Video není dostupné.
Omlouváme se.

पैसा वाढवण्याचे 10 मार्ग |How to grow money? |SnehalNiti Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 03. 2021
  • पैसा वाढवण्याचे 10 मार्ग |How to grow money? |SnehalNiti Marathi
    तुमचा बिजनेस 10 पटीने वाढण्यासाठी स्नेहलनीतीचा 10X MBA ONLINE ऍप 30 दिवसांसाठी विनामूल्य डाऊनलोड करा...
    मित्रांनो, पैसे केवळ कमवून उपयोग नाही, ते वाढण्यासाठी काही गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत आणि काही नियमांचे पालन केले पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण 10 मुद्दे पाहणार आहोत ज्यांचा तुम्हाला तुमचे फायनॅन्शिअल गोल्स अचिव्ह करण्यासाठी नक्की फायदा होणार आहे. त्यामुळे तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला फायदाच होणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
    तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्याकडील पैसे टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? कमेंटबॉक्समध्ये मला नक्की सांगा..
    बिजनेसमधून भरपूर संपत्ती कशी कमवाल? या स्नेहलनीतीच्या आगामी विनामूल्य वेबिनारसाठी नावनोंदणी करा... व्हॉट्सअप करा +91 93217 46252 किंवा इथे क्लिक करा snehalniti.com...
    बिजनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी बिजनेस व्हिडीओ पहा फक्त स्नेहलनीती युट्युबचॅनेलवर... / snehalniti
    Kindly follow us on
    Website : snehalniti.com/
    Facebook : goo.gl/6KRcKy
    CZcams : goo.gl/X89tjD
    Twitter : goo.gl/gWrUcD
    Download Snehalniti Android App : goo.gl/PBxA75
    स्नेहलनीतीची साथ घ्या आणि तुमचा बिजनेस 10 पटीने वाढवा
    संपर्क साधा 9223334907
    #udyogniti #SnehalNiti #SnehalKamble #marathi #marathiudyojak #marathistartups #businesscoach #marathibusinessman #business #rich #goalsetting #2021 #happynewyear #newyearresolutions #snehalnitiwebinar #freewebinar #10xmbaonline #snehalnitimarathi #startup #fundraising # #richness #decision #positivity #positivethinking

Komentáře • 340

  • @user-be1rw1mw9t
    @user-be1rw1mw9t Před 3 lety +60

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज मला कळले की जीवन किती सुंदर आहे आणि कसं जगायचं मनापासून आभार सर धन्यवाद थँक्यू

  • @yogeshlokhande1336
    @yogeshlokhande1336 Před 9 dny

    दिलेल्या माहिती बद्दल खूप-खूप धन्यवाद दादा.
    जय भारत, जय भीम.

  • @yogeshmhapsekar518
    @yogeshmhapsekar518 Před 3 lety +112

    ढोंगी बाबा च्या मागे लागण्यापेक्षा प्रत्येक तरुणाने तुमचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे गुड जॉब साहेब 👌

    • @mohammadsamir7110
      @mohammadsamir7110 Před 3 lety

      i know I am pretty randomly asking but does anybody know of a good place to watch new tv shows online ?

    • @jeremiahtroy3362
      @jeremiahtroy3362 Před 3 lety

      @Mohammad Samir i would suggest flixzone. Just google for it =)

    • @kaisonbrett755
      @kaisonbrett755 Před 3 lety

      @Jeremiah Troy definitely, I have been watching on flixzone for since april myself :D

    • @mohammadsamir7110
      @mohammadsamir7110 Před 3 lety

      @Jeremiah Troy thanks, I signed up and it seems like they got a lot of movies there =) I really appreciate it!

