Video není dostupné.
Omlouváme se.
Special Report: मराठा समाजासाठी भाजपचं ब्रम्हास्त्र? नेमका मेगा प्लॅन काय? | Maratha Reservation
Vložit
- čas přidán 14. 06. 2024
- लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फटका बसल्यानंतर भाजप अलर्ट मोडवर आलंय. त्यातच भाजपनं मराठा आमदारांची बैठक घेतली. आगामी निवडणुकीसाठी मोठं ब्रम्हास्त्र उगारलंय.
#manojjarangepatil #devendrafadnavis #marathareservation #vidhansabhaelection #saamtvnews | SBS
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal
Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : czcams.com/users/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या CZcams चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
आमी कोणाचं ऐकायला रिकाम नाही त्यात ह्या आमदारांच्या तर नाहीच नाही...आमी फक्त जरांगे पाठलांच एकणार 🚩🚩
तुतारी फुंकनार😂
Tutari punknar
😂
मग कशाला आरक्षण मागता... देवेंद्र फडणवीस साहेबांचा विरोध करायचा ना मग त्याच्याकडूनच कशाल आरक्षन मागता....
@@siddhantbachkar2352कोणी रक्त सांडवलं अंतरवेलसराठीच
@@siddhantbachkar2352 फडणीस काय त्याच्या बापा chya घरचे आरक्षण देणार आहे काय?
आरे पण भाजपाला फक्त ओबीसी पाहिजेत मराठा , दलित , मुस्लिम यांची गरज त्यांचा डीएनए ओबीसी चा आहे असे फडणवीस साहेब म्हणाले
ओबीसी बहुजन फक्त मतदानासाठी...भाजपा सरकार सत्तेत आल्यास
फडणवीस ने बाजूला बसून बहुजन चेहरा मुख्यमंत्री करावा पाहू या??
पाटलं ओबीसीच आहेत की
साहेब असं करू नका आपला dna फक्त obc
@@shaukatpathan4024congress ne tumacha vapar fakt matansathi kela, sudhara re..
BJP cha DNA tr OBC cha ahe mg aata ka Marathi Ani baki samajache chatayla yeta
कुणबी सर्टिफीकेट मिळाले तरी कास्ट व्हलिडिटीला अनंत अडचणी येत आहेत.प्रश्न निवडणुकीपुरता सोडवुन नका तर विद्यार्थांना अडमिशन घेताना अडचन येणार नाही असा सोडवा.
कोर्ट मध्ये टिकत नाही आरक्षण किती ही फॉर्मले वापरले तरी फेल होते कोर्ट मध्ये.
OBC तून मराठा आरक्षण द्या
🚩🍌🚩🍌
वेगळे
Swapn pahu nko
😂
🍌🍌🍌gye
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण पाहिजे मराठा समाज आता वराच नाही घेत
कशाला
@@obc7523तूची आई घालायला
😂
@@obc7523छग्या ची तेल लावुन मारण्यासाठी 😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
आमचं ठरलंय सुपडासाफ 👍🚩⚔️
फक्त मराठा आरक्षण नाही तर भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉🎉
हे आमदार परत नाही दिसणार २०२४ नंतर यांची काय बैठक घेता
आयुष्यात परत ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही नामशेष होणार 😂
😂😂😂
तू कोन रे जातीयवादी झात्तू..
Tutari chi kiti aukaat aage bagu na maang kiti aarkashan deu shakte bagu 😂
Maharashtra tumchya bapacha nahee landgyano bakee lok rahtat ith
जेवढे विधानसभेमध्ये मराठा आमदार आहेत त्यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली
मी ही मराठा आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून काहीही मदत भेटत नाही आम्ही प्रयत्न करून करून थकलो तिथे एवढा भ्रष्टाचार आहे जो पैसे खाऊ घालतो त्यालाच लोन मिळतं गरजवंताला काही भेटत नाही सरकार शहाणा असेल तर सरकारनं ग्रास रूट वर येऊन काम करावं
एक मराठा लाख मराठा मराठायोद्या जरांगे दादा ❤️❤️❤️❤️
50%आरक्षण देणार आणि नंतर आहेच सदावर्ते
😂😂
अरे हो तो बोका खरच कुठय 😂
@@drnitinmagar8004nivdnuk hoiparyant gayab kelay sarkarne adhich par lagliy tyanchi Ata Jassi nivadnuk zali ki yeil ch bhava parat bhukayala 😂😂😂😂
सदावर्ते नाही आता हाके सोडलाय मराठा विरोधासाठी...
