हॉटेल स्टाईल दही आलू | Simple and Quick Dahi Aloo Recipe |Aloo Curry | एकदा बनवाल तर नेहमीच बनवाल |

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • घरात भाजीला काही नसेल आणि फक्त बटाटे असतील तर हॉटेल स्टाईल भाजी बिना ग्रेव्ही बनवता खूप सारे मसाल्याचा वापर न करता घरातीलच साहित्यात अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट हॉटेल रेस्टॉरंट स्टाईल दही आलू ची भाजी आपण नक्कीच बनवू शकता अगदी एकदा बनवाल तर नेहमीच बनवाल इतकी टेस्टी भाजी लागते. पुरी चपाती पराठा भात कशासोबतही छानच लागेल ग्रेव्ही बनवण्यासाठी कुठल्याही वाटणाची गरज नाही सिम्पल घरातील दोन-तीन मोजकेच मसाले वापरून दही आलूची स्वादिष्ट भाजी आपण नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद🙏

Komentáře • 6