    • @jeremiahtroy3362
      @jeremiahtroy3362 Před 3 lety

      @Mohammad Samir glad I could help xD

  • @panther-444gaming
    @panther-444gaming Před 3 lety +2

    जयभीम सर खूप लाख मोलाचं मार्गदर्शन मिळते तिच्याकडून तुमचे 1 पहिली झेप ही 1 वर्षाची बॅच केली त्याचा नक्कीच फायदा झाला
    आता अजून ऍडव्हान्स शिकण्याची इच्छा आहे
    जयभीम शैलेश गायकवाड

  • @sunileasyenglishgrammar5446

    जयभिम कांबळे साहेब
    गर्व वाटतो आहे

  • @dilipmestry5720
    @dilipmestry5720 Před rokem +1

    सर तुम्ही जे जे मार्गदर्शन केले ते सर्व माणसांच्या हिताचे व उपयोगी पडण्या सारखेच आहेत असेच नविन सुंदर मार्गदर्शन कराल आभार शुभेच्छा धन्यवाद

  • @vasantpatil9538
    @vasantpatil9538 Před 3 lety +21

    लई भारी सांगीतले आपण आता मी कर्ज मुकत होणार
    धनवाद

  • @ashwinawale19
    @ashwinawale19 Před 3 lety +6

    जबरदस्त विडीओ....! बदल घडवेल....!धन्यवाद दादा!

  • @Socialworker358
    @Socialworker358 Před 2 měsíci +1

    सर खरच आज जीवनाचं महत्व समजल धन्यवाद ❤

  • @babanjadhav2243
    @babanjadhav2243 Před 10 dny

    सर माहितीपर व्हिडिओ,🌹🌹🌹

  • @pintuchaudhari1224
    @pintuchaudhari1224 Před 3 lety +5

    ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @Akshwagh34
    @Akshwagh34 Před 3 lety +4

    Sir video mdhe tumchya table var aslelya gautam Buddhan sarkhech...tumhi Khup shant ani sanyami ahat sir...
    Tumchya bolnyatun ch hi gosht disun yete....
    Dhanyawad sir..
    Namo Buddhay...🙏🙏🙏🙏

  • @adhinathshirke4018
    @adhinathshirke4018 Před 3 lety +17

    मस्त माहिती देता सर मनापासून धन्यवाद सर

  • @user-pd1gm5ml1r
    @user-pd1gm5ml1r Před rokem +1

    सर तुम्ही खुप छान माहिती दिली व असीच माहिती देत जावा मी तुमचे सर्व विडिओ बघतो

  • @ashishbhoir5879
    @ashishbhoir5879 Před 3 lety +5

    सर, खूप सुंदर माहिती
    दिलीत.🙂

  • @user-zm9zo3yj1l
    @user-zm9zo3yj1l Před 2 měsíci

    सर तुमचे सगळे बरोबर आहे

  • @dipalichavan8004
    @dipalichavan8004 Před 2 lety +1

    खरं आहे सर. मला पटलं मी असच वागेन आता.🙏

  • @kalyanpatole8406
    @kalyanpatole8406 Před 3 lety

    खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप सुंदर अपृतिम आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद मी आपला आभारी आहे धन्यवाद धन्यवाद......सर.........

  • @sagarbangale2376
    @sagarbangale2376 Před 3 lety

    सरांचे हे वाक्य खरच अमलात आणले तर नक्कीच करोडपती व्हायला वेळ लागणार नाही 👌👌👍👍

    • @AaplaHemant
      @AaplaHemant Před 3 lety

      Online business krayche astil tr maz channel follow kra tyat bharpur business idea ahet je tumhi kami paishyat kru shkta ani bharpur paisa kamu shkta .

  • @shaikhminhaj7926
    @shaikhminhaj7926 Před 11 dny

    Excellent info thank you sir

  • @sunilsawant5180
    @sunilsawant5180 Před 7 měsíci

    सर तुम्ही इतके भारी सांगितलं की कर्ज सहजपणे मुक्त होय 🙏🏻

  • @ashwinimarathe197
    @ashwinimarathe197 Před 3 lety +1

    Thanks sar aapan khup chaan margdarshan kele

  • @mohanshettyanewalapalshett5601

    खूप छान सर. खूप चांगली माहिती दिली. मनापासून आभार

  • @ashutoshnankar2354
    @ashutoshnankar2354 Před 3 lety +6

    Khup Chan mahiti sir 👌😊

  • @roshanburade929
    @roshanburade929 Před 3 lety +2

    Khup Chan mahiti dili sir thanks you 😘

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe Před 2 lety

    नमो बुद्धाय सर फार छान माहिती दिली व सर्वसामान्यांना समजेल अशी भाषा वापरली त्याबद्दल आपले आभार खरोखर सर तुम्ही मनापासून बोलल्याबद्दल धन्यवाद