मुळात सदावर्ते चा काय संबंध
कायदा हा केंद्रा मध्ये झाला तर आरक्षण मिळेल.
पण हे जरांगे साहेब राज्यात आरक्षण मागतात जे की कोर्टात टिकणार नाही हेच माझ्या मराठा बांधवाना कळत नाही.
ओन्ली मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
Sharad pawar cha kay mang 😂
@@shrinidhikowtal9796mg tu paise kharch kar andholanachya noyojana cha 😅
जिंदाबाद लावण्या अगोदर ६५%आरक्षण रद्द करण्यांच पटना हाईकोर्ट चा निर्णय पाहा।
आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा काही महिने झाले मिळत नाही त्यामध्ये सुधारणा करून लाभ मिळावा
निवडणूक शेतक ऱ्यांनी हातात घेतली आरक्षण वगैरे नाही कांदा नी जागा दाखवली अजुन पण वेळ गेलेली नाही निर्यात शुल्क माफ करा जयजवान जय किसान
विधानसभेत असणाऱ्या मराठा आमदाराला एकालाही मराठा समाज मतदान करणार नाही
तुतारी सोडून दादा ते आपले आहेत
मराठ्यांनो आपल्या मराठा आमदारांना आपली गरज नाही तर आपण सुध्दा भाजपच्या एका मराठा आमदारांना मतदान करू नका. 1947 पर्यंत इंग्रजी गुलामगिरी सोसली आता ही मराठा विरोधी तानाशाही सहन करू.
तुतारी
..असा कसं..? शरद पवराचे तुम्ही कार्यकर्ते...
लोक ऐकत नाहीत त्या आमदाराचे 😂😂😂
त्या आमदराच 😆😆😆
आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
😂😂😂😂😂😂😂😂😂 आरक्षण लागू करा कसल ब्रह्मास्त्र झाल्यावर बाधतो आम्ही ऐक मराठा लाख मराठा
High court/suprem court 50% pekshaa jaast aarkshan radda karatey...
Ghatanaa durusti karane yevadhe shakya naahi...
गरीब मराठा समाजाला काही घंटा दिला नाही.
पण,गरीब मराठा मतदार फक्त प्रस्थापित मराठा उमेदवारास मते देतो ,भले सत्ताधारी मराठा गरीब माराठ्यास काहीही न देऊ दे
कोणत्याच गरिबास घंटा दिला नाही ,
आता फक्त मराठा आरक्षण
🚩🚩🚩🚩🚩
यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही 💯
मराठा समाजाला bjp ने आरक्षण मिळवून दिले तरी हा समाज bjp ला मत देणार नाही.
जरागे पाटील जय हो
Fakt Jarange Patil La Sobat🔥🔥❤️❤️🤙🤙
एकच फाईट वातावरण टाईट
#मराठा आरक्षण🔥
जर भाजप न १६% कायमचे आरक्षण दिले तर भाजप चे सर्व आमदार निवडून येतील का?.😊
भाजपने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणं दिल तर मराठा समाज भाजपाला डोक्यावर घेईन नाचेल
तुमची खायचे दात एक आहेत😂😂 दाखवायचे एक तुम्हाला दिले तरी देवेंद्र फडणवीस ला माहिती आहे हे उद्धव साहेबांचे माणस आहेत शिवसेना सोबतच राहणार आहेत 😅😅 किती उड्या माका भेटणार काहीच नाही
Mi tr aarkshan dil tari nota la vote deil pn bjp la nahi, jya अधिकाऱ्याने हल्ला करण्याचे आदेश दिले त्याच प्रमोशन केलं, मोदी महाराष्ट्र madhye Yeun bolun gele maratha aarkshan mule dahi farak पडणार नाही, येवढं पण सत्तेचा माज बरोबर नाही, डोक्यात हवा गेलीय त्यांच्या
किंग ऑफ बोलते उसको नरेंद्र मोदी भाई, 🚩🚩💪💪 जय श्रीराम ❣️❣️ इतक्या छोट्या समाजाचा फरक पडत नाही मोदीला
आरक्षण दीले तरी तूम्ही विरोधी मतदान करणार रे बस शांत...💯💯💯✅✅✅
@@user-sc2rq9lm5yते समजले महाराष्ट्र मध्ये lokshabhela फाटली हात भर 😂😂😂😂😂
किती ही बांधता करा, काही ही उपयोग होणार नाही, खरंच जर मराठा समाजाची मते हवी असतील तर लगेच आरक्षण प्रकरण सोडवा.... इतर कुठलीही मात्रा कामी येणार नाही...
