डिंकाचे लाडू|बिना गुळ,बिना साखर,डायबिटीस पेशंटसाठी,वेट लॉससाठी,उपवास व स्मरणशक्तीसाठी अतिशय उपयुक्त.

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • डिंकाचे लाडू हिवाळ्यामध्ये खास खाल्ले जातात परंतु हे लाडू बनवताना मी आपल्या आरोग्याचा विचार करून अतिशय पौष्टिक असे घटक पदार्थ यामध्ये वापरली आहेत .हे लाडू शुगर फ्री आहे , यामध्ये साखर किंवा गूळ मुळीच वापरले नाही तसेच गव्हाच्या पिठाच्या ऐवजी अतिशय सिक्रेट आणि गुणकारी असे पीठ यामध्ये वापरले आहे त्यामुळे तयार होणारे हे लाडू अतिशय हेल्दी आहेत.
    डायबिटीस पेशंट साठी तसेच वेटलॉस करणाऱ्यांसाठी आणि उपवासासाठी हे लाडू नक्की खाता येतील शिवाय बुद्धीवर्धक आहे त्यामुळे लहान मुलांसाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे अतिशय मऊसूत खुसखुशीत आणि दाणेदार असे हे लाडू तयार होतात . करायला सुद्धा सोपी आहेत नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏

Komentáře • 8

  • @ashoksuradkar8133
    @ashoksuradkar8133 Před 8 měsíci +8

    अप्रतिम पौष्टिक तसेच आरोग्यदायी खूप छान अभिनंदन👍👌🙏

  • @dadaraodhandar3578
    @dadaraodhandar3578 Před 8 měsíci +7

    खुपच छान अभिनंदन 🎉

  • @brilliantabacusacademychik9280
    @brilliantabacusacademychik9280 Před 8 měsíci +6

    अतिशय पोष्टीक आणि बिना साखर आणि गूळ त्यामुळे खूप छान सर्वांना खाता येतात असे खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @aicfieldofficerbuldanadili571
    @aicfieldofficerbuldanadili571 Před 8 měsíci +4

    खूपच छान अनुभव , अभिनंदन. मॅडम जी