  • @amolbadhe6276
    @amolbadhe6276 Před 3 lety +1

    हो दादा नक्कीच प्रयत्न करू👏

  • @shilpawairkar1593
    @shilpawairkar1593 Před 2 lety

    छान, खूपच छान,मला आधी का नाही, हे कळाले, सर तुम्ही खूपच छान मार्गदर्शन केले, मनापासून धन्यवाद, मी आज पासून सेविंग जास्त व मजेसाठी कमी खर्च...

  • @kirangotarne4819
    @kirangotarne4819 Před 3 lety +1

    Khup sundar mahiti👌👌👍👍

  • @abhijitsadanshiv3363
    @abhijitsadanshiv3363 Před 3 lety +18

    जय भीम सर अभिमान आहे जय भीम असण्याचा.

  • @prakashlohar8205
    @prakashlohar8205 Před 3 lety +55

    सर तुमचे सर्व काही बरोबर आहे पण काही व्यवसाय हे अपघाताने सुचतात व ते चालतात पण 100% नियोजन करून केलेले कोणतेही काम किंवा व्यवसाय 200% चालत नाहीत. तुमचे असले मोटिवेषण चे व्हिडिओ बघून व्यवसाय करणे म्हणजे अभ्यास न करता किलोभर बदाम खावून परीक्षेला बसणे.

  • @kantakamble8243
    @kantakamble8243 Před 2 lety

    खूप् छान माहिती दिल्ली दादा खर च् पैसे कसे कमवा वे व् कसें टिक वुन् ठेवता येते आन कर्ज पैसे व् आरोग्य । व्यायम् अनेक विषयावर खूप इम्पार्ट्न् माहिती होती या विडीओ मधे । अनेक गोष्टी समझ नाही जो परन्त् माहिती किवा मार्गदर्शन मिड्त् नाही तो पर्यंत अनेक गोष्टी लवकर कडत् नाहीत । खूप छान अनमोल विचार 🙏🙏🙏जय् भीम

  • @Ap-zs3fg
    @Ap-zs3fg Před 3 lety +1

    Khup chan mahiti dili sir👌👌
    50 30 20 best formula

  • @surdasjorkar7733
    @surdasjorkar7733 Před 3 lety +1

    मस्त सर खुप छान सांगितलं धन्यवाद

  • @pramodgawade7948
    @pramodgawade7948 Před 3 lety +2

    नियोजन महत्वाचे .nice video

  • @umeshjadhav9528
    @umeshjadhav9528 Před 2 lety

    छान माहिती सांगितली, इतर माहिती सांगण्यापेक्षा हे चांगले..

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před 2 lety +1

    खुपच छान माहिती सांगितली

  • @onlyspecial4377
    @onlyspecial4377 Před 2 lety

    खुपच छान शिस्तबद्ध माहीती सांगीतली सरजी🙏

  • @user-xt6oz4ml9z
    @user-xt6oz4ml9z Před měsícem +1

    मस्त सर

    • @SnehalNiti
      @SnehalNiti  Před měsícem

      तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏

  • @nitinvanjari6149
    @nitinvanjari6149 Před 3 lety

    खूप छान आहे सर कल्पना नक्कीच फायदा होणार आहे मी सुरवात करणार आहे

  • @prathameshpatil4061
    @prathameshpatil4061 Před 3 lety +1

    Mla karaychy pn garib paristhti ahe tumhi sangitlyavarun himant yete🙏🙏🥰

  • @yogeshkashid5914
    @yogeshkashid5914 Před 3 lety +9

    तुला जर एवढं माहित आहे
    आणि तू जर एवढा हुशार आहे...
    श्रीमंतांच्या यादीत तुझं नाव का नाही
    याच उत्तर द्या

  • @santoshdarshile5578
    @santoshdarshile5578 Před 2 lety

    भरपूर ज्ञान मिळाले साहेब

  • @santoshkarande5980
    @santoshkarande5980 Před 3 lety +1

    खूप छान माहिती दिली sir thank you.