मराठ्यांचे नेते एकच फक्त मनोज जरांगे पाटिल साहेब.
जर केंद्र शासनाने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा उठवली तर मराठा समाजाला 16% आरक्षण द्यावे लागेल अन्यथा माघार नाही नाहीतर आमदारांना भावपूर्ण श्रद्धांजली🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय शिवराय
गद्दार आमदारांना,, 😅
आता कळलं का एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांना मराठा समाज व जरांगे पाटलाचा रेटा कळलं का नाही एक मराठा लाख मराठा
निवडणूकीसाठी आरक्षण देतील आणि नंतर ते टिकणार नाही.
एक मराठा लाख मराठा जय जरागें पाटील जय शिवराय
Only जारांगे पाटिल The ग्रेट मराठा 🚩🚩🚩🚩🚩
राज्य स्थापनेच्या दिवसापासून महाराष्ट्रात दीर्घकाळ सत्ता कुणाच्या हातात होती????
पूर्ण फैल योजना आहे..
आता सुट्टी नाही वाट बघतोय आमी पण ,सुपडा साफ करूनच शांत बसणार
लोकसभेला तरी भारतीय देशप्रेमी भारताला पाकिस्तान,चिनी, यांच्या भांडणातून निट राहण्यासाठी म्हणून आम्ही काही भाजप खासदार निवडून दिले. परंतु विधानसभा निवडणुकी पर्यंत मराठा आरक्षण मंजुर नाही केले तर भाजप चे एक आमदार येऊ देणार नाही. लक्षात ठेवा.
भाऊ मदत करायला फडणवीस आहे भाजप पूर्ण नेस्तनाबूत केल्याशिवाय तो रहाणार नाही
@@sopangaikwad8011marathaa samaajaane bjp party leaders yaanaa lokasabhet matadaan kele naahi...he 100 % satya aahe.
@@sopangaikwad8011..तुम्ही BJP la मतदान केले नाही.सगळूना माहीत आहे. मग BJP me तुमच्यावर काय भरवसा ठेवावा.
जो पर्यंत आरक्षण प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत कोणताही पक्ष नाही
आम्ही फक्त जरांगेच ऐकणार एक मराठा लाख मराठा
निरीक्षक नेमून एवढं संशोधन करायची गरज नाही....
कोन मराठ्याच्या विरुध्द आहे , कोन आरक्षण विरोधी आहे हे एवढच आम्हाला जरांगे पाटलांनी महिनाभर बघायला सांगितल , त्यानंतर कोन मराठा विरुध्द आहे त्यांना निवडणुकीत पाडायला सांगितलं, त्याचा परिणाम आज स्पष्ट दिसतं आहे 🚩
इतर जातींना दाबून ठेवलं आहेत तसेच मराठ्यांना दाबायला निघाले होते,
सिंहाच्या पूंग्या टाईट झाल्या होत्या निकाल दिवशी,
मराठ्यांना संपवायचा विचार कोणीही करू नये मागे वळून बघा मराठयांनी इतिहास घडवला आहे
किती पिला आहे भाऊ तू...
मराठा समाजाला संपवायला निघालाय कोण? राहिला प्रश्न आरक्षणाचा, त्यासाठी अजित दादा आणि भाजपा नेच काहीतरी प्रयत्न केले, तुमच्या ८० वर्षांच्या तरुणाने तर फक्त भावनेचा खेळ केला की रे तुमच्या, अख्खा आयुष्य काय झोपा काढल्या का फक्त?...आता देखील स्वतच्या फायद्यासाठी मराठा vs ओबीसी करून ठेवलं आहे राजकीय फायद्यासाठी.
आणि माराठ्यामुळे bjp हरली नाही भावा, दलीत मुस्लिम आणि अन्य लोकांनी भरभरून मतदान केले हिंदू विरोधी भाजपा साठी राम मंदिर उभारले म्हणून.
अमर निवांत cooler ची हवा खात होता आणि अकबर भर उन्हात जाऊन मतदान करून आला हे लक्षात ठेवा.
