वयाच्या ३०शी मध्ये असताना पैशांची गुंतवणूक कशी करायची ?| How To Invest In 30s in Marathi | ShahanPan
Vložit
- čas přidán 10. 01. 2022
- Open Free Demat Account Angel Broking: tinyurl.com/ybq3nkgq
४७०० रुपयांचा शेरमार्केट कोर्स फ्री मध्ये शिका : • Video
Money Playlist : • पैसे - Money
Mutual Fund म्हणजे काय ? : • Mutual Fund म्हणजे काय...
प्रेरणादायी पुस्तकांची यादी :www.amazon.in/shop/shahanpan
Facebook Page : / shahanpan
My Voice Recording Mic : amzn.to/39PszLh
My Headphones: amzn.to/2XyzEvR
In this video we are going to talk about how to invest your in 30s means when you pass your age thirty. At this age most of the youngsters just get married , they are having many responsibilities like their parents , their wife , or many they recently got one or two babies. In short at this age many people are having lot of responsibilities and people are confused that where exactly to invest money without disturbing their existing lifestyle. This video is divided into three parts , first we are seeing some ways to save money. Then we are going to see some rules for investment and then we are going to see where exactly you need to invest your money.
कार 🚗 कधी व कशी घेता येईल त्याविषयी पल्यानिंग यांवर एक व्हिडिओ बनवता आला तर नक्की बनवा सर ... Thanks for information...👍
Sahi ahet tumhi je Vishleshan kelat mansache te agdi yogya ahe, mi far purvi pasun YOGA pratice karto, Dhyan pun Karto, aplya kutubiya sathi mi Sarv kahi keley pun te kahi Satisfy hot nahi tar tyana sodun vegale ekte rahane ha yogya paryay hou shakto👍❤❤❤
पुण्यात काही मुले 30+ आहेत आणि mpsc/upsc करत आहेत 😢
केवळ मूर्खपणा आहे ......
घरच्यांच्या अपेक्षा अन
स्वतः वर नसलेला विश्वास ह्यामुळेच आपण मागे आहोत.
Mpsc/upsc करा पण हे करत असतानाच जर काही पार्ट टाइम काम करून कुठेतरी पैसे गुंतवले की ते mpsc पास नाही झाला तर बिझनेस साठी उपयोगी पडतात आणि mpsc pass-out झाले तरी ते आपलेच पैसे असणार
Mi 36 running chalu Astana mpsc kartoy🙆♀️
@@santoshnewse39 tu melas yar abhi sudhar ja aeto riksha chala,zadu laga,chai ki tapri chalu kar khud ka bisness chalu kar abhi sudar ja yar
खूप खूप आभार सर, खूप मोठी मदत केली
Mutual फंडस् कसे निवडावे याबद्दल video बनवा
जर प्रॉपर्टी विकून त्याचे 4 ते 5 करोड रू. आले तर त्याची गुंतवणूक कशी करावी.. त्याबद्दल plzz व्हिडिओ बनवा..
त्या आलेल्या पैश्यातून 75%fd करा आणि बाकीचे माझ्या खात्यात जमा करा 😂
Equity market trading var (INTRADAY) video banva sir jytun information milel.
फारच सुरेख. 👍
खूप छान माहिती आहे
Sir tata aia life insurance बद्दल थोडी माहिती द्या
Nice inpormeshan Sir ji🔥🔥
Video 📸 Khupppp Ch Upyogi Aahe 😇 ; Kayam Aaplya Kde Save Asava Asa 🙋 ! Thank U , Sir 🙏🙏🙏 ! Makar Sankranti Chya Hardik Shubhechha 🙏 😊!
👍
वेरी वेरी मच सर
खुप छान 👌👌
Khup chan video👍.. thank you sir 🙏
हो. खूप छान व्हिडिओ आहे.
Thank you sir 🙏
Khup chan💐💐💐💐😊😊😊
Very important information sir thanks
Excellent information
Ty sir 🙏
Chhan video aahe
Ek no. Superb
I am govt. Servant
my age 53 years
Investment can monthly rs.10000/-.
Witch invest is best
खूप छान व्हिडिओ आहे. 🙏🙏🙏
Gr8 sir
👌👌👌
पोस्टल लाइफ इन्शुरन्स आणि LIC life इन्शुरन्स बद्दल माहिती सांगा
Nice
Nice 👍
सर ,Passive income वर व्हिडीओ बनवा
सर माझे वय २४ वर्ष आहे.मे महिन्यामध्ये माझे लग्न ठरले आहे. तर पुढील भविष्यामध्ये कशी गुंतवणूक करु. मार्गदर्शन करा.
मी स्वतः विवाहीत आहे... माझे लग्न 26 व्या वर्षी झाले होते... सुरुवातीचे 2 वर्ष मी गुंतवणूक बद्दल काहीच विचार केला नाही, पण मागच्या 2 वर्षांपासून मी ppf account, fd, mutual fund, थोड्याफार प्रमाणात gold अशा प्रकारे वेगवेगळी saving करत आहे...