  • @user-be1rw1mw9t
    @user-be1rw1mw9t Před 3 lety +1

    खुप छान जीवन जगण्याची माहीती

  • @bhavraosangolkar2678
    @bhavraosangolkar2678 Před 2 lety

    तुम्ही सांगता तसं मी केलं rd chalu धन्यवाद सर

  • @SachinJagtap-kz5ho
    @SachinJagtap-kz5ho Před 7 měsíci

    खूप चांगली माहिती दिल्याबद्दल

  • @shailidhumal1108
    @shailidhumal1108 Před 3 lety +4

    Very nice guidelines 👍 thank you

  • @knowledgeandfact2267
    @knowledgeandfact2267 Před 3 lety +3

    Long time best video in Snehal niti

  • @ravindrasurve1974
    @ravindrasurve1974 Před 3 lety +2

    Khup chan mahiti dilit very very thank you 🙏

  • @pravin8283
    @pravin8283 Před 11 měsíci

    एकदम भारीच 🎉

  • @gauravkharat8858
    @gauravkharat8858 Před 2 lety

    Khup chhan sir jatin arora suddha asech help kartat

  • @sagarvharage
    @sagarvharage Před 2 lety

    खूप छान मार्गदर्शक करत आहात सर.

  • @nileshramchandrapatil1482

    Khupp channn sir ❤️❤️

  • @user-zs4hy5dg9b
    @user-zs4hy5dg9b Před 2 měsíci

    Thank u sar

  • @pubgmobilelitepubgmobileli6397

    अप्रतिम सांगितले साहेब

  • @ushabhogte8768
    @ushabhogte8768 Před 3 lety +7

    Superb!!!!! U are really great your videos are always excellent and life changing pl make more videos 🙏🙏🙏🙏🙏

  • @shalinikamble2846
    @shalinikamble2846 Před 3 lety +2

    Snehalniti ha VDO khup chan ahe Nehami vichar karnayachi prrvruti asli pahije ani acharnat anle pahije

  • @joyalrodrigues7515
    @joyalrodrigues7515 Před 3 lety +7

    Boss I like your Background photos 👌🏻👍🏻

  • @bharatkalyankar1391
    @bharatkalyankar1391 Před 2 lety

    खुपच छान आहे सर जी

  • @omkarwaghmode162
    @omkarwaghmode162 Před 3 lety +3

    Nice sirr

  • @drx.siddharthkamble6489
    @drx.siddharthkamble6489 Před 3 lety +5

    good information sir.

  • @jaydeepwanjare7209
    @jaydeepwanjare7209 Před 7 měsíci

    साहेब ध्येय निश्चित करून त्याच प्रमाणे गेली चार ते पाच वर्षापासून काम करत आहेत पण चोरट्यांनी माझे 25×50 शेड मोडून नेले. खूप दिवस मेहनत घेऊन फायदा झाला नाही खुप वाईट वाटते साहेब

  • @akkimore52
    @akkimore52 Před 2 lety +1

    Good quality sentences 👈👌👍

  • @amrutadongre7587
    @amrutadongre7587 Před rokem +1

    Ho sir

  • @sarikatarale3914
    @sarikatarale3914 Před 3 lety +4

    Thank you sir

  • @user-tv7hu2bg6z
    @user-tv7hu2bg6z Před 3 měsíci

    Namo buddhay...