खरीच जर हिम्मत आहे ना लढून दाखवा आता विधानसभा, नुसतं खाऊन पिऊन उपोषण कारण सोप आहे या जरा खऱ्या मैदानात
मौलाना उद्धव खान, सलाम वाले कुम, खुदा हाफिज
@@avinashmahajan699तुमच्या पोरी खानबरोबर लग्न करतात आणि तुम्ही ज्ञान शिकवता होय.😂😅
@@suhaskolhe1004 सगळ्या समाजाच्या पोरी खान बरोबर निकाह करतात, आता तसं काही राहिलं नाही, मौलाना उद्धव खान ने सांगितलंय, खुदा हाफिज
@@suhaskolhe1004 सगळ्या समाजातील पोरी खान बरोबर लग्न करतात, आता तसं काही राहिलं नाही, मौलाना उद्धव खान चा आदर्श घ्या, कसं एका मिनीटांत हिरवी चादर चढवली, खुदा हाफिज
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव
मराठा आमदार, मराठा समाजासमोर कोणत्या तोंडाने येणार आहेत, आपण काय दिले, आज रोजी मराठा मुला, मुलींना शिक्षण व नोकरीत आरक्षण दिले का ? 2024 चे शैक्षणिक प्रवेश सुरू झाले आहेत, 1 लाख ते 10 - 15 लाख फीस मराठा मुला, मुलींनी भरायची का ?
आरक्षण द्या द्या, आमदार देतो.
मराठा समाजाचा कायकाय केले हे मतदारसंघात आमदार आणि निरीक्षक यांनी सांगावे असे आदेश जरी पक्षाने दिले तरी पहिले मराठा आरक्षण आणि सगेसोयरे यांचा निर्णय सरकार घेत नाही तोपर्यंत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाज चांगल्या पद्धतीने विचार करणार
अजून ही अहंकार देवाभाऊ.
फडणवीस महाजन चंद्रकांत दादा मुंडे बंधू-भगिनी यांचं नेतृत्व मराठा समाज स्वीकारेल का उत्तर कदापी नाही
आता आणा बिड मधे मुंडे 😂
पंकु ताई झाल्या आता धनुभाऊला साभाळा ओबीसी नी😂😂😂😂
छगन भुजबळ
पवार चालतात का😮😮पण का
काहीही केलं तरी विधानसभेला पाडणार तुम्हाला 🚩
पाडले तरी चालेल देवेंद्र फडणवी विशाल माहिती आहेच आरक्षण दिले तरी मतदान करणार नाही मराठे बीजेपीला😅😅 आरक्षण स्वप्न बघायचं सोडून द्या कुणालाबी ओबीसी भेटत नाही माय😂😂😂😂😇😇😇😇
खाऊन पिऊन त्यांनाच पाडणार... थोडी काहीं वाटते का तुम्हाला??? आरक्षण घ्यायचे जात काढायची पाडायची भाषा करायची वाह रे वाह
मराठा खडा तो सरकारसे बडा
24 मराठा खासदार निवडून आले आहेत
26
26 मराठा आहेत व चार कुणबी मराठा आहेत टोटल 30
30 mhnje kmich ahe te tari pn
तुमच ब्रम्हास्त्र चर्चासत्रात छान वाटत तुम्ही ॲक्शन कधी घेणार विधानसभा संपल्यानंतर आसच होणार कारण तुमच्यातील समाजकंटकाना गरीबांना न्याय देऊ वाटत नाही
ईतर योजना आणि काम याच्याशी आम्हाला काही घेणं देण नाही आम्हाला केवळ आरक्षण हवय तेही ओबीसी मधूनच
मराठा,, मुस्लिम समाज,, दलित,, डॉ,,बाबासाहेब आंबेडकर, सवीदान,, बदलायचमनत,, होते,, बीजेपी,, वाले
फडणवीस मुळे बीजेपी harali जय जवान जय किसान एक maratha लाख maratha neta फक्त श्री manoj jarange patil
समान नागरी कायदा लागू करावा.
Only jarange Patil
जरांगे पाटील. सांगतिल. तेच विधानसभेत पाठविले जातील
Tychi aai ch dana jarnge ch luna😂
Patil always kingmaker
Only jarange Patil ❤
*आता सर्व कट्टर कार्यकर्त्यांनी आप आपल्या पक्षाच्या निवडून आलेल्या साहेब, दादा, तात्या, आण्णा, जे कोणी नेते असतील त्यांना एकच प्रश्न विचारा कि आता मराठा आरक्षण कधी देणार हे जाहीर करावे, किंवा देशातील जाती धर्मावर आधारित आरक्षण कधी बंद होणार हे सांगावे... नाही तर विधान सभेला फक्त एक मराठा कोठी मराठा...*🙏🏻🚩🙏🏻
निसत्या बैठकी नका घेऊ आरक्षंणाचा मार्न खरोखर व नक्की निकाली काढा
खोटारड्यापना करू नका.
एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मराठा समाजाला आरक्षण देवू म्हणून किती वेळेस फसवले व अजून कसे फसवणार हे सांगण्यासाठी हे मराठा आमदार, खासदार मराठ्यांकडे येणार का ?
आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम होतो म्हणायचं.😂
काय काम केले सारथी टिमकी वाजवता एक किम ईमानदारीन करन होईना .फक्त आरक्षणावर बोला निक्क निक्क (खर )द्या.बाकी जानती जनता आहे
एक मराठा, लाख मराठा ❤🚩💪
मराठ्यांनो आपण एकञ येऊन यांचा कार्यक्रम करण्याची गरज आहे 💯 जरांगे साहेबांसोबत ठाम उभारण महत्वाच आहे.कितीही जवळचा असला तरी जरांगे साहेब बोलतील तोच उमेदवाराला आपण मत द्यायचं
पण भाजप च dna OBC आहे मग मराठा मतांची इतकी भीती का वाटावी 😂😂😂😂.
फक्त पाटील 🎉🎉🎉
देशातील संपूर्ण आरक्षण रद्द करा आरक्षण फक्त माजी सैनिक व दिव्यांग यांचं ठेवा . आरक्षणामुळे शिक्षण क्षेत्राची पार वाट लागलीय. ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. He धोरण ठेवा
आमदार बैठक घेउन उपयोग होनार नाही
लोकसभेचा अनुभव आहे
समाज महत्वाचा आहे
ब्रम्हास्त्र नको फडणवीष .मराठा समाजाला फक्त obcमधुन आरक्षण पाहिजेत
ओबीसी वाले गप्प नाही बसणार...जर अस झालं तर
आरे यार
चम्पा आली
साहेब आण्णासाहेब पाटील योजना नावाला आहे त्यामधून फक्त टॅक्टर साठी अनुदान भेटते म्हणजे मराठा समाजाने टॅक्टर घेऊन फक्त शेती करायची आणि म्हणतात की मराठा आणि कुणबी एक नाय
एक मराठा कोटी मराठा ❤
आरक्षन लवकर द्या नाहितर आमच्यकडे वज्र आहेatom baam
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ चे कर्ज मिळत नाहीत बँक देण्यास तयार नसता बँकांना कर्ज देण्याचे आदेश देणे ज्या भागातून अर्ज त्या भागातील कर्ज नाहीं दिल्यास अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी मंडळाच्या अध्यक्षाने जातीने लक्ष घालावे तरच समाज हीत नाहीतर काही फायदा नाही नावालाच महामंडळ
हे छगन ला कळवा
मराठा आरक्षण संघर्ष समिती जिंदाबाद 🚩🙏
हीच गोष्ट लवकर कळाली असती तर नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू यांना भिख मागन्याची वेळ आली नसती. मोदी पीएम हॅटट्रिक जिंदाबाद 🚩🙏 अहो मोदी साहेब किती प्रचार सभा लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही महाराष्ट्रात घेतल्या परंतु मराठा आरक्षणावर साधा एक शब्द बोलायला वेळ नाही मिळाला तुम्हाला. वेळेवर भगवान जयश्रीरामांची अयोध्या गमावली. आदित्यनाथ योगी साहेबांच्या उत्तरप्रदेश मध्ये खासदार संख्या कमी, महाराष्ट्रात संख्या कमी. किती खासदार दिले घड्याळ निशाण वाल्यांनी.
पुढील निवडणुकीत आम्ही मराठे कोणत्या बाजूला ठेवू इच्छिता मोदी साहेब.
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय
आता obc समाज बीजेपी ला असा पाडील की अस्त्र बिस्त्र खिशात ठेवायची वेळ येईल
Bjp la padal pahije bhau
Congress party leaders aani eetar party leaders he Muslim samaaj dhaarjine aahe...aaj Muslim samaaj thodaa kami aahe.tyaanchi sankhyaa vaadhali ki maraathaa samaajaalaa pan taangamaari karatil... maraatha samaajaala varachad Muslim samaaj hoyeel he visaru nakaa. Tyaa velelaa OBC madat karatil kaay...
Congress party leaders aani eetar party leaders he Muslim samaaj dhaarjine aahe...aaj Muslim samaaj thodaa kami aahe.tyaanchi sankhyaa vaadhali ki maraathaa samaajaalaa pan taangamaari karatil... maraatha samaajaala varachad Muslim samaaj hoyeel he visaru nakaa. Tyaa velelaa OBC madat karatil kaay...
