बदल घडतो… इच्छाशक्ती आणि सर्वांची साथ असेल तर! | Dr. Amol Kolhe | Junnar

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2022
  • बदल घडतो… इच्छाशक्ती आणि सर्वांची साथ असेल तर!
    जुन्नर तालुक्यातील पूर येथील पुरातन कुकडेश्वर मंदिराला आ. अतुलशेठ बेनके अणि राज्य पुरातत्त्व विभागाचे उपसंचालक श्री. विलास वाहणे यांच्या समवेत भेट देऊन पाहणी केली.
    जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागाचा दौरा केला. या दौऱ्यात घाटघर येथील यंदाच्या पावसाळ्याआधी डागडुजी केलेल्या व उंची वाढवलेल्या ब्रिटिश कालीन फडके बंधाऱ्याची पाहणी केली. सध्या हा बंधारा तुडुंब भरून वाहत आहे. या बंधाऱ्यातील पाणी पावसाळ्यानंतर घाटघर आणि परिसरातील भागाला फायदेशीर ठरणार आहे. त्यांनंतर श्री क्षेत्र कुकडेश्वर येथे श्री कुकडेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत कुकडेश्वर देवस्थानच्या कार्याचा आढावा घेतला व मंदिराच्या जीर्णोद्धार कामाची पाहणी केली. येत्या काळात हे काम लवकरच पूर्ण होईल.

Komentáře • 25

  • @samarth_kashid9696
    @samarth_kashid9696 Před rokem

    जय शिवराय

  • @ajitjadhav.9084
    @ajitjadhav.9084 Před rokem +2

    Nice saheb

  • @adv.mayurisawant-bhosale

    अमोल दादा, तु तर संपूर्ण शिरूर चा चेहरा मोहरा च बदलून टाकलास. येत्या काळातही खूपच उल्लेखनीय काम तुझ्या हातून नक्की घडेल याची खात्री आहे. जय शिवराय !

  • @nayanpawar9435
    @nayanpawar9435 Před rokem +3

    Sir jevha mi tumhala bhetel to divas mazyasathi khup khup special asel 😍 mla tumhala bhetaych ahe sir 🤗

  • @sunandakolhe2992
    @sunandakolhe2992 Před rokem +2

    Dada khup bhari

  • @samikshagawade8111
    @samikshagawade8111 Před rokem +4

    नक्कीच.....आणि तसही एखाद्या कामाची तुम्ही दखल घेतली तर बदल हा घडतोच.

  • @shivkanyabhisepatil8704
    @shivkanyabhisepatil8704 Před rokem +3

    😒खूप दिवसाची इच्छा आहे पण माझी नीट 📖📝 एक्झाम झाल्यानंतर नक्कीच👍😊

  • @swatipatil6261
    @swatipatil6261 Před rokem +1

    खासदार साहेब.... wonderful work

  • @Namratabharatgawde
    @Namratabharatgawde Před rokem

    जय शिवराय 🔥👑🚩🧡
    खूप सुंदर दृष्य आहे 😍एकदा मी जुन्नर ला आले होते पण फक्त किल्ला बघण्यासाठी..पण आज तुमच्या मुळे नाणेघाट पाहायची संधी मिळाली. सर तुम्हांला भेटण्याची फार इच्छा आहे.ती एक संधी तुम्ही शिवप्रताप चित्रपटाच्या स्पधेर्च्या निमित्ताने दिली आहे खूप उत्सुकता आहे आणि पहिल्या प्रश्नाची वाट बघते आहे. खूप खूप शुभेच्छा सर 😍❤🤗

  • @gokulkolhe6863
    @gokulkolhe6863 Před rokem

    अमोल कोल्हे साहेब जे कार्य हाती घेतात ते नक्कीच पूर्ण होते ह्यामध्ये अजिबात शंका नाही.. खूप छान साहेब👌🏻👌🏻

  • @rohitbadshahavlogs3713
    @rohitbadshahavlogs3713 Před rokem +1

    अमोल दादा मस्त विडिओ झाला आहे

  • @ajaywaghmare1935
    @ajaywaghmare1935 Před rokem

    जय शिवम्हलार साहेब.

  • @arvindtayde8203
    @arvindtayde8203 Před rokem

    Splendid video

  • @ParamTravelVlogs
    @ParamTravelVlogs Před rokem +1

    same look sir😊

  • @ajitjadhav.9084
    @ajitjadhav.9084 Před rokem

    Jay shivray saheb

  • @user-yf4yb1ep5v
    @user-yf4yb1ep5v Před rokem +1

    उन्हाळ्यात किती पाणी किती दिवस साचते हे पाहणे गरजेचे आहे
    म्हणजे काम दर्जात्मक झाले किंवा नाही हे कळेल

    • @AmolteAnmol
      @AmolteAnmol  Před rokem +2

      पेशवेकाळानंतर आजतागायत घडले नव्हते ते आज झाले आहे याचे समाधान असेल अशी अपेक्षा

    • @user-yf4yb1ep5v
      @user-yf4yb1ep5v Před rokem

      @@AmolteAnmol म्हणजे आपल्याला असे म्हणायचे का बेनेक साहेब 1985 ते 2022 पर्यंत कमी पडले फडके बंधारा दुरुस्त करायला ,ते तुम्ही खासदार झाल्यावर झाला

  • @shamtej
    @shamtej Před rokem

    माझ गाव 😀

    • @AmolteAnmol
      @AmolteAnmol  Před rokem +3

      नुसतं लांबून म्हणायचं का… माझं गाव😜

  • @user-yf4yb1ep5v
    @user-yf4yb1ep5v Před rokem

    आमदार बेनके यांचे योगदान आहे यात
    त्यात एका शेतकरी सर्व जमीन गेली यासाठी आपण काय योजना केली हे सांगा खासदार साहेब

    • @AmolteAnmol
      @AmolteAnmol  Před rokem +3

      कालच अधिकारी वर्गाला सूचना दिल्या आहेत. संबंधित शेतकऱ्याच्या जमिनीला आवश्यक बांधबंदिस्ती करण्याविषयी

    • @user-pp7yn2bs6s
      @user-pp7yn2bs6s Před rokem

      @@AmolteAnmol ❤️

    • @user-yf4yb1ep5v
      @user-yf4yb1ep5v Před rokem

      @@AmolteAnmol साहेब पाहा तो पोरगा काकुळतीला अलाता
      बांधबंदिस्ती होती का नसेल तर त्याला भरपाई मिळेल या साठी प्रयत्न गरजेचे