याची वांग्याची भाजी किंवा व्हेज नॉनव्हेज भाज्यांची ग्रेव्ही कशी तयार करायची ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. वर्षभर साठवता येईल असा काळा मसाला कसा तयार करायचा याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. आज आपण काळा मसाला वापरून झणझणीत आणि चटकदार अशी वांग्याची भाजी बनवणार आहोत...
मल्टीग्रेन आटा|Multigrain aata|बीपी शुगर वेटलॉस साठी अतिशय उपयुक्त मल्टीग्रेनआटा |मल्टीग्रेन पराठा |
zhlédnutí 918Před 4 měsíci
मल्टीग्रेन आटा|Multigrain aata|बीपी शुगर वेटलॉस साठी अतिशय उपयुक्त मल्टीग्रेनआटा |मल्टीग्रेन पराठा |
उपवासाची कचोरी|दही फ्रुट्स|भगर आणि मखाना खीर| बटाट्याचा कीस|पौष्टिक व पचायला हलकी महाशिवरात्री थाळी.
zhlédnutí 741Před 4 měsíci
उपवासाची कचोरी|दही फ्रुट्स|भगर आणि मखाना खीर| बटाट्याचा कीस|पौष्टिक व पचायला हलकी महाशिवरात्री थाळी.
उपवासाचा केक | सर्वात सोपा फराळी केक | शिंगाड्याच्या पिठाचा केक | Upvas cake| व्रत का फराळी केक |
zhlédnutí 442Před 4 měsíci
उपवासाचा केक | सर्वात सोपा फराळी केक | शिंगाड्याच्या पिठाचा केक | Upvas cake| व्रत का फराळी केक |
पावभाजी | रेस्टॉरंट व ठेल्यावर मिळते त्यापेक्षाही टेस्टी व सर्वात सोपी पावभाजी बनवा फक्त 10 मिनिटात
zhlédnutí 953Před 5 měsíci
पावभाजी | रेस्टॉरंट व ठेल्यावर मिळते त्यापेक्षाही टेस्टी व सर्वात सोपी पावभाजी बनवा फक्त 10 मिनिटात
आवळा जाम |Gooseberry jam recipe | प्रतिकारशक्ती वाढवणारा सुपर टेस्टी आणि सुपर हेल्दी गुळाचा आवळा जाम
zhlédnutí 578Před 5 měsíci
आवळा जाम |Gooseberry jam recipe | प्रतिकारशक्ती वाढवणारा सुपर टेस्टी आणि सुपर हेल्दी गुळाचा आवळा जाम
हुरड्याचे चमचमीत वडे |Green sorghum vada | Healthy and tasty Hurda vade| कोवळ्या ओल्या ज्वारीचे वडे
zhlédnutí 408Před 5 měsíci
हुरड्याचे चमचमीत वडे |Green sorghum vada | Healthy and tasty Hurda vade| कोवळ्या ओल्या ज्वारीचे वडे
प्रसाद बेसन हलवा | २२ जानेवारी निमित्त रामलल्लासाठी सात्विक, सुमधुर,दाणेदार, बेसन हलवा | बेसन शिरा |
zhlédnutí 455Před 6 měsíci
प्रसाद बेसन हलवा | २२ जानेवारी निमित्त रामलल्लासाठी सात्विक, सुमधुर,दाणेदार, बेसन हलवा | बेसन शिरा |
गाजराची खीर |१ वेळ खाल तर गाजराचा हलवा खाणे विसराल| Gajar ki kheer | Carrot Kheer in just 15 mins |
zhlédnutí 633Před 6 měsíci
गाजराची खीर |१ वेळ खाल तर गाजराचा हलवा खाणे विसराल| Gajar ki kheer | Carrot Kheer in just 15 mins |
तिळगुळ पेढा |न साखर न पाक सर्वात सोपी पद्धत |संक्रांतीसाठी खास मऊसुत स्वादिष्ट पौष्टिक तिळगुळ पेढा.
zhlédnutí 514Před 6 měsíci
तिळगुळ पेढा |न साखर न पाक सर्वात सोपी पद्धत |संक्रांतीसाठी खास मऊसुत स्वादिष्ट पौष्टिक तिळगुळ पेढा.
डिंकाचे लाडू|बिना गुळ,बिना साखर,डायबिटीस पेशंटसाठी,वेट लॉससाठी,उपवास व स्मरणशक्तीसाठी अतिशय उपयुक्त.
zhlédnutí 576Před 6 měsíci
डिंकाचे लाडू|बिना गुळ,बिना साखर,डायबिटीस पेशंटसाठी,वेट लॉससाठी,उपवास व स्मरणशक्तीसाठी अतिशय उपयुक्त.
जवसाचे लाडू |थंडीमध्ये होणारी केसगळती,सांधेदुखी व सुंदर त्वचेसाठी तसेच वेटलॉस साठी उपयुक्त|अळशी लाडू
zhlédnutí 662Před 6 měsíci
जवसाचे लाडू |थंडीमध्ये होणारी केसगळती,सांधेदुखी व सुंदर त्वचेसाठी तसेच वेटलॉस साठी उपयुक्त|अळशी लाडू
ख्रिसमसस्पेशल गुलाबजामुन केक|गुलाबजाम चवीचा गुलाबजाम प्रीमिक्सपासून तयार केलेला रसरशीत गुलाबजाम केक
zhlédnutí 909Před 7 měsíci
ख्रिसमसस्पेशल गुलाबजामुन केक|गुलाबजाम चवीचा गुलाबजाम प्रीमिक्सपासून तयार केलेला रसरशीत गुलाबजाम केक
सुमधुर सीताफळ बासुंदी /रबडी बनवा फक्त 15 मिनिटात पाहुणचारासाठी परफेक्ट रेसिपी | sitafhal basundi |
zhlédnutí 441Před 7 měsíci
सुमधुर सीताफळ बासुंदी /रबडी बनवा फक्त 15 मिनिटात पाहुणचारासाठी परफेक्ट रेसिपी | sitafhal basundi |
ढाबा स्टाईल पालक पनीर | quick ad tasty palak paneer recipe |पालकचा हिरवागार रंग येण्यासाठी खासटिप्स
zhlédnutí 388Před 7 měsíci
ढाबा स्टाईल पालक पनीर | quick ad tasty palak paneer recipe |पालकचा हिरवागार रंग येण्यासाठी खासटिप्स
कारल्याचा ठेचा | अजिबात कडू न लागणारा, झणझणीत कारल्याचा ठेचा | करायला सोपा आणि कधी खाल्ला नसेल असा |
zhlédnutí 3,1KPřed 7 měsíci
कारल्याचा ठेचा | अजिबात कडू न लागणारा, झणझणीत कारल्याचा ठेचा | करायला सोपा आणि कधी खाल्ला नसेल असा |