आता जरांगे पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा, आणि आरक्षण फक्त ओबीसी मधूनच. 💯👑🚩
जरांगे पटलांबरोबर मीटिंग घ्या आणि मग ठरवा, सारथी मध्ये अर्ज करून सामान्य मराठा पिसला गेला आहे त्याच्या हातात काहीच मिळालेलं नाही,ज्यांना मिळालं ते तुमचेच वशील्याचे लाभार्थी आहेत. obc मधून आरक्षण मराठा समाजाला देण्यात येते असा दोन ओळींचा जी.आर.काढून या मग100%तुमचंच सरकार महाराष्ट्रात पुढील 20 वर्ष राहील .
महाराष्ट्राच्या राजकारणात कोण तग धरून रहाणार हे काळच ठरवेल.
जरांगे पाटील सांगतील ते करणार आमचं वाटोळं झाल तरि चालेल
🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा
डीएनए... आहे म्हणे, झाला का नाही सुपडा साफ,आता तरी शहाणे व्हा, नाही तर विधानसभा आहेतच...मराठा - कुणबी एकच, ओबीसी मधूनच सरसकट...❤
69सिट केवळ 1000च्या फरकाने आल्या आहेत.
मराठा आरक्षणावर फक्त
Ek Maratha lakh Maratha
जाग्यावर या नाहीतर सुफादासाफ
मनोज दादा जरांगे पाटील बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण... विषय संपला
चोर कुठले आता आठवण आली काय मराठा समाजाची, कशासाठी?
मतांसाठी??
यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे.
एक मराठा लाख मराठा
जय शिवराय 🙏🙏🚩🚩
मुलींना. मोफत. शिक्षण. काय. झालं
जरांगे पाटील
भाजपला थोडी आकल असेल तर पंकजा ताई मुंडे यांना मुख्यमंत्री घोषीत करा आणि पुनर्वसन करा तेव्हा जमेल
झोप 😂😂😂😂
Nagarsevak sudha hou shakat nahi 😡
झोप रे ताईच्या बाळा 😂😂😂😂
खर आहे पूर्ण महाराष्ट्रतील कर्तृत्व शिल कोंनिही चेहरा नाहीं पण जनता बावळट म्हणावी का का पराभव करता एकदा सोडून दुसऱ्यांदासंशोधनाचा विषय
Chikki factory band Keli re loksabhet..😂
कोणतेही ब्रह्मास्त्र मराठा समाजाला भेदू शकणार नाही.आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत.आता कसं जरांगे पाटील म्हणतील तस.एक मराठा कोटी मराठा ⚔️⚔️🚩🚩
Ek maratha lakh maratha
जरांगे साहेबांनी सर्व सत्ताधारी व विरोधी पक्ष बोलवून एकत्र मिटीग करुन मराठा आरक्षण मुद्यावर चर्चा करुन निर्णय घ्यावा
व मग जागेवर खुले मतदान करावे जे मराठा आरक्षण विरोधी नेते असती त्यांचा चेहरा समोर येईल
मग तो सत्ताधारी असो किंवा विरोधी
मग कळेल मराठ्याचा खरा अनुयायी कोण ते
विद्यमान सर्वपक्षीय मराठा आमदारांना समाजाचं काहीही देणघेणं नाही, त्यामुळे समाजात त्यांची शुन्य किंमत आहे, ते पुढच्या विधानसभेत दिसणार ही नाही.
मराठा..समाज.विधानसभेला.पण.ताकत.दाखविन
Jai Hari SAAM TV News Veri veri Good morning sir ji SUPER Har har mahadev jai jawan jai kisan jai jijau Jai shivray Jai Maharashtra Jai Bharat mata ki jai ho 🙏🌹🌹🙏
मला एक प्रश्न पडलाय.जर सध्याच सरकारकडून मराठ्याना हव ते आरक्षण मिळत नाही म्हणून लोकसभेत दणका दिला .तसाच विधान सभा इलेक्शन मधेच दिला व व जे देणारच नाहीत आसे काँग्रेस. राष्ट्र वादी शरद पवार गट . व शिवसेना उध्दव गट सत्तेवर आले तर काय. कारण मुळातच शरद पवार मराठा आरक्षण विरोधी.
हेच सर्व मराठा आमदार विधानसभेला पराभूत होणार.