  • @mahendrakamble5365
    @mahendrakamble5365 Před 3 lety +6

    So very nice teaching sir proud of you this thinking

  • @kirankalvekar2082
    @kirankalvekar2082 Před rokem

    खूप छान सर,

  • @muktankur
    @muktankur Před rokem

    Thanks

  • @rajekhanshaikh5535
    @rajekhanshaikh5535 Před 3 lety

    Very nice. Sir. Khup. Chan👍🏻👌🏻🙏🏻

  • @shivaprasadkarpe8218
    @shivaprasadkarpe8218 Před 7 měsíci

    Good

  • @mauligorde5310
    @mauligorde5310 Před 3 lety

    खुप छान बचतीची माहीती दिली सर

  • @maheshpatil2173
    @maheshpatil2173 Před rokem

    खूप छान

  • @hranalyser1417
    @hranalyser1417 Před 3 lety +7

    Excellent guidance.Thank you for your guidance.Got new insights

  • @dineshsatpute4530
    @dineshsatpute4530 Před 3 lety +1

    Excellent

  • @kirankaklij6616
    @kirankaklij6616 Před 2 lety +1

    Best

  • @Manojkarande5
    @Manojkarande5 Před 3 lety +2

    Nice information sir..

  • @sushanpatil
    @sushanpatil Před 8 měsíci

    Excellent Guidance Sir 😊

  • @rajendarsomvanshi1466
    @rajendarsomvanshi1466 Před 8 měsíci

    धन्यवाद सर छान 🙏🙏

  • @user-su4ns3to8d
    @user-su4ns3to8d Před 3 lety

    खुप छान माहिती दिली

  • @avinashjadhav899
    @avinashjadhav899 Před 3 lety

    सर खरंच खुप छान

  • @bhavraosangolkar2678
    @bhavraosangolkar2678 Před 2 lety

    धन्यवाद सर

  • @surajshelke7641
    @surajshelke7641 Před 3 lety

    जबरदस्त

  • @user-gq7rf8iw9c
    @user-gq7rf8iw9c Před 3 lety

    Khup chhan

  • @karansawant3480
    @karansawant3480 Před rokem

    खूप छान माहिती दिली नमो बुद्धाय जय भिम

  • @vinodrathod6255
    @vinodrathod6255 Před 2 lety

    Lai bhari sir

  • @maheshkadam1705
    @maheshkadam1705 Před 3 lety +1

    तुम्ही आत्मविश्वास निर्माण करता पण स्टार्टअप ला पण तेवढं सोबत द्या .म्हणजे मराठी उद्योजग बनायला तुमची अनुभव पण मिळाला तर बर होईल.धन्यवाद

    • @sachinpacharnes8767
      @sachinpacharnes8767 Před 3 lety +1

      He lok fakt aatmvishwas vadhvtat tyacyapudhe kahi kart nahit nantar marathi manus business mdhe loss hoto karn tyala swatacha anubhav nasto hyancya sarkhyache motivation aaykun koni kdhi motha zalela aaykle aahe ka pan barbad nakki hotil

  • @jagannathchavhan7336
    @jagannathchavhan7336 Před 3 lety +1

    Nice sir jai hind jai Maharashtra

  • @ladcreation7084
    @ladcreation7084 Před 3 lety +1

    TYSM sir

  • @surajbadak6332
    @surajbadak6332 Před 3 lety

    खूप छान विचार आहेत

  • @premanandjadhav5996
    @premanandjadhav5996 Před 2 lety

    Jai bhim nmo budhay sir khuup chan guide kelat

  • @omprakashpiselicadvisor2784

    खरहे

  • @sameermalik5439
    @sameermalik5439 Před 3 lety +1

    Khup chan Sir 👌👍

  • @sarthakdoke5203
    @sarthakdoke5203 Před 3 lety

    माहीती खुप छान सर......

  • @1985amol1
    @1985amol1 Před 3 lety

    चांगली माहिती दिली

  • @jagdishmhatre1095
    @jagdishmhatre1095 Před 3 lety +3

    Interesting video on financial management

  • @bhagojighurake1724
    @bhagojighurake1724 Před 2 lety

    छान माहिती

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 Před 3 lety

    खूपच छान sir...

  • @sachingawali5356
    @sachingawali5356 Před 2 lety

    Just Superb VIDEO !!!