Komentáře

  • @krishnalokhande3186
    @krishnalokhande3186 Před 7 hodinami

    Very nice information THANKS. A LOT 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 Před 11 hodinami

    फुलवात करायची पद्धत सोपी दाखवली त्याबद्दल धन्यवाद.

  • @prabhavatichavan6237
    @prabhavatichavan6237 Před 12 hodinami

    खूपच छान माझी आजी करायची कारळाची पूड पण घालायची मला तर खूप आवडतात रान भाज्या.छान मॅडम 🎉

  • @PoojaPavaskar-ee5os
    @PoojaPavaskar-ee5os Před 12 hodinami

    खूप छान माहिती दिली. 👌👌

  • @user-ee1ze3og5y
    @user-ee1ze3og5y Před 13 hodinami

    मला औषधी zaknachi आयडिया खूप आवडली 🎉🎉

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 Před 16 hodinami

    मी तुमच चॅनल प्रथमच पाहिल आणी उपयूक्त माहिती मिळाली काय सांगू इतका आनंद झाला.देव्हार्‍यातजास्त जागानसल्यामुळेएकाचनिरांजनातदोन वाती लावते.मी काय करु .कायसुचवाल?

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 Před 16 hodinami

    छान दाखवलत .दिवे तेवतात अस म्हणाव.