20's madhe studies sobat saving Kashi karaychi or income kasa generate karta yeil hya var video banavta ka sir?
Please
Share market shikun ghe...konta tari eak product sell karayla shurvat kar...mkt madhe
Prepared health insurance video
Debt fund var video banva please.........
👍
Khup chhan margadarshan.👌👌🙏🏻
Good concept 👍
👍
इथे उत्पन्न कोणत्या अर्थाने घेतला आहे. मासिक की वार्षिक?
सर, १५-२० हजारात कुठे-कुठे गुंतवणूक करायची😮😮😮😮😢
Sir 20 madhe kothe invest karave video banava
सर SIP वर व्हिडिओ बनवा ना सर्वात SAFE SIP (government) please
Chhan
खूप छान माहिती सांगितली. 🙏🙏🙏
50 age made Kashi guntvanuk karavi te sanga. Sir
Sir bussuniss कुठले कुठले करावे या बद्दल माहिती द्या
आपले पैसे दुसऱ्या व्यक्तीकडे देण्यापेक्षा ४ गाय. म्हैस घ्या आणि रानात कुठेपन बांधा त्यांचे पोट भरते ते मोठे झाल्यावर ३ लाख फिक्स..शिवाय दिवसभर जॉब करू शकता
Debt fund open karayla Kay karave lagel
Rich dad guide to investing
Currency ya topic vr video banva
हो.currency ह्या विषयावर पण व्हिडिओ बनवा.
Job nsel tr minimum income mdhe avdhi kci planning krnar tya bddal pn thod suchvl tr brr hoil sir nust job asel as gruhit dharu nka sir
sir muje 30 abhi chalu huwa he 18 jun se
Emergency fund manje ky
Share konte gheun thevave long turm sathi
सर घर विकत घेण्यासाठी विडिओ पाहायचा
माफी असावी. पण टर्म इन्शुरन्स बद्दल बोलताना, आपण जीवन विम्याला (LIC) बरोबर टाळलत. म्हणजे जीवन विम्याला काही किंमतच नाही का.? शेअर्स आणि मुच्यल फंड रिटर्नची खात्री देत नाही. जीवन विमा रिटर्नची खात्री देते. आपले ह्याबद्दल मत काय.?
जीवन विमा नक्कीच असावा असं व्हिडिओ मध्ये सुद्धा सांगितलं आहे , पण एका पेक्षा जास्त नसावा कारण चांगले रिटर्न्स देणारे अनेक पर्याय उपलब्ध आहे.
@@ShahanPan एकापेक्षा जास्त का नसावा.? कृपया स्पष्टीकरण द्यावे. माझे स्वतःचे बरेच जीवन विमा आहेत. आणि गेल्या वर्षी लॉक डाउनच्या कालखंडात ह्याच जीवन विम्यामुळे (पॉलिसीवर कर्ज घेऊन) माझे घर चालले. आणि माझ्या सारखेच अनेकांनी ह्या सोयीचा उपयोग करून घेतला आहे. कारण माझ्या माहितीनुसार, टर्म इन्शुरन्स किती ही लाखाचा, करोडोचा असला तरी त्यावर कर्ज मिळत नाही. टर्म इन्शुरन्स मध्ये भरलेले पैसे एकाअर्थी बुडीतच असतात....
@@Niteen_Shankar होय मि पण लोन घेतले करोना च्या कालावधित
@@Niteen_Shankar LIC madhe fakt yejent bare hotat baki kahi nahi,
Yekhadi policy bas zali
Debt fund mhanje Kay ahee
Helo
Maze age 29 ahe complete ani 30 chalu ahe
Saglyat jast profit manje sthavar malmatta
Debt fund कोणते आहेत
Sir, please Students sathi pn kahi tari marg sagana kay karata yeil te..
Sir mala tumhala bhetayche ahe
Rule naka sagu
Maj 33 mpsc kart ahe pune
PAISA NSEL TR
Mala dimat account kadayche ahe
p
जगातील सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट ती म्हणजे इन्शुरन्स करायला पाहिजे .
कारण आपण ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या तेव्हा जास्त रिटर्न देतील जेव्हा ती व्यक्ती खूप वर्ष जिवंत राहील अन्यथा नाही
म्हणजे जरी टर्म इन्शुरन्स जरी घेतला परंतु व्यक्ती जिवंत राहिला खूप वर्ष तर सगळे पैसे झीरो .
मग त्या साठी सगळ्यात पहिले लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेतली पाहिजे कारण, जर व्यक्ती खूप वर्ष जगला तरीही फायदा आणि नाही जगला तरीही फायदा होईल परिवाराचा .
Barobar
Sir tumch mahinyach CZcams income kiti ahe