याला म्हणतात जंगी सामना || काय बोलली राधा एकदा बघाच ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 01. 2023
  • माऊली संगीत संच पुणेगाव
    आमचे नवनवीन विडिओ पाहण्यासाठी चॅनलला subscribe करा
    धन्यवाद..

Komentáře • 33

  • @VaijnathpoteVaijnath143
    @VaijnathpoteVaijnath143 Před 26 dny +4

    नंबर वन कार्यक्रम आहे

  • @user-lf7ri3lz2e
    @user-lf7ri3lz2e Před rokem +8

    खूप छान

  • @user-uq8un1hu3y
    @user-uq8un1hu3y Před rokem +7

    आपली संस्कृती आपल्या धर्माचे विचार राधा कशी होती कृष्ण कसा काय शास्त्राचा आधार नाही मंडळी तुम्हाला तरी पटत का

    • @vaishaleshegukar6717
      @vaishaleshegukar6717 Před rokem

      तुला नाही ना पटत मग कशाला बगतोस

  • @anuradhashegukar9572
    @anuradhashegukar9572 Před rokem +5

    वैशाली दीदी एक नंबर

  • @M.Lohate.Sendurasna
    @M.Lohate.Sendurasna Před rokem +1

    Ar lay dhutla radhen bapa 🙏🙏

  • @marotimule6665
    @marotimule6665 Před rokem +1

    AK no. Dhanda

  • @nileshkhade6235
    @nileshkhade6235 Před rokem +1

    राधा- कृष्णाच्या प्रेमाची महती ह्या गोऱ्या चमडीवालीले काय माहीत. ही धिंगाणा घालायला आली ,,

  • @laxmikantbidwai2048
    @laxmikantbidwai2048 Před 10 měsíci

    खूप छान सादरीकरण साऊंड सिस्टिम थोडी भारी पाहिजे आहे

  • @vikassolnke
    @vikassolnke Před rokem +1

    वारे

  • @santoshwankhade4043
    @santoshwankhade4043 Před rokem +1

    छान आहे आवाज

  • @santoshwankhade4043
    @santoshwankhade4043 Před rokem

    वै शालीछान आहे हा

  • @tateraoubale5565
    @tateraoubale5565 Před rokem +1

    धन्यवाद

  • @user-uq8un1hu3y
    @user-uq8un1hu3y Před rokem +4

    पागल लोक हो तुम्ही ईला कशाला बोलावलं😅😅

  • @uddhavkholgadge2458
    @uddhavkholgadge2458 Před rokem +2

    बर आहे 😁

  • @rajuchavan8463
    @rajuchavan8463 Před rokem +1

    वावा भरी उत्तर दिलं

  • @santoshbokhare5498
    @santoshbokhare5498 Před rokem +1

    यांना पुरस्कार द्या रे एखाद्या😅 विचार करून बोलत जा रे आपण काय बोलतो ते

    • @vaishaleshegukar6717
      @vaishaleshegukar6717 Před rokem

      तु येत जा विचार करून बोलायला आम्याला नाही कळत

  • @sureshdakhre1814
    @sureshdakhre1814 Před rokem +1

    😆😆😆😆😆😆

  • @somnathjatale6812
    @somnathjatale6812 Před rokem +2

    🤣🤣🤣🤣

  • @wadjevitthaldigamber1601

    ताई बरगळलया सारखं कराली

  • @user-ph9bp9si2w
    @user-ph9bp9si2w Před 11 měsíci +1

    वैशाली ताई यशोदा ताईचा नादी लागू नको

    • @vaishaleshegukar6717
      @vaishaleshegukar6717 Před 11 měsíci

      का लागु नको ति काय वाघा आहे का नको लागु मनायला

  • @chanduchakote3494
    @chanduchakote3494 Před rokem

    आणि फक्त आवाज चांगला आहे पण
    गवळण मनातच ग्यानी नाही.
    कशाला बोलावल

  • @marotikendre7721
    @marotikendre7721 Před 10 měsíci +1

    बाई अशी वगारी सारखी बोगाळू नको

  • @VitthalWankhede-dg9my

    गवळणी मध्ये अशी भाषा नसते

  • @user-gu7fm6uj1h
    @user-gu7fm6uj1h Před rokem +2

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @babankokare9762
    @babankokare9762 Před rokem +12

    ताई हरिनाम गाताना जाई काहीतरी हरिनामाचा काहीतरी तारतम्य बाळगावे

  • @dattakankal2638
    @dattakankal2638 Před rokem +1

    खुप छान