  • @lahanukhare479
    @lahanukhare479 Před dnem

    Very nice mam

  • @sunitamhetre5635
    @sunitamhetre5635 Před dnem

    खूपच सुंदर , छान फुलवाती

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture Před 21 hodinou

      आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे आपला संवाद व स्नेह कायम ठेवण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईल पर्यंत पोहोचेल🙏

  • @pushpa-we5kz
    @pushpa-we5kz Před 4 dny

    ही भाजी कुठे भेटेल

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture Před 4 dny

      वाघाटी हे फक्त पावसाळ्यातच मिळतात पावसाळ्यामध्ये बहुदा अनेक रानभाज्या विकायला येतात कदाचित रस्त्यावर बसलेल्या भाजी वाल्यांकडे सुद्धा मिळू शकेल किंवा गावाकडे सुद्धा शेतामध्ये किंवा माळरानावर मिळू शकतात वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असच स्नेह सदैव असू द्या🙏

  • @user-vx4op8tm4b
    @user-vx4op8tm4b Před 4 dny

    थाळी खुप छान झाली पद्मिनी पवार

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture Před 4 dny

      धन्यवाद ताई🙏 वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपली आभारी आहे असाच स्नेह सदैव असू द्यावा🙏

  • @UshaNavaskar-zi7xf
    @UshaNavaskar-zi7xf Před 5 dny

    खूप छान

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture Před 4 dny

      धन्यवाद ताई🙏 वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपली आभारी आहे असाच स्नेह सदैव असू द्यावा🙏

  • @pushpagadkari5640
    @pushpagadkari5640 Před 7 dny

    Vaati cha sacha kuthe milel

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture Před 21 hodinou

      वातीचा साचा नसतो मी चॉकलेट मोल्ड वापरले आहे केकच्या शॉप मध्ये सिलिकॉनचे चॉकलेट मोल्ड मिळतात त्यामध्ये फुलवती करू शकता . वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा🙏

  • @pralhadkamlik4107
    @pralhadkamlik4107 Před 7 dny

    खुप छान सादरीकरण , अभिनंदन

  • @priteemirjolkar5648

    खूपच छानआहे😂😅

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture Před 21 hodinou

      आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे आपला संवाद व स्नेह कायम ठेवण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईल पर्यंत पोहोचेल🙏

  • @shubhangikulkarni9714

    डालडा तुम्ही स्टिफ राहण्यासाठी घातलाय पण नुसत्या साजूक तुपाचा नाही होत का

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture Před 7 dny

      Ho nkki hotat ..me video mdhe sudha sangitle aahe ki aapan fakt tup waprun hi fuleati kru shkta. 🙏Thanks for watching 🙏

  • @ashoksuradkar8133
    @ashoksuradkar8133 Před 7 dny

    Jai Hari Vithal Mauli 🎊🩸🙏🛕

  • @anil1267
    @anil1267 Před 7 dny

    Really Yummy Receipe ! 👌

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture Před 21 hodinou

      आपला अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे आपला संवाद व स्नेह कायम ठेवण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईल पर्यंत पोहोचेल🙏

  • @aicfieldofficerbuldanadili571

    खूपच छान पद्धत आहे, रूपाली मॅम

  • @thebextkid
    @thebextkid Před 8 dny

    छान आहेत, मी उद्या करते

  • @shriharisanap4724
    @shriharisanap4724 Před 8 dny

  • @SunitaUkey-e7w
    @SunitaUkey-e7w Před 8 dny

    Khub.hain 8:02

  • @parabcatering7674
    @parabcatering7674 Před 10 dny

    नाचणी चे लाडू छान झाले

  • @SunitaIngle-fp9xf
    @SunitaIngle-fp9xf Před 12 dny

    व्वा खासंच 👌🏻👌🏻एक नंबर 👍🏻

  • @aicfieldofficerbuldanadili571

    एकच नंबर, खूपच छान

  • @ashoksuradkar8133
    @ashoksuradkar8133 Před 12 dny

    Really innovative 👍😋👌✌️

  • @savitapande6565
    @savitapande6565 Před 12 dny

    wow amazing...

  • @funwithprerit4022
    @funwithprerit4022 Před 12 dny

    मस्त ❤

  • @snehachintamani4382
    @snehachintamani4382 Před 13 dny

    मस्तच रुपाली

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture Před 13 dny

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून आपला स्नेह सदैव असू द्या🙏

  • @jyotsnadeo7031
    @jyotsnadeo7031 Před 14 dny

    ही पाक क्रिया अतिशय चांगली आहे पण मधुमेही लोकांनी कसे खायचे.आणी हे लाडू बाहेर किती दिवस टिकतात.

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture Před 13 dny

      मधुमेही असाल तर गुळाच्या ऐवजी खजूर किंवा खारीक पावडर वापरा हे लाडू बाहेर 8 ते 10 दिवस टिकतात जास्त दिवस टिकवायचे असतील तर ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी सुकं खोबरं वापरा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून आपला स्नेह सदैव असू द्या🙏

  • @durgakarhade4399
    @durgakarhade4399 Před 15 dny

    खूप खूप छान मी नक्की बनवला

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture Před 13 dny

      वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ...माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून आपला स्नेह सदैव असू द्या🙏

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture Před 13 dny

      नक्की बनवून बघा👍 वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून आपला स्नेह सदैव असू द्या🙏

  • @pushpakul3330
    @pushpakul3330 Před 16 dny

    खूप छान रेसिपी

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture Před 13 dny

      आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद असाच स्नेह सदैव असू द्या🙏 आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला नियमित बघता येतील🙏

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 Před 17 dny

    रेडीमेड विकत कुटे भेटणार

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture Před 13 dny

      सुपर शॉप मध्ये किंवा बचत गटांच्या शॉप मध्ये... आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद असाच स्नेह सदैव असू द्या🙏 आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला नियमित बघता येतील🙏

  • @nilimabhogle578
    @nilimabhogle578 Před 18 dny

    Khup.chan..1.number.recipi❤❤❤❤❤🎉🎉🎉

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture Před 13 dny

      आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद असाच स्नेह सदैव असू द्या🙏 आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला नियमित बघता येतील

  • @shilapatil9728
    @shilapatil9728 Před 18 dny

    खूप छान रेसिपी, रूपालीजी

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture Před 17 dny

      आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे असाच स्नेह सदैव असू द्या🙏

  • @babitapatil5153
    @babitapatil5153 Před 19 dny

    Masta❤

  • @sudhakulkarni6578
    @sudhakulkarni6578 Před 19 dny

    Nice idea

  • @user-so6lc3eo8y
    @user-so6lc3eo8y Před 20 dny

    छान

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture Před 13 dny

      आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद असाच स्नेह सदैव असू द्या🙏 आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला नियमित बघता येतील

  • @seemamundane512
    @seemamundane512 Před 20 dny

    Khup Chan padhat ahe

  • @SunitaMore-dr3so
    @SunitaMore-dr3so Před 20 dny

    छान आहे ताई मी पण करून बघेन

  • @subhashpawar6905
    @subhashpawar6905 Před 21 dnem

    Barre good

    • @RupalisFoodCulture
      @RupalisFoodCulture Před 13 dny

      आपला अमूल्य वेळ देऊन रेसिपी पाहिल्याबद्दल व प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद असाच स्नेह सदैव असू द्या🙏 आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला नियमित बघता येतील व आपले ऋणानुबंध विकसित होतील

  • @snehagirkar3065
    @snehagirkar3065 Před 21 dnem

    छान माहिती दिलीत. धन्यवाद

  • @babasahebdudhmal
    @babasahebdudhmal Před 22 dny

    , ം ം ം ം ം ം ംംം

  • @pravinnikam8321
    @pravinnikam8321 Před 22 dny

    Khup chan mahiti dili tai tumhi... 👍

  • @user-lv8kf6wu9j
    @user-lv8kf6wu9j Před 22 dny

    Khup chan mahiti deli Tai ❤❤ Thank you so much ❤

  • @smitashete367
    @smitashete367 Před 22 dny

    खूप छान

  • @sharmilasatam9156
    @sharmilasatam9156 Před 22 dny

    खुप छान माहीती दिली.धन्यवाद।

  • @dadaraodhandar3578
    @dadaraodhandar3578 Před 23 dny

    सोप्या आंब्याचा केक 🍰 एकदम पौष्टिक आहार आहे आता आंब्याचा शिजन कमी होत आहे तरी सर्वीनी केकची चव घ्यावी खूप छान अभिनंदन ❤🎉🎉

  • @laukikjawanjal9727
    @laukikjawanjal9727 Před 23 dny

    Testy

  • @sunitalahale8969
    @sunitalahale8969 Před 23 dny

    खूपच सोपी आणि कमी सामानात खुप टेस्टी केक बनवायला शिकवला रूपाली ताई तुम्ही ❤